रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कचऱ्यात जातील ना सरळ,
गुड.
दोन परस्परविरोधी बातम्या -
बँकेच्या खात्यातून बँकेत जाऊन
हो
ज्या प्रकारे कायदेकानून कडक
काळ्याचं पांढरं करणे हा
अम्नेस्टीच्या वेळीच नोटा रद्द
अम्नेस्टीच्या वेळीच नोटा रद्द होणार आहेत हे सांगितले असते तर काय झाले असते?जे काळा पैसा बनवतात अश्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्या माहितीचा उपयोग करून "सरळपणे काळ्या पैशातील ३०-६०-९०% (कर+दंड) सरकारला देतील" की "तो पैसा सरकारला शोधायला अधिक कठीण पडेल अश्या रितीने लपवायचा प्रयत्न करतील"? या प्रश्नाच्या उत्तरात तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे.पाचशेच्या नवीन नोटा बँकेत
"तिकडे आपले सैनिक सीमेवर....
आँ??
काळ्या पैशाचे बीज
काळा पैसा हटवण्याच्या
>>><<<<काळा पैसा हटवण्याच्या
एक वैध चलन सरकारच्या मर्जीने
आमच्या भागातील सर्व एटीएमचे
धागाकर्त्याची परवानगी असेल तर
चालेल की
ऑके टाकतो आता.
५०१
अडचण होते आहे हे मान्य
आम्ही
आता कसा काळा पैसा बाहेर आला
असं सणासुदीच्या मंगल दिवसात
//सारा काळा पैसा नोटांच्या
जनतेला काय हवंय हे सरकारला
TRANSACTION TAX STRUCTURE
+१
२०,००० किंवा तत्सम
नेटबँकिंगचे व्यवहार अनिवार्य
सगासर व कप्तान शी सहमत!
मला वाटतं ऑनलाइन/कॅशलेस
१. २००० रुपयाच्या नव्या नोटा
धन्यवाद सरजी, प्रतिसाद आवडला
"आपल्याच व्हॉट बँकेवर कुर्
जबरदस्त सहमत....
जुन्या पाचशे-हजारच्या नोटा
2019 ला मोदी निवडून आले तर
<<<जुन्य नोटेत गांधीजी
येथील काही प्रतिसाद वाचून
?
2000 च्या नोटा चुकीच्या
जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा. ..
जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा. ..
माझ्या अजून एक गोष्ट लक्षात
जमा पैसा सगळाच काळा नव्हे..
अभिनंदन, हे सगळे PMO च्या मेल
गैरसोय कमालीचीये पण निर्णय नामी आहे!
१. सद्या बँकामध्ये जमा होणारा
जादा पैशाच्या उपलब्धतेने