आधीच्या भागाचे ३०० प्रतिसाद झालेत म्हणून नवीन धागा... विषय ताज्या घडामोडी असल्याने मागचा दुवा देणे संयुक्तिक वाटत नाही.
------------------------------------------------
अलिबागमध्ये.... शिवसेना+भाजप्+कॉन्ग्रेस महायुती....
इथे विविध पक्षांचे झेंडे घेऊन उर फुटेस्तोवर धावणार्या लोकांची काय अवस्था होते ते बघणे मनोरंजक ठरेल... =))
इथे विविध पक्षांचे झेंडे घेऊन उर फुटेस्तोवर धावणार्या लोकांची काय अवस्था होते ते बघणे मनोरंजक ठरेल... =))
वाचने
62617
प्रतिक्रिया
309
मिसळपाव
प्रतिक्रिया
गापै,
In reply to स्वरा भास्कर आणि अभिव्यक्ती by गामा पैलवान
आज हि बातमी पाहिली वर्तमान
खो खो खो
In reply to आज हि बातमी पाहिली वर्तमान by प्रसाद_१९८२
शेण कोणी खाल्लं?
गापै, भन्साळीचा सेट जाळणे
In reply to शेण कोणी खाल्लं? by गामा पैलवान
बाबरी मशीद बनावट आहे
नम्र पैलवान !
In reply to बाबरी मशीद बनावट आहे by गामा पैलवान
>>पब्लिकची अपेक्षापूर्ती
In reply to नम्र पैलवान ! by संजय क्षीरसागर
मोदींनी मोडीत काढलेले प्रसारमाध्यमांचे सिद्धांत
मतं आणि राममंदिर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री लोकसभेत
+१
In reply to उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री लोकसभेत by गॅरी ट्रुमन
नवज्योतसिंग सिध्दूंचे नवे दावे
+१
In reply to नवज्योतसिंग सिध्दूंचे नवे दावे by गॅरी ट्रुमन
शाब्बास! याला म्हणतात खरा
स्लीपर ने मारले ????
In reply to शाब्बास! याला म्हणतात खरा by श्रीगुरुजी
ते ढाण्या वाघ आहेत आणि
In reply to स्लीपर ने मारले ???? by धर्मराजमुटके
संजय राऊत ना तगडी स्पर्धा ......
In reply to ते ढाण्या वाघ आहेत आणि by श्रीगुरुजी
Gaikwad punched and hit a 60
he could not travel business class in an all economy flight.
if he was not ready to deboard, CISF ने ह्याच्या दुकानावर लाथा मारुन ह्याला बाहेर काढुन २ - ३ तास डिटेन करुन ह्याला तो वाला फिल द्यायला हवा होता. ग चि गां मर्दमावळा ६० वर्ष वृद्ध ड्युटि मॅनेजर ला २० वेळा चपलेने हा भिकारचोट मारत असताना एअरलाईन ने सिक्योरिटि कॉल का नाही घेतला ? चीमायबिन ह्या देशात सामान्य माणुस मग तो आपल्या करियर मध्ये कितिहि चांगल्या पदावर का असेना एक पोलिस हवालदार कायद्याचा धाक दाखवुन त्याच्या तोंडाला फेस आणतो आणि त्याच देशात असले अडाणचोट "डिप्लोमॅट स्टेट्स" मिळवुन नंगानाच करतात ?ह्या गायकवाडचा माज,
एकटा गायकवाडच माजलेला नसून
In reply to ह्या गायकवाडचा माज, by पुंबा
व्हा पुढ,
In reply to एकटा गायकवाडच माजलेला नसून by श्रीगुरुजी
चालेल. होतो पुढे.
In reply to व्हा पुढ, by अभ्या..
चाबूक आना रे..!!
In reply to चालेल. होतो पुढे. by श्रीगुरुजी
वाईच थांबा
चाबकाने फोडणारे सात्विक संताप
रवींद्र गायकवाड : काय घडलं प्रत्यक्षात ....?
