नाट्यपुर्ण घडामोडींनंतर उत्तराखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान होऊन रावतसाहेबांच्या पारड्यात विजयाची माळ पडली, अर्थात न्यायालयाची अधिकृत घोषणा आज येईल. ह्यानिमित्ताने भाजप कसे सूडाचे राजकारण खेळते आहे हेही समोर आले. न्यायालयाने भाजपाला दिलेले फटकारे पाहता भाजप ने ही परिस्थिती स्वतःच्या मूर्खपणामुळे, अक्कलशून्यतेमुळे व आढ्यतेखोरपणामुळे ओढवून घेतली असे वाटते.
बळजबरीने राष्ट्रपती शासन लागू करणे. त्याविरुद्ध लोकांनी बोंबाबोंब केल्यावर ह्यात मोदींचा, भाजपचा काय दोष नाही, राष्ट्रपती राजवट तर राष्ट्रपती लागू करतात असे बाळबोध उत्तर नुकत्याच रांगायला लागलेल्या बाळाला समजवावे त्या थाटात भाजपचे भक्त समजवतांना दिसत होते.
रावत ह्यांनी हे प्रकरण थेट न्यायालयात नेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व आता कुठे सत्तेच्या घोड्यावर मांड नीट बसवायचा प्रयत्न करणार्या भाजपाला कायदेशीर प्रक्रियेचे बाळकडू पाजले. बहुधा भाजपाला राष्ट्रपतीच्या वर भारतात कोणीच नाही असे वाटत असावे. हुकूमशाहीची स्वप्ने पाहणार्यांनी घटनेचा नीट अभ्यास केलेला दिसला नाही. भारतात प्रत्येक शासकिय पद कुणाला ना कुणाला उत्तरदायी आहेच. सार्वभौम, सर्वशक्तिमान असे कोणीच नाही. आहे तर ती फक्त जनता आणि जनतेच्याच पाठिंब्याने राज्य करावे अशी घटना सांगते.
ह्याप्रकरणातही भाजप काँग्रेसला धोबीपछाड द्यायच्या नादात आपल्याच धोतरात पाय अडकून कसे तोंडावर आपटले हे बघून खूप मनोरंजन झाले. असेच मनोरंजन येती अजून थोडीफार वर्षे बघत बसणे भारतीय जनतेच्या हातात आहे. सो एन्जॉय.
वाचने
17561
प्रतिक्रिया
141
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्ही कालच्या मनोरंजनातून
+११
In reply to आम्ही कालच्या मनोरंजनातून by अनुप ढेरे
कालचे मनोरंजन बघायला मी
खुद के ही धागे को लावारीस
In reply to कालचे मनोरंजन बघायला मी by तर्राट जोकर
अर्जंट काम निघाले म्हणून जावे
In reply to खुद के ही धागे को लावारीस by वैभव जाधव
तजोंनी आपली लेखमाला पूर्ण
आर्टिकल ३५६ लागु करायचे
भाजप द्वेष स्पष्ट दिसतो आहे.
भाजप द्वेष स्पष्ट दिसतो आहे.
In reply to भाजप द्वेष स्पष्ट दिसतो आहे. by सुबोध खरे
+१
In reply to भाजप द्वेष स्पष्ट दिसतो आहे. by मुक्त विहारि
जसा इकडे काँग्रेसद्वेष,
In reply to भाजप द्वेष स्पष्ट दिसतो आहे. by सुबोध खरे
जमलाय...
In reply to जसा इकडे काँग्रेसद्वेष, by तर्राट जोकर
धागा राजकीय आहे. राजकारणार
नक्की मुद्दा काय होता हे जाणुन घ्यायला आवडेल. ....
In reply to धागा राजकीय आहे. राजकारणार by पिलीयन रायडर
अवांतर
In reply to धागा राजकीय आहे. राजकारणार by पिलीयन रायडर
अगदी अगदी...!
In reply to अवांतर by माहितगार
ह्म्म.. राजकीय तर आहेच. परंतु
विश्वास ठराव हरले नाहीत
बरोबर, महत्त्वाचे नाही असे
In reply to विश्वास ठराव हरले नाहीत by बोका-ए-आझम
In the 71-member Assembly, 67
उत्तराखंडमधील दु:साहस
In reply to In the 71-member Assembly, 67 by सुबोध खरे
धन्यवाद. प्रतिसाद आवडला. छान
In reply to उत्तराखंडमधील दु:साहस by गॅरी ट्रुमन
पण गॅरी,
In reply to उत्तराखंडमधील दु:साहस by गॅरी ट्रुमन
त्ये वेगळं असावं.
