पंतप्रधान, नरेंद्र मोदी, यांनी त्यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत ज्या चुका केल्या त्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. प्रस्तुत लेखक, मोदी समर्थक वा मोदीद्वेष्टा, दोन्हीही नसल्यामुळे, एका सामान्य नागरिकाच्या नजरेने जे वाटते, ते लिहित आहे. यांत सर्वच मुद्द्यांचा परामर्ष घेतला आहे, असा माझा दावा नाही. मिपाकर त्यांत मोलाची भर घालू शकतात.
१. बीफ प्रकरणांत, भाजपातले अतिरेकी देशभर गोंधळ घालत असताना, मोदींनी वेळीच हस्तक्षेप करायला हवा होता आणि इतके दिवस जे धोरण चालू आहे तेच यापुढेही चालू राहील, हे स्पष्टपणे सांगायला हवे होते. खाण्यापिण्याच्या बाबतीत हे सरकार, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाही, हे ठासून सांगणे आवश्यक होते.
असे केले असते तर, त्यानंतर असहिष्णुतेवरुन झालेली पुरस्कारवापसीही टळली असती.
२. जे.एन.यु. प्रकरणांत, भारतविरोधी घोषणा झाल्यावर, खर्या गुन्हेगारांचा शोध घ्यायला हवा होता. घोषणा देणार्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा न लावता, सुप्रीम कोर्टाचा अनादर केल्याचा गुन्हा, वा तत्सम योग्य कलमाद्वारे गुन्हा दाखल करुन पुरले असते. बाकी मिडिया ट्रायल चालूच राहिली असती, पण सरकार बदनाम झाले नसते.
३. 'मनकी बात'चा अतिरेक होतोय, असे लोकांना वाटायच्या आंत तो कार्यक्रम बंद करायला हवा होता. तिथे भरभरुन बोलायचे आणि महत्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगायचे, हा प्रकार अनाकलनीय आहे.
४. लोकसभा व राज्यसभा नीट चालावी असे वाटत असेल तर काँग्रेसला सतत टोमणे मारणे बंद करायला हवे होते. काँग्रेसने गेल्या साठ वर्षांत केवळ वाईटच गोष्टी केल्या आहेत, हा अपप्रचार आहे. त्यांच्या चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला असता, तर इतके कटु वातावरण झालेच नसते.
५. भाजपातल्या, मूर्खपणाची बडबड करणार्या लोकांची जाहीरपणे कानौघाडणी करुन, त्यांना गप्प करायला हवे होते.
अर्थात, आत्तापर्यंत झालेल्या कारभारात काहीच चुकले नाही, असे त्यांना वाटत असेल तर, वरील सर्व मुद्दे गैरलागू होतात.
वर्गीकरण
वाचने
29215
प्रतिक्रिया
184
मिसळपाव
प्रतिक्रिया
शूल भरे कंटक पथ पर,
+१
In reply to शूल भरे कंटक पथ पर, by जेपी
वा ! वा !
In reply to शूल भरे कंटक पथ पर, by जेपी
KYA BAAT HAI!
In reply to शूल भरे कंटक पथ पर, by जेपी
आजेर्आज
प्रस्तुत लेखक, मोदी समर्थक वा
अर्थात, आत्तापर्यंत झालेल्या
In reply to प्रस्तुत लेखक, मोदी समर्थक वा by बाळ सप्रे
त्या मल्ल्याच पण प्रकरण
मोदींची सगळ्यात मोठ्ठी चुक
प्रगो रॉक्स
In reply to मोदींची सगळ्यात मोठ्ठी चुक by प्रसाद गोडबोले
काय राव प्रगो साहेब ! उगाच
नाना , अहो तिरकस काही नाही !
In reply to काय राव प्रगो साहेब ! उगाच by नाना स्कॉच
तुम्ही "मनकी बात" बद्दल जे
आम्ही काही सरकारी गुलाम नाही
मग गावोगावीच्या शाळा मधली
In reply to आम्ही काही सरकारी गुलाम नाही by बोका-ए-आझम
अजिबात नाहीत.
In reply to मग गावोगावीच्या शाळा मधली by अभिजित - १
सगळे म्हणणे न म्हणणे जर
In reply to अजिबात नाहीत. by बोका-ए-आझम
नानासाहेब, मुलांना समजत नाही
In reply to सगळे म्हणणे न म्हणणे जर by नाना स्कॉच
तुम्हाला मान्य नसेल तर सोडतो
In reply to नानासाहेब, मुलांना समजत नाही by बोका-ए-आझम
प्रश्न मुलांच्या अाकलनक्षमतेचा आहे.