याने व्यवसायवर्गासाठी किंवा
In reply to रवींद्र गायकवाड : काय घडलं प्रत्यक्षात ....? by गामा पैलवान
>>>त्याला व्यावसायिक वर्गाचे
In reply to याने व्यवसायवर्गासाठी किंवा by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी
In reply to याने व्यवसायवर्गासाठी किंवा by श्रीगुरुजी
मला वाटते मुळात तिकीट हा
In reply to श्रीगुरुजी by सुबोध खरे
विमान कंपन्यांंनी गायकवाडवर
इचार करा
In reply to विमान कंपन्यांंनी गायकवाडवर by श्रीगुरुजी
हिंदी न्युज च्यानेलवर ह्या
In reply to विमान कंपन्यांंनी गायकवाडवर by श्रीगुरुजी
हे रवींद्र गायकवाड फक्त
In reply to विमान कंपन्यांंनी गायकवाडवर by श्रीगुरुजी
गालिया खानेके लिये, मै बिजेपी
In reply to हे रवींद्र गायकवाड फक्त by हतोळकरांचा प्रसाद
रवींद्र गायकवाडांना विचारले
In reply to गालिया खानेके लिये, मै बिजेपी by प्रसाद_१९८२
हे रवींद्र गायकवाड फक्त
In reply to हे रवींद्र गायकवाड फक्त by हतोळकरांचा प्रसाद
हे फक्त शिवसेनेचे आहेत
In reply to हे रवींद्र गायकवाड फक्त by हतोळकरांचा प्रसाद
मुद्दा समजून घ्या!
In reply to हे फक्त शिवसेनेचे आहेत by श्रीगुरुजी
या विशिष्ट प्रकरणात विमान
In reply to मुद्दा समजून घ्या! by हतोळकरांचा प्रसाद
गोव्याचे मुख्यमंत्री असताना
In reply to या विशिष्ट प्रकरणात विमान by श्रीगुरुजी
याप्रकरणाची माहिती घ्या एवढेच
In reply to गोव्याचे मुख्यमंत्री असताना by श्रीगुरुजी
तुमच्याकडे या प्रकरणाची
In reply to याप्रकरणाची माहिती घ्या एवढेच by हतोळकरांचा प्रसाद
मी गायकवाडांच्या प्रकरणाची
In reply to तुमच्याकडे या प्रकरणाची by श्रीगुरुजी
जाऊ द्या हो प्रसाद जी.
In reply to मी गायकवाडांच्या प्रकरणाची by हतोळकरांचा प्रसाद
चप्पलमार गायकवाड भाजपचे
In reply to जाऊ द्या हो प्रसाद जी. by विशुमित
ती वरची हवाईसुंदरीची बातमी
In reply to चप्पलमार गायकवाड भाजपचे by श्रीगुरुजी
अवांतर : दुसऱ्या फोटोत तो
In reply to तुमच्याकडे या प्रकरणाची by श्रीगुरुजी
तुकाराम मुंढे ना नवी मुंबई
:( हमाम मे सब नंगे.
In reply to तुकाराम मुंढे ना नवी मुंबई by शलभ
सखेद सहमत.
In reply to :( हमाम मे सब नंगे. by अनुप ढेरे
तिकीट आणि माज
त्याची नक्की कशाबद्दल तक्रार
In reply to तिकीट आणि माज by गामा पैलवान
खासदार आहेत ते अजून. आरोप
In reply to त्याची नक्की कशाबद्दल तक्रार by श्रीगुरुजी
तुम्हाला का बुवा त्याचा एवढा
In reply to खासदार आहेत ते अजून. आरोप by अभ्या..
कळवळा बिळवळा कै नै ओ, तसला
In reply to तुम्हाला का बुवा त्याचा एवढा by श्रीगुरुजी
सीमेवरच्या जवानांबद्दल अत्यंत
In reply to कळवळा बिळवळा कै नै ओ, तसला by अभ्या..
परिचारकांबद्दल आपण कोठे
In reply to कळवळा बिळवळा कै नै ओ, तसला by अभ्या..
ह्यावरुनच आपण माणुसकी, संस्कार, नागरिकांचे हक्क वगैरेच्या आडून फक्त एका पक्षीय अजेंड्यासाठी लिहित आहात हे दिसते आहे. सो चालू राहू दे....तुम्ही असे समजायला माझी अजिबात हरकत नाही.एकदा काय झालं
ते तुकाराम मुंढेंच काय झालं ??
