बनावट नोटा , दहशतवाद आणि काळा पैसा नष्ट करणे हा नोटाबंदीचा मुख्य उद्देश होता, तो कितपत यशस्वी झाला हे थोड्याच दिवसात कळेल. परंतू, नोटाबंदी हा ह्यावर कायमस्वरूपी इलाज असूच शकत नाही हे सरकारलाही माहीत असताना असा अचानक नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी का घेतला असावा?
पंतप्रधानांनी निवडणुक प्रचारादरम्यान स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा देशात आणू हे आश्वासन दिले होते, सत्तेत येऊन दोन वर्ष झाली तरी एक फुटकी कवडीही आपण आणू शकलो नाही ह्याची सल त्यांना लागून होती. दरम्यान पंतप्रधानांनी मिपावरील माझा हा लेख वाचला असावा, हे काम सोपे नाही हेही त्याना कळून चुकले. लगेचच त्यांनी आपला मोर्चा देशातील काळ्या पैशाकडे वळवला. सरकारी यंत्रणा कमीतकमी वापरून लवकरात लवकर हा काळा पैसा कसा नष्ट करता येईल ह्याबद्दल त्यांनी काही अर्थचक्रमांचे सल्ले घेतले. अधिक मुल्याच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला त्यांना पटला. हा निर्णय घेताना गुप्तता पाळण्याची अट स्वतःवर लादून घेतली आणि ५०० व १००० च्या जुन्या नोटा रद्द करून २००० ची नवीन नोट चलनात आणून अडचणींच्या खाईत जाणारा 'बायपास' काढला. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पुढील ५० दिवसात सरकारच्या अपरिपक्व निर्णयाचे दुष्परिणाम दिसू लागले. ५० दिवस सामान्य जनतेचे रोकड टंचाईमुळे हाल झाले. जि.म. बँकांना नोटाबदलीला बंदी व नवीन चलपुरवठा न केल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेली. मुळात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधानांनी ग्रामीण भागाचा विचार केलाच नाही. पंतप्रधानांच्या एका अपरिपक्व निर्णयामुळे ग्रामीण जनतेचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे.
वाचने
51358
प्रतिक्रिया
312
मिसळपाव
प्रतिक्रिया
<<<ते जे काही बोलतील ते
In reply to विशुमित... एस by संदीप डांगे
ळॉळ
In reply to एस गुरुमूर्ती--स्वदेशी by विशुमित
बेम्बट्या, 'काय' म्हटलंय या
In reply to ळॉळ by रामपुरी
@ ओमभाई
In reply to copy paste from facebook by ओम शतानन्द
बँकेबाहेर असलेल्या मोठ्या चालनी नोटा सोनं, शेअर्स आणि जमिनीत गुंतवला गेल्या. पण जर याच नोटा बँकिंग प्रणालीत आणल्या असत्या, तर लहान-लहान उद्योगांना अर्थपुरवठा झाला असता, खरीखुरी संपत्ती तयार झाली असती. व्याजदर आणि महागाई कमी झाली असती.५००/१००० च्या चलनी नोटां ऐवजी, लहान किंमतीच्या नोटा बाजारात आणुन सामान्यांना दिलासा देता येऊ शकला असता. मोदींनी त्याची सुरुवात तर दणकेबाज केलीय आणि त्यांच्याकडील प्रचंड इच्छा शक्ती पहिली तर येत्या काळात देशात प्रचंड बदल घडून येईल याविषयी माझ्या मनात तरी यत्किंचितही शंका नाहीआता तर ९७% नोटा बँकेत भरल्या गेल्या आहेत मग सरकारनं (तुमच्या भाषेत मोदींनी) आनंदोत्सवच करायला हवा होता. पण सरकार (म्हणजे जेटली) तर आरबीआयच्या फिगर्स येऊ द्या, मला नक्की आकडा माहित नाही असं म्हणतंय. या हिशेबानं जर सगळ्याच्या सगळ्या नोटा बँकेत आल्या असत्या तर निर्चलनीकरण १००% यशस्वी झालं असा अर्थ झाला असता की नाही ? मग सरकार (पक्षी मोदी) का गप्प बसलेत ? यावर तुम्ही प्रकाश पाडाल का ?2006 मध्ये मी सोनं खरेदी केलं
