बनावट नोटा , दहशतवाद आणि काळा पैसा नष्ट करणे हा नोटाबंदीचा मुख्य उद्देश होता, तो कितपत यशस्वी झाला हे थोड्याच दिवसात कळेल. परंतू, नोटाबंदी हा ह्यावर कायमस्वरूपी इलाज असूच शकत नाही हे सरकारलाही माहीत असताना असा अचानक नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी का घेतला असावा?
पंतप्रधानांनी निवडणुक प्रचारादरम्यान स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा देशात आणू हे आश्वासन दिले होते, सत्तेत येऊन दोन वर्ष झाली तरी एक फुटकी कवडीही आपण आणू शकलो नाही ह्याची सल त्यांना लागून होती. दरम्यान पंतप्रधानांनी मिपावरील माझा हा लेख वाचला असावा, हे काम सोपे नाही हेही त्याना कळून चुकले. लगेचच त्यांनी आपला मोर्चा देशातील काळ्या पैशाकडे वळवला. सरकारी यंत्रणा कमीतकमी वापरून लवकरात लवकर हा काळा पैसा कसा नष्ट करता येईल ह्याबद्दल त्यांनी काही अर्थचक्रमांचे सल्ले घेतले. अधिक मुल्याच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला त्यांना पटला. हा निर्णय घेताना गुप्तता पाळण्याची अट स्वतःवर लादून घेतली आणि ५०० व १००० च्या जुन्या नोटा रद्द करून २००० ची नवीन नोट चलनात आणून अडचणींच्या खाईत जाणारा 'बायपास' काढला. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पुढील ५० दिवसात सरकारच्या अपरिपक्व निर्णयाचे दुष्परिणाम दिसू लागले. ५० दिवस सामान्य जनतेचे रोकड टंचाईमुळे हाल झाले. जि.म. बँकांना नोटाबदलीला बंदी व नवीन चलपुरवठा न केल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेली. मुळात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधानांनी ग्रामीण भागाचा विचार केलाच नाही. पंतप्रधानांच्या एका अपरिपक्व निर्णयामुळे ग्रामीण जनतेचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे.
वाचने
51701
प्रतिक्रिया
312
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही आत्ता दिलेली उत्तरे
In reply to तुम्ही विचारलेल्या ह्या by संदीप डांगे
इथं काय लिहिलंय की आकडेवारी आली की बोलता येईल! आली काय आकडेवारी? मी वाट बघतोय आकडेवारीची. सरकारने अजून जाहीर नाही केलंय नोटाबंदीचे उद्देश होते ते सफल झाले व त्याची आकडेवारी काय ती? किती काळापैसा मिळाला हे अजून जाहीर व्हायचेच आहे.म्हणजेच निर्णय चांगला कि वाईट हे 31 डिसेंम्बर नंतर ठरणार आहे , मग तो चांगलाच आहे असं मानण्याची घाई का करावी?ही दोन्ही तुमचीच विधाने आहेत ना..? मग "८ नोव्हेंबरचा तमाशा" आणि "शक्य तेथे नोटबंदीविरोध" हे तारे कशाला तोडले आहेत..? दिशाभूल करण्यासाठीच ना..? तुमच्याच विधानाप्रमाणे विचार केला तर आत्ता घाई न करता वेट अँड वॉच मोडवर थांबा. निर्णय चुकला आहे अशी आकडेवारी आली तर बिन्धास्त भाजपा आणि मोदींच्या नांवे आरडाओरडा करा. (फक्त शिवीगाळ करू नका - इतर कुणाला बोललो नसतो पण तुम्हाला हे सांगावेसे वाटले.)फार अपेक्षा ठेवू नका
In reply to www.misalpav.com/comment by मोदक
http://www.misalpav.com
In reply to आणि एक... मी कुठे कुठे काय by संदीप डांगे
तुम्हाला काय वाटते हे
In reply to http://www.misalpav.com by मोदक
चांगला युक्तीवाद आहे. :))
In reply to तुम्हाला काय वाटते हे by संदीप डांगे
वरचे सगळे एका धाग्यावरचे आहे.
In reply to आणि एक... मी कुठे कुठे काय by संदीप डांगे
और कुछ? सगळेच्या सगळे येऊ
In reply to वरचे सगळे एका धाग्यावरचे आहे. by मोदक
और कुछ? सगळेच्या सगळे येऊ
In reply to और कुछ? सगळेच्या सगळे येऊ by संदीप डांगे
और कुछ? सगळेच्या सगळे येऊ द्या. मी दिशाभूल करतो आणि खोटे बोलतो हे तुम्ही सिद्ध करुन दाखवाच.तुम्ही दिशाभूल केल्याचे इतक्यावेळा सिद्ध केले आहे. आणखी एकदा सिद्ध करेन. काळजी नसावी. खोटे बोलण्याबद्दल "२० लाखाचा ट्रकचे उदाहरण" हा एक पुरावा दिला की. आणखी हवे तर त्याच धाग्यावर हा एक प्रतिसाद आहे. कोणी तुम्हाला ट्रकच्या वीस लाखाचे पुरावे मागितले..? तुमचे लॉजिक गंडले आहे आणि उदाहरण अवास्तव / चुकीचे आहे हाच बर्याच प्रतिसादाचा सूर आहे. तरी तुम्ही गोबेल्सचे चरणकमल पकडून "पुरावे मागितले" ही दिशाभूल केलीत.मी पैसे घेऊन प्रतिसाद देतो हे अजून तुम्ही सिद्ध केले नाही, ते विधान मागे घेऊन माफीही मागितली नाही आणि मला प्रश्न विचारताय...इथे मिपाकरांना भक्तभाट / भाट म्हटल्याचे विधान मागे घेऊन सपशेल माफी मागा, मग आपण तुमच्यावरील आरोपांचे बघूया. तुम्ही पहिल्यांदा चर्चेची पातळी खालावलीत आणि तुमच्याच औषधाचा डोस तुम्हाला मिळाल्यानंतर समोरच्याकडून माफीची अपेक्षा करणे म्हणजे दांभिकपणाची हाईट्ट आहे राव.कळतं की सगळं.... पब्लिकला!कळूदे. चांगली गोष्ट आहे.फक्त ४ दिवसात फुलप्रूफ प्लॅन देणार होतात त्याचं झालं?
In reply to और कुछ? सगळेच्या सगळे येऊ by संदीप डांगे
एक एका मुद्द्यावर काम करायला
In reply to फक्त ४ दिवसात फुलप्रूफ प्लॅन देणार होतात त्याचं झालं? by ट्रेड मार्क
डांगेसर, उत्तम प्रतिसाद!
