हेल्मेटसक्ती
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
वाचने
137378
वाचनखूण
प्रतिक्रिया
360
का?
In reply to का? by नितिन थत्ते
१०००% सहमत. सक्ती विरोधात
In reply to १०००% सहमत. सक्ती विरोधात by थॉर माणूस
इतकाच वाहतूक कायद्याचा आदर
इतकाच वाहतूक कायद्याचा आदर असता तर आत्तापर्यंत पुण्यातली वाहने चालवताना दिसणारी बेशिस्त कित्येक पटीने कमी झाली असती.बाकी काहीही असो. या वाक्याला कडकडून टाळ्या.In reply to इतकाच वाहतूक कायद्याचा आदर by डॉ सुहास म्हात्रे
हे हे हे
In reply to हे हे हे by मिसळलेला काव्यप्रेमी
आतापर्यंतची निरीक्षणे
म्युच्युअली एक्स्क्लुसिव?
In reply to म्युच्युअली एक्स्क्लुसिव? by सुनील
येते ना!
तुमचे पर्सेप्शन थोडे चुकले आहे.
In reply to तुमचे पर्सेप्शन थोडे चुकले आहे. by धर्मराजमुटके
जेव्हा तुम्ही सुरक्षीत असाल
जेव्हा तुम्ही सुरक्षीत असाल तेव्हा दुसर्यांच्या सुरक्षीततेचा विचार योग्य रितीने करु शकाल.हल्ली पुण्यात अश्याच प्रकारे गाडी चालवावी लागते... जरा इस्काटून... पुण्यात गाडी चालवताना, स्वतः नियम पाळण्याची जेवढी खबरदारी घ्यावी लागते, त्यापेक्षा अधिक "दुसरा कोणीतरी नियम मोडणारच आहे तेव्हा तिकडे ल़क्ष देवून अपघात टाळण्याची खबरदारी घ्यावी लागते.", हा स्वानुभव आहे.In reply to जेव्हा तुम्ही सुरक्षीत असाल by डॉ सुहास म्हात्रे
+१
मी पुण्यातच
In reply to मी पुण्यातच by विटेकर
>>कशाला विरोध करावा याचा काही
In reply to मी पुण्यातच by विटेकर
>>हेल्मेट्ला विरिध करणारे
In reply to >>हेल्मेट्ला विरिध करणारे by प्रकाश घाटपांडे
सरळ
In reply to सरळ by मिसळलेला काव्यप्रेमी
अंमळ दुरुस्ती.
In reply to अंमळ दुरुस्ती. by बॅटमॅन
कोण भाईकाका?
In reply to कोण भाईकाका? by एस
आम्ही पुणेरीपण काढले नाही, तर
In reply to आम्ही पुणेरीपण काढले नाही, तर by बॅटमॅन
अगदी बरोबर
In reply to अगदी बरोबर by एस
सर्वोत्तमतेच्या शिखरावर मावून
In reply to सर्वोत्तमतेच्या शिखरावर मावून by बॅटमॅन
पाताळही उलटे पाहिल्यास
In reply to पाताळही उलटे पाहिल्यास by एस
पाताळात पाहिल्यावर काय दिसणार म्हणा
In reply to मी पुण्यातच by विटेकर
तुमचा मुलगा हेल्मेट वापरत
In reply to तुमचा मुलगा हेल्मेट वापरत by यसवायजी
जर एखादा सगळे नियम पाळतो,
In reply to जर एखादा सगळे नियम पाळतो, by मिसळलेला काव्यप्रेमी
हेल्मेट न वापरता मेला तर
In reply to हेल्मेट न वापरता मेला तर by यसवायजी
आनंद आहे
In reply to आनंद आहे by मिसळलेला काव्यप्रेमी
आता पैसे भरायला लागल्यावर
आता पैसे भरायला लागल्यावर मिरच्या लागल्या?पैशाबद्दल कुणी विचारलंय का? का बळंच? (जाताजाता- माझ्याकडे महागातलं हेल्मेट आहे. ते मी रोज वापरतो).पिऊन गाडी चालवतांना कोणी मेला तर माझ्या समोर आल्याच्या त्याच्या चुकीने.हे असं स्वतःच म्हणायचं आणी वाद घालायचा? चालूद्या.तो पडतांना आणखि दोघांना घेऊन पडला तर?हेल्मेट घातले किंवा नाही घातले तरी इतर दोघांना घेऊन पडणे हे होऊ शकते. ज्याने हेल्मेट घातलेय त्याचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहेतच.जरा तर कॉमन सेन्स वापरा की.यापुढे वैयक्तिक शेरेबाजी टाळाल अशी आशा करतो.In reply to आता पैसे भरायला लागल्यावर by यसवायजी
पैशाबद्दल कुणी विचारलंय का?
