आधीच्या भागाचे ३०० प्रतिसाद झालेत म्हणून नवीन धागा... विषय ताज्या घडामोडी असल्याने मागचा दुवा देणे संयुक्तिक वाटत नाही.
------------------------------------------------
अलिबागमध्ये.... शिवसेना+भाजप्+कॉन्ग्रेस महायुती....
इथे विविध पक्षांचे झेंडे घेऊन उर फुटेस्तोवर धावणार्या लोकांची काय अवस्था होते ते बघणे मनोरंजक ठरेल... =))
इथे विविध पक्षांचे झेंडे घेऊन उर फुटेस्तोवर धावणार्या लोकांची काय अवस्था होते ते बघणे मनोरंजक ठरेल... =))
वाचने
62617
प्रतिक्रिया
309
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजुन एका विमानाची कथा
गायकवाडांची चूक असेल अथवा
आआप आमदार भाजपमध्ये दाखल
एमसीडीबद्दल पण विश्लेषण
In reply to आआप आमदार भाजपमध्ये दाखल by गॅरी ट्रुमन
दिल्ली महापालिका निवडणुका
In reply to एमसीडीबद्दल पण विश्लेषण by हतोळकरांचा प्रसाद
ओके. केजरीवालांना पंजाब मध्ये
In reply to दिल्ली महापालिका निवडणुका by गॅरी ट्रुमन
अरूण जेटली विरूध्द केजरीवाल डी.डी.सी.ए मानहानी खटला
या युगपुरूषांना मात्र अरूण
In reply to अरूण जेटली विरूध्द केजरीवाल डी.डी.सी.ए मानहानी खटला by गॅरी ट्रुमन
केजरीवाल हरणार आहेत
In reply to अरूण जेटली विरूध्द केजरीवाल डी.डी.सी.ए मानहानी खटला by गॅरी ट्रुमन
"राष्ट्रपतीपदासाठीची चर्चा
मोहन भागवत राष्ट्रपती होतील
In reply to "राष्ट्रपतीपदासाठीची चर्चा by हतोळकरांचा प्रसाद
मग उरले .....
In reply to मोहन भागवत राष्ट्रपती होतील by मोदक
पवारांना राष्ट्रपती केले की
In reply to मग उरले ..... by कुंदन
श्री एन आर नारायण मूर्ती
In reply to पवारांना राष्ट्रपती केले की by मोदक
+१
In reply to श्री एन आर नारायण मूर्ती by सुबोध खरे
अजिबात नको. एन आर नारायण
In reply to श्री एन आर नारायण मूर्ती by सुबोध खरे
अजिबात नको. एन आर नारायण
In reply to अजिबात नको. एन आर नारायण by श्रीगुरुजी
श्री एन आर नारायण मूर्ती
In reply to श्री एन आर नारायण मूर्ती by सुबोध खरे
श्री एन आर नारायण मूर्ती सारखा वादातीत आणि राजकारणी नसलेला मनुष्य राष्ट्रपती म्हणून निवडावा.खरं तर सचिन तेंडुलकरला राष्ट्रपती करावे. तो कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. वागणुकीने अतिशय सभ्य व सुसंस्कृत आहे. कोणताही गाजावाजा न करता तो खासदारनिधीचा अत्यंत योग्य विनियोग करीत आहे. अशी व्यक्ती राष्ट्रपतीपदी असणे देशासाठी भूषणावह ठरेल. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर एक अत्यंत सुयोग्य राष्ट्रपती भारताला मिळेल. हे वाचल्यानंतर सचिनबद्दलचा आदर व अभिमान द्विगुणित झाला.सचिन ग्रेट आहेच, पण BCCI
In reply to श्री एन आर नारायण मूर्ती by श्रीगुरुजी
माझ्या माहितीप्रमाणे तो
In reply to सचिन ग्रेट आहेच, पण BCCI by अत्रे
नसेल, पण ज्येष्ठ खेळाडू
In reply to माझ्या माहितीप्रमाणे तो by श्रीगुरुजी
+१
In reply to सचिन ग्रेट आहेच, पण BCCI by अत्रे
इथे सविस्तर बातमी आहे.