In reply to एक एका मुद्द्यावर काम करायला by संदीप डांगे
माझं विचारणं प्रामाणिकच होतं
In reply to एक एका मुद्द्यावर काम करायला by संदीप डांगे
>>भारतीय जनता सतत मूर्ख बनू
In reply to माझं विचारणं प्रामाणिकच होतं by ट्रेड मार्क
आता तो मार्ग तर आवळला गेला.
In reply to माझं विचारणं प्रामाणिकच होतं by ट्रेड मार्क
डांगेण्णा
In reply to आता तो मार्ग तर आवळला गेला. by संदीप डांगे
अधिकारी-यंत्रणा वगैरे प्रामाणीक व सरळ झाले?तसं कुठे म्हणलंय? पण लाच देण्याघेण्यासाठी जे चलन लागतं तेच कमी असेल तर कशी लाच घेणार? त्यातूनही मार्ग शोधले जातीलच म्हणा. पण तो चोर मानसिकतेचा भाग झाला. ही मानसिकता बदलायला मात्र खूपच वेळ लागेल.रिअली वर्किंग वर्सस जस्ट शोइंग ऑफकोण जस्ट शोइंग ऑफ करतंय? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की सरकारने हा निर्णय फक्त शो ऑफ करण्यासाठी घेतला? आश्चर्य आहे, तुमच्यामते हा प्लॅनिंग पासूनच फेल प्लॅन आहे मग त्यात फेल झाल्याचा शो ऑफ करायचा होता का?या योजनेचे उद्देश 'लोक वैतागतात की नाही' हे पाहणे होते असे मला तरी वाटत नाही. तुम्हाला वाटतंय काय?कशाचा काय संबंध लावताय...ह्यालाच गोलपोस्ट चेन्ज करणे म्हणतातअजिबात चेंज केला नाहीये... योजनेचे मूल्यमापन हे उद्देश व परिणामांवर करायचे असते हे ठीक पण त्याचे सरकारवरचे परिणाम निवडणुकीतच दिसणार.जितके मला आठवते, तुमच्या प्लान विचारण्याचा उद्देश हा तर नव्हता, बहुतेक?परत कशाचा काय संबंध लावताय...बाकी काँग्रेस आणि गांधी घराणं कुठले मार्ग वापरून सत्तेत रहात होती हे वेगळं सांगायची गरज नाही. चाचा किंवा तुम्हाला याबद्दल अधिक सांगायची गरज असेल असं वाटत नाहीनोटाबंदी हा सर्वात चांगला व एकमेवाद्वितीय प्लान होता असे तुम्हाला वाटते असे दिसते.मला वाटतं मी आणि बाकी बऱ्याच मिपाकरांनी सांगितलंय की नोटबंदी ही एक पायरी आहे. सरकारने त्यांचा संपूर्ण प्लॅन व उद्देश जाहीर केला याची तुम्हाला खात्री झालेली दिसतेय. सामान्य लोकांना नोटबंदी करून त्रास देऊन झाला आणि आता यापुढे सरकार काहीच करणार नाही ही पण तुम्हाला खात्री आहे बहुतेक. त्यामुळे जे तुम्हाला वाटतंय ते तुमच्या दृष्टीने बरोबर आहे आणि जे मला वाटतंय ते माझ्या. येणार काळच ठरवेल काय बरोबर आणि काय चूक आहे. तोपर्यंत प्रार्थना करूया जे एवढया त्रासाची परिणीती कोण्या राजकीय पक्षाच्या वा व्यक्तीच्या भल्यापेक्षा देशाचं भलं होण्यात होउ दे.कशावरुन हा व्हिडीओ आजकालचा आहे?
In reply to ह्या बॅन्केतून इतके पैसे मिळत by संदीप डांगे
ह्याच प्रतिसादाची वाट बघत
In reply to कशावरुन हा व्हिडीओ आजकालचा आहे? by सुखीमाणूस
प्रामाणिकपणे टैक्स भरतो
नाहि वाटत नोटाबन्दि हा पैशाचा अपव्यय!!!
In reply to प्रामाणिकपणे टैक्स भरतो by मार्मिक गोडसे
नोटाबन्दी हा त्याच पुर्ततेचा
In reply to नाहि वाटत नोटाबन्दि हा पैशाचा अपव्यय!!! by सुखीमाणूस
हा लेख पहा जरा,भारताबाहेर काय
ऐशी की तैशी
In reply to हा लेख पहा जरा,भारताबाहेर काय by निष्पक्ष सदस्य
सुंदर चिरफाड !
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
व्हॉट्सअॅप लिंका
In reply to हा लेख पहा जरा,भारताबाहेर काय by निष्पक्ष सदस्य
हा हा हा!
In reply to व्हॉट्सअॅप लिंका by गॅरी ट्रुमन
खरीप हंगामात पेरलेल्या पिकाचे
In reply to हा हा हा! by संदीप डांगे
अंधसमर्थनात ठोकून दिलेल्या
In reply to खरीप हंगामात पेरलेल्या पिकाचे by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही काय म्हणताय हे तुमच्या
In reply to खरीप हंगामात पेरलेल्या पिकाचे by डॉ सुहास म्हात्रे
एक उदाहरण
चर्चा नको पण आपले ग्रेट प्रतिसाद आवरा
नाही
In reply to चर्चा नको पण आपले ग्रेट प्रतिसाद आवरा by वरुण मोहिते
अहो लोकांना त्रास झालाय पण डोस मोठा आहे देशभक्तीचा
चोथा विषय ...पास.......
या निमित्ताने लखू रिसबुड हे
डू आयडी ?
