महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा.
http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls…
इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे.
पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे.
ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत.
मुंबई -
शिवसेना – ८६ ते ९२
भाजप – ८० ते ८८
काँग्रेस – ३० ते ३४
मनसे – ५ ते ७
राष्ट्रवादी – ३ ते ६
पुणे -
भाजप – ७७ ते ८५
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६
शिवसेना – १० ते १३
ठाणे -
शिवसेना – ६२ ते ७०
राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४
भाजप – २६ ते ३३
नागपूर -
भाजप – ९१ ते ११०
काँग्रेस – ३५ ते ४१
शिवसेना – २ ते ४
_________________________
एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल.
_________________
दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.
वर्गीकरण
वाचने
49426
प्रतिक्रिया
296
मिसळपाव
प्रतिक्रिया
वृत्तपत्रातल्या बातम्या आहेत.
In reply to १. अनेक ठिकाणी एकूण by मोदक
पूर्ण चौकशीअंती जे काही बाहेर
In reply to वृत्तपत्रातल्या बातम्या आहेत. by संदीप डांगे
पूर्ण चौकशीअंती जे काही बाहेर येईल ते खरे खोटे जाहीर होईलच....ओके, हरकत नाही. याचा इतकाच अर्थ आहे की तुम्ही केलेली पुढील विधाने अजुन सिद्ध झालेली नाहीत. १. अनेक ठिकाणी एकूण मतदारांपेक्षा जास्त मतदान झालेले आढळले आहे. २. अनेक उमेदवारांना एकही मत (अगदी त्यांचे स्वतःचेही) नाही ही विधाने सिद्ध झाली तर नक्की कळवा, सिद्ध झाल्यानंतर या संदर्भात जर तुम्हाला आणखी कोठेही पाठपुरावा करण्यासाठी मदत लागणार असेल तर मी मला शक्य होईल ती मदत करेन. (सर्वमान्य संकेतानुसार वरील प्रतिसाद सुरूवातीला येणे अपेक्षित होते. असो.)हे हे हे हे
In reply to पूर्ण चौकशीअंती जे काही बाहेर by मोदक
दोघांनाही
देवेंद्र फडणवीस यांचे
शिवसेनेच्या माफियागिरीला चाप
In reply to देवेंद्र फडणवीस यांचे by अप्पा जोगळेकर
<<<मराठा मोर्चे>>
In reply to देवेंद्र फडणवीस यांचे by अप्पा जोगळेकर
असे झाले असेल तर सूज्ञ
In reply to <<<मराठा मोर्चे>> by विशुमित
लगेच आत्मरंजन करण्यात मुशगुल
In reply to असे झाले असेल तर सूज्ञ by मोदक
अरेरे.. मराठा मतदार सूज्ञ आहे
In reply to लगेच आत्मरंजन करण्यात मुशगुल by विशुमित
राष्ट्रवादी निवडून आले असते
In reply to अरेरे.. मराठा मतदार सूज्ञ आहे by मोदक
अत्यंत चांगली बातमी.
In reply to <<<मराठा मोर्चे>> by विशुमित
अत्यंत चांगली बातमी.
In reply to <<<मराठा मोर्चे>> by विशुमित
अभिनंदन कसले करताय...
In reply to अत्यंत चांगली बातमी. by अप्पा जोगळेकर
जलयुक्त शिवार ही कल्पना जुनी
In reply to देवेंद्र फडणवीस यांचे by अप्पा जोगळेकर
जलयुक्त शिवाराचे बरेच जण खूप
In reply to जलयुक्त शिवार ही कल्पना जुनी by शाम भागवत
न्यायालयाने सांगितले आहे
In reply to जलयुक्त शिवाराचे बरेच जण खूप by विशुमित
जलयुक्त शिवार..!!
In reply to न्यायालयाने सांगितले आहे by शाम भागवत
ग्लॅमर महत्वाचं आहे
In reply to जलयुक्त शिवार..!! by विशुमित
विशूमित साहेब
आपल्याच एका मिपाकराच्या विडंबनातून प्रेरणा घेत.
वर चर्चा पहिली
नीट वाचा हो.
