नाट्यपुर्ण घडामोडींनंतर उत्तराखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान होऊन रावतसाहेबांच्या पारड्यात विजयाची माळ पडली, अर्थात न्यायालयाची अधिकृत घोषणा आज येईल. ह्यानिमित्ताने भाजप कसे सूडाचे राजकारण खेळते आहे हेही समोर आले. न्यायालयाने भाजपाला दिलेले फटकारे पाहता भाजप ने ही परिस्थिती स्वतःच्या मूर्खपणामुळे, अक्कलशून्यतेमुळे व आढ्यतेखोरपणामुळे ओढवून घेतली असे वाटते.
बळजबरीने राष्ट्रपती शासन लागू करणे. त्याविरुद्ध लोकांनी बोंबाबोंब केल्यावर ह्यात मोदींचा, भाजपचा काय दोष नाही, राष्ट्रपती राजवट तर राष्ट्रपती लागू करतात असे बाळबोध उत्तर नुकत्याच रांगायला लागलेल्या बाळाला समजवावे त्या थाटात भाजपचे भक्त समजवतांना दिसत होते.
रावत ह्यांनी हे प्रकरण थेट न्यायालयात नेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व आता कुठे सत्तेच्या घोड्यावर मांड नीट बसवायचा प्रयत्न करणार्या भाजपाला कायदेशीर प्रक्रियेचे बाळकडू पाजले. बहुधा भाजपाला राष्ट्रपतीच्या वर भारतात कोणीच नाही असे वाटत असावे. हुकूमशाहीची स्वप्ने पाहणार्यांनी घटनेचा नीट अभ्यास केलेला दिसला नाही. भारतात प्रत्येक शासकिय पद कुणाला ना कुणाला उत्तरदायी आहेच. सार्वभौम, सर्वशक्तिमान असे कोणीच नाही. आहे तर ती फक्त जनता आणि जनतेच्याच पाठिंब्याने राज्य करावे अशी घटना सांगते.
ह्याप्रकरणातही भाजप काँग्रेसला धोबीपछाड द्यायच्या नादात आपल्याच धोतरात पाय अडकून कसे तोंडावर आपटले हे बघून खूप मनोरंजन झाले. असेच मनोरंजन येती अजून थोडीफार वर्षे बघत बसणे भारतीय जनतेच्या हातात आहे. सो एन्जॉय.
वाचन संख्या
17532
प्रतिक्रिया
141
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्ही कालच्या मनोरंजनातून
+११
In reply to आम्ही कालच्या मनोरंजनातून by अनुप ढेरे
कालचे मनोरंजन बघायला मी
खुद के ही धागे को लावारीस
In reply to कालचे मनोरंजन बघायला मी by तर्राट जोकर
अर्जंट काम निघाले म्हणून जावे
In reply to खुद के ही धागे को लावारीस by वैभव जाधव
तजोंनी आपली लेखमाला पूर्ण
आर्टिकल ३५६ लागु करायचे
भाजप द्वेष स्पष्ट दिसतो आहे.
भाजप द्वेष स्पष्ट दिसतो आहे.
In reply to भाजप द्वेष स्पष्ट दिसतो आहे. by सुबोध खरे
+१
In reply to भाजप द्वेष स्पष्ट दिसतो आहे. by मुक्त विहारि
जसा इकडे काँग्रेसद्वेष,
In reply to भाजप द्वेष स्पष्ट दिसतो आहे. by सुबोध खरे
जमलाय...
In reply to जसा इकडे काँग्रेसद्वेष, by तर्राट जोकर
धागा राजकीय आहे. राजकारणार
नक्की मुद्दा काय होता हे जाणुन घ्यायला आवडेल. ....
In reply to धागा राजकीय आहे. राजकारणार by पिलीयन रायडर
अवांतर
In reply to धागा राजकीय आहे. राजकारणार by पिलीयन रायडर
अगदी अगदी...!
