पंतप्रधान, नरेंद्र मोदी, यांनी त्यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत ज्या चुका केल्या त्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. प्रस्तुत लेखक, मोदी समर्थक वा मोदीद्वेष्टा, दोन्हीही नसल्यामुळे, एका सामान्य नागरिकाच्या नजरेने जे वाटते, ते लिहित आहे. यांत सर्वच मुद्द्यांचा परामर्ष घेतला आहे, असा माझा दावा नाही. मिपाकर त्यांत मोलाची भर घालू शकतात.
१. बीफ प्रकरणांत, भाजपातले अतिरेकी देशभर गोंधळ घालत असताना, मोदींनी वेळीच हस्तक्षेप करायला हवा होता आणि इतके दिवस जे धोरण चालू आहे तेच यापुढेही चालू राहील, हे स्पष्टपणे सांगायला हवे होते. खाण्यापिण्याच्या बाबतीत हे सरकार, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाही, हे ठासून सांगणे आवश्यक होते.
असे केले असते तर, त्यानंतर असहिष्णुतेवरुन झालेली पुरस्कारवापसीही टळली असती.
२. जे.एन.यु. प्रकरणांत, भारतविरोधी घोषणा झाल्यावर, खर्या गुन्हेगारांचा शोध घ्यायला हवा होता. घोषणा देणार्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा न लावता, सुप्रीम कोर्टाचा अनादर केल्याचा गुन्हा, वा तत्सम योग्य कलमाद्वारे गुन्हा दाखल करुन पुरले असते. बाकी मिडिया ट्रायल चालूच राहिली असती, पण सरकार बदनाम झाले नसते.
३. 'मनकी बात'चा अतिरेक होतोय, असे लोकांना वाटायच्या आंत तो कार्यक्रम बंद करायला हवा होता. तिथे भरभरुन बोलायचे आणि महत्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगायचे, हा प्रकार अनाकलनीय आहे.
४. लोकसभा व राज्यसभा नीट चालावी असे वाटत असेल तर काँग्रेसला सतत टोमणे मारणे बंद करायला हवे होते. काँग्रेसने गेल्या साठ वर्षांत केवळ वाईटच गोष्टी केल्या आहेत, हा अपप्रचार आहे. त्यांच्या चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला असता, तर इतके कटु वातावरण झालेच नसते.
५. भाजपातल्या, मूर्खपणाची बडबड करणार्या लोकांची जाहीरपणे कानौघाडणी करुन, त्यांना गप्प करायला हवे होते.
अर्थात, आत्तापर्यंत झालेल्या कारभारात काहीच चुकले नाही, असे त्यांना वाटत असेल तर, वरील सर्व मुद्दे गैरलागू होतात.
वर्गीकरण
वाचने
29256
प्रतिक्रिया
184
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपले मुख्यमंत्री पद
In reply to आपले प्रधानमंत्री पद by चौकटराजा
भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा
अभिजीत भाऊ
तिमा साहेबांशी सहमत आहे.
विनंती
In reply to तिमा साहेबांशी सहमत आहे. by बॅटमॅन
अर्र्र
In reply to विनंती by गॅरी ट्रुमन
:)
In reply to अर्र्र by बॅटमॅन
अर्र ट्रूमन नाही शोमॅन आहेत
In reply to तिमा साहेबांशी सहमत आहे. by बॅटमॅन
अर्र ट्रूमन नाही शोमॅन आहेत ते!!!
तरी मागेच ट्रूमन भाऊंना बोललो होतो! पण असो आता ते४. लोकसभा व राज्यसभा नीट
भाजपाने कॉंग्रेसशी अधिकृत हातमिळवणी पॉलीसी कशी वाटते ?
