रानभाज्या- टाकळा
कुरडूची भाजी - http://www.misalpav.com/node/8533
कंटोळी - http://www.misalpav.com/node/8546
लागणारे जिन्नस:
टाकळ्याच्या ३-४ जुड्या (पाने खुडावीत व धुवुन चिरून घ्यावीत)
२ कांदे चिरुन
२-३ मिरच्या
३-४ लसुण पाकळ्या ठेचुन
पाव चमचा हिंग
पाउण चमचा हळद
चवी पुरते मिठ
अर्धा चमचा साखर
पाव वाटी खवलेले ओल खोबर
२ मोठे चमचे तेल.
क्रमवार पाककृती:
तेल गरम करुन त्यात लसूण पाकळ्या व मिरची घालावी. जरा परतवून कांदा घालावा. लगेच हिंग हळद घालून परतवावे व चिरलेला टाकळा घालावा. (हा टाकळा तव्यावर भाजून मग भाजी करण्याची ही पद्धत आहे. पण मी न भाजताच करते) झाकण ठेउन थोडावेळ भाजी शिजू द्यावी. थोड्या वेळाने मिठ व साखर घालावी. जरा परतवून २-३ मिनीटे शिजू द्यावी. नंतर ओल खोबर खालून परतवून गॅस बंद करावा.
अधिक टिपा:
आंबट आवडत असल्यास थोडा लिंबू पिळावा, तसेच ह्यात डाळीही घालता येतात.

वाचने
23060
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
वा ! मस्त !!
शाळेत
मेथीच्या
In reply to मेथीच्या by सहज
हेच
In reply to हेच by रेवती
मलाही हेच वाटलं
ह्म्म...एका
अहो...
धन्यवाद
घोळ नावची पालेभाजी माहित आहे काय ?
In reply to घोळ नावची पालेभाजी माहित आहे काय ? by तर्री
घोळ
घोळ
छान
In reply to छान by पक्या
मायाळूची
मस्त ..
छान
In reply to छान by आशिष सुर्वे
सहज, रेवती
टाकळ्यात
और आने दो....
घोळाची भाजी,