✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तू

च — चुकार, Wed, 01/24/2018 - 16:27
तू. कधी कधी तुला वाटेल की तुझ्या अंतरंगात असंख्य तारका आहेत आणि तू उजळून निघाला आहेस डोळे दिपवणा ऐवढा कधी तुला असही वाटेल की तू अशक्यप्राय लहान आहेस आणि तुझ संपूर्ण शरीर सामावल आहे दोन अणू मधल्या विश्वात परत कधीही न दिसण्यासाठी बरं तुला असही वाटू शकत की तू कागदी खेळण आहेस काळजीपूर्वक बनवलेलं पण सहज विस्कटणार एवढं नाजूक की स्पर्श करायला ही भीती वाटेल कधी कधी तुला असही वाटेल की एखाद्या ग्रहाला थोपवण्याची ताकद तुझ्या प्रत्येक पेशीत आहे आणि सामर्थ्य आहे हे विश्र्व उल्थवण्याच आणि हे वाटण साहजिकच आहे कारण तू बनलाय स त्याच उर्जेतून त्याच अनुरेणुतून आणि त्याच तुटू शकणाऱ्या हाडांतून ज्यातून हे विश्व बनलय कारण तू तेवढा जिवंत आहेस माणूस समजण्याऐवढा......

प्रतिक्रिया द्या
2411 वाचन

💬 प्रतिसाद (6)

कडक!!!

जव्हेरगंज
गुरुवार, 01/25/2018 - 14:23 नवीन
कडक!!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

चुकार
Fri, 01/26/2018 - 00:36 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

अतिशय सुरेख

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/26/2018 - 09:30 नवीन
उच्च कविता...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्यवाद प्राध्यापक.....

चुकार
Fri, 01/26/2018 - 19:53 नवीन
धन्यवाद प्राध्यापक.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्कॄष्ट रचना !!!!

दुर्गविहारी
Sat, 01/27/2018 - 11:38 नवीन
उत्कॄष्ट रचना !!!! मला "त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तु आहेस का?", या कवितेची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

तुम्ही सांगितलेली कविता मी

चुकार
Sun, 01/28/2018 - 10:05 नवीन
तुम्ही सांगितलेली कविता मी वाचली नाही..... पण वाचेन आता. प्रतिसादा बद्दल धनयवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा