बुलेट घेतल्यापासूनचे सुखद क्षण
रोज ऑफिसला बुलेटवरच जातो. मनमोकळ्या स्वभावाच्या माझ्या बॉसशी ऑफिसात गप्पा मारताना सहजच म्हणालो, हैद्राबादपासून तीन-चारशे किलोमिटरच्या परिघात मी सर्वत्र बुलेटवर फिरलोय. एक स्कोडा, एक व्हॉल्वो, दोन टोयोटा आणि इतर किरकोळ, ही कौटुंबिक वापराची वाहने असलेल्या बॉसच्या डोळ्यात मनोमन कौतुक आणि (मी प्रवासाला वेळ काढू शकतो म्हणून की काय,) किंचित हेवा तरळला. त्यानं माझ्या पाठीवर थाप मारली व म्हणाला, “तू साला बहोत ऐश करता है!”
***
ऑफिसला जाताना मालकिणीला शाळेत सोडतो. तिला एक विद्यार्थी बालसुलभ-कौतुकमिश्रित-आदरानं म्हणाला “मॅडम आपके पास बुलेट है!”
***
गावाकडून हैद्राबादला खरेदीसाठी आलेल्या मित्रासोबत मीही कपडे घेतले. संध्याकाळी त्याला बसस्टॉपवर सोडून घरी परत निघालो. बंगीकॉर्डने बुलेटला सामान बांधण्यात नवीन काही नाही. कपड्यांची कॅरीबॅग पेट्रोलटाकीवर ठेवून, तिला बंगीकॉर्डने लेगगार्डला बांधून मी मोकळा झालो. बाजूच्या फूटपाथवर उभा असलेला एकजण हे सर्व पहात होता. त्याला बहुधा हा प्रकार नवीन असावा. माझी त्याच्याशी नजरानजर होताच त्याने भुवया उंचावून-मान डोलावून-मस्त स्मित देऊन मला दाद दिली.
***
वाचने
21364
वाचनखूण
प्रतिक्रिया
58
किकवाली की ऑटोस्टार्ट वाली ??
नशिबवान अाहात.
फाड़़़़़़़फाड.....फाड़
छ्या.. काय राव देशमुख, किती
In reply to छ्या.. काय राव देशमुख, किती by मोदक
मस्त रे, ही एक इच्छा अपूर्णच
In reply to छ्या.. काय राव देशमुख, किती by मोदक
खरंच...मस्त
निवग्री आणि मोदक
एकदा गावाकडे ओळखीच्याकडे
In reply to एकदा गावाकडे ओळखीच्याकडे by पगला गजोधर
तुमचा आयडी तुम्हाला अगदीच
In reply to एकदा गावाकडे ओळखीच्याकडे by पगला गजोधर
@गजोधर
In reply to @गजोधर by सुबोध खरे
डॉक,
In reply to डॉक, by मोदक
बीग्रेडी?
In reply to बीग्रेडी? by धडपड्या
त्यात वेगळं विशेष काही नाही!
???
In reply to ??? by धडपड्या
+1
नव्या बुलेट बद्दल अभिनंदन ..
१२ वर्षांपुर्वीची गोष्ट ....
In reply to १२ वर्षांपुर्वीची गोष्ट .... by डॉ श्रीहास
...
जीवनातली गाडी ही अशीच राहू दे!
सभ्यतेचे निकष
व्वा वामनराव मस्त लेख आणि
In reply to व्वा वामनराव मस्त लेख आणि by चामुंडराय
व्वा बुवा..!!
In reply to व्वा वामनराव मस्त लेख आणि by चामुंडराय
जबरदस्त
दुसरी बाजु: खुप लोकांची
In reply to दुसरी बाजु: खुप लोकांची by मराठी_माणूस
irritating noise
In reply to दुसरी बाजु: खुप लोकांची by मराठी_माणूस
तांत्रीक दोष नाहीत, ते
https://www.rushlane.com
In reply to https://www.rushlane.com by सुबोध खरे
ह्यातले खालील वाक्य बरेच काही
आधी शंभरात एखादी असायची बुलेट
In reply to आधी शंभरात एखादी असायची बुलेट by अभ्या..