In reply to अवांतर by माहितगार
ह्म्म.. राजकीय तर आहेच. परंतु
विश्वास ठराव हरले नाहीत
बरोबर, महत्त्वाचे नाही असे
In reply to विश्वास ठराव हरले नाहीत by बोका-ए-आझम
In the 71-member Assembly, 67
उत्तराखंडमधील दु:साहस
In reply to In the 71-member Assembly, 67 by सुबोध खरे
धन्यवाद. प्रतिसाद आवडला. छान
In reply to उत्तराखंडमधील दु:साहस by गॅरी ट्रुमन
पण गॅरी,
In reply to उत्तराखंडमधील दु:साहस by गॅरी ट्रुमन
त्ये वेगळं असावं.
In reply to पण गॅरी, by बोका-ए-आझम
मोदी नक्की काय म्हणाले:
In reply to त्ये वेगळं असावं. by तर्राट जोकर
...
In reply to मोदी नक्की काय म्हणाले: by इष्टुर फाकडा
...
In reply to मोदी नक्की काय म्हणाले: by इष्टुर फाकडा
आपल्या पंतप्रधानांना
In reply to ... by mugdhagode
नाही
In reply to पण गॅरी, by बोका-ए-आझम
काय अभ्यास काय अभ्यास !
In reply to उत्तराखंडमधील दु:साहस by गॅरी ट्रुमन
...
तुमच्या "काडी"ला कोणी
In reply to ... by mugdhagode
तुमच्या "काडी"ला कोणी "काडीचीही" किंमत देत नाही...
In reply to तुमच्या "काडी"ला कोणी by सुबोध खरे
न्यायालयाने भाजपाला दिलेले
तजो ,
विटेकरसाहेब, तुमच्या
In reply to तजो , by विटेकर
अच्छा.
In reply to विटेकरसाहेब, तुमच्या by तर्राट जोकर
हम सिर्फ आईन दिखा रहे है
In reply to अच्छा. by बोका-ए-आझम
आम्ही कधीच स्व गवसल्याच्या
In reply to हम सिर्फ आईन दिखा रहे है by तर्राट जोकर
हा वेळ , पैसा आणि श्रम याचा
In reply to तजो , by विटेकर
उत्तराखंड मध्ये एका
भाऊतोरसेकरांचे नाव वाचूनच
In reply to उत्तराखंड मध्ये एका by श्री गावसेना प्रमुख
भाऊ तोरसेकर ह्यांचे नाव ऐकून
In reply to भाऊतोरसेकरांचे नाव वाचूनच by तर्राट जोकर
भारतीय राजकारणात सगळे पक्ष सारखेच.
=)) म्हणजेच सूडाचे राजकारण का
In reply to भारतीय राजकारणात सगळे पक्ष सारखेच. by बबन ताम्बे
@तजो, मागचे अरुणाचल प्रकरण
In reply to =)) म्हणजेच सूडाचे राजकारण का by तर्राट जोकर
इंदिरा गांधी
In reply to भारतीय राजकारणात सगळे पक्ष सारखेच. by बबन ताम्बे
१९५४ कि ५६? मध्ये भारतीय
In reply to इंदिरा गांधी by गॅरी ट्रुमन
हो
In reply to १९५४ कि ५६? मध्ये भारतीय by माहितगार
नंतरच्या काळात केरळमध्ये
In reply to हो by गॅरी ट्रुमन
नंतरच्या काळात केरळमध्ये काँग्रेसकडून जाणीवपूर्वक कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न केला गेला"प्रोजेक्ट इन्टॉलरन्स" ची हिष्ट्री इतकी मागची आहे तर..!! ;)भारतीय राजकारणात सगळे पक्ष
भाजपा
सहमत
In reply to भाजपा by तिमा
पुष्कळ प्रकरणे
कुन्जवाल नायक/ खलनायक
जुन्या काळात सरकारे बरखास्त
मधल्या काळात जनता केजीतून
In reply to जुन्या काळात सरकारे बरखास्त by खटासि खट
ओ खट टाईप करताना लक्ष देत जा.
In reply to मधल्या काळात जनता केजीतून by खटासि खट
बरं देतो खटसाहेब.
In reply to ओ खट टाईप करताना लक्ष देत जा. by खटासि खट
आणखी एक, गोल गोल प्रतिसाद
In reply to बरं देतो खटसाहेब. by खटासि खट
दोन्हीच्या बाजूचा नाही.