In reply to श्री एन आर नारायण मूर्ती by श्रीगुरुजी
I have received unconditional
In reply to इथे सविस्तर बातमी आहे. by श्रीगुरुजी
अशा प्रकारे भाजपा पुरस्कृत
In reply to इथे सविस्तर बातमी आहे. by श्रीगुरुजी
भाजपने शिवसेनेचे पाणी जोखले
In reply to "राष्ट्रपतीपदासाठीची चर्चा by हतोळकरांचा प्रसाद
राष्ट्रपतीपद निवडणुक
In reply to भाजपने शिवसेनेचे पाणी जोखले by श्रीगुरुजी
उधोजी नवीन मातोश्री
नॉयडात चिनी अधिकार्याविरूध्द निदर्शने
कन्हैय्या प्रकरणानंतर
In reply to नॉयडात चिनी अधिकार्याविरूध्द निदर्शने by गॅरी ट्रुमन
कन्हैय्या प्रकरणानंतर देशाच्या संसदभवनावर हल्ला करून, संसदभवन उडवून देणे किंवा कदाचित फिजीमध्ये झाले त्याप्रमाणे मंत्रीमंडळ ओलिस ठेऊन वाटेल त्या मागण्या मान्य करून घेणे असे भयंकर प्रकार करायचा इरादा असलेल्या कटात सहभागी असलेल्या हरामखोराचा काही विचारवंत (इथेही आहेतच असे महाभाग) उदोउदो करतात, भारताचे तुकडेतुकडे होईपर्यंत शांत बसणार नाही वगैरे गोष्टी अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून खपवतात याला सामान्य भारतीयांचा पाठिंबा मिळणे कदापि शक्य नाही.हा लेख वाचा. यातील काही मुक्ताफळे -संघप्रणीत विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोदींच्या सत्ताकाळात नको तेवढे उत्साहात आहेत आणि संघाच्या विचारापासून दूर असणाऱ्यांची वैचारिक नाकेबंदी करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. दुर्दैव याचे की त्यांच्या या धुडगुसाला केंद्र सरकारची साथ आहे. प्रथम पुण्याची एफटीटीआय ही संस्था अशा राजकीय हस्तक्षेपापायी रसातळाला गेली.एफटीआयआय रसातळाला गेली म्हणजे नक्की काय झाले असावे? गजेंद्र चौहानांची नेमणूक होण्यापूर्वी २००८ च्या बॅचचे टगे तिथे ७ वर्षे मुक्काम ठोकून होते. ३ वर्षांचा पदविका अभ्यासक्रम ७ वर्षे घालविल्यानंतर सुद्धा त्यांनी पूर्ण केला नव्हता आणि तेच टगे गुणवत्तेच्या गफ्फा हाणत होते. गजेंद्र चौहांनानी व्यवस्थित योजना आखून २०१६ मध्येच या विद्यार्थ्यांची अॅसेसमेंट करून त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करायला लावला. तिथे अनेक नवीन अभ्यासक्रम सुरू करून प्रस्थापित टग्यांच्या मुजोरीला आळा घातला. असे करणे म्हणजे रसातळास जाणे असावे. विद्यापीठ विस्कळीत झाले म्हणजे नक्की काय झाले असावे?नालंदा विद्यापीठाचे माजी कुलगुरु व देशातील सध्याचे एकमेव नोबेल विजेते डॉ. अमर्त्य सेन यांचा नको तसा पाणउतारा स्मृती इराणी या संशयित पदवीधर मंत्रीणबार्इंनी करून त्यांना घालविले. परिणामी त्या ऐतिहासिक महत्त्वाचे विद्यापीठ नासले.अमर्त्य सेन हे वेगळेच प्रकरण आहे. २०१२ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी मनमोहन सिंगांनी त्यांना नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमले. त्याच विद्यापीठात मनमोहन सिंगांच्या मुलीची भक्कम पगारावर इतिहास विभाग प्रमुखपदी नेमणूक करून अमर्त्य सेनांनी मनमोहन सिंगांनी केलेल्या उपकारांची परतफेड केली. त्यांची कुलगुरूपदाची ३ वर्षांची मुदत २०१५ मध्ये संपली. ती मुदत संपली तेव्हा त्यांचे वय ८१ होते व त्यांना अजून एक ३ वर्षांची टर्म हवी होती. परंतु मोदींनी त्यांना मुदतवाढ न देता नवीन कुलगुरूची नेमणूक केल्यावर त्यांना संताप अनावर झाला. माझ्यावर अन्याय झाला, विद्यापीठात यांना उजव्या विचारांची माणसे बसवायची आहेत असा कांगावा त्यांनी सुरू केला. जर मोदींना ते नको असते तर मोदींनी २०१४ मध्येच त्यांना काढले असते. तसे न करता मोदींनी त्यांची ३ वर्षाची टर्म पूर्ण होऊन दिली. वयाच्या ८१ व्या वर्षी या व्यक्तीचा पदाचा मोह सुटत नव्हता. जर मोदींनी विद्यापीठात उजव्या विचारांची माणसे बसवायची होती तर त्यात काय चूक आहे? उजव्या विचारांची माणसे नालायक व डाव्या विचारांची माणसे सर्वगुणसंपन्न असे काही असते का? मनमोहन सिंगांनी त्यांना इतक्या वृद्धापकाळात पद दिले ते आपली माणसे घुसडण्याचे कृत्य नव्हते का?