In reply to या निमित्ताने लखू रिसबुड हे by संदीप डांगे
काल पुण्यात दोन दुकानात
बँका आपले आरोग्य
मूर्ख उद्योग
बरोबर, आता थोडं समर्थनासाठी
In reply to मूर्ख उद्योग by आदिजोशी
रद्द झालेल्या नोटात असलेल्या
हे घ्या :
(आम्हाला डिमॉनेटायझेशन काय ते
In reply to हे घ्या : by संजय क्षीरसागर
हप्र, पहिले गैरसमज काढा
In reply to (आम्हाला डिमॉनेटायझेशन काय ते by हतोळकरांचा प्रसाद
त्यांनी काहीही सांगितलं तरी ती फिरवाफिरवीच आहे हे आधीच ठरलं असल्याने त्यात मजेने बघण्यासारखं राहतंच काय?आता थांबवा. मग तुमचा हा स्टँड किती फोल आहे ते कळेल :बँकेत पैसे आले म्हणजे पांढरे झाले वगैरे सोयीस्कर तर्क बाजूला ठेवला तरीपण या योजनेचं अपयश सिद्ध करायला आकडे आणि आकड्यांवर आधारित "तज्ज्ञ" लोकांचं विश्लेषण हे माझ्यासारख्या डिमॉनेटायझेशन ना समजणाऱ्या लोकांसाठी फार महत्वाचे आहे हे उघड आहेबँकेत पैसे आले म्हणजे व्हाइट झाले असा सोयिस्कर अर्थ जे काय शिक्षण आहे त्यावरनं निदान मी तरी काढू शकत नाही. त्याचा अर्थ इतकाच की जे काय ३ लाख कोटी डायरेक्ट चलनाबाहेर जातील (तुम्हाला प्रकाश पडावा म्हणून पुन्हा सांगतो,बँकेत भरलेच जाणार नाहीत) हा सरकारचामुख्य उद्देशफसला आहे. पुन्हा थोडा प्रकाश पडावा म्हणून सांगतो (कारण डोक्यावर कायम कमळाची माळ घेऊन वावरणारे एक सदस्य म्हणतात की तो अंदाजच होता, नक्की रक्कम नव्हती !), आता बँकेत न भरली गेलेली रक्कम ३ लाख कोटींपेक्षा फारच कमी आहे. म्हणजे तोंडावर पडलेलेच आहेत, दात किती पडले इतकाच प्रश्न आहे. त्यामुळे फायनल आकडा नोटबंदीचा निर्णय यशस्वी झाला असा निर्वाळा कदापिही देऊ शकणार नाही. तुम्ही कितीही वाट बघा आणि मोदी काय की जेटली काय कितीही आपटोत, नोटाबंदीमुळे ३ लाख कोटी चलनातून हद्दपार झालेले नाहीत.धन्यवाद, तुमच्या
In reply to हप्र, पहिले गैरसमज काढा by संजय क्षीरसागर
मुद्दे परत परत तेच येत आहेत?
In reply to धन्यवाद, तुमच्या by हतोळकरांचा प्रसाद
तसंही हि योजना फेल होऊन याचा देशाला काही फटका बसणार असेल तर त्याचे उट्टे काढण्यासाठी मला २०१९ पर्यंत तसेही थांबावेच लागणार आहे.आता वाट बघण्याची मुदत ३ वर्ष झाली ! योजना आत्ता फसते. २०१९ चं तेंव्हा बघू.या योजनेचे सगळे फायदे/तोटे हे तात्काळ सिद्ध होण्यासारखे नाहीत हे एक तज्ज्ञ म्हणून तुम्ही मान्य करत असाल अशी अपेक्षा आहेसगळे फायदे सोडा. मूळात ३ लाख कोटी चलनातून बाद होणार नाहीत. त्याचे सर्व फायदे संपले.समजा ३ लाख कोटींऐवजी १ लाख कोटी नाही आले तर योजना फेल म्हणायची, तोंडावर पडून दात पडले (कि पाडले?) म्हणायचे कि अपेक्षित यश नाही मिळाले म्हणायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.कालपर्यंत सगळे जरी भरले गेले तरी तुम्हाला आनंद होणार होता ! ते आता क्लिअर झालं समजू. दात किती पडले याचा अर्थ ३ लाख कोटी या भव्य गाजराच्या बदल्यात नक्की किती पैसे बाद झाले. तुम्हाला सगळे पैसे भरले गेले म्हणजे योजना यशस्वी झाली असं वाटत होतं त्याच्या नेमकी विपरित परिस्थिती आहे.शिवाय, जे पैसे बँकेत जमा झाले त्यातील संशयित रकमांचा उगम शोधून त्याला अकाउंटेबल बनवण्यात यश मिळाले तर निष्कर्ष वेगळा असणार नाही का?तो हिशेब आहेच ना ! पण मग १२,००० कोटी आधी नोटा छापण्यातच बरबाद झालेत. ते वसूल झाले की ब्रेक थ्रू सुरु होईल. सो, ही गाजर अपेक्षा सोडा. आधी अपेक्षित गाजर (३ लाख कोटी) गुल झालंय ते लक्षात घ्या.काय बोलणार! तुम्ही तज्ज्ञ,
In reply to मुद्दे परत परत तेच येत आहेत? by संजय क्षीरसागर
तुमच्याकडे मुद्दाच नाही म्हणून एकच रडगाणं लावलंय
In reply to काय बोलणार! तुम्ही तज्ज्ञ, by हतोळकरांचा प्रसाद
आधी आउटपुट ठरवून मग त्याला अनुसरून मुद्दे मांडायला मी काय तज्ञ थोडाच आहे!पहिल्यापासून शेवटापर्यंत बस एवढं एकच !तुम्ही काय वेगळे मुद्दे
In reply to तुमच्याकडे मुद्दाच नाही म्हणून एकच रडगाणं लावलंय by संजय क्षीरसागर
संक्षी आणि हातोळकर भाऊ....
In reply to तुम्ही काय वेगळे मुद्दे by हतोळकरांचा प्रसाद
सर्वात आधी एक स्पष्टीकरणः
In reply to संक्षी आणि हातोळकर भाऊ.... by चिनार
राजकारण टाळून उत्तरे
In reply to संक्षी आणि हातोळकर भाऊ.... by चिनार
सरकारचा नोटामोजणी यंत्रावर
दम धरा कि जरा.
In reply to सरकारचा नोटामोजणी यंत्रावर by मार्मिक गोडसे
हे तुमचं मत आहे कि तथ्य आहे
In reply to सरकारचा नोटामोजणी यंत्रावर by मार्मिक गोडसे
मग सरकार कॅशलेसची घाई का
तरी तुम्ही बोम्ब मारालच
In reply to मग सरकार कॅशलेसची घाई का by मार्मिक गोडसे
कॅशलेस हा पश्चात जुगाड आहे !
