https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU
हि एक लिंक पाहिली.
ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत
मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे
ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ??
एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ??
“मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर”
अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात.
मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम
मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा”
मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ?
मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे)
तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल ....
समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
वर्गीकरण
वाचने
144225
प्रतिक्रिया
445
मिसळपाव
प्रतिक्रिया
सिम्पली ग्रेट...!!
In reply to आपल्याला हे जमत नाही. by arunjoshi123
कोंबडी प्रेमी सारख्या टाळ्यापिटू स्त्रीवादी लोकांना
In reply to पण त्यातही त्या वकिली करत by arunjoshi123
पहिल्यांदा ऐकतांना कसलाही
In reply to कोंबडी प्रेमी सारख्या टाळ्यापिटू स्त्रीवादी लोकांना by कोंबडी प्रेमी
त्यांना मुंबई पुणे दिल्ली
In reply to कोंबडी प्रेमी सारख्या टाळ्यापिटू स्त्रीवादी लोकांना by कोंबडी प्रेमी
चांगले कार्य केले म्हणुन हे
In reply to बापरे! खुपच पुढे गेला की हा by पिलीयन रायडर
मला काहीही झालं तरी
...आणि एकदा बॅन केले की
In reply to मला काहीही झालं तरी by मार्मिक गोडसे
सरकारने नव्हे हो समाजाने
बर बर,
In reply to सरकारने नव्हे हो समाजाने by मार्मिक गोडसे
बर आज पुण्यात अंजीराचा काय
त्यापेक्षा
In reply to बर आज पुण्यात अंजीराचा काय by दशानन
बाकी ह्या धाग्यावर अरुण जोशी
ठ्यांक्यू
In reply to बाकी ह्या धाग्यावर अरुण जोशी by अभिजीत अवलिया
बर मंग आता कुठल्या कुठल्या
एक विचार --
In reply to बर मंग आता कुठल्या कुठल्या by प्रकाश घाटपांडे
मी आज त्यांचा
हे त्यांनी कुठे बघितल आहे देव
In reply to मी आज त्यांचा by मनिमौ
पोलकी शिवणारे टेलर तर वर्षानु
In reply to मी आज त्यांचा by मनिमौ
शिवणयंत्र यायच्या अगोदरपासून?
In reply to पोलकी शिवणारे टेलर तर वर्षानु by अप्पा जोगळेकर
पिरा ताईंच्या शब्दा - शब्दाशी
सुस्पष्ट, संतुलित प्रतिसाद.
In reply to पिरा ताईंच्या शब्दा - शब्दाशी by वीणा३
सुस्पष्ट, संतुलित प्रतिसाद.
In reply to पिरा ताईंच्या शब्दा - शब्दाशी by वीणा३
ओळख करून देता देता त्याने
In reply to सुस्पष्ट, संतुलित प्रतिसाद. by विशुमित
त्यात काय संतापायचे उगाच ब्वा
In reply to ओळख करून देता देता त्याने by अत्रे
काका उगाच खस्पट काढू नका. ह
In reply to त्यात काय संतापायचे उगाच ब्वा by अभ्या..
खुसपट असते हो ते बाळा, लक्षात
In reply to काका उगाच खस्पट काढू नका. ह by अत्रे
उगा प्रमाणभाषा नको. बोलीभाषेत
In reply to खुसपट असते हो ते बाळा, लक्षात by अभ्या..
अगदी हेच! आमच्यापेक्षा वयाने
In reply to सुस्पष्ट, संतुलित प्रतिसाद. by विशुमित
‘ताईं’चे विचार
त्यांच्या भाषणात लिव इन चा
In reply to ‘ताईं’चे विचार by स्वधर्म
मी अगदी खरं खरं सांगू का!!!!
इथल्या अलमोस्ट सर्व वाचकांचं
In reply to मी अगदी खरं खरं सांगू का!!!! by चिनार
वर मला ललित लिहिता येत असं
In reply to इथल्या अलमोस्ट सर्व वाचकांचं by arunjoshi123
अजो, तुम्ही एक हुशार व्यक्ती
In reply to इथल्या अलमोस्ट सर्व वाचकांचं by arunjoshi123
अपर्णाबाई पुरुषांना उपदेश का देत नाहीत?
