महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा.
http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls…
इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे.
पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत.
मुंबई -
शिवसेना – ८६ ते ९२
भाजप – ८० ते ८८
काँग्रेस – ३० ते ३४
मनसे – ५ ते ७
राष्ट्रवादी – ३ ते ६
पुणे -
भाजप – ७७ ते ८५
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६
शिवसेना – १० ते १३
ठाणे -
शिवसेना – ६२ ते ७०
राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४
भाजप – २६ ते ३३
नागपूर -
भाजप – ९१ ते ११०
काँग्रेस – ३५ ते ४१
शिवसेना – २ ते ४
_________________________
एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल.
_________________
दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.
वर्गीकरण
वाचने
49426
प्रतिक्रिया
296
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपण कोणाला घरी बोलाविले आणि
In reply to पवारांकडे दाखवण्यासाठी by विशुमित
गुरुजी, एखाद्यवेळेस मोदींना
In reply to आपण कोणाला घरी बोलाविले आणि by श्रीगुरुजी
पवार कसे महान असे कौतुक
In reply to गुरुजी, एखाद्यवेळेस मोदींना by संदीप डांगे
पवारांना महान म्हणत असंल कोणी
In reply to पवार कसे महान असे कौतुक by श्रीगुरुजी
कमाल आहे. पवारा दाखविले जातात
In reply to पवारांना महान म्हणत असंल कोणी by संदीप डांगे
म्हणजे बारामती नाही आवडले
In reply to आपण कोणाला घरी बोलाविले आणि by श्रीगुरुजी
अरेरे. इथले बारामती पुराण,
In reply to म्हणजे बारामती नाही आवडले by विशुमित
किती 'अ'सुरी आनंद झाला ना हे
In reply to अरेरे. इथले बारामती पुराण, by श्रीगुरुजी
तुमचा प्रतिसादरूपी सुखसंवाद
In reply to किती 'अ'सुरी आनंद झाला ना हे by विशुमित
यात 'भाटगिरी' कोठून दिसली?
In reply to किती 'अ'सुरी आनंद झाला ना हे by विशुमित
.
In reply to अरेरे. इथले बारामती पुराण, by श्रीगुरुजी
जो असे बोलतो त्याच्याकडे विदा
In reply to ते बाकी विदा द्या मगच बोला by वरुण मोहिते
मनाला येईल ते अर्थ स्वतःच
In reply to -- वकिली थाट मध्ये माझ्याकडून by मोदक
हो का..? मग स्वत:ची भाटगिरी
In reply to मनाला येईल ते अर्थ स्वतःच by विशुमित
<<<बाकी तुम्ही शरद पवारांचा
In reply to चव्हाणांचे कौतुक..?? by मोदक
jar modi yanni prachara kela
http://www.loksatta.com/thane
तुम्हीच सांगा यास काय म्हणावे
In reply to http://www.loksatta.com/thane by मराठी_माणूस
इसे क्या कहेंगे...!!
In reply to तुम्हीच सांगा यास काय म्हणावे by विशुमित
इसे क्या कहेंगे...!!
In reply to तुम्हीच सांगा यास काय म्हणावे by विशुमित
"In a democracy people get
In reply to तुम्हीच सांगा यास काय म्हणावे by विशुमित
झोपड्या बांधा आणि निवडून या.
In reply to http://www.loksatta.com/thane by मराठी_माणूस
ज्या गतीने ह्या वेळी
काही प्रमाणात आयाराम गयाराम
In reply to ज्या गतीने ह्या वेळी by अभिजीत अवलिया
स्थानिक स्वराज्य संस्थांचे
स्थानिक स्वराज्य संस्था किंवा
In reply to स्थानिक स्वराज्य संस्थांचे by संदीप डांगे
हो ना
In reply to स्थानिक स्वराज्य संस्था किंवा by अप्पा जोगळेकर
कुठल्याच
सेना सडली नाही ,सेना घडली नाही...
मुळात मराठी माणूस
काही अपवाद वगळता सत्तेमध्ये
असं कसं...