In reply to तरी तुम्ही बोम्ब मारालच by सुखीमाणूस
आणि भारतिय लोक कॅशलेस होण हे
In reply to तरी तुम्ही बोम्ब मारालच by सुखीमाणूस
<<<अडीच वर्षात सरकारने
In reply to आणि भारतिय लोक कॅशलेस होण हे by मार्मिक गोडसे
एक अपरिपक्व धागा
ए पोरे लोक, टेल मी वन थिंग
गॉडब्लेस यू
In reply to ए पोरे लोक, टेल मी वन थिंग by फेदरवेट साहेब
फेदरवेटसाहेब, पेटीएमला बँकिंग
In reply to ए पोरे लोक, टेल मी वन थिंग by फेदरवेट साहेब
पैसा परत येणे
सहमत आहे
In reply to पैसा परत येणे by गामा पैलवान
माझ्या मते बँकेतला पैसा नामसंमत असल्याने जरी बेहिशेबी असला तरी त्याचा मालकाची गचांडी धरता येईल.अर्थात, आणि असे ३ ते ४ लाख कोटी सापडल्याची शक्यता आहे अशी बातमी आजच मटाला आहे. लिंक पण ही नुसती शक्यता आहे आणि असे २० लाख अकाऊंटस आहेत. सो वन कॅन इमॅजीन दि टास्क. जर खरंच हा कार्यक्रम यशस्वी झाला तर इथे सरकारचं अभिनंदन करणारा मी पहिला असेन.५ लक्षकोटी रुपये चलनातनं बाद का व्हायला हवे होते?ज्या पद्धतीनं दहशत निर्माण केली गेली त्यावरनं सरकारची अपेक्षा `बँकेत पैसे न भरता, परस्पर चलनातून बाद होतील अशीच होती' . थोडक्यात, ब्लॅकमनी बँकेत भरायची हिंमत कुणी करणार नाही कारण टॅक्सच्या २००% दंडाची नवी तरतूद सरकारनं केली आहे. त्यामुळे पब्लीकनं काहीही विचार न करता राजरोसपणे सर्व ब्लॅकमनी बँकेत भरला असण्याची शक्यता कमी. आता या बॅकग्राऊंडवरमला एक सांगा की जर सगळा १५ लक्षकोटी रुपये परत बँकेत आले तर नोटाबंदी फसली कशी काय?जर लोक एक्सप्लनेशन देऊ शकले किंवा रकमा २.५० लाखाच्या आत असतील (कारण पैसे ब्लॅक असो की व्हाइट तेवढं एक्झेम्पशन आहेच) तर २० लाख अकाऊंटस तपासून हाती काही लागणार नाही. माझं म्हणणं पुन्हा एकदा सांगतो, ३ लाख कोटी डायरेक्ट चलनातूनच बाद होतील (ते बँकेत भरलेच जाणार नाहीत) ही सरकारची अपेक्षा पब्लीकनं फोल ठरवली आहे. तस्मात,प्रथम चरणातमुख्य उद्देश असफल झालायं. जर हेच ३/४ लाख कोटी बँकेत पकडण्यात सरकार यशस्वी झालं तर मोहीम यशस्वी झाली असा अर्थ होईल. पण ते द्वितीय चरणात असेल. आणि पब्लीकचं साहस बघता ती शक्यता कितपत आहे याविषयी साशंकता आहे.याला अनुषंगिक इतर मुद्दे आहेत
In reply to सहमत आहे by संजय क्षीरसागर
असे वाचावे.
In reply to याला अनुषंगिक इतर मुद्दे आहेत by संजय क्षीरसागर
कारण महागाई जैसे थे आहे.
In reply to याला अनुषंगिक इतर मुद्दे आहेत by संजय क्षीरसागर
रियली ?
In reply to कारण महागाई जैसे थे आहे. by अनुप ढेरे
Food inflation was 2.11 percent last month, lower than October's 3.32 percent.असली हायटेक आणि निरुपयोगी माहिती आहे. खरे भाव किराणामालाच्या दुकानात पाहा : तूर डाळ १३०, शेंगदाणे १००, शेंगदाणा तेल १५०, साखर, गहू, तांदूळ भाव जैसे थे. भाज्या (मटार सोडता) साधारण ४० रुपये. रियल इस्टेटमधे नक्की कुठे आणि एक्झॅक्ट किती भाव कमी आलेत ते नक्की कळवा.अन्न महागाई कमी होणे याचा
In reply to रियली ? by संजय क्षीरसागर
आकडेवारीवर जगता येतं का ?
In reply to अन्न महागाई कमी होणे याचा by अनुप ढेरे
भाज्या आणि फळं तर शिस्तित
In reply to आकडेवारीवर जगता येतं का ? by संजय क्षीरसागर
भाज्या आणि फळं तर शिस्तित स्वस्तं झाली आहेत ?
In reply to भाज्या आणि फळं तर शिस्तित by अनुप ढेरे
>>खोट्या नोटा अपेक्षापेक्षा
In reply to याला अनुषंगिक इतर मुद्दे आहेत by संजय क्षीरसागर
या बद्दल सहमत आहे
In reply to >>खोट्या नोटा अपेक्षापेक्षा by नितिन थत्ते
नोटाबंदीचं जस्टिफिकेशन म्हणून या खोट्या नोटा खूप जास्त आहेत अशी कुजबुज पसरवली गेली होती.येस. पण मी गामांच्या प्रतिसादाला उत्तर दिलंय. गामा म्हणतात त्याप्रमाणे सर्वच्या सर्व नोटा जमा झाल्या तर खोट्या नोटा बाद करण्याचा उद्देश फसला असा अर्थ निघेल कारण बँकानी स्वीकरतांना फक्त वॅलीड नोटाच घेतल्या आहेत.लेस कॅशमुळे महागाई ...