In reply to मी पुण्यातच by विटेकर
माझा सल्ला
In reply to माझा सल्ला by पिवळा डांबिस
+१
उत्तरे !
ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय?कळवळा ? हेल्मेट सक्तिच काय , सरकारला जनतेच्या कोणत्याच गोष्टिविषयी कळवळा नाही ,म्हणून मग सगळेच नियम धाब्यावर बसविणार का ?कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत?असू देत की ! सरकार ने आपल्या जवळच्या अनेकांचे अनेकवेळा भले केले आहे तेव्हा नाही तुमच्या पोटात दुखले ? आणि तुम्ही बनवा की स्वस्त , टिकाऊ , आय एस आइ मार्क वाले हेल्मेट ? कुणी मना केली आहे का ?रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय?नाही , पण जीव वाचण्याची , कमी इजा होण्याची शक्यता वाढते. छत्री बाळगल्याने पाऊस थांबत नाही , तुमचे डोके भिजत नाही.In reply to उत्तरे ! by विटेकर
+१०००००
In reply to उत्तरे ! by विटेकर
(No subject)
चक्क प्रकाका लिहते झाले !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnershipIn reply to चक्क प्रकाका लिहते झाले ! by मदनबाण
रिक्शा वाल्यांना तर xxxxx..
विरोध सक्तीला नाही
हेल्मेट पण सक्तीचे आणि हेलमेट
In reply to हेल्मेट पण सक्तीचे आणि हेलमेट by गणेशा
+१ सहमत
...
अस्स
शहरात रस्त्यांचे क्षेत्रफळ
In reply to शहरात रस्त्यांचे क्षेत्रफळ by प्रकाश घाटपांडे
हे बाकी कळतच्च नाहीये
In reply to हे बाकी कळतच्च नाहीये by वेल्लाभट
नियम विदाउट सक्ती कसा काय असू
In reply to नियम विदाउट सक्ती कसा काय असू by प्रकाश घाटपांडे
आमचा नियम रद्द करायला विरोध
सुरक्षिततेला अग्रक्रम असावा.
In reply to सुरक्षिततेला अग्रक्रम असावा. by प्रभाकर पेठकर
...
In reply to ... by आशु जोग
होय.
पण मला मुळात हेच कळले नव्हते
In reply to पण मला मुळात हेच कळले नव्हते by थॉर माणूस
अतिशय पटले
In reply to पण मला मुळात हेच कळले नव्हते by थॉर माणूस
+१
अनेक जण अनुभव सांगत आहेत त्याप्रमाणे
फॉरेनमधे आहेत का हो हे नियम?
