अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
वाचने
137491
प्रतिक्रिया
360
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाच मुद्दा वरील चर्चेत आधीच
In reply to पण स्वत:च्या सुरक्षिततेची by मराठी_माणूस
पुन्हा पुन्हा हाच मुद्दा याच
In reply to पण स्वत:च्या सुरक्षिततेची by मराठी_माणूस
म्हणजे मेला नाही तर पोलिसांची
In reply to पुन्हा पुन्हा हाच मुद्दा याच by असंका
स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती
In reply to स्वताची सुरक्षितता महत्वाची. by प्रकाश घाटपांडे
स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती कशाला?कारण : दूरदर्शीपणा हा सर्वसाधारण माणसाचा गुणधर्म नाही. माणूस सर्वसाधारणपणे "सारासारविवेकबुद्धी" पेक्षा जास्त "तात्कालीक सोय आणि फायदा" यांना जास्त महत्व देतो. जनतेत तात्कालीक अप्रिय होऊ शकणारे पण दीर्घकालीक फायद्याचे कायदे जाणीवपूर्वक करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ही सरकारची जबाबदारी असते (केवळ जनतेला खूष करणारे आणि / किंवा राजकारण्यांचे काम साधून घेणारे कायदे करणे नाही), हे भारतिय जनता जवळजवळ पूर्णपणे विसरली आहे असेच वारंवार दिसते. कायद्याने जनतेला सुजाण नागरीक बनवून जनतेचाच फायदा कसा होतो याचे उदाहरण म्हणून सिंगापूर आणि इतर अनेक कायद्याचे राज्य असलेल्या देशांतील यासंबंधाच्या परिस्थितीचा अभ्यास उपयोगी पडेल. आवांतर : "आमचा ९ वर्षाचा पोरगा वडापावच्या टपरीवर भांडी घासतो यात तुमच्या तिर्थरुपांचे काय जाते ?" असे विचारणार्यांनी बालकामगार प्रतिबंधक कायदा रद्द करावा यासाठी आंदोलन सुरू करायला हरकत नाही.तुमचे आवांतर भलतेच आवडल्या
In reply to स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती by डॉ सुहास म्हात्रे
अहो तुम्हाला मरायचंय तर मरा
In reply to स्वताची सुरक्षितता महत्वाची. by प्रकाश घाटपांडे
कायद्याचा वचक असल्याशिवाय
In reply to हेल्मेट सक्ती योग्य आहे असे by मोहनराव
.
पोलिओचा डोस १८ वर्षावरच्या
In reply to . by hitesh
हितेस भाई,
In reply to . by hitesh
नाना मेला काय? अरेरे!
In reply to हितेस भाई, by जेपी
मग पोलिओचे डोसही औस्शध
In reply to . by hitesh
अशा
च्यायला
हेल्मेट सक्ती
एकच प्रश्न..पुण्यात समस्त
म्हणजे स्कार्फ असल्यास
In reply to एकच प्रश्न..पुण्यात समस्त by रायनची आई
नायतर भारतात राहूनही
In reply to म्हणजे स्कार्फ असल्यास by बॅटमॅन
पुण्यात हेल्मेटसक्ती हवीच
कायदा आहेच की
In reply to पुण्यात हेल्मेटसक्ती हवीच by विजुभाऊ
हेल्मेट वापरण्याने हवेत
In reply to पुण्यात हेल्मेटसक्ती हवीच by विजुभाऊ
हा विरोध
सहमत...वरील हेल्मेट
In reply to हा विरोध by vikramaditya
दुसरीकडे ह्याच लेखावर टाकलेला
साध्या
In reply to दुसरीकडे ह्याच लेखावर टाकलेला by प्रसाद१९७१
अधिकार आहे ( माहीती नाही ),
In reply to साध्या by माईसाहेब कुरसूंदीकर
तुम्ही पण कोर्टात
In reply to अधिकार आहे ( माहीती नाही ), by प्रसाद१९७१
त्या पेक्षा गांधींनी कायदे
In reply to तुम्ही पण कोर्टात by कपिलमुनी
गांधींनी कायदे मोडले पण
In reply to त्या पेक्षा गांधींनी कायदे by प्रसाद१९७१
+१
In reply to गांधींनी कायदे मोडले पण by डॉ सुहास म्हात्रे
@कोणालाही दुचाकीवरुन जाताना
In reply to दुसरीकडे ह्याच लेखावर टाकलेला by प्रसाद१९७१
.कै च्या कै
In reply to @कोणालाही दुचाकीवरुन जाताना by अत्रुप्त आत्मा
ठीक आहे, सरकार ने सांगावे की
In reply to .कै च्या कै by hitesh
.