In reply to याला अनुषंगिक इतर मुद्दे आहेत by संजय क्षीरसागर
कॅशलेस प्रोमोशन? हा आजचा पीक
गोरमेंट वॉन्ट यो'र मनीज इन
In reply to कॅशलेस प्रोमोशन? हा आजचा पीक by फेदरवेट साहेब
ते रिलायंस काय गवमेंटची कंपनी
In reply to कॅशलेस प्रोमोशन? हा आजचा पीक by फेदरवेट साहेब
उलट
In reply to ते रिलायंस काय गवमेंटची कंपनी by डॉ सुहास म्हात्रे
लाईक पप्पू रनिंग द पास्ट
In reply to उलट by नितिन थत्ते
हाऊ क्युट मिस्टर मॉडरेटर
In reply to ते रिलायंस काय गवमेंटची कंपनी by डॉ सुहास म्हात्रे
फेदरवेटसाहेब,
In reply to हाऊ क्युट मिस्टर मॉडरेटर by फेदरवेट साहेब
हप्र, मुद्दा नीट समजावून घ्या आणि मग प्रतिसाद द्या
In reply to फेदरवेटसाहेब, by हतोळकरांचा प्रसाद
रिलायन्सफ्रेशवाल्याना विचारलं का असं का ते? विचारलं असतं तर तो रिलायन्सचा निर्णय आहे की त्या आऊटलेटचा निर्णय हे तरी कळले असते.कंपनीच्या आदेशाशिवाय एखादं आऊटलेट स्वतःचा असा परस्पर असा निर्णय घेऊ शकतं का , हे प्रथम तुम्ही स्वतःला विचारून पाहिलं का ?अर्ध्या माहितीवर डायरेक्ट सरकारवर टिका करण्याची मजा का गमवाजर सरकार कॅशलेस प्रमोशन करतंय तर रिलायंस सरकारी धोरणाला हरताळ कसं फासू शकतं असा त्यांचा प्रश्न आहे.कंपनीच्या आदेशाशिवाय एखादं
In reply to हप्र, मुद्दा नीट समजावून घ्या आणि मग प्रतिसाद द्या by संजय क्षीरसागर
उगीच वेड घेऊन पेडगावला जाण्याचा प्रकार चालू आहे
In reply to कंपनीच्या आदेशाशिवाय एखादं by हतोळकरांचा प्रसाद
पण असो, अर्ध्या माहितीवर डायरेक्ट सरकारवर टिका करण्याची मजा का गमवाकंपनीच्या धोरणाशिवाय कोणतंही आऊटलेट स्वतः परस्पर असा निर्णय घेऊ शकत नाही. ब्रांच मॅनेजर या पोस्टला ती ऑथॉरिटीच नाही हे सामन्यज्ञान आहे.रिलायन्स जिओ ने रिलायन्स फ्रेश मध्ये दोनच व्यवहार करू देण्याने कॅशलेसला कसा काय हरताळ फासला जातो तेही सांगा जमलं तर!तुम्ही जमलं तर समजावून घ्या. दोन व्यावहाराची मर्यादा आणि कॅशलेस इकॉनॉमीसाठी अशी कोणतीही मर्यादा नसणं यातला फरक समजेल अशी किमान अपेक्षा आहे.उगीच वेड घेऊन पेडगावला
In reply to उगीच वेड घेऊन पेडगावला जाण्याचा प्रकार चालू आहे by संजय क्षीरसागर
साधा मुद्दा आहे हो !
In reply to उगीच वेड घेऊन पेडगावला by हतोळकरांचा प्रसाद
Valid from 19th November 2016 till 08th January 2017कारण सध्या डिस्काऊंट ही नाही आणि वरती ही दोन व्यावहारांची मर्यादा आहे.कठीण आहे _/\_.
In reply to साधा मुद्दा आहे हो ! by संजय क्षीरसागर
बरं, गल्लोगल्ली कॅशलेस चे
In reply to उगीच वेड घेऊन पेडगावला by हतोळकरांचा प्रसाद
तुम्ही कोणत्या भारतात राहता
In reply to बरं, गल्लोगल्ली कॅशलेस चे by शब्दबम्बाळ
माझा विश्वास बसायचा न बसायचा
In reply to बरं, गल्लोगल्ली कॅशलेस चे by शब्दबम्बाळ
हप्र, आता वादविवाद सोडा.
In reply to माझा विश्वास बसायचा न बसायचा by हतोळकरांचा प्रसाद
संक्षी, तुम्हाला खरंच मुद्दा
In reply to हप्र, आता वादविवाद सोडा. by संजय क्षीरसागर
मोठ्या व्यवहारांच्यात कॅशलेस
In reply to संक्षी, तुम्हाला खरंच मुद्दा by हतोळकरांचा प्रसाद
नोटांचा पुरवठा पुरेसा होत
In reply to मोठ्या व्यवहारांच्यात कॅशलेस by नितिन थत्ते
हप्र,आशावाद सोडा आणि वास्तविक परिस्थिती डोळे उघडून पाहा
In reply to नोटांचा पुरवठा पुरेसा होत by हतोळकरांचा प्रसाद
"भारत कॅशलेसकडे हळूहळू का होईना पुढे जातोय" हा माझा निष्कर्ष/आशावाद सोडून द्यावा हा अट्टाहास का बरे? ....शिवाय ते सरकारच्या अपुऱ्या प्रयत्नांमुळे घडले कि लोकांना ते नको होते म्हणून घडले हे त्यावेळच्या परिस्थितीवर ठरवेन की!.....याला काही आधार?कारण कॅशलेसला कॉस्ट आहे आणि सरकारनं ती शून्य करण्याऐवजी लॉटरीचा खेळ चालू केला आहे. साधी गोष्ट आहे, जर पेट्रोलसारख्या नित्यनियमित गरजेला, कधीही वाढत असलेल्या किंमतीखेरीज, पुन्हा वर २.२०% कार्डचार्ज द्यावा लागला तरमोदीसुद्धा, स्वतःच्या पैश्यानी भरायची वेळ येईल तेव्हा कॅशच देतील.मग कसली आलीये घंटा कॅशलेस इकॉनॉमी ?सरकार कॅशलेसला साहाय्यभूत ठरणारे सगळे निर्णय एकाच दिवसात जाहीर करून टाकेल असे मलातरी वाटत नाही. येत्या बजेटमध्ये या मुद्द्यावर सरकार काय करते यातून सरकारचे कॅशलेस धोरण जास्त स्पष्ट होईल असे मला वाटते.कार्ड चार्जेस आणि नेट बँकीग चार्जेसमुळे बँकाना मिळणारा रेवेन्यू किती मजबूत आहे याची तुम्हाला कल्पनाच दिसत नाही. त्यातला कस्टमरच्या बोकांडी मारलेल्या सर्विस टॅक्समधून (जो जीएसटीनंतरही कायम राहील) सरकारला किती उत्पन्न आहे हे देखिल तुम्हाला माहिती नाही. जेटलींनी सर्विस टॅक्स कंप्लीट वेव करायच्या ऐवजी फक्त नोटा उपलब्ध होईपर्यंत गाजर दाखवलंय याचा अर्थ खुद्द सरकार तो मलीदा सोडायला तयार नाही. तुमच्या वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टमधे तर कॉस्ट ऑफ कॅशलेसचा साधा उल्लेख सुद्धा नाही कारण बहुदा त्यांना वाटतंय की जसा प्रगत देशात प्लास्टीक मनी कॉस्ट फ्री आहे तसाच इथे पण आहे. आता गोलपोस्ट चेंज वगैरे स्टँड सोडा आणि फालतू उदाहरणं देणं थांबवा. आणि फक्तकॉस्ट ऑफ कॅशलेसवर तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा.जेटलींनी सर्विस टॅक्स कंप्लीट
In reply to हप्र,आशावाद सोडा आणि वास्तविक परिस्थिती डोळे उघडून पाहा by संजय क्षीरसागर
आणि आता तर नवा जुलूम !