In reply to तुम्हाला मान्य नसेल तर सोडतो by नाना स्कॉच
मला याबाबत माहिती नाहीये..
In reply to मग गावोगावीच्या शाळा मधली by अभिजित - १
मन की बात चे प्रसारण शाळेत
In reply to मला याबाबत माहिती नाहीये.. by मोदक
नाही
In reply to मला याबाबत माहिती नाहीये.. by मोदक
धन्यवाद जेपी आणि शाहिर साहेब.
In reply to नाही by शाहिर
कमाल आहे मोदींच्या पारंपरिक
हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट
In reply to कमाल आहे मोदींच्या पारंपरिक by श्री गावसेना प्रमुख
प्रांजलपणाचा अभाव.
सहमत आहे.
In reply to प्रांजलपणाचा अभाव. by कलंत्री
+११
In reply to प्रांजलपणाचा अभाव. by कलंत्री
अपरिपक्वतेच्या वेगवेगळ्या श्रेणी आहेत
मोदींच्या चुका आणि माझे मत
१) बदनाम करायचे एकदा ठरले की
In reply to मोदींच्या चुका आणि माझे मत by गॅरी शोमन
नावात लय गोंधळ होतो राव!
In reply to मोदींच्या चुका आणि माझे मत by गॅरी शोमन
अरारा रारा. लैच बेक्कार
In reply to नावात लय गोंधळ होतो राव! by sagarpdy
अभ्यासू म्हणवल्या जाणार्
In reply to मोदींच्या चुका आणि माझे मत by गॅरी शोमन
प्रतिसादकर्ता शोमन आहेत
In reply to अभ्यासू म्हणवल्या जाणार् by तर्राट जोकर
वरील प्रतिसाद गॅरी ट्रुमन
In reply to अभ्यासू म्हणवल्या जाणार् by तर्राट जोकर
अच्छा!
In reply to वरील प्रतिसाद गॅरी ट्रुमन by तर्राट जोकर
आय डी मि सुद्धा ओवरलुक केलाय
In reply to अच्छा! by बोका-ए-आझम
१) बदनाम करायचे एकदा ठरले की
In reply to आय डी मि सुद्धा ओवरलुक केलाय by होबासराव
गॅरी ट्रुमन उर्फ क्लिंटन
In reply to अच्छा! by बोका-ए-आझम
मोदींच्या बाजूने किंवा विरोधात
In reply to गॅरी ट्रुमन उर्फ क्लिंटन by तर्राट जोकर
तुम्ही हा जो आत्ता प्रतिसाद
In reply to मोदींच्या बाजूने किंवा विरोधात by बोका-ए-आझम
तेच तर म्हणतोय. तुम्ही त्यालाच दुजोरा देताय.
In reply to तुम्ही हा जो आत्ता प्रतिसाद by तर्राट जोकर
अगदी अगदी. वट्ट वसूल करणार.
In reply to तेच तर म्हणतोय. तुम्ही त्यालाच दुजोरा देताय. by बोका-ए-आझम
र गांधी नावाची पातशाही अनके
In reply to मोदींच्या चुका आणि माझे मत by गॅरी शोमन
भारतात गायीचे मास हे बहुसंख्य
In reply to र गांधी नावाची पातशाही अनके by निनाद मुक्काम …
अभ्यास तुमचा वाढवा
In reply to भारतात गायीचे मास हे बहुसंख्य by तर्राट जोकर
ओ दादा असे काय करताय हो?