In reply to ठीक आहे, सरकार ने सांगावे की by प्रसाद१९७१
लोकांच्या चुकीने जरी अनारोग्य
In reply to . by hitesh
भारी लॉजिक..
In reply to दुसरीकडे ह्याच लेखावर टाकलेला by प्रसाद१९७१
माझ्या मते
@ठो दे ठो करायला ?? >>>
In reply to माझ्या मते by हुकुमीएक्का
.
In reply to माझ्या मते by हुकुमीएक्का
तस नाही.
In reply to . by hitesh
किती Traffic Police स्वत: हेल्मेट घालून गाडी चालवतात??
In reply to तस नाही. by हुकुमीएक्का
मला वाटते
In reply to किती Traffic Police स्वत: हेल्मेट घालून गाडी चालवतात?? by धर्मराजमुटके
असंच असणार !!
In reply to मला वाटते by हुकुमीएक्का
.
In reply to तस नाही. by हुकुमीएक्का
...
म्हणे हेल्मेट घातल्याने
In reply to ... by आशु जोग
https://www.youtube.com/watch
In reply to म्हणे हेल्मेट घातल्याने by आशु जोग
कोणी कितीही सक्ती केली, दंड
.
In reply to कोणी कितीही सक्ती केली, दंड by श्रीगुरुजी
तुमच्या एखाद्या गड्याने म्हणु
In reply to . by hitesh
त्यापेक्षा आपण असं करुयात का?
In reply to कोणी कितीही सक्ती केली, दंड by श्रीगुरुजी
>>> अन्यथा तसेही आपल्या सोईचे
In reply to त्यापेक्षा आपण असं करुयात का? by थॉर माणूस
वा! म्हणजे अपघातांची कारणे
In reply to कोणी कितीही सक्ती केली, दंड by श्रीगुरुजी
फाल्तू गोष्टीवर लै चर्चा
१००! बाकी चालू द्या.
स्वच्छ
दुचाकी चालवण्यावर बंधने घाला
(दोन बाईकची समोरासमोर टक्कर
In reply to दुचाकी चालवण्यावर बंधने घाला by योगी९००
टक्कर
In reply to (दोन बाईकची समोरासमोर टक्कर by टवाळ कार्टा
झाले ते वाईट झाले...आणि मी
In reply to टक्कर by योगी९००
(No subject)
In reply to टक्कर by योगी९००
कायदा करण्याने काही लोक
हेल्मेट घातल्या मुळे डोके
मुळात..
In reply to हेल्मेट घातल्या मुळे डोके by प्रसाद१९७१
प्रसाद१९७१ - Fri, 14/11/2014
In reply to हेल्मेट घातल्या मुळे डोके by प्रसाद१९७१
अरे बापरे........ एखाद्या
In reply to प्रसाद१९७१ - Fri, 14/11/2014 by विजुभाऊ
अरे बापरे........ एखाद्या मुद्द्याचा विरोध करण्यासाठी कायकाय तर्कटे चालवतील लोक सांगता येत नाही.कारण, मुद्दा जिंकणे महत्वाचे... खरेखोटे जाऊ दे तेल लावत *dash1*ऑन अ लायटर नोट बरं का
हेल्मेट न घालता अपघात झाला,
उचलली जीभ आमची पण ..
दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल
In reply to उचलली जीभ आमची पण .. by चौकटराजा
दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल माझे असे निरिक्षण आहे की दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण कमी होत आहे. हे प्रमाण निव्वळ संख्येत मोजणे चूक आहे. रस्त्यावर धावणार्या वहानांच्या प्रमाणाचा विचार केला तर ते कमी होते आहे असेच सिद्ध होईल. दुभाजक झाल्यापासून ते कमी होताना दिसते आहे.सर्वसाधारणपणे जेथे कायद्याचे राज्य आहे तेथे लोक अपघात टाळण्यासाठी जमिनीवर आखलेल्या दुभाजक रेषांनाही योग्य तो मान देतात. तर, इथे जनावरेही उड्या मारून पलिकडे जाऊ शकणार नाही असे रस्तादुभाजक लागतात (आता तसल्या दुभाजकांवरूनही उडी मारणारेही इथे सर्रास दिसतात ही गोष्ट अलाहिदा). यावरून इथे जरा जास्त कडक कायद्यांची आणि तेवढ्याच कडक अंमलबजावणीची गरज आहे असे वाटत नाही का ?