In reply to वर चर्चा पहिली by वरुण मोहिते
आम्ही कुठे दावा केला
In reply to नीट वाचा हो. by मोदक
२८ वर्ष सत्ता भोगून, खंडण्या
In reply to आम्ही कुठे दावा केला by वरुण मोहिते
का कमाल आहे ? विचारायचं नाही का ?
In reply to २८ वर्ष सत्ता भोगून, खंडण्या by अप्पा जोगळेकर
कसल मोघम. पॉईंट वाइज यादी
In reply to का कमाल आहे ? विचारायचं नाही का ? by वरुण मोहिते
नाही ना
In reply to कसल मोघम. पॉईंट वाइज यादी by अप्पा जोगळेकर
तुमच्या शंका आहेत ना..? मग
In reply to आम्ही कुठे दावा केला by वरुण मोहिते
परफेक्ट.
In reply to वर चर्चा पहिली by वरुण मोहिते
<<< सत्तेशिवाय जगणे न जमणार्
In reply to परफेक्ट. by अभ्या..
चला. शिवसैनिक सुद्धा कामगिरी
In reply to वर चर्चा पहिली by वरुण मोहिते
८. अनेक टोल गेले.
In reply to चला. शिवसैनिक सुद्धा कामगिरी by अप्पा जोगळेकर
इरिगेशन खात्या मधे काय काम
In reply to ८. अनेक टोल गेले. by अनुप ढेरे
अजून काही माहिती असेल तर सैनिकांना सांगा
In reply to चला. शिवसैनिक सुद्धा कामगिरी by अप्पा जोगळेकर
प्रूथ्वीराज चव्हाण चांगले
In reply to अजून काही माहिती असेल तर सैनिकांना सांगा by वरुण मोहिते
चव्हाण कशे चांगले होते जरा
In reply to प्रूथ्वीराज चव्हाण चांगले by अप्पा जोगळेकर
(बारामतीपेक्षा कराड अजून
In reply to चव्हाण कशे चांगले होते जरा by विशुमित
(बारामतीपेक्षा कराड अजून धुळखाऊच दिसतं म्हणून एक भाबडा प्रश्न. का ३ वर्ष पुरेसे नव्हते कराड सुधारायला?)मुख्यमंत्री अख्ख्या महाराष्ट्राचा असतो बर्र का..मग बारामतीचा का विकास झाला ?
In reply to (बारामतीपेक्षा कराड अजून by मोदक
मग बारामतीचा का विकास झाला ?
In reply to मग बारामतीचा का विकास झाला ? by वरुण मोहिते
मग बारामतीचा का विकास झाला ?विकासाच्या व्याख्या बोला. तसे म्हणाल तर मी पण घराच्या बाल्कनीत मला आठवड्याला पुरून शेजारच्यांच्या घरी निर्यात करता येईल इतकी भाजी पिकवतो. करूया का तुलना..? ;)गावाकडेच लक्ष द्यायचं असतं तर सगळ्या मुख्यमंत्र्यांना १०% पण साध्य का झालं नाही .?ते संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करणारे मुख्यमंत्री असतील. आपल्या गावाचा विकास करूया बाकी लोकांना वार्यावर सोडूया असा अॅप्रोच नसेल त्यांचा.१८ मुख्यमंत्री झाले आजवर सगळ्यांनी उत्तम विकास करायला हवा होतामग केला नाही का विकास..? १ मे १९६० पासून पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल काढला तर काँग्रेस - ८७% (१८,०२१ दिवस) शिवसेना - ८% (१,६७८ दिवस) भाजपा - ४% (८४५ दिवस) राष्ट्रपती राजवट १% (१४५ दिवस) कुणाला जास्त संधी होती म्हणे..? का तुमच्या अपेक्षेप्रमाणे विकास न झाल्याचे खापर राष्ट्रपतींवर फोडूया..? (नै, भाजपावर खापर फोडून तुम्हालाही कंटाळा आला असेल म्हणून राष्ट्रपतींचे नाव सुचवले - तेवढाच बदल.)बाकीचं काय करायचंय
In reply to मग बारामतीचा का विकास झाला ? by मोदक
म्हणजे आपण जर म्हणत असाल कि
In reply to बाकीचं काय करायचंय by वरुण मोहिते