In reply to अभ्यास तुमचा वाढवा by निनाद मुक्काम …
डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ़ स्टेट पॉलिसी
दिली आहेत ती 3 तत्वांवर आधारित आहेत. 1 समाजवादी तत्वे 2 गांधियन तत्वे 3 लिबरल इंटेलेक्चुअल तत्वे गोहत्या बंदी ही आर्टिकल 48. च्या अंतर्गत येते , हे तत्व गांधियन तत्वांच्या अंतर्गत घटनेत समाविष्ट केले गेले आहे , आता मग कसे हो? गोहत्या बंदी झाल्याने तुम्हाला त्यात जे कायदेशीर दिसते आहे ते गांधियन तत्वांच्या अंतर्गत आहे, मग आता एक कबुल करा की 1 गांधी हे प्रचंड मोठे हिंदु समर्थक होते (हे तुमच्या राजकीय स्टैंड ला कमीपणा आणेल) किंवा 2 पुर्ण मसूदा समिती (ड्राफ्टिंग कमिटी) हुकलेली होती. गोहत्याबंदी बद्दल कलम 48 म्हणते "Organisation of agriculture and animal husbandry The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, in particular, take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter, of cows and calves and other milch and draught cattle" ह्यात हिंदु धर्माचा संबंध कुठे आला? की आता म्हणता घटना समिति ला गाँधीवादी तत्वे अन हिन्दुत्वातला फरक कळत नव्हता?? कारण गांधी तर तुमच्यालेखी हिंदु विरोधी होते, नाही का? उगाच काय वाटेल ते बोलु नका दादा , धन्यवादत्यांच्या इन्डॉक्ट्रीनेशनच्या
In reply to ओ दादा असे काय करताय हो? by नाना स्कॉच
ट्रू द्याट
In reply to त्यांच्या इन्डॉक्ट्रीनेशनच्या by तर्राट जोकर
ते तर प्रकाशाएवढे सत्य आहे हो
In reply to ट्रू द्याट by नाना स्कॉच
सहम्त आहे
मल्ल्या साहेब
In reply to सहम्त आहे by मी-सौरभ
खरे साहेब, अर्धवट बातम्या
In reply to मल्ल्या साहेब by सुबोध खरे
http://economictimes
In reply to खरे साहेब, अर्धवट बातम्या by तर्राट जोकर
मल्ल्या साहेबांना जेव्हा भाजप आणि जेडीएसने पाठिंबा दिला होता
In reply to खरे साहेब, अर्धवट बातम्या by तर्राट जोकर
हाच प्रश्न आपण डॉ. खरे
In reply to मल्ल्या साहेबांना जेव्हा भाजप आणि जेडीएसने पाठिंबा दिला होता by बोका-ए-आझम
तुमचे हे असे प्रतिसाद वाचून आणि पाहून
In reply to हाच प्रश्न आपण डॉ. खरे by तर्राट जोकर
असल्या लागट प्रतिसादांचीही
In reply to तुमचे हे असे प्रतिसाद वाचून आणि पाहून by बोका-ए-आझम
जोकर साहेबा
In reply to खरे साहेब, अर्धवट बातम्या by तर्राट जोकर
मल्ल्यांच्या बाबतीत एक वाक्य
In reply to जोकर साहेबा by सुबोध खरे
SC refuses to concede to
In reply to सहम्त आहे by मी-सौरभ
प्लस वन
In reply to सहम्त आहे by मी-सौरभ
आमच्या मते सगळे सारखेच तरीही...
मोदींची सर्वात मोठी चुक किंवा
असे म्हणायचे आहे का ?
In reply to मोदींची सर्वात मोठी चुक किंवा by प्रसाद१९७१
घाबरुन गप्प बसले असते संसदेत,
In reply to असे म्हणायचे आहे का ? by माहितगार
घाबरुन गप्प बसले असते संसदेत,
In reply to घाबरुन गप्प बसले असते संसदेत, by प्रसाद१९७१
आपले प्रधानमंत्री पद
In reply to मोदींची सर्वात मोठी चुक किंवा by प्रसाद१९७१
आपले मुख्यमंत्री पद
In reply to आपले प्रधानमंत्री पद by चौकटराजा
भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा
अभिजीत भाऊ
तिमा साहेबांशी सहमत आहे.
विनंती
In reply to तिमा साहेबांशी सहमत आहे. by बॅटमॅन
अर्र्र
In reply to विनंती by गॅरी ट्रुमन
:)
In reply to अर्र्र by बॅटमॅन
अर्र ट्रूमन नाही शोमॅन आहेत
In reply to तिमा साहेबांशी सहमत आहे. by बॅटमॅन
अर्र ट्रूमन नाही शोमॅन आहेत ते!!!
तरी मागेच ट्रूमन भाऊंना बोललो होतो! पण असो आता ते४. लोकसभा व राज्यसभा नीट
भाजपाने कॉंग्रेसशी अधिकृत हातमिळवणी पॉलीसी कशी वाटते ?
