रोज ऑफिसला बुलेटवरच जातो. मनमोकळ्या स्वभावाच्या माझ्या बॉसशी ऑफिसात गप्पा मारताना सहजच म्हणालो, हैद्राबादपासून तीन-चारशे किलोमिटरच्या परिघात मी सर्वत्र बुलेटवर फिरलोय. एक स्कोडा, एक व्हॉल्वो, दोन टोयोटा आणि इतर किरकोळ, ही कौटुंबिक वापराची वाहने असलेल्या बॉसच्या डोळ्यात मनोमन कौतुक आणि (मी प्रवासाला वेळ काढू शकतो म्हणून की काय,) किंचित हेवा तरळला. त्यानं माझ्या पाठीवर थाप मारली व म्हणाला, “तू साला बहोत ऐश करता है!”
***
ऑफिसला जाताना मालकिणीला शाळेत सोडतो. तिला एक विद्यार्थी बालसुलभ-कौतुकमिश्रित-आदरानं म्हणाला “मॅडम आपके पास बुलेट है!”
***
गावाकडून हैद्राबादला खरेदीसाठी आलेल्या मित्रासोबत मीही कपडे घेतले. संध्याकाळी त्याला बसस्टॉपवर सोडून घरी परत निघालो. बंगीकॉर्डने बुलेटला सामान बांधण्यात नवीन काही नाही. कपड्यांची कॅरीबॅग पेट्रोलटाकीवर ठेवून, तिला बंगीकॉर्डने लेगगार्डला बांधून मी मोकळा झालो. बाजूच्या फूटपाथवर उभा असलेला एकजण हे सर्व पहात होता. त्याला बहुधा हा प्रकार नवीन असावा. माझी त्याच्याशी नजरानजर होताच त्याने भुवया उंचावून-मान डोलावून-मस्त स्मित देऊन मला दाद दिली.
***
वाचने
21375
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
किकवाली की ऑटोस्टार्ट वाली ??
नशिबवान अाहात.
फाड़़़़़़़फाड.....फाड़
छ्या.. काय राव देशमुख, किती
मस्त रे, ही एक इच्छा अपूर्णच
In reply to छ्या.. काय राव देशमुख, किती by मोदक
खरंच...मस्त
In reply to छ्या.. काय राव देशमुख, किती by मोदक
निवग्री आणि मोदक
एकदा गावाकडे ओळखीच्याकडे
तुमचा आयडी तुम्हाला अगदीच
In reply to एकदा गावाकडे ओळखीच्याकडे by पगला गजोधर
@गजोधर
In reply to एकदा गावाकडे ओळखीच्याकडे by पगला गजोधर
डॉक,
In reply to @गजोधर by सुबोध खरे
बीग्रेडी?
In reply to डॉक, by मोदक
त्यात वेगळं विशेष काही नाही!
In reply to बीग्रेडी? by धडपड्या
???
+1
In reply to ??? by धडपड्या
नव्या बुलेट बद्दल अभिनंदन ..
१२ वर्षांपुर्वीची गोष्ट ....
...
In reply to १२ वर्षांपुर्वीची गोष्ट .... by डॉ श्रीहास
जीवनातली गाडी ही अशीच राहू दे!
सभ्यतेचे निकष
व्वा वामनराव मस्त लेख आणि
व्वा बुवा..!!
In reply to व्वा वामनराव मस्त लेख आणि by चामुंडराय
जबरदस्त
In reply to व्वा वामनराव मस्त लेख आणि by चामुंडराय
दुसरी बाजु: खुप लोकांची
irritating noise
In reply to दुसरी बाजु: खुप लोकांची by मराठी_माणूस
तांत्रीक दोष नाहीत, ते
In reply to दुसरी बाजु: खुप लोकांची by मराठी_माणूस
https://www.rushlane.com
ह्यातले खालील वाक्य बरेच काही
In reply to https://www.rushlane.com by सुबोध खरे
आधी शंभरात एखादी असायची बुलेट
अभ्या, सद्यपरिस्थितिचा किमान
In reply to आधी शंभरात एखादी असायची बुलेट by अभ्या..