In reply to पण गॅरी, by बोका-ए-आझम
मोदी नक्की काय म्हणाले:
In reply to त्ये वेगळं असावं. by तर्राट जोकर
...
In reply to मोदी नक्की काय म्हणाले: by इष्टुर फाकडा
...
In reply to मोदी नक्की काय म्हणाले: by इष्टुर फाकडा
आपल्या पंतप्रधानांना
In reply to ... by mugdhagode
नाही
In reply to पण गॅरी, by बोका-ए-आझम
काय अभ्यास काय अभ्यास !
In reply to उत्तराखंडमधील दु:साहस by गॅरी ट्रुमन
...
तुमच्या "काडी"ला कोणी
In reply to ... by mugdhagode
तुमच्या "काडी"ला कोणी "काडीचीही" किंमत देत नाही...
In reply to तुमच्या "काडी"ला कोणी by सुबोध खरे
न्यायालयाने भाजपाला दिलेले
तजो ,
विटेकरसाहेब, तुमच्या
In reply to तजो , by विटेकर
अच्छा.
In reply to विटेकरसाहेब, तुमच्या by तर्राट जोकर
हम सिर्फ आईन दिखा रहे है
In reply to अच्छा. by बोका-ए-आझम
आम्ही कधीच स्व गवसल्याच्या
In reply to हम सिर्फ आईन दिखा रहे है by तर्राट जोकर
हा वेळ , पैसा आणि श्रम याचा
In reply to तजो , by विटेकर
उत्तराखंड मध्ये एका
भाऊतोरसेकरांचे नाव वाचूनच
In reply to उत्तराखंड मध्ये एका by श्री गावसेना प्रमुख
भाऊ तोरसेकर ह्यांचे नाव ऐकून
In reply to भाऊतोरसेकरांचे नाव वाचूनच by तर्राट जोकर
भारतीय राजकारणात सगळे पक्ष सारखेच.
=)) म्हणजेच सूडाचे राजकारण का
In reply to भारतीय राजकारणात सगळे पक्ष सारखेच. by बबन ताम्बे
@तजो, मागचे अरुणाचल प्रकरण
In reply to =)) म्हणजेच सूडाचे राजकारण का by तर्राट जोकर
इंदिरा गांधी
In reply to भारतीय राजकारणात सगळे पक्ष सारखेच. by बबन ताम्बे
१९५४ कि ५६? मध्ये भारतीय
In reply to इंदिरा गांधी by गॅरी ट्रुमन
हो
In reply to १९५४ कि ५६? मध्ये भारतीय by माहितगार
नंतरच्या काळात केरळमध्ये
In reply to हो by गॅरी ट्रुमन
नंतरच्या काळात केरळमध्ये काँग्रेसकडून जाणीवपूर्वक कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न केला गेला"प्रोजेक्ट इन्टॉलरन्स" ची हिष्ट्री इतकी मागची आहे तर..!! ;)भारतीय राजकारणात सगळे पक्ष
भाजपा
सहमत
In reply to भाजपा by तिमा
पुष्कळ प्रकरणे
कुन्जवाल नायक/ खलनायक
जुन्या काळात सरकारे बरखास्त
मधल्या काळात जनता केजीतून
In reply to जुन्या काळात सरकारे बरखास्त by खटासि खट
ओ खट टाईप करताना लक्ष देत जा.
In reply to मधल्या काळात जनता केजीतून by खटासि खट
बरं देतो खटसाहेब.
In reply to ओ खट टाईप करताना लक्ष देत जा. by खटासि खट
आणखी एक, गोल गोल प्रतिसाद
In reply to बरं देतो खटसाहेब. by खटासि खट
दोन्हीच्या बाजूचा नाही.
In reply to आणखी एक, गोल गोल प्रतिसाद by खटासि खट
हंगाश्शी
In reply to दोन्हीच्या बाजूचा नाही. by खटासि खट
बुहूहूहूहूहू भूऊऊऊऊऊऊ बुर्र
In reply to हंगाश्शी by खटासि खट
=))=))
In reply to बुहूहूहूहूहू भूऊऊऊऊऊऊ बुर्र by खटासि खट
+१
In reply to बुहूहूहूहूहू भूऊऊऊऊऊऊ बुर्र by खटासि खट
खट साहेब,
In reply to +१ by साहेब..
ह्या ह्या ह्या. अजुन ३०० गोल
In reply to बुहूहूहूहूहू भूऊऊऊऊऊऊ बुर्र by खटासि खट
=))
In reply to बुहूहूहूहूहू भूऊऊऊऊऊऊ बुर्र by खटासि खट
तजो ..पुढच्या भागाची वाट बघतोय..
मिपावरील टाॅप टेन राजकारणीय