In reply to ४. लोकसभा व राज्यसभा नीट by मार्मिक गोडसे
मी तर म्हणतो
In reply to भाजपाने कॉंग्रेसशी अधिकृत हातमिळवणी पॉलीसी कशी वाटते ? by माहितगार
डोळ्यासमोर
In reply to मी तर म्हणतो by बोका-ए-आझम
:)
In reply to मी तर म्हणतो by बोका-ए-आझम
काँग्रेसला २०१४ मध्ये अधिकृत विरोधी पक्षाचा दर्जा मिळाला नाही
In reply to ४. लोकसभा व राज्यसभा नीट by मार्मिक गोडसे
काँग्रेस ने पर्यायाने मनमोहन
तेंव्हाच्या सत्ताधिशांनी
In reply to काँग्रेस ने पर्यायाने मनमोहन by गरिब चिमणा
रामालिंगम राजु
In reply to तेंव्हाच्या सत्ताधिशांनी by प्रसाद१९७१
चिमणकर काय कसे आहात ?
क्वात्रोचीला काँग्रेसच्या
In reply to चिमणकर काय कसे आहात ? by होबासराव
अहो विषय पळु देण्याचा सुरु
In reply to क्वात्रोचीला काँग्रेसच्या by गरिब चिमणा
क्वात्रोचिला पळून जाऊ देणार्
In reply to चिमणकर काय कसे आहात ? by होबासराव
काँग्रेस ने भ्रष्टाचारी
अधिकृत हातमिळवणी ? समजले नाही
माझे मत
In reply to अधिकृत हातमिळवणी ? समजले नाही by मार्मिक गोडसे
एकीकडे 'सबका साथ सबका विकास'
In reply to माझे मत by माहितगार
चांगली चर्चा...
बाकी सगळे बरे आहे भाऊ
In reply to चांगली चर्चा... by विकास
फ़क्त
या सर्वामधे मोदींनी पडण्याचा प्रश्न येत नाही. दिल्ली पोलीस हे गृहमंत्रालयाच्या अख्त्यारीत येतात त्यामुळे गृहमंत्री म्हणून राजनाथ सिंग यांनी पडणे समजू शकते. त्या साठी त्यांची नेमणूक केली आहे. कुठेतरी आपल्याला (म्हणजे माझ्यासकट सर्व भारतीयांना) एक सवय आहे जी राजेशाहीची अजून सवय असल्याचे द्योतक आहे. ती म्हणजे उठसुठ सगळ्यात प्रमुख नेत्याने मधे पडायचे. असो.हे काही पटले नाही
कारण. आपण जी संसदीय व्यवस्था आत्मसात केली आहे त्यात "कलेक्टिव रिस्पांसिबिलिटी" ही मुळ आहे, सगळ्या शक्ति एकवटलेले लेजिस्लेटिव/ एग्जीक्यूटिव पद आहे ते. त्यामुळे जबाबदारी सुद्धा बहुतांश ठिकाणी त्यांचीच असते. हे फ़क्त मोदी आहेत म्हणून नाही तर ओवरऑल कोणीही प्रधानमंत्री असले तरी लागु आहे.मनमोहन सिंग असले की अनेक
In reply to बाकी सगळे बरे आहे भाऊ by नाना स्कॉच
प्रतिसाद खूप आवडला.
In reply to चांगली चर्चा... by विकास
+1
In reply to चांगली चर्चा... by विकास
केंद्र सरकारची २ वर्षे पूर्ण
लिहा ओ
In reply to केंद्र सरकारची २ वर्षे पूर्ण by श्रीगुरुजी
परत नवा एपिसोड
In reply to लिहा ओ by कपिलमुनी
एपिसोड
करताय काय हो कपिलमुनी ?? :D :Dतिकडे सीमेवर सैनिक गोळ्या
हम्म...
In reply to तिकडे सीमेवर सैनिक गोळ्या by नितिन थत्ते
सैनिकांना ridicule
In reply to हम्म... by विकास
हा हा हा ,तुम्हालाच प्रश्न
In reply to तिकडे सीमेवर सैनिक गोळ्या by नितिन थत्ते
सीमेवर गोळ्या? यमुनेच्या तीरी
In reply to तिकडे सीमेवर सैनिक गोळ्या by नितिन थत्ते
कोणत्याही एका चुकीने दुसर्या
In reply to सीमेवर गोळ्या? यमुनेच्या तीरी by तर्राट जोकर
हा कार्यक्रम सरकारी आहे काय?