In reply to जेटलींनी सर्विस टॅक्स कंप्लीट by नितिन थत्ते
संक्षि, मी तुम्हाला तुमचा
In reply to हप्र,आशावाद सोडा आणि वास्तविक परिस्थिती डोळे उघडून पाहा by संजय क्षीरसागर
प्रतिसादांची गाझापट्टी होऊ नये म्हणून
In reply to संक्षि, मी तुम्हाला तुमचा by हतोळकरांचा प्रसाद
हप्र सन,
In reply to फेदरवेटसाहेब, by हतोळकरांचा प्रसाद
ह.ह.पु.वा. फेदरवेटसाहेब! छान
In reply to हप्र सन, by फेदरवेट साहेब
ए तू पॉईंटला कांविनियंट डिटूर
In reply to ह.ह.पु.वा. फेदरवेटसाहेब! छान by हतोळकरांचा प्रसाद
फेदरवेटसाहेब, वरच्या
In reply to ए तू पॉईंटला कांविनियंट डिटूर by फेदरवेट साहेब
फेवे,
In reply to ए तू पॉईंटला कांविनियंट डिटूर by फेदरवेट साहेब
ए तू पॉईंटला कांविनियंट डिटूर देते हाय रे, पॉईंट वर बोल नी, काय सुचला नाही का ह ह पु वा लिवने सोपे असले तरी इट्स अ साइन ऑफ ल्युनसी यु नो,हे निरिक्षण तर झकासंच आहे.ए संजू भावसाहेब
In reply to फेवे, by संजय क्षीरसागर
तुमच्या स्टाईल आणि बेअरींगला सलाम !
In reply to ए संजू भावसाहेब by फेदरवेट साहेब
एक नंबर !
In reply to ए संजू भावसाहेब by फेदरवेट साहेब
आपुन ब्रिटीस लोक्स काय दिला इंडियाला तर स्नॉबिश ऱ्हायचा कला दिला, साला घर मंदी खायला दाना नसला तरी चालल पर नाक हवेत फ्लोट करूनश्यानी पॅन्टच्या बिज्या पॉकेट मंदी हात घालत व्हीसल ब्लो करत चालता येने इज अ मस्ट हा भावसाहेब, आपुन प्रत्येका करता प्रे करते म्हणून आपुन कोणाचा लूज टॉक बी टोलरेट करीत नाय. सिम्पलमागचे जन्माला आपुन बी ब्रिटीस असला पायजे भावसाहेब. इकडचा पब्लिक इनम्रता इनम्रता म्हंते आनी एन वक्ताला शेपूट घालते.ब्रिटीश सभ्यतेनं मस्त टोला
In reply to फेवे, by संजय क्षीरसागर
फेवे, थत्त्यांनी मस्त ज्योक मारलायं !
In reply to हाऊ क्युट मिस्टर मॉडरेटर by फेदरवेट साहेब
थत्तेसाहेबांचा स्वभावच फार
In reply to फेवे, थत्त्यांनी मस्त ज्योक मारलायं ! by संजय क्षीरसागर
चाचा भावसाहेब मौक्यावर चौका
In reply to फेवे, थत्त्यांनी मस्त ज्योक मारलायं ! by संजय क्षीरसागर
संक्षिसर! बघा आता,
In reply to फेवे, थत्त्यांनी मस्त ज्योक मारलायं ! by संजय क्षीरसागर
संजय क्षीरसागर यांना काही शंका
नंतरचे करेक्शन
In reply to संजय क्षीरसागर यांना काही शंका by गामा पैलवान
नोव्हेंबर मध्ये नोट बंदी
In reply to नंतरचे करेक्शन by नितिन थत्ते
पण एसबीआय हे आकडे अधिकृतपणे
In reply to नंतरचे करेक्शन by नितिन थत्ते
तुम्हाला मुद्दा कळला आणि तुम्ही सरळ मान्य केला याबद्दल धन्यवाद !
In reply to संजय क्षीरसागर यांना काही शंका by गामा पैलवान
अधिकृत माहितीनुसार ५०० आणि १०००च्या नोटांचे १४.२ लक्षकोटी रुपये बाजारात विनिमयात होते. १५ लक्षकोटी ही रक्कम जास्त आहे म्हणजे खोट्या नोटा खपवल्या गेल्या आहेत, नाही का ?नक्की नोटा किती होत्या म्हणजे १४.२० लाख कोटी की १५.४० लाख कोटी यावर सगळी दरोमदार आहे. ब्लूमर्गच्या रिपोर्टनुसार खालील फिगर्स आहेतIt has been reported that 97%[41][42][43] of the demonetised notes are back in banks and banks have received Rs 14.97 trillion ($220 billion) as of December 30 out of the 15.4 trillion rupees that were demonetised. This is against the government's initial estimate that 5 trillion rupees would not return to the banking system. The return of 97% of money back in bank have a negative impact on government's move against black money.लिंकइथे मूळ मुद्याला असे काही
In reply to तुम्हाला मुद्दा कळला आणि तुम्ही सरळ मान्य केला याबद्दल धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
तुम्हाला प्रतिसादाचा अर्थही कळेनासा झाला आहे !
