उत्तराखंडात भाजपचे नाक ठेचले (?)
नाट्यपुर्ण घडामोडींनंतर उत्तराखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान होऊन रावतसाहेबांच्या पारड्यात विजयाची माळ पडली, अर्थात न्यायालयाची अधिकृत घोषणा आज येईल. ह्यानिमित्ताने भाजप कसे सूडाचे राजकारण खेळते आहे हेही समोर आले. न्यायालयाने भाजपाला दिलेले फटकारे पाहता भाजप ने ही परिस्थिती स्वतःच्या मूर्खपणामुळे, अक्कलशून्यतेमुळे व आढ्यतेखोरपणामुळे ओढवून घेतली असे वाटते.
बळजबरीने राष्ट्रपती शासन लागू करणे. त्याविरुद्ध लोकांनी बोंबाबोंब केल्यावर ह्यात मोदींचा, भाजपचा काय दोष नाही, राष्ट्रपती राजवट तर राष्ट्रपती लागू करतात असे बाळबोध उत्तर नुकत्याच रांगायला लागलेल्या बाळाला समजवावे त्या थाटात भाजपचे भक्त समजवतांना दिसत होते.
रावत ह्यांनी हे प्रकरण थेट न्यायालयात नेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व आता कुठे सत्तेच्या घोड्यावर मांड नीट बसवायचा प्रयत्न करणार्या भाजपाला कायदेशीर प्रक्रियेचे बाळकडू पाजले. बहुधा भाजपाला राष्ट्रपतीच्या वर भारतात कोणीच नाही असे वाटत असावे. हुकूमशाहीची स्वप्ने पाहणार्यांनी घटनेचा नीट अभ्यास केलेला दिसला नाही. भारतात प्रत्येक शासकिय पद कुणाला ना कुणाला उत्तरदायी आहेच. सार्वभौम, सर्वशक्तिमान असे कोणीच नाही. आहे तर ती फक्त जनता आणि जनतेच्याच पाठिंब्याने राज्य करावे अशी घटना सांगते.
ह्याप्रकरणातही भाजप काँग्रेसला धोबीपछाड द्यायच्या नादात आपल्याच धोतरात पाय अडकून कसे तोंडावर आपटले हे बघून खूप मनोरंजन झाले. असेच मनोरंजन येती अजून थोडीफार वर्षे बघत बसणे भारतीय जनतेच्या हातात आहे. सो एन्जॉय.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भाजप व उत्तराखन्ड
तजो साहेब..सहमत..
विटेकरसाहेब, तुमच्या
प्रवक्ते
नाक ठेचले ……
आकडेवारी वाचण्यात आली आहे.
आकडेवारी..............
तुमच्या आकडेवारी विषयक
उत्तराखंड, पक्षांतर, बंदी आणि घोळ
३३ विरूद्ध ३१
तजो
अगदी अगदी. हेच विचार मला
मी प्रश्न काय विचारला, तुम्ही उत्तर काय देताय?
शंभरावा प्रतिसाद
असुंदया. जोकरभावाचा एक भगव्या
आमच्यातर्फे
आमच्यातर्फे
कॉंग्रेस मधून फुटलेले आमदार
बीजेपीतून फुटलेले बरेच इकडे
जबरदस्ती आहे काय?
त्यांना काय सांगायचं, नाही
मिपा आपण विकत घेतलंय काय?
अति होतंय बोकाशेठ, सांभाळा.
काय कराल? हिंमत तुमची!
तुमच्या एवढी खालची पातळी
तुम्हाला काहीच जमत नाही हो.
काय कराल? हिंमत तुमची... बघू
हा वाद जरा जास्तच वाढला आहे
कसला वाद? बोकांसाठी काही आहे
मुळात ज्या खरडीवरुन हा वाद
तुमच्या चुकांची तुम्हाला आठवण
काय संबंध? कोणी सदस्याने इतर
तुमचा सरळ प्रतिवाद
मग कशाला नको तिथे मला
नीट माहिती घ्या हो खरडवहीसम्राट!
राज्यांच्या सरकांरांमध्ये
...
ओके
जिएंगे तो औरभी लडेंगे हे
तो माहीत नाही
हेच कार्टुन का ?