हिरीरीने बाजू घेणारे होते
In reply to ते तुकाराम मुंढेंच काय झालं ?? by वरुण मोहिते
श्रीगुरुजी,
याच धर्तीवर गायकवाडांच्या
In reply to श्रीगुरुजी, by गामा पैलवान
याच धर्तीवर गायकवाडांच्या हातात फुकट तिकीट होतं की विकतचं होतं हा मुद्दाही गैरलागू ठरतो.जर विमानात बिझनेस क्लासची आसने असताना यांना मुद्दाम जनता क्लासचे आसन दिले असेल तर तक्रार योग्य होती. विमानात बिझनेस क्लासची आसने नव्हती, तरीसुद्धा त्याच विमानातून जनता क्लासमध्ये बसून प्रवास पूर्ण झाल्यानंतर तक्रार करणे मूर्खपणा आहे. असे करणे म्हणजे 'शुद्ध शाकाहारी भोजन मिळेल' असा फलक लावलेल्या उपाहारगृहात जाऊन शाकाहारी भोजन चेपल्यानंतर मला मटण वाढले नाही म्हणून आरडाओरडा करण्यासारखे आहे.सुदैवाने वा दुर्दैवाने नेमक्या याच कारणासाठी बहुसंख्य लोकांना रवींद्र गायकवाड हा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून योग्य वाटतो. रीतसर तक्रार करायचा प्रयत्न का फोल गेला हे कोणीही सांगत नाहीये.लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणे ही एक वेगळी कला आहे. रीतसर तक्रार नक्की कशाबद्दल करायची होती? माझ्याकडे बिझनेस क्लासचे कूपन असल्यामुळे विमानातील इकॉनॉमी क्लासची आसने काढून तिथे बिझनेस क्लासची आसने बसविली नाहीत म्हणून तक्रार करायची होती का अजून कोणत्यातरी वेगळ्या गोष्टीची तक्रार करायची होती? आणि तक्रार करायची असेल तर त्यासाठी विमानात बसून राहून इतरांचा खोळंबा करणे हा तक्रार करण्याचा मार्ग नाही. हे महाशय खासदार होते म्हणून यांना सभ्य वागणू़क मिळाली. एखाद्या सामान्य प्रवाशाने जागेवरून उठण्यास नकार दिला असता तर कंपनीने पोलिसांना बालावून त्यांची विमानातून उचलबांगडी केली असती.गायकवाड प्रकरण . अजुन एक वेगळी बातमी
Interesting
In reply to गायकवाड प्रकरण . अजुन एक वेगळी बातमी by धर्मराजमुटके
गुरुजी पळाले..!!
In reply to Interesting by कपिलमुनी
तुम्हाला फार घाई झाली मालक.
In reply to गुरुजी पळाले..!! by विशुमित
पण यावर रीप्लाय येणार नाही
In reply to Interesting by कपिलमुनी
पण यावर रीप्लाय येणार नाहीनेहमीप्रमाणेच केजरीवाल छाप प्रतिसाद! मुनीवर्य, आधी इथे आणि इथे रीप्लाय द्या आणि नंतर इतरांबद्दल बोला. स्वतः पळून जायचं आणि इतरांबद्दल केजरीवाल छाप प्रतिसाद द्यायचे ही केजरीवाल स्टाईल आता सोडा.ही बातमी.
In reply to गायकवाड प्रकरण . अजुन एक वेगळी बातमी by धर्मराजमुटके
ही बातमी. नक्की काय ते कळायला मार्ग नाही .१) काहीतरी गोंधळ आहे. लोकसत्तातील वरील बातमीत म्हटले आहे की "त्यानंतर गायकवाड यांनी आपली सॅंडल काढली आणि त्यांना ते मारणार होते.". परंतु मटामधील या बातमीत असे म्हटले आहे की "यातूनच वाद वाढून गायकवाड यांनी पायातील सँडल काढून सुकुमार यांना मारहाण केली व शिडीवरून ढकलले, असे ही हवाईसुंदरी म्हणाली.". म्हणजे एका बातमीनुसार त्यांनी सँडल काढली होती व ते कर्मचार्याला मारणार होते. परंतु दुसर्या बातमीनुसार त्यांनी सँडल काढून सुकुमार यांना मारहाण केली व शिडीवरून ढकलले. दुसरी बातमी खरी असेल तर हे कृत्य खुनाचा प्रयत्न या गुन्ह्याखाली येते. २) ही विशिष्ट बातमी फक्त लोकसत्ता व मटा या मराठी वृत्तपत्राच्या आंतरजाल आवृत्तीत आहे. लोकसत्ताच्या छापील आवृत्तीत ही बातमी छापलेली नाही. या बातमीतील हवाईसुंदरीचा चेहरा लपविलेला आहे व तिचे नाव देखील छापलेले नाही. या बातमीतील हवाईसुंदरीची ओळख लपविण्याची काय आवश्यकता होती ते समजले नाही. "सकाळ" सारख्या मोठ्या वृत्तपत्राने व इतर माध्यमांनी या बातमीची अजिबात दखल घेतलेली नाही. लोकसत्ता व मटा