In reply to ४. लोकसभा व राज्यसभा नीट by मार्मिक गोडसे
मी तर म्हणतो
In reply to भाजपाने कॉंग्रेसशी अधिकृत हातमिळवणी पॉलीसी कशी वाटते ? by माहितगार
डोळ्यासमोर
In reply to मी तर म्हणतो by बोका-ए-आझम
:)
In reply to मी तर म्हणतो by बोका-ए-आझम
काँग्रेसला २०१४ मध्ये अधिकृत विरोधी पक्षाचा दर्जा मिळाला नाही
In reply to ४. लोकसभा व राज्यसभा नीट by मार्मिक गोडसे
काँग्रेस ने पर्यायाने मनमोहन
तेंव्हाच्या सत्ताधिशांनी
In reply to काँग्रेस ने पर्यायाने मनमोहन by गरिब चिमणा
रामालिंगम राजु
In reply to तेंव्हाच्या सत्ताधिशांनी by प्रसाद१९७१
चिमणकर काय कसे आहात ?
क्वात्रोचीला काँग्रेसच्या
In reply to चिमणकर काय कसे आहात ? by होबासराव
अहो विषय पळु देण्याचा सुरु
In reply to क्वात्रोचीला काँग्रेसच्या by गरिब चिमणा
क्वात्रोचिला पळून जाऊ देणार्
In reply to चिमणकर काय कसे आहात ? by होबासराव
काँग्रेस ने भ्रष्टाचारी
अधिकृत हातमिळवणी ? समजले नाही
माझे मत
In reply to अधिकृत हातमिळवणी ? समजले नाही by मार्मिक गोडसे
एकीकडे 'सबका साथ सबका विकास'
In reply to माझे मत by माहितगार
चांगली चर्चा...
बाकी सगळे बरे आहे भाऊ
In reply to चांगली चर्चा... by विकास
फ़क्त
या सर्वामधे मोदींनी पडण्याचा प्रश्न येत नाही. दिल्ली पोलीस हे गृहमंत्रालयाच्या अख्त्यारीत येतात त्यामुळे गृहमंत्री म्हणून राजनाथ सिंग यांनी पडणे समजू शकते. त्या साठी त्यांची नेमणूक केली आहे. कुठेतरी आपल्याला (म्हणजे माझ्यासकट सर्व भारतीयांना) एक सवय आहे जी राजेशाहीची अजून सवय असल्याचे द्योतक आहे. ती म्हणजे उठसुठ सगळ्यात प्रमुख नेत्याने मधे पडायचे. असो.हे काही पटले नाही
कारण. आपण जी संसदीय व्यवस्था आत्मसात केली आहे त्यात "कलेक्टिव रिस्पांसिबिलिटी" ही मुळ आहे, सगळ्या शक्ति एकवटलेले लेजिस्लेटिव/ एग्जीक्यूटिव पद आहे ते. त्यामुळे जबाबदारी सुद्धा बहुतांश ठिकाणी त्यांचीच असते. हे फ़क्त मोदी आहेत म्हणून नाही तर ओवरऑल कोणीही प्रधानमंत्री असले तरी लागु आहे.मनमोहन सिंग असले की अनेक
In reply to बाकी सगळे बरे आहे भाऊ by नाना स्कॉच
प्रतिसाद खूप आवडला.
In reply to चांगली चर्चा... by विकास
+1
In reply to चांगली चर्चा... by विकास
केंद्र सरकारची २ वर्षे पूर्ण
लिहा ओ
In reply to केंद्र सरकारची २ वर्षे पूर्ण by श्रीगुरुजी
परत नवा एपिसोड
In reply to लिहा ओ by कपिलमुनी
एपिसोड
करताय काय हो कपिलमुनी ?? :D :Dतिकडे सीमेवर सैनिक गोळ्या
हम्म...
In reply to तिकडे सीमेवर सैनिक गोळ्या by नितिन थत्ते
सैनिकांना ridicule
In reply to हम्म... by विकास
हा हा हा ,तुम्हालाच प्रश्न
In reply to तिकडे सीमेवर सैनिक गोळ्या by नितिन थत्ते
सीमेवर गोळ्या? यमुनेच्या तीरी
In reply to तिकडे सीमेवर सैनिक गोळ्या by नितिन थत्ते
कोणत्याही एका चुकीने दुसर्या
In reply to सीमेवर गोळ्या? यमुनेच्या तीरी by तर्राट जोकर
हा कार्यक्रम सरकारी आहे काय?