In reply to फॉरेनमधे आहेत का हो हे नियम? by वेल्लाभट
बाहेरील देशातली माहिती
भारतात सर्वाधिक अपघात
In reply to भारतात सर्वाधिक अपघात by श्रीगुरुजी
>>>इतक्या थोड्या अंतरासाठी
In reply to >>>इतक्या थोड्या अंतरासाठी by थॉर माणूस
@थॉर माणूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnershipIn reply to >>>इतक्या थोड्या अंतरासाठी by थॉर माणूस
तुम्हाला हेल्मेट कितीही
In reply to तुम्हाला हेल्मेट कितीही by श्रीगुरुजी
(गंभीर) अपघात होण्याचं मुख्य
In reply to >>>इतक्या थोड्या अंतरासाठी by थॉर माणूस
अगदी बरोबर. कारणं द्यायचीच
In reply to अगदी बरोबर. कारणं द्यायचीच by कॅप्टन जॅक स्पॅरो
सक्ती हवीच
In reply to भारतात सर्वाधिक अपघात by श्रीगुरुजी
धक्का बसला..
हेल्मेट सक्ती योग्य आहे असे
In reply to हेल्मेट सक्ती योग्य आहे असे by मोहनराव
स्वताची सुरक्षितता महत्वाची.
In reply to स्वताची सुरक्षितता महत्वाची. by प्रकाश घाटपांडे
या हिशोबाने "आत्महत्या हा
In reply to या हिशोबाने "आत्महत्या हा by थॉर माणूस
हाहाहाहाहाहाहा!
In reply to या हिशोबाने "आत्महत्या हा by थॉर माणूस
आत्महत्या यशस्वी झाली तर तो
In reply to या हिशोबाने "आत्महत्या हा by थॉर माणूस
"आत्महत्या हा गुन्हा आहे" या
In reply to "आत्महत्या हा गुन्हा आहे" या by विजुभाऊ
आत्ता गुन्हा आहे ना? त्यात
In reply to या हिशोबाने "आत्महत्या हा by थॉर माणूस
आत्महत्येला गुन्हा ठरविणे हे
In reply to या हिशोबाने "आत्महत्या हा by थॉर माणूस
आत्महत्या हा गुन्हा ठरवण्या
In reply to स्वताची सुरक्षितता महत्वाची. by प्रकाश घाटपांडे
पण स्वत:च्या सुरक्षिततेची
In reply to पण स्वत:च्या सुरक्षिततेची by मराठी_माणूस
हाच मुद्दा वरील चर्चेत आधीच
In reply to पण स्वत:च्या सुरक्षिततेची by मराठी_माणूस
पुन्हा पुन्हा हाच मुद्दा याच
In reply to पुन्हा पुन्हा हाच मुद्दा याच by असंका
म्हणजे मेला नाही तर पोलिसांची
In reply to स्वताची सुरक्षितता महत्वाची. by प्रकाश घाटपांडे
स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती
स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती कशाला?कारण : दूरदर्शीपणा हा सर्वसाधारण माणसाचा गुणधर्म नाही. माणूस सर्वसाधारणपणे "सारासारविवेकबुद्धी" पेक्षा जास्त "तात्कालीक सोय आणि फायदा" यांना जास्त महत्व देतो. जनतेत तात्कालीक अप्रिय होऊ शकणारे पण दीर्घकालीक फायद्याचे कायदे जाणीवपूर्वक करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ही सरकारची जबाबदारी असते (केवळ जनतेला खूष करणारे आणि / किंवा राजकारण्यांचे काम साधून घेणारे कायदे करणे नाही), हे भारतिय जनता जवळजवळ पूर्णपणे विसरली आहे असेच वारंवार दिसते. कायद्याने जनतेला सुजाण नागरीक बनवून जनतेचाच फायदा कसा होतो याचे उदाहरण म्हणून सिंगापूर आणि इतर अनेक कायद्याचे राज्य असलेल्या देशांतील यासंबंधाच्या परिस्थितीचा अभ्यास उपयोगी पडेल. आवांतर : "आमचा ९ वर्षाचा पोरगा वडापावच्या टपरीवर भांडी घासतो यात तुमच्या तिर्थरुपांचे काय जाते ?" असे विचारणार्यांनी बालकामगार प्रतिबंधक कायदा रद्द करावा यासाठी आंदोलन सुरू करायला हरकत नाही.In reply to स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती by डॉ सुहास म्हात्रे
तुमचे आवांतर भलतेच आवडल्या
In reply to स्वताची सुरक्षितता महत्वाची. by प्रकाश घाटपांडे
अहो तुम्हाला मरायचंय तर मरा
In reply to हेल्मेट सक्ती योग्य आहे असे by मोहनराव
कायद्याचा वचक असल्याशिवाय
.