In reply to कोणत्याही एका चुकीने दुसर्या by माहितगार
त्या कोणा राजप्रमुखांना
In reply to हा कार्यक्रम सरकारी आहे काय? by तर्राट जोकर
आता लष्कराचा अपमान होत नाहीये
In reply to सीमेवर गोळ्या? यमुनेच्या तीरी by तर्राट जोकर
लष्कराचा वापर
In reply to सीमेवर गोळ्या? यमुनेच्या तीरी by तर्राट जोकर
फारच लंगडा प्रतिवाद. त्यातही
In reply to लष्कराचा वापर by विकास
काय राव!
In reply to फारच लंगडा प्रतिवाद. त्यातही by तर्राट जोकर
मला लष्कर हे कुठल्याच नागरी
In reply to काय राव! by विकास
त्याच नेटवर्क येत असेल तर
In reply to मला लष्कर हे कुठल्याच नागरी by तर्राट जोकर
दाऊदचं नेटवर्क ५-६ लाख?
In reply to मला लष्कर हे कुठल्याच नागरी by तर्राट जोकर
इट वाज हायपोथेसिस. हायपोथिसिस
In reply to दाऊदचं नेटवर्क ५-६ लाख? by बोका-ए-आझम
आता हीथभौंचा ड्वायलाक तुम्हालाच ऐकवायची वेळ आली.
In reply to इट वाज हायपोथेसिस. हायपोथिसिस by तर्राट जोकर
लष्कराला कधी बोलावता येते?
In reply to मला लष्कर हे कुठल्याच नागरी by तर्राट जोकर
काहीही तजो.
In reply to फारच लंगडा प्रतिवाद. त्यातही by तर्राट जोकर
बोकाशेठ, नीट वाचा. मिपावर
In reply to काहीही तजो. by बोका-ए-आझम
ती बाबाबुवाची इव्हेंट असो नाहीतर काहीही असो
In reply to बोकाशेठ, नीट वाचा. मिपावर by तर्राट जोकर
देशाची इमेज ह्या गोंडस
In reply to ती बाबाबुवाची इव्हेंट असो नाहीतर काहीही असो by बोका-ए-आझम
देशाची इमेज ह्या गोंडस
In reply to देशाची इमेज ह्या गोंडस by तर्राट जोकर
तुमचा एकंदरीत आविर्भाव पाहून
In reply to देशाची इमेज ह्या गोंडस by बोका-ए-आझम
तुमचे प्रतिसाद हे मुद्दे सोडून असतातच.
In reply to तुमचा एकंदरीत आविर्भाव पाहून by तर्राट जोकर
तुम्हाला जिथे स्वतःची चूक होऊ
In reply to तुमचे प्रतिसाद हे मुद्दे सोडून असतातच. by बोका-ए-आझम
महत्त्वाची माहिती, धन्स!
In reply to लष्कराचा वापर by विकास
तर्राट भाऊ
सोनिया गांधी वायुसेनेचे
In reply to तर्राट भाऊ by नितीनचंद्र
त्यांचे दीर संजय गांधी तर
In reply to सोनिया गांधी वायुसेनेचे by तर्राट जोकर
तुम्हाला आहे का?
In reply to सोनिया गांधी वायुसेनेचे by तर्राट जोकर
तसले प्रकार अजिबात मान्य
In reply to तुम्हाला आहे का? by विकास
धन्यवाद!
In reply to तसले प्रकार अजिबात मान्य by तर्राट जोकर
श्री श्री रविशंकर हे
In reply to धन्यवाद! by विकास
दोन चुका...
In reply to श्री श्री रविशंकर हे by तर्राट जोकर
एकाच शब्दात
http://m.indiatoday.in/story
लष्कराने केवळ आणि केवळ बाह्य
मुघलांच्या घोड्यांना जसे जळी
म्हणजे भाजपला जसे जळी स्थळी
In reply to मुघलांच्या घोड्यांना जसे जळी by श्री गावसेना प्रमुख
लष्कर केंव्हा बोलावले जाते हे
तुमच्याच प्रतिसादाची वाट पाहत
In reply to लष्कर केंव्हा बोलावले जाते हे by सुबोध खरे
मग काय निष्कर्ष निघाला,
In reply to तुमच्याच प्रतिसादाची वाट पाहत by तर्राट जोकर
याचा अर्थ
In reply to तुमच्याच प्रतिसादाची वाट पाहत by तर्राट जोकर
सोडा, ते सगळं सोडा. आमच्या
In reply to याचा अर्थ by विकास
उत्तम प्रतिसाद
In reply to सोडा, ते सगळं सोडा. आमच्या by तर्राट जोकर
का बरं?
In reply to सोडा, ते सगळं सोडा. आमच्या by तर्राट जोकर