दिल्ली विद्यापीठात डाव्या विचारांची स्टुडण्ट्स फेडरेशन आणि विद्यार्थी परिषद यांच्यात गेले काही महिने सरळसरळ हाणामारी सुरू आहे आणि सरकारने त्यातल्या डाव्या विचारांच्या काही तरुणांना तुरुंगातही पाठविण्याचा अविचार केला आहे. (त्यातून उदयाला आलेले कन्हैयाकुमारचे बुलंद नेतृत्व, त्याला अद्याप थोपविता आले नाही ही बाब वेगळी) कानपुरातही डावे-उजवे हा राडा झाला व तोच अलाहाबाद आणि कोलकात्यातही झाला.डाव्या विद्यार्थी संघटनांना आजवर आव्हान मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांची टगेगिरी निरंकुश सुरू होती. जनेवि मध्ये भारताचे तुकडे करण्याच्या घोषणा देणे, अफझल गुरू या महात्म्याचा महानिर्वाण दिन साजरा करणे यात यांना काहीच वावगे वाटत नाही. कन्हैयाकुमारचे बुलंद नेतृत्व वगैरे वाचून हसू आवरले नाही. त्याने विद्यापीठात चारचौघांसमोर (त्यात मुलीसुद्धा होत्या) भर रस्त्यात पोस्ट उघडून लघुशंका केली हे यांच्या मते बुलंद नेतृत्वाचे उदाहरण असावे.त्याच विद्यापीठात मनमोहन
In reply to कन्हैय्या प्रकरणानंतर by श्रीगुरुजी
जर मोदींनी विद्यापीठात उजव्या
In reply to त्याच विद्यापीठात मनमोहन by अनुप ढेरे
शशी थरूर यांचा काल रेडिट वर
योगायोगाबद्दल तुमचे मत काय आहे ?
In reply to शशी थरूर यांचा काल रेडिट वर by अत्रे
१) तुमचे पाकिस्तानी पत्रकार
In reply to योगायोगाबद्दल तुमचे मत काय आहे ? by lakhu risbud
भारतजनहितार्थ थारुड्यास प्रश्न
योग्य पाऊल
अस वाटत उत्तरप्रदेश आणि योगि
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
काळा पैसा पांढरा करणाऱ्या
>>काल ३१ मार्चला जुन्या नोटा
In reply to काळा पैसा पांढरा करणाऱ्या by श्रीगुरुजी
३१ डिसेंबर भारतीय लोकांसाठी
In reply to >>काल ३१ मार्चला जुन्या नोटा by नितिन थत्ते
भुजबळ भारतात राहणारे भारतीय
In reply to ३१ डिसेंबर भारतीय लोकांसाठी by अभिजीत अवलिया
हो. बातमीप्रमाणे देशभर छापे
In reply to भुजबळ भारतात राहणारे भारतीय by नितिन थत्ते
(आत्महत्याग्रस्त शेतकरी
(आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या मुलांबरोबर जेवण करताना काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते)एरवी एकमेकांना पाण्यात पाहणारे हे नेते आता मांडीला मांडी लावून जेवणाचा आस्वाद धेतान दिसताहेत. वातानुकुलीत मर्सिडिंज बेंझ बसून मधून प्रवास केल्यावर शिणवटा घालविण्यासाठी केलेल्या जेवणात गुलाबजाम आहेत व प्यायला खोकेबंद ज्यूस (फ्रूटी किंवा ट्रॉपिकाना ज्यूस असावा) व बिसलेरीचे बाटलीबंद पाणीही आहे. नशीब यावेळी जेवणासाठी सुवर्णपात्रे नाहीत. शेतकर्यांसाठी यांनी काढलेली ही संघर्ष यात्रा पाहून डोळे पाणावले.वाचा.. कदाचित तुमचे डोळे
In reply to (आत्महत्याग्रस्त शेतकरी by श्रीगुरुजी
यात काय डोळे उघडायचेत? यांच
In reply to वाचा.. कदाचित तुमचे डोळे by पुंबा
अहो, उपरोधिक प्रतिसाद आहे. या
In reply to यात काय डोळे उघडायचेत? यांच by श्रीगुरुजी
अरेरे, सॉरी सॉरी. इतर दोन
In reply to अहो, उपरोधिक प्रतिसाद आहे. या by पुंबा
प्रॉब्लेम काय आहे?