In reply to . by hitesh
पोलिओचा डोस १८ वर्षावरच्या
In reply to . by hitesh
हितेस भाई,
In reply to हितेस भाई, by जेपी
नाना मेला काय? अरेरे!
In reply to . by hitesh
मग पोलिओचे डोसही औस्शध
अशा
च्यायला
हेल्मेट सक्ती
एकच प्रश्न..पुण्यात समस्त
In reply to एकच प्रश्न..पुण्यात समस्त by रायनची आई
म्हणजे स्कार्फ असल्यास
In reply to म्हणजे स्कार्फ असल्यास by बॅटमॅन
नायतर भारतात राहूनही
पुण्यात हेल्मेटसक्ती हवीच
In reply to पुण्यात हेल्मेटसक्ती हवीच by विजुभाऊ
कायदा आहेच की
In reply to पुण्यात हेल्मेटसक्ती हवीच by विजुभाऊ
हेल्मेट वापरण्याने हवेत
हा विरोध
In reply to हा विरोध by vikramaditya
सहमत...वरील हेल्मेट
दुसरीकडे ह्याच लेखावर टाकलेला
In reply to दुसरीकडे ह्याच लेखावर टाकलेला by प्रसाद१९७१
साध्या
In reply to साध्या by माईसाहेब कुरसूंदीकर
अधिकार आहे ( माहीती नाही ),
In reply to अधिकार आहे ( माहीती नाही ), by प्रसाद१९७१
तुम्ही पण कोर्टात
In reply to तुम्ही पण कोर्टात by कपिलमुनी
त्या पेक्षा गांधींनी कायदे
In reply to त्या पेक्षा गांधींनी कायदे by प्रसाद१९७१
गांधींनी कायदे मोडले पण
In reply to गांधींनी कायदे मोडले पण by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to दुसरीकडे ह्याच लेखावर टाकलेला by प्रसाद१९७१
@कोणालाही दुचाकीवरुन जाताना
In reply to @कोणालाही दुचाकीवरुन जाताना by अत्रुप्त आत्मा
.कै च्या कै
In reply to .कै च्या कै by hitesh
ठीक आहे, सरकार ने सांगावे की
In reply to ठीक आहे, सरकार ने सांगावे की by प्रसाद१९७१
.
In reply to . by hitesh
लोकांच्या चुकीने जरी अनारोग्य
In reply to दुसरीकडे ह्याच लेखावर टाकलेला by प्रसाद१९७१
भारी लॉजिक..
माझ्या मते
In reply to माझ्या मते by हुकुमीएक्का
@ठो दे ठो करायला ?? >>>
In reply to माझ्या मते by हुकुमीएक्का
.
In reply to . by hitesh
तस नाही.
In reply to तस नाही. by हुकुमीएक्का
किती Traffic Police स्वत: हेल्मेट घालून गाडी चालवतात??
In reply to किती Traffic Police स्वत: हेल्मेट घालून गाडी चालवतात?? by धर्मराजमुटके
मला वाटते
In reply to मला वाटते by हुकुमीएक्का
असंच असणार !!
In reply to तस नाही. by हुकुमीएक्का
.
...
In reply to ... by आशु जोग
म्हणे हेल्मेट घातल्याने
In reply to म्हणे हेल्मेट घातल्याने by आशु जोग
https://www.youtube.com/watch
कोणी कितीही सक्ती केली, दंड
In reply to कोणी कितीही सक्ती केली, दंड by श्रीगुरुजी
.