सरासरी भाव ८४०० लिंक
संक्रमणानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
मकरसंक्रांतीच्या तुम्हालाही
In reply to संक्रमणानिमित्त हार्दिक शुभेच्छा! by पैसा
@ हाप्र
कॉस्ट ऑफ कॅशलेस वरचं माझं (आणि इतर बरयाच सन्माननीय सदस्यांचं) मत कार्ड पेमेंटस धाग्यावर आलंच होतं, ते इथे परत चर्चिण्याची आवश्यकता वाटत नाही. तुम्हाला त्या धाग्याला परत भेट द्यायची असेल तर अवश्य द्याप्रायवेट बँकात खाती उघडून चार्जेस वाचवा असल्या भोंगळ सल्या व्यतिरिक्त काहीही निष्पन्न झालेलं नाही. तुम्ही परत धागा काढून नीट वाचा. कारण जिथे सरकारलाच मार्ग दिसत नाही तिथे इथले सदस्य काय करणार ? आणि इतकं असून तुम्हाला काही नामी शक्कल सुचली असेल तर इथे सांगा, जाहीर आभार मानले जातील. चर्चा ऑलरेडी झालीये करुन मुद्याला बगल मारु नका.हि कॉस्ट नसावीच याबद्दल कोणाचं दुमत असण्याची गरज नाही. पण नुकतीच कॅशलेसला सुरुवात झाली नाही तोपर्यंत दिलं तर सगळं परिपूर्ण द्या नाहीतर तुम्हाला काही करायचेच नाही हे मान्य करा हे तर्कट अजब वाटतं.जिथे कार्ड चार्जेस नाहीत तिथे कोणताही दत्तू कार्डच वापरतो त्यामुळे कुणी काहीच करत नाही हा भ्रम सोडा. आणि हे फार पूर्वापार चालू आहे. जिथे चार्जेस आहेत तिथे कॅशलेस करायला सरकार काय करणारे हा तुम्हाला प्रश्न आहे.ते चार्जेस मर्चन्टला किंवा बँकेला सहन करावे लागतातच ना वगैरे निराशावाद दाखवून कॅशलेसला विरोध मी तरी करणार नाही.हे तुफान विनोदी आहे. चार्जेस कुणी बेअर केले याचा जनतेला काही फरक पडत नाही. आणि सध्या जिथे बँक किंवा मर्चंट ते बेअर करतात त्या सेवा कॉस्टलेस आहेत इतकाच मुद्दा मी मांडला होता. त्याला निराशावाद वगैरे भानगड तुम्ही जोडली आहे. तो ही गैरसमज काढा.शेवटचा प्रतिसाद आपला म्हणजे आपण विजयी असे अजिबात नाही हे मत मलाही पूर्णपणे पटलेले आहे.ही मुद्दे संपल्यामुळे मनाची काढलेली समजूत असावी . कसला आलायं विजय ? तो दृष्टीकोनच चुकीचा आहे. एकतर तुमच्याकडे उत्तर आहे किंवा नाही. कॅशलेस कॉस्टलेस करण्यासाठी सरकारनं काय पावलं उचललीयेत ? आणि कॉस्टलेस पर्याय उपलब्ध झाल्याशिवाय कॅशलेस प्रमोट होणार नाही याचा तुम्ही काय प्रतिवाद करणार ? तुम्हाला २०१९ पर्यंत वाट बघायची तर बघा पण त्याचा अर्थ इतकाच की सध्या तुमच्याकडे काहीही उत्तर नाही.तुमचा ऍग्री टू डिसऍग्री वर
In reply to @ हाप्र by संजय क्षीरसागर
समोरच्याकडे मुद्दे नाहीत,
In reply to @ हाप्र by संजय क्षीरसागर
ओके !