In reply to आणखी एक, गोल गोल प्रतिसाद by खटासि खट
हंगाश्शी
In reply to दोन्हीच्या बाजूचा नाही. by खटासि खट
बुहूहूहूहूहू भूऊऊऊऊऊऊ बुर्र
In reply to हंगाश्शी by खटासि खट
=))=))
In reply to बुहूहूहूहूहू भूऊऊऊऊऊऊ बुर्र by खटासि खट
+१
In reply to बुहूहूहूहूहू भूऊऊऊऊऊऊ बुर्र by खटासि खट
खट साहेब,
In reply to +१ by साहेब..
ह्या ह्या ह्या. अजुन ३०० गोल
In reply to बुहूहूहूहूहू भूऊऊऊऊऊऊ बुर्र by खटासि खट
=))
In reply to बुहूहूहूहूहू भूऊऊऊऊऊऊ बुर्र by खटासि खट
तजो ..पुढच्या भागाची वाट बघतोय..
मिपावरील टाॅप टेन राजकारणीय
शनिवारवाड्यावर सत्कार करावा
In reply to मिपावरील टाॅप टेन राजकारणीय by स्पा
फडके रोडवर का नाही?
In reply to मिपावरील टाॅप टेन राजकारणीय by स्पा
च्याएला एक गोष्ट समजत नाही.
In reply to मिपावरील टाॅप टेन राजकारणीय by स्पा
खिक्क गॅरी तापेश
In reply to च्याएला एक गोष्ट समजत नाही. by गॅरी ट्रुमन
अगदी अगदी. पूर्ण सहमत. =))
In reply to च्याएला एक गोष्ट समजत नाही. by गॅरी ट्रुमन
सुयोगजी, धन्यवाद. पुढचा भाग
अर्थसंकल्प फेटाळला जात असताना
In reply to सुयोगजी, धन्यवाद. पुढचा भाग by तर्राट जोकर
ते फुटकळ आहे ;)
In reply to अर्थसंकल्प फेटाळला जात असताना by सुबोध खरे
तुम्ही लाख वेळा विचारा हो, ते
In reply to अर्थसंकल्प फेटाळला जात असताना by सुबोध खरे
समजा, हे सगळं खरं आहे.
In reply to सुयोगजी, धन्यवाद. पुढचा भाग by तर्राट जोकर
भाजपाचे नाक कसे ठेचले हे कळत
अध्यक्षांचा निर्णय
In reply to भाजपाचे नाक कसे ठेचले हे कळत by मृत्युन्जय
गॅरी, पक्षांतर बंदी आणि खोखो
In reply to अध्यक्षांचा निर्णय by गॅरी ट्रुमन
@ गॅरी, या हिंदूस्तान टाईम्स
In reply to अध्यक्षांचा निर्णय by गॅरी ट्रुमन
@ गॅरी
In reply to अध्यक्षांचा निर्णय by गॅरी ट्रुमन
हे वृत्त जरा आधीच आहे पण
In reply to @ गॅरी by माहितगार
दुव्याबद्दल धन्यवाद
In reply to @ गॅरी by माहितगार
१) सध्याच्या स्थितीवरुन
In reply to दुव्याबद्दल धन्यवाद by गॅरी ट्रुमन
चुभूदेघे हे लिहावयाचे राहीले
In reply to १) सध्याच्या स्थितीवरुन by माहितगार
दुर्दैवाने
In reply to १) सध्याच्या स्थितीवरुन by माहितगार
महाराष्ट्रामधे
In reply to दुर्दैवाने by सुबोध खरे
बरं, मग?
In reply to महाराष्ट्रामधे by कपिलमुनी
सध्या उतराखंड मधे
In reply to बरं, मग? by बोका-ए-आझम
जाणार नाहीये.
In reply to सध्या उतराखंड मधे by कपिलमुनी
आवाजी मतदानावर सरकार तरले
In reply to महाराष्ट्रामधे by कपिलमुनी
सविस्तर
In reply to आवाजी मतदानावर सरकार तरले by सुबोध खरे
त्यांचा आक्षेप बहुधा मनी बील
In reply to सविस्तर by कपिलमुनी
माहितगार साहेब
In reply to त्यांचा आक्षेप बहुधा मनी बील by माहितगार
:)
In reply to माहितगार साहेब by सुबोध खरे
हा आणि हा उत्तरांचल उच्च
In reply to आवाजी मतदानावर सरकार तरले by सुबोध खरे
भाजप व उत्तराखन्ड
तजो साहेब..सहमत..
