पुराणातल्या विमान शास्र वैगेरे वांग्याच चमचमीत भरीत !
In reply to अत्रे साहेब, डोळे पुसत पुसत by डँबिस००७
अजिंठा वेरुळ सारख्या लेणी बनवल्या त्या वेळेला त्या कश्या बनवल्या असतील, कैलाश मंदीर बनवण्यासाठी लाखो टन खडकाचा भाग कोरुन काढावा लागला होता अस सांगीतल जात पण तो कचरा कुठे टाकला गेला ह्याचा कोणता ही पुरावा नजिकच्या परिसरात उपलब्ध नाही. ह्याचा अर्थ असा होतो की हे मंदीर कोरुन काढण्या ऐवजी दुसर्या कोणत्या तरी पद्धतीने बनवले गेले असले पाहीजे. जसे की दगड मऊ करुन त्या मऊ दगडातुन मंदीर कोरुन काढणे. जी मऊ झालेली ती माती सहज काढलेली असेल.हे लैच खतरनाक आहे. असले निष्कर्ष काढून व्हिज्युअलाईज करणे अॅक्चुअल मंदीर बांधण्यापेक्षा क्रियेटिव्ह काम आहे राव.
भारतात स्वबळावर संशोधन करणे हे सोप्पे नाही ह्याची कल्पना आहे. ह्याच कारण आपली शिक्षण व्यवस्था आहे. आज आपण रोबॉटस शिक्षण संस्थेतुन काढत आहोत. ज्या पेशात पैसा नाही त्यात कोणालाही आपल करीयर करायची ईच्छा असत नाही. आपली आवड , कल वैगेरेला ईथे स्थान नाही.सोळा अणे पटलं बघा!
In reply to अभ्या.. by डँबिस००७
"खुतुबमिनार जवळचा लोहस्तंभ ! तो गेली कित्येक वर्षे उन्हापावसात ऊभा आहे व त्याला अजुनही गंज लागलेला नाही !! त्याच्या मॅटलर्जी बद्दल सांगा ! ह्या स्तंभातील मेटल बद्दल काय माहीती आहे ते सांगा !!"उत्तर कसे शोधाल - सर्वप्रथम qutub minar असे गुगल करा. रिझल्ट मध्ये "iron pillar" अशी एक विकिपीडिया ची लिंक दिसून येते. त्यावर क्लीक करा. https://en.wikipedia.org/wiki/Iron_pillar_of_Delhi त्यातले दुसऱ्या परिच्छेदातले हे वाक्य बघा The pillar has attracted the attention of archaeologists and materials scientists because of its high resistance to corrosion and has been called a "testimony to the high level of skill achieved by the ancient Indian iron smiths in the extraction and processing of iron."[1][2] यात जे [१] आणि [२] असे आकडे दिसतात त्यांना सायटेशन असे म्हणतात. त्यावर क्लिक करा. तुम्हाला खालील संदर्भ दिसतील [१] On the Corrosion Resistance of the Delhi Iron Pillar, R. Balasubramaniam, Corrosion Science, Volume 42 (2000) pp. 2103–2129. "Corrosion Science" is a publication specialized in corrosion science and engineering. [२] Yoshio Waseda; Shigeru Suzuki (2006). Characterization of corrosion products on steel surfaces. Springer. p. vii. ISBN 978-3-540-35177-1. यातल्या पहिल्या पेपरचे नाव scholar.google.com या वेबसाईटवर टाका. रिझल्ट पेज वर उजवीकडे pdf लिंक दिसेल, त्यावर क्लीक करून pdf उघडा. (तुमच्या सोयीसाठी http://home.iitk.ac.in/~bala/journalpaper/journal/journalpaper_17.pdf) या पेपर चे conclusion वाचलं तर खालची माहिती मिळेल.
The critical factor aiding the superior corrosion resistance of the DIP is the formation of crystalline iron hydrogen phosphate hydrate, as a thin layer next to the metal±metaloxide interface, which drastically lowers the rate of corrosion due to its low porosity content. The process of protective crystalline phosphate formation is aided by alternate wetting and drying cycles, which is an important contribution of the atmosphere to the DIP's corrosion resistance. Therefore, the corrosion resistance of the Delhi Iron Pillar is due to both Delhi (the environment providing alternate wetting and drying conditions) and iron (with its high P content conferring protection by the formation of the crystalline iron hydrogen phosphate).यातुन तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळते का? नसेल मिळाले तर केवळ याच विषयावर नवीन धागा सुरु करावा - मिपावर कोणी मेटॅलर्जी चे विद्यार्थी असतील तर जास्त डिटेलवारी सांगू शकतील.