यांना शिवसेनेविषयी असलेला मृदु कोपरा सर्वश्रुत आहे. या दोन्ही वृत्तपत्रांच्या आंतरजाल आवृत्तीत जवळपास रोज "सामना"च्या अग्रलेखाचे पुनर्छापन केलेले असते व त्याबरोबर "उद्धव ठाकरेंचा मोदींवर सणसणीत प्रहार", "शिवसेनेने भाजपचे वाभाडे काढले", "उद्धव ठाकरेंचा फडणविसांना सणसणीत टोला" असे कौतुकोद्गारही असतात. "सामना"चे अग्रलेख म्हणजे बळवंतराव टिळकांनी लिहिलेले "केसरी"चे अग्रलेख किंवा आचार्य अत्र्यांनी लिहिलेले "मराठा"चे अग्रलेख आहेत अशी यांची समजूत असावी. फक्त याच दोन वृत्तपत्रात हवाईसुंदरीची ओळख लपवून ही बातमी छापून यावी याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही (सकाळ, इंडियन एक्सप्रेस, इंडिया टुडे, हिंदू इ. माध्यमांनी या बातमीची अजिबात दखल घेतलेली नाही. निदान माझ्या पाहण्यात तरी आलेले नाही.). गायकवाडांविरूद्ध सर्वत्र संतापाची लाट उसळलेली असताना मुद्दाम अशी संदिग्ध बातमी छापून शिवसेनेबद्दल असलेल्या संतापाच्या धारेची तीव्रता कमी करण्याचा हा प्रयत्न असावा. ३) समजा हवाईसुंदरीच्या दाव्यानुसार गायकवाडांना कर्मचार्याने अपशब्द उच्चारले व त्याची प्रतिक्रिया म्हणून गायकवाडांनीही चार शब्द सुनावले, परंतु मारहाण वगैरे झाली नाही इ. गोष्टी क्षणभर खर्या मानल्या तरी इतक्या उशीरा हे स्पष्टीकरण देऊन काहीही उपयोग नाही. प्रसंग घडला त्याच दिवशी हवाईसुंदरीकडून हे स्पष्टीकरण आले असते तर गायकवाडांच्या विरोधात इतका संताप निर्माण झाला नसता. परंतु प्रसंग घडल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना गायकवाडांनी मोठी फुशारकी दाखवून आपण कर्मचार्याला २५ वेळा सँडलने मारले, भविष्यात पुन्हा अशाच प्रसंगात अशीच मारहाण करीन, ऐकून घ्यायला मी काही भाजपचा खासदार नाही, आपण शिवसेनेचे खासदार आहोत अशा बढाया मारल्या होत्या. आपण जणू काही पानपताची लढाई जिंकून आलो आहोत असा आविर्भाव त्यांच्या बोलण्यात होता. आपण केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप किंवा खंत तर सोडाच, उलट त्यांना अभिमान वाटत होता. त्यांच्या अत्यंत संतापजनक, उर्मट बोलण्यामुळे त्यांच्याविरूद्ध मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला आणि आता या हवाईसुंदरीच्या दाव्यानंतर सुद्धा त्यांच्याविरूद्द असलेल्या संतापाची धार कमी होणार नाही. ४) शिवसेनेच्या फुफु (फुसक्या फुशारक्या) संस्कृतीप्रमाणे यांच्या फुशारक्या देखील फुसक्या निघाल्या. विमान कंपन्यांनी त्यांना काळ्या यादीत टाकल्यानंतर, "माझ्याकडे आज दुपारी ४ च्या फ्लाईटचे तिकीट आहे व मी विमानातून मुंबईला प्रवास करणारच. बघतोच मला कोण अडवतो ते." अशा पोकळ बढाया त्यांनी मारल्या होत्या. प्रत्यक्षात ते घाबरले व विमानतळावर ते फिरकलेच नाहीत. विमानाऐवजी गुपचूप आगगाडीने ते मुंबईला रवाना झाले. अर्थात आगगाडीतही त्यांना वार्ताहरांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे वापीलाच आगगाडीतून उतरून खाजगी मोटारीने ते मुंबईकडे रवाना झाले. तेव्हापासून या क्षणापर्यंत ते लपून बसले आहेत. वार्ताहरांसमोर शूरपणाचा आव आणून मारलेल्या फुशारक्या शेवटी पोकळच ठरल्या. अशा व्यक्तीने किंवा इतरांनी त्याच्या बाजूने आता काहीही स्पष्टीकरण दिले तरी उपयोग नाही. आपल्या कृत्यामुळे व नंतर मारलेल्या उर्मट बढायांंमुळे त्यांची भरपूर बदनामी झालेली आहे आणि आता त्यातून सुटका नाही. _______________________________________________________________________ मुनीवर्य आणि विशुमित, पळून न जाता प्रतिसाद दिल्याने तुमचा हिरमोड झाला असेल व तुमच्या आनंदावर मी विरजण घातले याची मला कल्पना आहे.