विटेकरसाहेब, तुमच्या
प्रवक्ते
नाक ठेचले ……
आकडेवारी वाचण्यात आली आहे.
In reply to नाक ठेचले …… by शंतनु _०३१
आकडेवारी..............
In reply to आकडेवारी वाचण्यात आली आहे. by माहितगार
तुमच्या आकडेवारी विषयक
In reply to आकडेवारी.............. by शंतनु _०३१
उत्तराखंड, पक्षांतर, बंदी आणि घोळ
In reply to तुमच्या आकडेवारी विषयक by माहितगार
३३ विरूद्ध ३१
In reply to नाक ठेचले …… by शंतनु _०३१
तजो
अगदी अगदी. हेच विचार मला
In reply to तजो by बोका-ए-आझम
मी प्रश्न काय विचारला, तुम्ही उत्तर काय देताय?
In reply to अगदी अगदी. हेच विचार मला by तर्राट जोकर
शंभरावा प्रतिसाद
असुंदया. जोकरभावाचा एक भगव्या
In reply to शंभरावा प्रतिसाद by माहितगार
आमच्यातर्फे
In reply to असुंदया. जोकरभावाचा एक भगव्या by अभ्या..
आमच्यातर्फे
In reply to असुंदया. जोकरभावाचा एक भगव्या by अभ्या..
कॉंग्रेस मधून फुटलेले आमदार
बीजेपीतून फुटलेले बरेच इकडे
In reply to कॉंग्रेस मधून फुटलेले आमदार by श्री गावसेना प्रमुख
जबरदस्ती आहे काय?
In reply to बीजेपीतून फुटलेले बरेच इकडे by तर्राट जोकर
त्यांना काय सांगायचं, नाही
In reply to जबरदस्ती आहे काय? by बोका-ए-आझम
मिपा आपण विकत घेतलंय काय?
In reply to त्यांना काय सांगायचं, नाही by तर्राट जोकर
अति होतंय बोकाशेठ, सांभाळा.
In reply to मिपा आपण विकत घेतलंय काय? by बोका-ए-आझम
काय कराल? हिंमत तुमची!
In reply to अति होतंय बोकाशेठ, सांभाळा. by तर्राट जोकर
तुमच्या एवढी खालची पातळी
In reply to काय कराल? हिंमत तुमची! by बोका-ए-आझम
तुम्हाला काहीच जमत नाही हो.
In reply to तुमच्या एवढी खालची पातळी by तर्राट जोकर
काय कराल? हिंमत तुमची... बघू
In reply to तुम्हाला काहीच जमत नाही हो. by बोका-ए-आझम
हा वाद जरा जास्तच वाढला आहे
In reply to तुमच्या एवढी खालची पातळी by तर्राट जोकर
कसला वाद? बोकांसाठी काही आहे
In reply to हा वाद जरा जास्तच वाढला आहे by मृत्युन्जय
मुळात ज्या खरडीवरुन हा वाद
In reply to कसला वाद? बोकांसाठी काही आहे by तर्राट जोकर
तुमच्या चुकांची तुम्हाला आठवण
In reply to मुळात ज्या खरडीवरुन हा वाद by मृत्युन्जय
काय संबंध? कोणी सदस्याने इतर
In reply to तुमच्या चुकांची तुम्हाला आठवण by तर्राट जोकर
तुमचा सरळ प्रतिवाद
In reply to कसला वाद? बोकांसाठी काही आहे by तर्राट जोकर
मग कशाला नको तिथे मला
In reply to तुमचा सरळ प्रतिवाद by बोका-ए-आझम
नीट माहिती घ्या हो खरडवहीसम्राट!
In reply to मग कशाला नको तिथे मला by तर्राट जोकर
राज्यांच्या सरकांरांमध्ये
...
ओके
जिएंगे तो औरभी लडेंगे हे
In reply to ओके by इरसाल
तो माहीत नाही
In reply to जिएंगे तो औरभी लडेंगे हे by माहितगार
हेच कार्टुन का ?
In reply to तो माहीत नाही by नाखु