In reply to (आत्महत्याग्रस्त शेतकरी by श्रीगुरुजी
मुलांचं जेवण नाही हो,
In reply to प्रॉब्लेम काय आहे? by विशुमित
गाड्यांचं म्हणाल तर सगळ्या रथ
In reply to प्रॉब्लेम काय आहे? by विशुमित
गाड्यांचं म्हणाल तर सगळ्या रथ यात्रा तर AC बस मधेच निघत होत्या. (फोटो चिटकवता येईना ओ)हे भारी लॉजिक आहे.. भाजपाने व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला करणारे बिल आणले म्हणून दंगा झाला, मी दाखवून दिले की काँग्रेसने पूर्वी असा हल्ला केलेला आहे. तर म्हणताय काँग्रेसने पूर्वी हल्ले केले म्हणून भाजपने पण आत्ता करावेत का..? इथे बरोब्बर उलटे लॉजिक. सोयीस्करपणाची हद्द आहे राव..! =))लॉजिक तुमचं गंडलं.
In reply to गाड्यांचं म्हणाल तर सगळ्या रथ by मोदक
जेवणात गुलाबजाम आहेत ह्यात
In reply to (आत्महत्याग्रस्त शेतकरी by श्रीगुरुजी
>>> अर्थात ही संघर्ष यात्रा
In reply to जेवणात गुलाबजाम आहेत ह्यात by अभिजीत अवलिया
मी काय म्हणतो, की शिवसेना,
बरळणार केजरीवाल आणि वकीलाची फी भरणार दिल्लीचे करदाते
शब्दाशब्दाशी सहमत!
In reply to बरळणार केजरीवाल आणि वकीलाची फी भरणार दिल्लीचे करदाते by गॅरी ट्रुमन
(केजरीवालचे नाव ऐकताच कोक आणि
In reply to बरळणार केजरीवाल आणि वकीलाची फी भरणार दिल्लीचे करदाते by गॅरी ट्रुमन
हे नुकसान खरच भयंकर आहे.
In reply to बरळणार केजरीवाल आणि वकीलाची फी भरणार दिल्लीचे करदाते by गॅरी ट्रुमन
राम जेठमलानींनी श्री.रा.रा
In reply to बरळणार केजरीवाल आणि वकीलाची फी भरणार दिल्लीचे करदाते by गॅरी ट्रुमन
ही दोन्हीही माणसं पराकोटीची
In reply to राम जेठमलानींनी श्री.रा.रा by पुंबा
ही दोन्हीही माणसं पराकोटीची नीच आहेत.हा संपूर्ण पक्षच अत्यंत नीच व्यक्तींनी भरलेला आहे. इतक्या खालच्या थरावर गेलेले नेते इतर कोणत्याही पक्षात नाहीत. Fine, won't charge 'poor Kejriwal': Jethmalani on his Rs 3.42 crore bill या वॄत्तानुसार केजरीवाल हे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत. “Even now if the government doesn’t pay or he can’t pay, I will appear free. I will then treat him as one of my poor clients,” Jethmalani told ANI. “Everybody knows in this country that I charge only the rich, but for poor people I do work free and the poor people are about 90 per cent of my clientele,” he said. मागील वर्षी सोनिया व राहुलवरील नॅशनल हेरॉल्ड लूटमारीचा खटला आपण मोफत लढू अशी जेठमलानींनी ऑफर दिली होती.केजरीवाल पूर्ण उघडे पडले
In reply to ही दोन्हीही माणसं पराकोटीची by श्रीगुरुजी
केजरीवाल नामक भामट्याने आता
In reply to केजरीवाल पूर्ण उघडे पडले by गॅरी ट्रुमन
नवी नौटंकी
In reply to केजरीवाल नामक भामट्याने आता by श्रीगुरुजी
(No subject)
पुन्हा एकदा टेबल टेनिस
तो वरचा आशुतोष ने केलेला
हा जर खाजगी खटला नसून
In reply to तो वरचा आशुतोष ने केलेला by प्रसाद_१९८२
शिवाय निवडणुक आयोगाला
In reply to हा जर खाजगी खटला नसून by श्रीगुरुजी