अरेरे.. खूपच अधोगती झाली
In reply to आधी शंभरात एखादी असायची बुलेट by अभ्या..
प्रतिसाद वाचून किव आली.
In reply to आधी शंभरात एखादी असायची बुलेट by अभ्या..
खरे आहे... एके काली उलट्या
In reply to प्रतिसाद वाचून किव आली. by यमगर्निकर
बरोबर आहे, एकदा हायवेला एक
In reply to खरे आहे... एके काली उलट्या by हेमंत८२
संकुचित बिंकुचित काय नाय.
In reply to प्रतिसाद वाचून किव आली. by यमगर्निकर
काय राव ७-७ वर्ष बुलेट चालवता
In reply to संकुचित बिंकुचित काय नाय. by अभ्या..
अभ्या शेट
In reply to संकुचित बिंकुचित काय नाय. by अभ्या..
याआधीही सोन्याबापु यांच्या
बुलेट चा सायलेन्सर बदलून आवाज
In reply to याआधीही सोन्याबापु यांच्या by अमर विश्वास
बुलेट चा सायलेन्सर बदलून आवाज वाढवणे हे अयोग्यच आहे ... सालेन्सर असा बदलावा कि व्हॉल्युम कमी होईल पण आवाजाची प्रत सुधारेल (हे माझे वैयक्तिक मत )पण मुळात सायलेन्सर किंवा अन्य कोणताही कंपनीने दिलेला भाग बदलू नये. लोकं जास्ती क्षमतेचे लाईट लावतात, बल्ब बदलून हॅलोजन वाले बल्ब लावतात हे चुकीचे वाटते. कंपनीने वायरींग करताना या लोडचा विचार केला असेलच असे नाही त्यामुळे असे बदल करू नयेत असे स्पष्ट मत आहे. हँडल, सीट वगैरे बदलाचा गाडीच्या इंजिन / वायरींगवर लोड येत नसल्याने तो निर्णय आपला आपण घ्यावा.मोदकभाऊ
In reply to बुलेट चा सायलेन्सर बदलून आवाज by मोदक
२५ वर्षे जुनी यझदी विकत घेऊन
In reply to मोदकभाऊ by अमर विश्वास
२५ वर्षे जुनी यझदी विकत घेऊन तो मॉडिफाय पण केली आहे ..अगदी इंजिन रिबोरिंग करून ओव्हरसाईझ पिस्टन टाकण्यापासून सर्व गोष्टी बदलल्या :)याबद्दल अधिक लिहा की राव.. असे काहीतरी आतापर्यंत कधीच केलेले नाही.२५ वर्षे जुनी यझदी विकत घेऊन तो मॉडिफाय
In reply to २५ वर्षे जुनी यझदी विकत घेऊन by मोदक
जुनी यझदी ...
In reply to २५ वर्षे जुनी यझदी विकत घेऊन तो मॉडिफाय by कपिलमुनी
यामाहा RX विकणार का ?
In reply to जुनी यझदी ... by अमर विश्वास
दहा वर्षांपूर्वी ;बुलेट घेतली
In reply to यामाहा RX विकणार का ? by पगला गजोधर
बुलेट हि गाडी तांत्रिक
खरयं ...
In reply to बुलेट हि गाडी तांत्रिक by सुबोध खरे
अर्थात बुलेट चा कंपनीने
प्रत्येकाची आवड वेगळी!
मस्त .. महिंद्रा थार झिंदाबाद
In reply to प्रत्येकाची आवड वेगळी! by अमरेंद्र बाहुबली
बरं मंडळी.. विनाकारण ट्रोल
बुलेट ठीक आहे पण...
+100
In reply to बुलेट ठीक आहे पण... by mayu4u
+1000
In reply to +100 by केडी
विशेषतः तीन चाकी
In reply to +1000 by मोदक
असेल ब्वा, आम्ही आमच्या
In reply to विशेषतः तीन चाकी by पगला गजोधर
माजी P220F.... यांना काय घेणं देणं???
सहमत !
In reply to माजी P220F.... यांना काय घेणं देणं??? by गावठी फिलॉसॉफर