एकदा टारझन अंगात आला
काढून टाकले कपडे सर्व
पायपुसण्याचा लंगोट केला
अन जंगल प्रवास सुरु झाला
कुणीही ओळखू नये
म्हणून हेल्मेट घातले
बाहेर येताक्षणी घराच्या
भरपूर सारे कुत्रे मागे लागले
वाट मिळेल तिकडे धावत सुटलो
पारंब्या अन वेली शोधू लागलो
नव्हत्या त्या म्हणून गाड्यांवरून
उड्या मारू लागलो
आरोळ्या ठोकून ठोकून घसा सुकला होता
कुत्रांचा झुंड काय पाठ सोडता नव्हता
स्टेमिनापण संपत आला होता
टारझन अंगातून कधीच निघून गेला होता
लंगोट मागे पडून , दिगंबर अवतार सुरु झाला होता
पायपुसणी ते दिगम्बर प्रवासामध्ये
जवळ राहिलं होतं फक्त हेल्मेट
टारझन बनण्याच्या नादात
पुरता झालो होतो चेकमेट
सिद्धेश्वर विलास पाटणकर
वाचने
37335
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला
:D:D:D:D
कसं सुच्तं राव तुम्हाला ?
वाह
पोट दुखायला लागलं हसून हसून!
कमल नाही कै, कमाल, कमाल!
In reply to पोट दुखायला लागलं हसून हसून! by बिटाकाका
कमल पण चालेल kaka
In reply to कमल नाही कै, कमाल, कमाल! by बिटाकाका
अवघड आहे :))
गाड्या वेड्यावाकड्या चालवनार्यांनो सावधान :)
मला उगिच णिंबाळकराच्या टार्
टारू
In reply to मला उगिच णिंबाळकराच्या टार् by अभ्या..
मलापण तोच टारझण आटवला... :P
In reply to मला उगिच णिंबाळकराच्या टार् by अभ्या..
लै आटवू नकोस, चारजण चा एकजण
In reply to मलापण तोच टारझण आटवला... :P by मिसळलेला काव्यप्रेमी
ट्रॅफीक पोलिसांनी
मिपाकाव्यक्षितिजावर
नक्कीच.
In reply to मिपाकाव्यक्षितिजावर by अनन्त्_यात्री
बालगीत आहे.
=))
आवरा ! ;-)
हमारी तरफसे ये तोहफा
:D:D:D:D
In reply to हमारी तरफसे ये तोहफा by चित्रगुप्त
लहानपणी आम्ही टारझन चित्रपट
स्ट्ग्नेटीचा बदला
In reply to लहानपणी आम्ही टारझन चित्रपट by प्रसाद गोडबोले
टारझनचा नेमका कोणता चित्रपट ?
हा नेमका कोणता चित्रपट होता ?
In reply to टारझनचा नेमका कोणता चित्रपट ? by चित्रगुप्त
हा नेमका कोणता चित्रपट होता ? साधारणतः कोणत्या सालचा असावा ? टारझनची भूमिका कुणी केली असावी ?>> हा हा हा . तेव्हा काहीही नोटीस केले नव्हते , कारण घाबरत घाबरत पाहिलेला पहिला चित्रपट ;)तुम्ही म्हणताय तो टारझन
In reply to हा नेमका कोणता चित्रपट होता ? by प्रसाद गोडबोले
आत्ताच परत पाहिला ! इथे
In reply to तुम्ही म्हणताय तो टारझन by प्रचेतस
#मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हाअप्रतिम आहे ! बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या ;) सगळे केलेले जुगाड आणि सेटिंग्स आठवले , त्यात काही तरि वेगळे थ्रिल होते ! आता म्हणाजे सगळे नुसत्या क्लिक च्या अंतरावर आहे , ते थ्रिल कुठे तरी हरवली ह्या इन्टरनेटच्या युगात ! त्या चित्रपटात कसे शेवटी टारझन शहरी जीवनाला , त्यातल्या "धकाधकीच्या" "धावपळीच्या" जीवनाला कंटुनुन शेवटी कपडे फाडुन परत जंगलात निघुन जातो , तसे काहीतरी करायची सोय असली पाहिजे ! ख्या ख्या ख्या ! असो.लीगल असलेले पाहण्यापेक्षा
In reply to आत्ताच परत पाहिला ! इथे by प्रसाद गोडबोले
क्या बात है!
In reply to लीगल असलेले पाहण्यापेक्षा by प्रचेतस
जुन्या आठवणी हो, बाकी कै नै =
In reply to क्या बात है! by जेम्स वांड
लीगल इल्लीगल पेक्षा...
In reply to लीगल असलेले पाहण्यापेक्षा by प्रचेतस
त्या चित्रपटात कसे शेवटी
In reply to आत्ताच परत पाहिला ! इथे by प्रसाद गोडबोले
अहो चित्रगुप्त शुक शुक
In reply to टारझनचा नेमका कोणता चित्रपट ? by चित्रगुप्त
तो हा नव्हेच :)
In reply to अहो चित्रगुप्त शुक शुक by जेम्स वांड
तो पण ठावकी हाय प्रचेतस भो ;)
In reply to तो हा नव्हेच :) by प्रचेतस
=))
In reply to तो पण ठावकी हाय प्रचेतस भो ;) by जेम्स वांड
शेवटपर्यंत कुणीही टारझनच्या
In reply to तो पण ठावकी हाय प्रचेतस भो ;) by जेम्स वांड
खाली दिलंय
In reply to शेवटपर्यंत कुणीही टारझनच्या by अभिजीत अवलिया
कवर श्टुरी झकास!!
पारंब्या अन वेली शोधू लागलो
वा वा वा
सर्व रसिकांचे/वाचकांचे
छान
छान
कंपूबाजीचा टीव्र णिषेढ
आतातरी कुणीतरी 'त्या'
In reply to कंपूबाजीचा टीव्र णिषेढ by चित्रगुप्त
आतातरी कुणीतरी 'त्या' टारझनपटाचे नाव सांगा बरे.Tarzan - Shame of Jane १९९४ टारझन च्या भुमिकेत रोक्को सिफ्रेदी आणि जेन च्या भुमिकेत रोसा कॅरास्सिओलो !!हाय हाय!
In reply to आतातरी कुणीतरी 'त्या' by प्रसाद गोडबोले
सदरहू
लोल! नाखुचाचा!
In reply to सदरहू by नाखु
?
छान आहे
In reply to ? by माहितगार
चेहऱ्यावर लाज असते
मला उगिच णिंबाळकराच्या टार्
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maska Teaser | Marathi Movie | 1 Juneनाही आवडली.... कविता वैगेरे..
:D:D:D:D
परसाकडे जाउन पाडुन आलात ना एक
:D:D:D:D