In reply to काही अपवाद वगळता सत्तेमध्ये by निष्पक्ष सदस्य
उद्धव ठाकरेंची राजकीय
भाजपमधील शिवसेना सहानुभूतीदार
महाराष्ट्रात एक नवीन राजकीय
काँग्रेसच्या चिथावणीने
In reply to महाराष्ट्रात एक नवीन राजकीय by श्रीगुरुजी
पूर्ण सहमत आहे. आता
In reply to काँग्रेसच्या चिथावणीने by अनुप ढेरे
शिवसेनेने पाठिंबा काढला तरी
In reply to पूर्ण सहमत आहे. आता by संदीप डांगे
राणीबाग विकास आराखडा, तिथले
[27/02, 8:16 AM] https://www
https://www.google.co.in/amp
कश्मिरमध्ये जे घडलं तेच हो...
In reply to https://www.google.co.in/amp by सुबोध खरे
हे भारी आहे.
In reply to https://www.google.co.in/amp by सुबोध खरे
युद्धाची आणि क्रिकेटची तुलना
In reply to हे भारी आहे. by श्रीगुरुजी
मग तुम्ही ज्यांचा उदो उदो
In reply to युद्धाची आणि क्रिकेटची तुलना by विशुमित
अखिल भारतीय 'लूडबूडक' आले,
In reply to मग तुम्ही ज्यांचा उदो उदो by मोदक
खिक्क. उत्तर नांही का..? की
In reply to अखिल भारतीय 'लूडबूडक' आले, by विशुमित
फाट्यावर मारले तरी लूडबूडक
In reply to खिक्क. उत्तर नांही का..? की by मोदक
ती काळजी तुम्ही कशाला करताय..
In reply to फाट्यावर मारले तरी लूडबूडक by विशुमित
सुमार दर्जाचे समालोचन आणि
In reply to हे भारी आहे. by श्रीगुरुजी
कारगिल हुतात्म्यांच्या मुलीचा
In reply to हे भारी आहे. by श्रीगुरुजी
ते लेडी श्रीराम च्या मुली
In reply to कारगिल हुतात्म्यांच्या मुलीचा by सुबोध खरे
वरील प्रतिसाद लिहिण्याआधी आपण
In reply to कारगिल हुतात्म्यांच्या मुलीचा by सुबोध खरे
+१११११११
In reply to वरील प्रतिसाद लिहिण्याआधी आपण by संदीप डांगे
बलात्काराच्या धमक्या वगैरे थाप आहे.
In reply to वरील प्रतिसाद लिहिण्याआधी आपण by संदीप डांगे
सदर मुलगी ही आपची मोठि
In reply to बलात्काराच्या धमक्या वगैरे थाप आहे. by llपुण्याचे पेशवेll
>>> ग्रेट! ही गोष्ट तिला
In reply to सदर मुलगी ही आपची मोठि by संदीप डांगे
कारगिल युद्धाचे राजकीयीकरण
In reply to वरील प्रतिसाद लिहिण्याआधी आपण by संदीप डांगे
बाकी सर्व फाफटपसारा सोडाहो,
In reply to कारगिल युद्धाचे राजकीयीकरण by सुबोध खरे
डांगे अण्णा...
In reply to बाकी सर्व फाफटपसारा सोडाहो, by संदीप डांगे
कष्ट फुकट घालवलेत
In reply to बाकी सर्व फाफटपसारा सोडाहो, by संदीप डांगे
या मुलीचे वडील शहीद झाले ते
In reply to हे भारी आहे. by श्रीगुरुजी
सहमत आहे
In reply to या मुलीचे वडील शहीद झाले ते by पुंबा
ते क्रिकेट कामगिरी
तुम्ही गुलाम आहेत का शरद
In reply to ते क्रिकेट कामगिरी by वरुण मोहिते
क्रिकेट कामगिरी
मिपावर रायचे तर जय भाजप
आम्ही बी हुभं हाओ तुमच्या संग
In reply to मिपावर रायचे तर जय भाजप by फेदरवेट साहेब
तसंच काय नाय ओ
In reply to आम्ही बी हुभं हाओ तुमच्या संग by संदीप डांगे
प्लीज बी सिटेड मिस्टर रिसबुद
In reply to तसंच काय नाय ओ by lakhu risbud