In reply to . by hitesh
तुमच्या एखाद्या गड्याने म्हणु
In reply to कोणी कितीही सक्ती केली, दंड by श्रीगुरुजी
त्यापेक्षा आपण असं करुयात का?
In reply to त्यापेक्षा आपण असं करुयात का? by थॉर माणूस
>>> अन्यथा तसेही आपल्या सोईचे
In reply to कोणी कितीही सक्ती केली, दंड by श्रीगुरुजी
वा! म्हणजे अपघातांची कारणे
फाल्तू गोष्टीवर लै चर्चा
१००! बाकी चालू द्या.
स्वच्छ
दुचाकी चालवण्यावर बंधने घाला
In reply to दुचाकी चालवण्यावर बंधने घाला by योगी९००
(दोन बाईकची समोरासमोर टक्कर
In reply to (दोन बाईकची समोरासमोर टक्कर by टवाळ कार्टा
टक्कर
In reply to टक्कर by योगी९००
झाले ते वाईट झाले...आणि मी
In reply to टक्कर by योगी९००
(No subject)
कायदा करण्याने काही लोक
हेल्मेट घातल्या मुळे डोके
In reply to हेल्मेट घातल्या मुळे डोके by प्रसाद१९७१
मुळात..
In reply to हेल्मेट घातल्या मुळे डोके by प्रसाद१९७१
प्रसाद१९७१ - Fri, 14/11/2014
In reply to प्रसाद१९७१ - Fri, 14/11/2014 by विजुभाऊ
अरे बापरे........ एखाद्या
अरे बापरे........ एखाद्या मुद्द्याचा विरोध करण्यासाठी कायकाय तर्कटे चालवतील लोक सांगता येत नाही.कारण, मुद्दा जिंकणे महत्वाचे... खरेखोटे जाऊ दे तेल लावत *dash1*ऑन अ लायटर नोट बरं का
हेल्मेट न घालता अपघात झाला,
उचलली जीभ आमची पण ..
In reply to उचलली जीभ आमची पण .. by चौकटराजा
दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल
दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल माझे असे निरिक्षण आहे की दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण कमी होत आहे. हे प्रमाण निव्वळ संख्येत मोजणे चूक आहे. रस्त्यावर धावणार्या वहानांच्या प्रमाणाचा विचार केला तर ते कमी होते आहे असेच सिद्ध होईल. दुभाजक झाल्यापासून ते कमी होताना दिसते आहे.सर्वसाधारणपणे जेथे कायद्याचे राज्य आहे तेथे लोक अपघात टाळण्यासाठी जमिनीवर आखलेल्या दुभाजक रेषांनाही योग्य तो मान देतात. तर, इथे जनावरेही उड्या मारून पलिकडे जाऊ शकणार नाही असे रस्तादुभाजक लागतात (आता तसल्या दुभाजकांवरूनही उडी मारणारेही इथे सर्रास दिसतात ही गोष्ट अलाहिदा). यावरून इथे जरा जास्त कडक कायद्यांची आणि तेवढ्याच कडक अंमलबजावणीची गरज आहे असे वाटत नाही का ?In reply to दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल by डॉ सुहास म्हात्रे
तो भविष्य काळ आहे.
In reply to उचलली जीभ आमची पण .. by चौकटराजा
+१
In reply to +१ by श्रीगुरुजी
पुण्यातील पोलिसांनी
In reply to पुण्यातील पोलिसांनी by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to +१ by श्रीगुरुजी
अगदी खरंय
पुणेकर हे पुणेकर आहेत. त्याना
.
In reply to . by hitesh
आपले निरिक्षण ..
In reply to आपले निरिक्षण .. by चौकटराजा
.थोडे अवांतर
In reply to .थोडे अवांतर by hitesh
आमचा विरोध नाही..