https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU
हि एक लिंक पाहिली.
ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत
मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे
ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ??
एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ??
“मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर”
अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात.
मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम
मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा”
मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ?
मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे)
तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल ....
समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
वर्गीकरण
वाचने
144225
प्रतिक्रिया
445
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाईंनी स्वयंपाकात मदत करणार्
In reply to प्रश्न केवळ आणि केवळ by arunjoshi123
स्त्रियांना पुरुषांकडनं काय मिळतं
स्त्रियांच्या अपत्यांना एक
In reply to स्त्रियांना पुरुषांकडनं काय मिळतं by गामा पैलवान
प्रश्न योग्य आहे
In reply to स्त्रियांच्या अपत्यांना एक by सस्नेह
ओके,
In reply to प्रश्न योग्य आहे by गामा पैलवान
फाऊल.. फाऊल..
In reply to ओके, by सस्नेह
तुझं काय गेलं रे ?
In reply to फाऊल.. फाऊल.. by मोदक
तुम्ही खूपच लवकर मुद्दा मान्य
In reply to तुझं काय गेलं रे ? by सस्नेह
अजोंच्या मुद्दा लढवण्याच्या
छान प्रतिसाद..!!
In reply to अजोंच्या मुद्दा लढवण्याच्या by पुंबा
मस्त साहेब!
In reply to छान प्रतिसाद..!! by विशुमित
नवरा बायकोने एकमेकाशी,
In reply to अजोंच्या मुद्दा लढवण्याच्या by पुंबा
अनोलोजी
In reply to नवरा बायकोने एकमेकाशी, by arunjoshi123
काय पण शब्द टाकाहो,, हाव डज
In reply to अनोलोजी by कोंबडी प्रेमी
या धाग्याच्या निमित्ताने बरेच
काय ठरलं मग? कुणी बडवायच्या
भाकरी माहित नाही पण किबोर्ड
अनाहिता पेक्षा जोशी सरांनी
In reply to भाकरी माहित नाही पण किबोर्ड by अजया
ज्यांच्यासमोर डोके बडवून
In reply to अनाहिता पेक्षा जोशी सरांनी by विशुमित
ही बाई क्रॅक आहे, दुर्लक्ष करावे
आं
In reply to ही बाई क्रॅक आहे, दुर्लक्ष करावे by कपिलमुनी
तिच्यापेक्षा क्रॅक स्त्रीवादी
In reply to ही बाई क्रॅक आहे, दुर्लक्ष करावे by कपिलमुनी
तुम्ही भाषणे देत गावभर हिन्डत
In reply to ही बाई क्रॅक आहे, दुर्लक्ष करावे by कपिलमुनी
व्हिड्योत असो किंवा नसो पण
In reply to तुम्ही भाषणे देत गावभर हिन्डत by आदूबाळ
हायला खरंच की हे बाईंच्या
In reply to ही बाई क्रॅक आहे, दुर्लक्ष करावे by कपिलमुनी
बाईंची (आईंची) भाषण देण्याची
In reply to हायला खरंच की हे बाईंच्या by विशुमित
प्रश्न अज्ञानमूलक असेल पण
In reply to बाईंची (आईंची) भाषण देण्याची by arunjoshi123
फी घेत नाहीत असे ऐकले आहे..
In reply to प्रश्न अज्ञानमूलक असेल पण by विशुमित
फी घेत नाहीत हे शक्य आहे का?
In reply to फी घेत नाहीत असे ऐकले आहे.. by पुंबा
नाहीत घेत, येण्याजाण्याचा
In reply to फी घेत नाहीत हे शक्य आहे का? by विशुमित
फी घेत नाहीत हे शक्य आहे का?
In reply to फी घेत नाहीत हे शक्य आहे का? by विशुमित
अपर्णाबाई रामतीर्थकर
In reply to फी घेत नाहीत हे शक्य आहे का? by arunjoshi123
अपर्णाबाई रामतीर्थकर
In reply to अपर्णाबाई रामतीर्थकर by अभ्या..