अभ्या, सद्यपरिस्थितिचा किमान
In reply to आधी शंभरात एखादी असायची बुलेट by अभ्या..
अरेरे.. खूपच अधोगती झाली
In reply to आधी शंभरात एखादी असायची बुलेट by अभ्या..
प्रतिसाद वाचून किव आली.
In reply to प्रतिसाद वाचून किव आली. by यमगर्निकर
खरे आहे... एके काली उलट्या
In reply to खरे आहे... एके काली उलट्या by हेमंत८२
बरोबर आहे, एकदा हायवेला एक
In reply to प्रतिसाद वाचून किव आली. by यमगर्निकर
संकुचित बिंकुचित काय नाय.
In reply to संकुचित बिंकुचित काय नाय. by अभ्या..
काय राव ७-७ वर्ष बुलेट चालवता
In reply to संकुचित बिंकुचित काय नाय. by अभ्या..
अभ्या शेट
याआधीही सोन्याबापु यांच्या
In reply to याआधीही सोन्याबापु यांच्या by अमर विश्वास
बुलेट चा सायलेन्सर बदलून आवाज
बुलेट चा सायलेन्सर बदलून आवाज वाढवणे हे अयोग्यच आहे ... सालेन्सर असा बदलावा कि व्हॉल्युम कमी होईल पण आवाजाची प्रत सुधारेल (हे माझे वैयक्तिक मत )पण मुळात सायलेन्सर किंवा अन्य कोणताही कंपनीने दिलेला भाग बदलू नये. लोकं जास्ती क्षमतेचे लाईट लावतात, बल्ब बदलून हॅलोजन वाले बल्ब लावतात हे चुकीचे वाटते. कंपनीने वायरींग करताना या लोडचा विचार केला असेलच असे नाही त्यामुळे असे बदल करू नयेत असे स्पष्ट मत आहे. हँडल, सीट वगैरे बदलाचा गाडीच्या इंजिन / वायरींगवर लोड येत नसल्याने तो निर्णय आपला आपण घ्यावा.In reply to बुलेट चा सायलेन्सर बदलून आवाज by मोदक
मोदकभाऊ
In reply to मोदकभाऊ by अमर विश्वास
२५ वर्षे जुनी यझदी विकत घेऊन
२५ वर्षे जुनी यझदी विकत घेऊन तो मॉडिफाय पण केली आहे ..अगदी इंजिन रिबोरिंग करून ओव्हरसाईझ पिस्टन टाकण्यापासून सर्व गोष्टी बदलल्या :)याबद्दल अधिक लिहा की राव.. असे काहीतरी आतापर्यंत कधीच केलेले नाही.In reply to २५ वर्षे जुनी यझदी विकत घेऊन by मोदक
२५ वर्षे जुनी यझदी विकत घेऊन तो मॉडिफाय
In reply to २५ वर्षे जुनी यझदी विकत घेऊन तो मॉडिफाय by कपिलमुनी
जुनी यझदी ...
In reply to जुनी यझदी ... by अमर विश्वास
यामाहा RX विकणार का ?
In reply to यामाहा RX विकणार का ? by पगला गजोधर
दहा वर्षांपूर्वी ;बुलेट घेतली
बुलेट हि गाडी तांत्रिक
In reply to बुलेट हि गाडी तांत्रिक by सुबोध खरे
खरयं ...
अर्थात बुलेट चा कंपनीने
प्रत्येकाची आवड वेगळी!
In reply to प्रत्येकाची आवड वेगळी! by अमरेंद्र बाहुबली
मस्त .. महिंद्रा थार झिंदाबाद
बरं मंडळी.. विनाकारण ट्रोल
बुलेट ठीक आहे पण...
In reply to बुलेट ठीक आहे पण... by mayu4u
+100
In reply to +100 by केडी
+1000
In reply to +1000 by मोदक
विशेषतः तीन चाकी
In reply to विशेषतः तीन चाकी by पगला गजोधर
असेल ब्वा, आम्ही आमच्या
माजी P220F.... यांना काय घेणं देणं???
In reply to माजी P220F.... यांना काय घेणं देणं??? by गावठी फिलॉसॉफर
सहमत !