In reply to इथे मूळ मुद्याला असे काही by हतोळकरांचा प्रसाद
सरकारने भारतातल्या ढीगभर बँकांच्या नोटांची टोटल मात्र "साधी" वाटते, मौज आहेहे फारच विद्वत्तापूर्ण विधान आहे. विषय नीट समजावून घ्या. ही टोटल रोजच्या रोज घेतली जात होती आणि बँका आरबीआयला रिपोर्ट करत होत्या . त्या आधारेच किती नव्या नोटा चलनात आणायच्या हे ठरत होतं. तस्मात संपूर्ण डेटा आरबीआयकडे आहे, नव्हे असायलाच हवा इतका कॉमनसेन्स कुणालाही असायला हरकत नाही. आता तुम्ही ज्या आकड्यावर नजर लावून बसला आहात तो डिक्लेअर न होण्यामागे आरबीआय `डबल काऊंटींग' हे कारण देते आहे. म्हणजे वास्तविकात जमा झालेल्या नोटा आणि बँकांनी रिपोर्ट केलेल्या फिगर्स टॅली करतायंत. हा शुद्ध टिपी आहे कारण बँकानी नोटा मोजूनच आरबीआयकडे पाठवल्या आहेत. आता आरबीआय पुन्हा काय घंटा मोजणार ? त्यात म्हणे खोट्या नोटा सापडतायंत का शोधतायंत! मग बँकानी काय डोळे झाकून नोटा घेतल्या काय ? बँका म्हणजे काय मार्केट यार्डचा बाजार आहे का? पोलीसकेसची भीती घालून खोट्या नोटा बँकांनी तिथल्या तिथे श्रेडरमधे घातल्या आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी, हे पूर्वीपासूनच चालू होतं. निर्चनीकरणानंतर तर बँकानी आणखी दक्षता घेतली.म्हणजे वास्तविकात जमा
In reply to तुम्हाला प्रतिसादाचा अर्थही कळेनासा झाला आहे ! by संजय क्षीरसागर
माझ्यासारखी शब्दयोजना करुन उपयोग नाही !
In reply to म्हणजे वास्तविकात जमा by हतोळकरांचा प्रसाद
मग तर बँकांवर योग्य ती कारवाई करायला नको का?याचं उत्तर तुमच्याच लिंकमधे आहे.If five or more fake notes are detected in a single transaction, the fake notes are forwarded to the local police station. But, that's not all. A first information report (FIR) is also filed for further investigation.हेच कारण सांगून, त्या नोटा परत चलनात जाऊ नयेत आणि बँकाना आणि कस्टमरला पुढची झंझट नको म्हणून बँकानी तो प्रॅक्टीकल उपाय शोधला आहे.एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या नोटा आरबीआय ने डोळे झाकून बरोबर आहेत म्हणून बाजूला ठेवून द्याव्यात असे आपले म्हणणे आहे का?म्हणजे आरबीआयकडे वेळोवेळी आलेल्या जुन्या नोटा न मोजताच नुसत्या ठेऊन घेतल्या होत्या की काय? आणि आत्ता मोजायला सुरुवात केलीये ? किती समजूत काढणार स्वतःची ? आता खरा प्रकार काय आहे तो अत्यंत बारकाईनं केलेल्या या आभ्यासात आहे While the RBI Is Silent, Its Numbers Tell Us Demonetisation Has Failed . आणि त्याचाही निष्कर्श नेमका मी म्हणतो तसाच आहे :Is the RBI waiting for the government to first work out what spin it wants to give to this otherwise deeply embarrassing picture, particularly given the severe pain that demonetisation has inflicted on the people? It’s hard to think of any other plausible explanation for the RBI’s reticence, because one thing that is certain is that it’s not possible that the RBI does not have the data or hasn’t been able to put it together. It’s silence on the figures, however, only serves to confirm what its own data indirectly reveals. This silence, which must be broken at some time, can therefore achieve very little other than damaging further the credibility of India’s central bank.संक्षि, तेच तेच मुद्दे परत
In reply to माझ्यासारखी शब्दयोजना करुन उपयोग नाही ! by संजय क्षीरसागर
तुम्हाला बहुदा दोनच गोष्टी माहिती आहेत
In reply to संक्षि, तेच तेच मुद्दे परत by हतोळकरांचा प्रसाद
जमलं तर सोप्या भाषेत रूपांतरित करून इथे टाका म्हणजे थोडेफार समजेल माझ्यासारख्या सामान्य मिपाकरांना.सगळा लेख मराठीत मांडणं अशक्य आहे पण त्याचा मराठीत सारांश असा आहे :रिझर्व बँक बहुदा या शोचनीय स्थितीत सरकार काय पलटी मारतंय याची वाट बघते आहे कारण देशवासीयांनी निर्चलनीकरणाचा अतोनात त्रास सोसला आहे. रिझर्व बँकेच्या वेळ काढूपणाचा या वेगळा निष्कर्श काढणं अवघड आहे कारण रिझर्व बँकेकडे डेटा नाही किंवा त्यांना (अजून) त्याचं एकत्रिकरण करता येत नाही हे अशक्य आहे.संक्षि, १. मला काय येतं येत
In reply to तुम्हाला बहुदा दोनच गोष्टी माहिती आहेत by संजय क्षीरसागर
हि लिंक पहा.
In reply to संजय क्षीरसागर यांना काही शंका by गामा पैलवान
copy paste from facebook
एस गुरुमूर्ती--स्वदेशी
In reply to copy paste from facebook by ओम शतानन्द
विशुमित... एस
In reply to एस गुरुमूर्ती--स्वदेशी by विशुमित
<<<ते जे काही बोलतील ते
In reply to विशुमित... एस by संदीप डांगे
ळॉळ
In reply to एस गुरुमूर्ती--स्वदेशी by विशुमित
बेम्बट्या, 'काय' म्हटलंय या
In reply to ळॉळ by रामपुरी
@ ओमभाई
In reply to copy paste from facebook by ओम शतानन्द
