अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
वाचने
137492
प्रतिक्रिया
360
मिसळपाव
प्रतिक्रिया
तो भविष्य काळ आहे.
In reply to दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to उचलली जीभ आमची पण .. by चौकटराजा
पुण्यातील पोलिसांनी
In reply to +१ by श्रीगुरुजी
(No subject)
In reply to पुण्यातील पोलिसांनी by टवाळ कार्टा
अगदी खरंय
In reply to +१ by श्रीगुरुजी
पुणेकर हे पुणेकर आहेत. त्याना
.
आपले निरिक्षण ..
In reply to . by hitesh
.थोडे अवांतर
In reply to आपले निरिक्षण .. by चौकटराजा
आमचा विरोध नाही..
In reply to .थोडे अवांतर by hitesh
+१
In reply to आमचा विरोध नाही.. by चौकटराजा
जीव जावा स्वतःचा आस होष मध्ये आसलेल्या कोणालाच वाटतं नाही
In reply to +१ by प्रकाश घाटपांडे
पोस्ट by Dogs Today Magazine.
जोपर्यंत स्वतः / नातेवाईक /
"मी हेल्मेट वापरणार नाही" अशी
In reply to जोपर्यंत स्वतः / नातेवाईक / by मोदक
"मी हेल्मेट वापरणार नाही" अशी प्रतिज्ञा करणार्यांनी स्वत:ला आत्तापर्यंत खूप खूप नशीबवान समजण्यास हरकत नाही.आणि "मी नेहमी हेल्मेट वापरतो पण त्याची लोकांवर सक्ती करू नका" असे म्हणणारे "आयजीच्या जीवावर बायजी उदार" चा प्रयोग करत आहेत.प्रतिसाद खूप आवडला. अगदी कळकळ
In reply to जोपर्यंत स्वतः / नातेवाईक / by मोदक
एक (कु)शंका.
श्री गुरुजी
In reply to एक (कु)शंका. by श्रीगुरुजी
हम भारतीय सर पर हेलमेट पहने न
हेल्मेटसक्ती असावी का?
(No subject)
In reply to हेल्मेटसक्ती असावी का? by प्यारे१
मस्त धागा
(No subject)
In reply to मस्त धागा by पिवळा डांबिस
(No subject)
In reply to मस्त धागा by पिवळा डांबिस
लोल
In reply to मस्त धागा by पिवळा डांबिस
अवांतर?
पुण्यातली अजून एक बातमी
हेल्मेटच्या व्याख्या नीट केली
दुटप्पी शास्ते ..
Motor Vehicles Act, 1988
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hookah Bar Song :- { Khiladi 786 }माझा अनुभव ...
In reply to Motor Vehicles Act, 1988 by मदनबाण
पुणेकरांचे नाव यात बिन पुणेकर
In reply to माझा अनुभव ... by चौकटराजा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floodsइतका संबंध असुन सुद्धा फालतु
In reply to पुणेकरांचे नाव यात बिन पुणेकर by मदनबाण
इथे थोडी गल्लत होत आहे
>>>ईतके प्रवाशी उपलब्ध असताना
In reply to इथे थोडी गल्लत होत आहे by नाखु
कायदे व अंमल बजावणी
@नाद खुळा
अजब तर्क नाही
In reply to @नाद खुळा by मदनबाण
सबब रस्त्यांच्या रुंदीच्या
In reply to अजब तर्क नाही by चौकटराजा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }बॉटल नेक
In reply to सबब रस्त्यांच्या रुंदीच्या by मदनबाण
मग गाडी घसरणार कोठून आणि जबरी
In reply to बॉटल नेक by चौकटराजा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }तुमच्या कवटीत असलेला मेंदु
In reply to मग गाडी घसरणार कोठून आणि जबरी by मदनबाण
"म्हणजे ज्यांच्या कवटीत असतो
In reply to तुमच्या कवटीत असलेला मेंदु by काळा पहाड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सहा वर्षांनंतरही तेच प्रश्न! गेली सहा वर्षे काय करत होता? वडाळ्यात बलात्कार झालेल्या 'त्या' चिमुरडीची अवस्था गंभीर :(लोळ !
In reply to "म्हणजे ज्यांच्या कवटीत असतो by मदनबाण
हेल्मेट ची सक्ती असावी की
हेममेट चे महत्व
In reply to हेल्मेट ची सक्ती असावी की by फोटोग्राफर243
फक्त पुण्यात
महाराष्ट्रात बाकीची शहरं पण
In reply to फक्त पुण्यात by कपिलमुनी
धन्य ते पुणे आणि धन्य ते पुणेकर...
सकाळमधील बातमी
संपूर्ण राज्यात हेल्मेटसक्ती
In reply to सकाळमधील बातमी by मोदक
सर्व सुज्ञजनांस कळकळीची विनंती
पांच वर्षे? मी तर तीन वर्षे
In reply to सर्व सुज्ञजनांस कळकळीची विनंती by कैलासवासी सोन्याबापु
one fall??? हेल्मेट बदलणे
In reply to पांच वर्षे? मी तर तीन वर्षे by मोदक
हेल्मेट सक्ती
नितीनचंद्रजी, एवढ्यातच मी
In reply to हेल्मेट सक्ती by नितीनचंद्र
स्पीड ब्रेकर्स न समजल्यामुळे
In reply to हेल्मेट सक्ती by नितीनचंद्र
स्पीड ब्रेकर्स न समजल्यामुळे किती अपघात घडतात याची जबाबदारी कोण घेतो ?बर्र चला ती सरकारची जबाबदारी. आपण मोदींचा राजीनामा मागू. पण स्पीडब्रेकर न समजल्याने होणारा अपघात थांबणार आहे का? हेल्मेट घातले असेल तर अपघाताची तीव्रता "जीवघेणा" वरून "गंभीर" पर्यंत जरी कमी झाली तरी हेल्मेटसक्तीचा उद्देश साध्य होणार नाही का?पुण्यात हेल्मेटसक्तीचे भूत
ते अमेरिकेत, शिंगापुरात
In reply to पुण्यात हेल्मेटसक्तीचे भूत by श्रीगुरुजी
प्रचंड सहमत
In reply to ते अमेरिकेत, शिंगापुरात by तर्राट जोकर
त्याला कारण इथे गाड्या फार
In reply to ते अमेरिकेत, शिंगापुरात by तर्राट जोकर
आपल्याकडे ५० रुपये दिले कि
In reply to त्याला कारण इथे गाड्या फार by मम्बाजी सर्वज्ञ
+++१११११
In reply to त्याला कारण इथे गाड्या फार by मम्बाजी सर्वज्ञ
ते अमेरिकेत, शिंगापुरात
In reply to ते अमेरिकेत, शिंगापुरात by तर्राट जोकर
२० मैलाने चालणार्या लुनाला
In reply to ते अमेरिकेत, शिंगापुरात by श्रीगुरुजी
ती ल्यूना फक्त अपार्टमेंट
In reply to २० मैलाने चालणार्या लुनाला by मोदक
आता पुण्याचे उदाहरण घेऊ.
In reply to ती ल्यूना फक्त अपार्टमेंट by श्रीगुरुजी
तुमच्या दोन प्रतिसादांमधली
In reply to ती ल्यूना फक्त अपार्टमेंट by श्रीगुरुजी
काहीही हं मोदक
In reply to तुमच्या दोन प्रतिसादांमधली by मोदक
वड्याचे तेल वांग्यावर.
In reply to काहीही हं मोदक by कपिलमुनी