In reply to प्राचीन विज्ञान कि आधुनिक अंधश्रद्धा... by आदित्य कोरडे
In reply to लाखमोलाचा प्रतिसाद!!! by दशानन
In reply to प्राचीन विज्ञान कि आधुनिक अंधश्रद्धा... by आदित्य कोरडे
In reply to प्राचीन विज्ञान कि आधुनिक अंधश्रद्धा... by आदित्य कोरडे
In reply to प्राचीन विज्ञान कि आधुनिक अंधश्रद्धा... by आदित्य कोरडे
In reply to प्राचीन विज्ञान कि आधुनिक अंधश्रद्धा... by आदित्य कोरडे
एक तर काय असत कि जुने ग्रंथ, जुने ग्रंथ असे जे महणतात ते फार फार तर ८ व्या किंवा ९ व्या शतकातले असतात ते सुद्धा अत्यंत जीर्ण आणि तुटक. त्या आधी चे ग्रंथ असे मिळत नाहीत, शिलालेख, ताम्रपत्र मिळतात आणि ते अत्यंत महत्वाचे पण ते म्हणजे ग्रंथ नाही त्यातली माहिती त्रोटक आणि मुख्य म्हणजे फक्त मथळे(NOTICE BOARD) स्वरुपाची असते.एक शंका, कुतुहल म्हणून . वेद जे अपौरुषेय म्हटले जातात ते कशा स्वरुपात आणि कुठे मिळाले ?
In reply to एक तर काय असत कि जुने ग्रंथ, by मराठी_माणूस
Due to the ephemeral nature of the manuscript material (birch bark or palm leaves), surviving manuscripts rarely surpass an age of a few hundred years.[41] The Sampurnanand Sanskrit University has a Rigveda manuscript from the 14th century;[42] however, there are a number of older Veda manuscripts in Nepal that are dated from the 11th century onwards.[43]पण मग वेदांचा कालखंड कसा ठरवला असेल? https://en.wikipedia.org/wiki/Rigveda#Dating_and_historical_context आणि हे पहा https://www.reddit.com/r/AskHistorians/comments/3lfmsu/how_old_are_the_vedic_texts_of_india_and_where_in/ मला जितकं समजलं - वेदात वापरलेल्या भाषेवरून, भौगोलिक वर्णनावरून त्यांचा काळ ठरवला. अजून डिटेलमध्ये कोणी सांगू शकेल तर उत्तमच.
In reply to प्राचीन विज्ञान कि आधुनिक अंधश्रद्धा... by आदित्य कोरडे
In reply to अत्रे साहेब, by डँबिस००७
In reply to आदित्य कोरडे, by डँबिस००७
In reply to मग कुठे आहेत ते फाळ? त्याचे by पुंबा
In reply to मग कुठे आहेत ते फाळ? त्याचे by पुंबा
भारताने जगाला अंक मोजायला शिकवल. शुन्य, दशांश पद्धती ही भारताची जगाला भेट आहे. पण ह्या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत.हे शाळेत शिकवले गेले आहे आम्हाला. मी महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रम पूर्ण केला. एनसीआर्टीच्या पुस्तकात देखिल हे सांगितले आहे. तुम्ही कुठली पुस्तके चाळलीत?
In reply to भारताने जगाला अंक मोजायला by पुंबा
In reply to +1 by अत्रे
कमाल ह्याची आहे की आपण फक्त एका जपानी शास्त्रज्ञांने संशोधन मांडे पर्यंत वाट बघायची पण एकाही भारतीय सरकारी आरकियोलॉजीकल सर्वे ऑफ ईंडीयाच्या लोकांना हे का जमल नाही अस विचारायच नाही.सरकार, भारतीय लोक, शास्त्रज्ञ सगळे दोषी आहेत जे खरे काय आणि खोटे काय याचा उलघडा करू शकत नसतील तर, एखाद्या उपयुक्त प्राचीन गोष्टीवर संशोधन होत नसेल तर.
शुश्रुताच्या प्लॅस्टीक सर्जरीविषयी गुगल व विकी पिडीयावर भरपुर वाचयला मिळेल !याबाबत फक्त ऐकून माहित आहे जास्त वाचाल नाही , तुम्ही मुद्देसूद आणि संदर्भसाहित लिहा वाचाय आणि प्रतिसाद द्यायला आवडेल.
शेवटी प्रत्येक गोष्ट तोलून मापून accept केली पाहिजे हेच तर मी पहील्या पासुन म्हणतोय !!चांगली गोष्ट आहे याबाबत तरी सहमती आहे आपली
खरयं!!! " घरातली कोंबडी दाळी