In reply to समोरच्याकडे मुद्दे नाहीत, by हतोळकरांचा प्रसाद
सरकारने कॅशलेस होण्यासाठी कॉस्टलेस व्हावं हे तुम्ही मान्य करता आणि मीही.....हा फक्त विचारसरणीचा फरक आहे.सहमत.अनेक लोकांनी सांगितलेले आहे कि त्यांच्या कार्ड्स वर कुठेलेही चार्जेस लागत नाहीत. त्यावर तुमचे म्हणणे होते की, चार्जेस लागतातच फक्त ते इतर कोणीतरी सहन करतं!अर्थात ! नाही तर चार्जेस कुठे अदृश्य होतात ?म्हणजे जर मला लागत नसतील तर माझ्या खिशाला चाट लावून वगैरे मुद्दे बाजूला पडतात.असं कसं ? कस्टमरला पडले नाहीत म्हणजे झालं हा माझा पहिल्यापासून स्टँड आहे.हाच हिशेब लावून उत्पन्नकर पण मलिदाच आहे का मग?मलीदा शब्द पटला नसेल तर उत्पन्न म्हणू.बजेटमध्ये कॅशलेसला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार काय करेल ते पाहू२०१९ च्या वाद्यापेक्षा हे योग्य आहे.शिवाय कॅशलेस व्यवहारांसाठी भीम सारखे अँप आणले आहेच कि ज्यात चार्जेस लागत नाहीतसगळ्या इंटरनेट एनेबल्ड सर्विसेसला डेटा चार्जेस लागतात आणि एकूण हिशेब तोच होतो.हातोळकर, आपला फार गोंधळ होत
ओक्के! आपल्या सल्ल्याबद्दल
In reply to हातोळकर, आपला फार गोंधळ होत by संदीप डांगे
कॅशलेस हवंय कोणाला?
घ्या! आणि आम्ही योजना फेल
In reply to कॅशलेस हवंय कोणाला? by नितिन थत्ते
सत्तर वर्षांच्या घाणीसाठी आपण
In reply to घ्या! आणि आम्ही योजना फेल by हतोळकरांचा प्रसाद
मी तरी अशा योजना न आणणाऱ्या
In reply to सत्तर वर्षांच्या घाणीसाठी आपण by संदीप डांगे
माझं काही मत नाही हो! मी फक्त
In reply to मी तरी अशा योजना न आणणाऱ्या by हतोळकरांचा प्रसाद
ओके! मंग बरुबरंय तुमचं!
In reply to माझं काही मत नाही हो! मी फक्त by संदीप डांगे
जन्म आधीच झालाय,
In reply to माझं काही मत नाही हो! मी फक्त by संदीप डांगे
संकुचित मनाची आणि अर्धवट
In reply to जन्म आधीच झालाय, by lakhu risbud
काय म्हणता?
In reply to संकुचित मनाची आणि अर्धवट by संदीप डांगे
आपल्या आवडत्या पक्षाविरुद्ध
In reply to काय म्हणता? by lakhu risbud
डुप्लिकेट आयडी
In reply to आपल्या आवडत्या पक्षाविरुद्ध by संदीप डांगे
अनुल्लेखाने मारायचं
In reply to डुप्लिकेट आयडी by lakhu risbud
ट्रुमनजी,
हा कुठे झालेला संवाद आहे ?
In reply to ट्रुमनजी, by निष्पक्ष सदस्य
बाकि नोटबंदी निर्णय गंडलेला आहे हे मात्र नक्की.हे कुणी म्हटलंय ?त्यांचं व्यक्तिगत मत आहे जे
In reply to हा कुठे झालेला संवाद आहे ? by संजय क्षीरसागर
धन्यवाद !
In reply to त्यांचं व्यक्तिगत मत आहे जे by संदीप डांगे
नाही हो इथेच या धाग्यावरचा
In reply to धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
धन्यवाद!
In reply to नाही हो इथेच या धाग्यावरचा by हतोळकरांचा प्रसाद