म्हणजे आपण जर म्हणत असाल कि विकास फक्त तिथेच लक्ष देऊन झालादाखवून द्या बरं मी असे कुठे म्हणालो आहे ते.. (बारामतीपेक्षा कराड अजून धुळखाऊच दिसतं म्हणून एक भाबडा प्रश्न. का ३ वर्ष पुरेसे नव्हते कराड सुधारायला?) या वाक्याच्या संदर्भाने बोलत असाल तर ते विशुमीत. उदो उदो करणारे तेच ते.पण नेहमी चुकीचा प्रचार होतो हे घातक आहे .मोघम बोलू नका हो. कुणी चुकीचा प्रचार केला. कसा केला ते सांगा.भाजप च्या झालेल्या चुका ह्यावर कोणी हिरीरीने बोलाय का इकडे ..मोदी काय बोले ह्यावर कोणी मत मांडलाय का?तेच सांगतोय, तुम्ही अभ्यास करा आणि लेख लिहा.बाकी मला काय मी राष्ट्रपती काय भाजप काय सगळ्यांवर बोलेन समोरचा माणूस निष्पक्ष असला तर निश्चित .नुसते बोलायला कांही श्रम लागत नाहीत. अभ्यास करा आणि बोला. धागा काढायला कांही मदत लागली तर जरूर सांगा.चुकीचा प्रचार कारण
In reply to म्हणजे आपण जर म्हणत असाल कि by मोदक
ओके
In reply to मग बारामतीचा का विकास झाला ? by मोदक
चव्हाणांचे कौतुक..??
In reply to ओके by विशुमित
माझं धाडस आहे
In reply to चव्हाणांचे कौतुक..?? by मोदक
एका आयडीने प्रतिसाद द्या.
In reply to माझं धाडस आहे by वरुण मोहिते
???
In reply to एका आयडीने प्रतिसाद द्या. by मोदक
उत्तर द्या
In reply to ??? by वरुण मोहिते
सोपं असतं ऑफिस मध्ये बसून
In reply to उत्तर द्या by वरुण मोहिते
मी विशुमीत यांच्या धाडसाचे
In reply to उत्तर द्या by वरुण मोहिते
सरसकट डू आयडी म्हणून आरोप केलेले चालतात का ??
In reply to मी विशुमीत यांच्या धाडसाचे by मोदक
भाजपाने केलेल्या / न केलेल्या
In reply to सरसकट डू आयडी म्हणून आरोप केलेले चालतात का ?? by वरुण मोहिते
डू आयडी ची कोणती टूम काढलीत
In reply to एका आयडीने प्रतिसाद द्या. by मोदक
तुम्ही दोघेही माझा प्रतिसाद
In reply to डू आयडी ची कोणती टूम काढलीत by विशुमित
जे आहे ते आहे बोलण्याचं .का
In reply to माझं धाडस आहे by वरुण मोहिते
गरज काय होती ?
In reply to जे आहे ते आहे बोलण्याचं .का by श्रीगुरुजी
राजकारणात कोणीही एकमेकांचा
In reply to गरज काय होती ? by वरुण मोहिते
येस्स तेच तर म्हणतो
In reply to राजकारणात कोणीही एकमेकांचा by श्रीगुरुजी
मोदी अनेक राज्यांना भेटी
In reply to येस्स तेच तर म्हणतो by वरुण मोहिते
बरं बरं! ;-) =))
In reply to मोदी अनेक राज्यांना भेटी by श्रीगुरुजी
मनःपूर्वक धन्यवाद!
In reply to बरं बरं! ;-) =)) by संदीप डांगे
हो ना
In reply to मोदी अनेक राज्यांना भेटी by श्रीगुरुजी
आपण मोदी निकष
In reply to हो ना by वरुण मोहिते
आपण दिल्लीत कधीपासून आहात?
In reply to आपण मोदी निकष by वरुण मोहिते
पवारजीसे सिखो असे पण उदाहरण
In reply to हो ना by वरुण मोहिते
यजमानांची स्तुती
In reply to पवारजीसे सिखो असे पण उदाहरण by श्रीगुरुजी
जेव्हा पंतप्रधान किंवा इतर
In reply to यजमानांची स्तुती by वरुण मोहिते
येस्स तेच तर म्हणतो
In reply to राजकारणात कोणीही एकमेकांचा by श्रीगुरुजी
पवारांकडे दाखवण्यासाठी
In reply to येस्स तेच तर म्हणतो by वरुण मोहिते