आपण काय घ्यायचे ते आपण
In reply to अपर्णाबाई रामतीर्थकर by कपिलमुनी
अपर्णाबाई रामतीर्थकर चांगले
In reply to अपर्णाबाई रामतीर्थकर by कपिलमुनी
अपर्णाबाई रामतीर्थकर चांगले काम करत आहेत हे वाचून आनंद आणि आदर वाटला! त्यांच्या चांगल्या कामाला _/\_ फक्त त्यांच्या स्त्र्यीयांविषयीच्या जोखडवादी मताला राम राम !अगदी सहमत. त्यांचे समाज कार्य मला माहीत नव्हते.उदडामाजी काळे गोरे ! आपण काय घ्यायचे ते आपण ठरवायचे.+१००अभ्याराव, +१००००. खरंतर मी
In reply to अपर्णाबाई रामतीर्थकर by अभ्या..
काही क्लिप्स
In reply to प्रश्न अज्ञानमूलक असेल पण by विशुमित
त्या फी घेत नाहीत, त्यांचा
In reply to काही क्लिप्स by अत्रन्गि पाउस
अगदी अगदी.
In reply to त्या फी घेत नाहीत, त्यांचा by हतोळकरांचा प्रसाद
त्यांनी जरी ९३५ संसार
In reply to अगदी अगदी. by arunjoshi123
संपादक मंडळ ..!!
In reply to त्यांनी जरी ९३५ संसार by विशुमित
त्यांच्यावर तुमचा विश्वास
In reply to त्यांनी जरी ९३५ संसार by विशुमित
त्यांच्या सांगण्यातून
In reply to त्यांनी जरी ९३५ संसार by विशुमित
भाकऱ्या भडव्या
In reply to त्या फी घेत नाहीत, त्यांचा by हतोळकरांचा प्रसाद
आता त्या वकिली करत नाहीत.
In reply to काही क्लिप्स by अत्रन्गि पाउस
पण मग भाकर्यांचा कांय?
In reply to आता त्या वकिली करत नाहीत. by पुंबा
ह्या बाळोबाला मेल्या शंकाच
In reply to पण मग भाकर्यांचा कांय? by आदूबाळ
इथे जेवढे या चर्चे मध्ये
In reply to प्रश्न अज्ञानमूलक असेल पण by विशुमित
मला खरंच माहित नव्हतं त्या
In reply to इथे जेवढे या चर्चे मध्ये by arunjoshi123
खात्री करण्यासाठी आमच्या
In reply to मला खरंच माहित नव्हतं त्या by विशुमित
कीर्तनकार
In reply to प्रश्न अज्ञानमूलक असेल पण by विशुमित
हो, पैसे हे फक्त एम एन सी
In reply to कीर्तनकार by सतिश गावडे
एम एन सी मधल्या साऱ्याच
In reply to हो, पैसे हे फक्त एम एन सी by arunjoshi123
किर्तनात उभे राहणे बॅन नाही.
In reply to एम एन सी मधल्या साऱ्याच by सतिश गावडे
ह ह पु वा ... काय तर सी न
In reply to ही बाई क्रॅक आहे, दुर्लक्ष करावे by कपिलमुनी
मामला संगीन हो रहेलाय
एक चूक
In reply to मामला संगीन हो रहेलाय by अत्रन्गि पाउस
रामतिर्थकर पाहिजे..
In reply to एक चूक by अत्रन्गि पाउस
आज धाडस करून ऐकल्या दोन
+१००००. सातही ऐका, नक्की मत
In reply to आज धाडस करून ऐकल्या दोन by सस्नेह
नि:पक्ष मत.
In reply to आज धाडस करून ऐकल्या दोन by सस्नेह
एकंदर प्रतिसाद वाचून मनोरंजन
बापरे! खुपच पुढे गेला की हा
पुन्हा एकदा
In reply to बापरे! खुपच पुढे गेला की हा by पिलीयन रायडर
ह ह पु वा
In reply to बापरे! खुपच पुढे गेला की हा by पिलीयन रायडर
छे हो, अशी कोणाची मतं एका
In reply to ह ह पु वा by रामपुरी
तुमच्या आणि माझ्या मतांमध्ये
In reply to बापरे! खुपच पुढे गेला की हा by पिलीयन रायडर
पण त्यातही त्या वकिली करत
In reply to बापरे! खुपच पुढे गेला की हा by पिलीयन रायडर
आपल्या विधानाविधानात इतके
In reply to पण त्यातही त्या वकिली करत by arunjoshi123
आपल्याला हे जमत नाही.
In reply to आपल्या विधानाविधानात इतके by अभ्या..