बँकेबाहेर असलेल्या मोठ्या चालनी नोटा सोनं, शेअर्स आणि जमिनीत गुंतवला गेल्या. पण जर याच नोटा बँकिंग प्रणालीत आणल्या असत्या, तर लहान-लहान उद्योगांना अर्थपुरवठा झाला असता, खरीखुरी संपत्ती तयार झाली असती. व्याजदर आणि महागाई कमी झाली असती.५००/१००० च्या चलनी नोटां ऐवजी, लहान किंमतीच्या नोटा बाजारात आणुन सामान्यांना दिलासा देता येऊ शकला असता. मोदींनी त्याची सुरुवात तर दणकेबाज केलीय आणि त्यांच्याकडील प्रचंड इच्छा शक्ती पहिली तर येत्या काळात देशात प्रचंड बदल घडून येईल याविषयी माझ्या मनात तरी यत्किंचितही शंका नाहीआता तर ९७% नोटा बँकेत भरल्या गेल्या आहेत मग सरकारनं (तुमच्या भाषेत मोदींनी) आनंदोत्सवच करायला हवा होता. पण सरकार (म्हणजे जेटली) तर आरबीआयच्या फिगर्स येऊ द्या, मला नक्की आकडा माहित नाही असं म्हणतंय. या हिशेबानं जर सगळ्याच्या सगळ्या नोटा बँकेत आल्या असत्या तर निर्चलनीकरण १००% यशस्वी झालं असा अर्थ झाला असता की नाही ? मग सरकार (पक्षी मोदी) का गप्प बसलेत ? यावर तुम्ही प्रकाश पाडाल का ?2006 मध्ये मी सोनं खरेदी केलं
सरासरी भाव ८४०० लिंक
संक्रमणानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
मकरसंक्रांतीच्या तुम्हालाही
In reply to संक्रमणानिमित्त हार्दिक शुभेच्छा! by पैसा
@ हाप्र
कॉस्ट ऑफ कॅशलेस वरचं माझं (आणि इतर बरयाच सन्माननीय सदस्यांचं) मत कार्ड पेमेंटस धाग्यावर आलंच होतं, ते इथे परत चर्चिण्याची आवश्यकता वाटत नाही. तुम्हाला त्या धाग्याला परत भेट द्यायची असेल तर अवश्य द्याप्रायवेट बँकात खाती उघडून चार्जेस वाचवा असल्या भोंगळ सल्या व्यतिरिक्त काहीही निष्पन्न झालेलं नाही. तुम्ही परत धागा काढून नीट वाचा. कारण जिथे सरकारलाच मार्ग दिसत नाही तिथे इथले सदस्य काय करणार ? आणि इतकं असून तुम्हाला काही नामी शक्कल सुचली असेल तर इथे सांगा, जाहीर आभार मानले जातील. चर्चा ऑलरेडी झालीये करुन मुद्याला बगल मारु नका.हि कॉस्ट नसावीच याबद्दल कोणाचं दुमत असण्याची गरज नाही. पण नुकतीच कॅशलेसला सुरुवात झाली नाही तोपर्यंत दिलं तर सगळं परिपूर्ण द्या नाहीतर तुम्हाला काही करायचेच नाही हे मान्य करा हे तर्कट अजब वाटतं.जिथे कार्ड चार्जेस नाहीत तिथे कोणताही दत्तू कार्डच वापरतो त्यामुळे कुणी काहीच करत नाही हा भ्रम सोडा. आणि हे फार पूर्वापार चालू आहे. जिथे चार्जेस आहेत तिथे कॅशलेस करायला सरकार काय करणारे हा तुम्हाला प्रश्न आहे.ते चार्जेस मर्चन्टला किंवा बँकेला सहन करावे लागतातच ना वगैरे निराशावाद दाखवून कॅशलेसला विरोध मी तरी करणार नाही.हे तुफान विनोदी आहे. चार्जेस कुणी बेअर केले याचा जनतेला काही फरक पडत नाही. आणि सध्या जिथे बँक किंवा मर्चंट ते बेअर करतात त्या सेवा कॉस्टलेस आहेत इतकाच मुद्दा मी मांडला होता. त्याला निराशावाद वगैरे भानगड तुम्ही जोडली आहे. तो ही गैरसमज काढा.शेवटचा प्रतिसाद आपला म्हणजे आपण विजयी असे अजिबात नाही हे मत मलाही पूर्णपणे पटलेले आहे.ही मुद्दे संपल्यामुळे मनाची काढलेली समजूत असावी . कसला आलायं विजय ? तो दृष्टीकोनच चुकीचा आहे. एकतर तुमच्याकडे उत्तर आहे किंवा नाही. कॅशलेस कॉस्टलेस करण्यासाठी सरकारनं काय पावलं उचललीयेत ? आणि कॉस्टलेस पर्याय उपलब्ध झाल्याशिवाय कॅशलेस प्रमोट होणार नाही याचा तुम्ही काय प्रतिवाद करणार ? तुम्हाला २०१९ पर्यंत वाट बघायची तर बघा पण त्याचा अर्थ इतकाच की सध्या तुमच्याकडे काहीही उत्तर नाही.तुमचा ऍग्री टू डिसऍग्री वर
In reply to @ हाप्र by संजय क्षीरसागर
समोरच्याकडे मुद्दे नाहीत,
In reply to @ हाप्र by संजय क्षीरसागर
ओके !
In reply to समोरच्याकडे मुद्दे नाहीत, by हतोळकरांचा प्रसाद
सरकारने कॅशलेस होण्यासाठी कॉस्टलेस व्हावं हे तुम्ही मान्य करता आणि मीही.....हा फक्त विचारसरणीचा फरक आहे.सहमत.अनेक लोकांनी सांगितलेले आहे कि त्यांच्या कार्ड्स वर कुठेलेही चार्जेस लागत नाहीत. त्यावर तुमचे म्हणणे होते की, चार्जेस लागतातच फक्त ते इतर कोणीतरी सहन करतं!अर्थात ! नाही तर चार्जेस कुठे अदृश्य होतात ?म्हणजे जर मला लागत नसतील तर माझ्या खिशाला चाट लावून वगैरे मुद्दे बाजूला पडतात.असं कसं ? कस्टमरला पडले नाहीत म्हणजे झालं हा माझा पहिल्यापासून स्टँड आहे.हाच हिशेब लावून उत्पन्नकर पण मलिदाच आहे का मग?मलीदा शब्द पटला नसेल तर उत्पन्न म्हणू.बजेटमध्ये कॅशलेसला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काय करेल ते पाहू२०१९ च्या वाद्यापेक्षा हे योग्य आहे.शिवाय कॅशलेस व्यवहारांसाठी भीम सारखे अँप आणले आहेच कि ज्यात चार्जेस लागत नाहीतसगळ्या इंटरनेट एनेबल्ड सर्विसेसला डेटा चार्जेस लागतात आणि एकूण हिशेब तोच होतो.हातोळकर, आपला फार गोंधळ होत
ओक्के! आपल्या सल्ल्याबद्दल
In reply to हातोळकर, आपला फार गोंधळ होत by संदीप डांगे
कॅशलेस हवंय कोणाला?
घ्या! आणि आम्ही योजना फेल
In reply to कॅशलेस हवंय कोणाला? by नितिन थत्ते
सत्तर वर्षांच्या घाणीसाठी आपण
In reply to घ्या! आणि आम्ही योजना फेल by हतोळकरांचा प्रसाद
मी तरी अशा योजना न आणणाऱ्या
In reply to सत्तर वर्षांच्या घाणीसाठी आपण by संदीप डांगे
माझं काही मत नाही हो! मी फक्त
In reply to मी तरी अशा योजना न आणणाऱ्या by हतोळकरांचा प्रसाद
ओके! मंग बरुबरंय तुमचं!
In reply to माझं काही मत नाही हो! मी फक्त by संदीप डांगे