In reply to कोणत्याही एका चुकीने दुसर्या by माहितगार
त्या कोणा राजप्रमुखांना
In reply to हा कार्यक्रम सरकारी आहे काय? by तर्राट जोकर
आता लष्कराचा अपमान होत नाहीये
In reply to सीमेवर गोळ्या? यमुनेच्या तीरी by तर्राट जोकर
लष्कराचा वापर
In reply to सीमेवर गोळ्या? यमुनेच्या तीरी by तर्राट जोकर
फारच लंगडा प्रतिवाद. त्यातही
In reply to लष्कराचा वापर by विकास
काय राव!
In reply to फारच लंगडा प्रतिवाद. त्यातही by तर्राट जोकर
मला लष्कर हे कुठल्याच नागरी
In reply to काय राव! by विकास
त्याच नेटवर्क येत असेल तर
In reply to मला लष्कर हे कुठल्याच नागरी by तर्राट जोकर
दाऊदचं नेटवर्क ५-६ लाख?
In reply to मला लष्कर हे कुठल्याच नागरी by तर्राट जोकर
इट वाज हायपोथेसिस. हायपोथिसिस
In reply to दाऊदचं नेटवर्क ५-६ लाख? by बोका-ए-आझम
आता हीथभौंचा ड्वायलाक तुम्हालाच ऐकवायची वेळ आली.
In reply to इट वाज हायपोथेसिस. हायपोथिसिस by तर्राट जोकर
लष्कराला कधी बोलावता येते?
In reply to मला लष्कर हे कुठल्याच नागरी by तर्राट जोकर
काहीही तजो.
In reply to फारच लंगडा प्रतिवाद. त्यातही by तर्राट जोकर
बोकाशेठ, नीट वाचा. मिपावर
In reply to काहीही तजो. by बोका-ए-आझम
ती बाबाबुवाची इव्हेंट असो नाहीतर काहीही असो
In reply to बोकाशेठ, नीट वाचा. मिपावर by तर्राट जोकर
देशाची इमेज ह्या गोंडस
In reply to ती बाबाबुवाची इव्हेंट असो नाहीतर काहीही असो by बोका-ए-आझम
देशाची इमेज ह्या गोंडस
In reply to देशाची इमेज ह्या गोंडस by तर्राट जोकर
तुमचा एकंदरीत आविर्भाव पाहून
In reply to देशाची इमेज ह्या गोंडस by बोका-ए-आझम
तुमचे प्रतिसाद हे मुद्दे सोडून असतातच.
In reply to तुमचा एकंदरीत आविर्भाव पाहून by तर्राट जोकर
तुम्हाला जिथे स्वतःची चूक होऊ
In reply to तुमचे प्रतिसाद हे मुद्दे सोडून असतातच. by बोका-ए-आझम
महत्त्वाची माहिती, धन्स!
In reply to लष्कराचा वापर by विकास
तर्राट भाऊ
सोनिया गांधी वायुसेनेचे
In reply to तर्राट भाऊ by नितीनचंद्र
त्यांचे दीर संजय गांधी तर
In reply to सोनिया गांधी वायुसेनेचे by तर्राट जोकर
तुम्हाला आहे का?
In reply to सोनिया गांधी वायुसेनेचे by तर्राट जोकर
तसले प्रकार अजिबात मान्य
In reply to तुम्हाला आहे का? by विकास
धन्यवाद!
In reply to तसले प्रकार अजिबात मान्य by तर्राट जोकर
श्री श्री रविशंकर हे
In reply to धन्यवाद! by विकास
दोन चुका...
In reply to श्री श्री रविशंकर हे by तर्राट जोकर
एकाच शब्दात
http://m.indiatoday.in/story