हेल्मेटसक्ती
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
@कोणालाही दुचाकीवरुन जाताना
.कै च्या कै
ठीक आहे, सरकार ने सांगावे की
.
लोकांच्या चुकीने जरी अनारोग्य
भारी लॉजिक..
माझ्या मते
@ठो दे ठो करायला ?? >>>
.
तस नाही.
किती Traffic Police स्वत: हेल्मेट घालून गाडी चालवतात??
मला वाटते
असंच असणार !!
.
...
म्हणे हेल्मेट घातल्याने
https://www.youtube.com/watch
कोणी कितीही सक्ती केली, दंड
.
तुमच्या एखाद्या गड्याने म्हणु
त्यापेक्षा आपण असं करुयात का?
>>> अन्यथा तसेही आपल्या सोईचे
वा! म्हणजे अपघातांची कारणे
फाल्तू गोष्टीवर लै चर्चा
१००! बाकी चालू द्या.
स्वच्छ
दुचाकी चालवण्यावर बंधने घाला
(दोन बाईकची समोरासमोर टक्कर
टक्कर
झाले ते वाईट झाले...आणि मी
(No subject)
कायदा करण्याने काही लोक
हेल्मेट घातल्या मुळे डोके
मुळात..
प्रसाद१९७१ - Fri, 14/11/2014
अरे बापरे........ एखाद्या
अरे बापरे........ एखाद्या मुद्द्याचा विरोध करण्यासाठी कायकाय तर्कटे चालवतील लोक सांगता येत नाही.कारण, मुद्दा जिंकणे महत्वाचे... खरेखोटे जाऊ दे तेल लावत *dash1*ऑन अ लायटर नोट बरं का
हेल्मेट न घालता अपघात झाला,
उचलली जीभ आमची पण ..
दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल
दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल माझे असे निरिक्षण आहे की दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण कमी होत आहे. हे प्रमाण निव्वळ संख्येत मोजणे चूक आहे. रस्त्यावर धावणार्या वहानांच्या प्रमाणाचा विचार केला तर ते कमी होते आहे असेच सिद्ध होईल. दुभाजक झाल्यापासून ते कमी होताना दिसते आहे.सर्वसाधारणपणे जेथे कायद्याचे राज्य आहे तेथे लोक अपघात टाळण्यासाठी जमिनीवर आखलेल्या दुभाजक रेषांनाही योग्य तो मान देतात. तर, इथे जनावरेही उड्या मारून पलिकडे जाऊ शकणार नाही असे रस्तादुभाजक लागतात (आता तसल्या दुभाजकांवरूनही उडी मारणारेही इथे सर्रास दिसतात ही गोष्ट अलाहिदा). यावरून इथे जरा जास्त कडक कायद्यांची आणि तेवढ्याच कडक अंमलबजावणीची गरज आहे असे वाटत नाही का ?तो भविष्य काळ आहे.
+१
पुण्यातील पोलिसांनी
(No subject)
अगदी खरंय
पुणेकर हे पुणेकर आहेत. त्याना
.
आपले निरिक्षण ..
.थोडे अवांतर
आमचा विरोध नाही..