बुवा
In reply to अपर्णाबाई पुरुषांना उपदेश का देत नाहीत? by गामा पैलवान
लहान गावातील
In reply to बुवा by कोंबडी प्रेमी
तिथेच संकुचित वातावरणात
In reply to लहान गावातील by कोंबडी प्रेमी
माफ करा मला
In reply to तिथेच संकुचित वातावरणात by अभ्या..
मुलांची देखील मोठ्या शहरात
In reply to माफ करा मला by कोंबडी प्रेमी
भाऊ रागाऊ नका
In reply to मुलांची देखील मोठ्या शहरात by अभ्या..
चुना घुसळून लोणी निघत नसतं!
चुना कुठला जेम्सराव, पब्लिक
In reply to चुना घुसळून लोणी निघत नसतं! by जेम्स वांड
धन्यवाद. नवीन शब्द कळाला -
In reply to चुना घुसळून लोणी निघत नसतं! by जेम्स वांड
अवो अत्रे आहात हो!! मराठी
In reply to धन्यवाद. नवीन शब्द कळाला - by अत्रे
:)
In reply to अवो अत्रे आहात हो!! मराठी by जेम्स वांड
हात खोलणे व कपडे खोलणे
पातळी फारच घसरली आहे गा पै
In reply to हात खोलणे व कपडे खोलणे by गामा पैलवान
प्रश्न केवळ रेघ मारण्यापुरताच आहे
In reply to पातळी फारच घसरली आहे गा पै by कोंबडी प्रेमी
मला ते ट्याटूचं जरा वाढवून
तुला एक गंमत सांगु?! पुण्यात
In reply to मला ते ट्याटूचं जरा वाढवून by रेवती
तुमचा प्रत्येक प्रतीसाद १००%
In reply to तुला एक गंमत सांगु?! पुण्यात by पिलीयन रायडर
बायका आधी बिचकायच्या
In reply to तुला एक गंमत सांगु?! पुण्यात by पिलीयन रायडर
सल्ला देणारे "पुरुष"
In reply to तुला एक गंमत सांगु?! पुण्यात by पिलीयन रायडर
तसं पहायला गेलं तर पुरुष
In reply to मला ते ट्याटूचं जरा वाढवून by रेवती
रेवती ताई..!!
In reply to मला ते ट्याटूचं जरा वाढवून by रेवती
बाकी या धाग्यात अपर्णाताईना
मिसळपाव किंवा तत्सम ठीकाणि
In reply to बाकी या धाग्यात अपर्णाताईना by अत्रे
विस्तृत प्रतिसादासाठी धन्यवाद
In reply to मिसळपाव किंवा तत्सम ठीकाणि by arunjoshi123
मिसळपाव किंवा तत्सम ठीकाणि
In reply to मिसळपाव किंवा तत्सम ठीकाणि by arunjoshi123
=))
In reply to मिसळपाव किंवा तत्सम ठीकाणि by arunjoshi123
किंवा माझ्या फिट येणाऱ्या
In reply to मिसळपाव किंवा तत्सम ठीकाणि by arunjoshi123
'काहीही हं' प्रकारातला
In reply to मिसळपाव किंवा तत्सम ठीकाणि by arunjoshi123
संपूर्ण सहमत.
In reply to 'काहीही हं' प्रकारातला by रेवती
बाकी या धाग्यात अपर्णाताईना
In reply to बाकी या धाग्यात अपर्णाताईना by अत्रे
विरोध करणाऱ्यातत ६०% बायका
In reply to बाकी या धाग्यात अपर्णाताईना by अप्पा जोगळेकर
Ensuring diversity of the
In reply to विरोध करणाऱ्यातत ६०% बायका by अत्रे
प्रतिसाद आवडला!
In reply to Ensuring diversity of the by sagarpdy
मतपरिवर्तन
In reply to Ensuring diversity of the by sagarpdy
विरोधकाने टाकलेल्या
In reply to मतपरिवर्तन by arunjoshi123