मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs…
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वाचने
311129
प्रतिक्रिया
1112
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगासर व कप्तान शी सहमत!
In reply to नेटबँकिंगचे व्यवहार अनिवार्य by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला वाटतं ऑनलाइन/कॅशलेस
In reply to असं सणासुदीच्या मंगल दिवसात by सतिश गावडे
१. २००० रुपयाच्या नव्या नोटा
In reply to असं सणासुदीच्या मंगल दिवसात by सतिश गावडे
धन्यवाद सरजी, प्रतिसाद आवडला
In reply to १. २००० रुपयाच्या नव्या नोटा by मृत्युन्जय
"आपल्याच व्हॉट बँकेवर कुर्
In reply to १. २००० रुपयाच्या नव्या नोटा by मृत्युन्जय
जबरदस्त सहमत....
In reply to "आपल्याच व्हॉट बँकेवर कुर् by निओ१
जुन्या पाचशे-हजारच्या नोटा
2019 ला मोदी निवडून आले तर
In reply to जुन्या पाचशे-हजारच्या नोटा by चिनार
<<<जुन्य नोटेत गांधीजी
In reply to जुन्या पाचशे-हजारच्या नोटा by चिनार
येथील काही प्रतिसाद वाचून
?
In reply to येथील काही प्रतिसाद वाचून by निओ१
2000 च्या नोटा चुकीच्या
जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा. ..
In reply to 2000 च्या नोटा चुकीच्या by Rahul D
जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा. ..
In reply to 2000 च्या नोटा चुकीच्या by Rahul D
माझ्या अजून एक गोष्ट लक्षात
जमा पैसा सगळाच काळा नव्हे..
अभिनंदन, हे सगळे PMO च्या मेल
In reply to जमा पैसा सगळाच काळा नव्हे.. by राही
गैरसोय कमालीचीये पण निर्णय नामी आहे!
In reply to जमा पैसा सगळाच काळा नव्हे.. by राही
१. सद्या बँकामध्ये जमा होणारा
In reply to जमा पैसा सगळाच काळा नव्हे.. by राही
जादा पैशाच्या उपलब्धतेने
In reply to १. सद्या बँकामध्ये जमा होणारा by डॉ सुहास म्हात्रे
सद्या सरकार व रिझर्व बँक
In reply to जादा पैशाच्या उपलब्धतेने by मार्मिक गोडसे
शिवाय बँकाची वाढलेली तरलतेतून
In reply to सद्या सरकार व रिझर्व बँक by डॉ सुहास म्हात्रे
आजच्या मटातील बातमी.जिल्हा
In reply to शिवाय बँकाची वाढलेली तरलतेतून by मार्मिक गोडसे
बरे, हे चलन अधिकृतपणे सर्वच
असे नेमके प्रश्न विचारायचे
In reply to बरे, हे चलन अधिकृतपणे सर्वच by हतोळकरांचा प्रसाद
:):)
In reply to असे नेमके प्रश्न विचारायचे by मोदक
नोटा रद्द करण्याची भूमिका
लिंक खाली दिली आहे.
In reply to नोटा रद्द करण्याची भूमिका by शाम भागवत
हि लिंक अनकट मुलाखतीची आहे
In reply to लिंक खाली दिली आहे. by शाम भागवत
धन्यवाद. _/\_
In reply to हि लिंक अनकट मुलाखतीची आहे by गणेश उमाजी पाजवे
काळा पैसा बद्दल भरपूर बोलल्या
ते च तर वरील लिंकमधे आहे. :))
In reply to काळा पैसा बद्दल भरपूर बोलल्या by John McClain
जाली नोट बनवणे हे त्याचे
In reply to काळा पैसा बद्दल भरपूर बोलल्या by John McClain
कुणाला दोन चारशेच्या
मला वाटते.....
In reply to कुणाला दोन चारशेच्या by सतिश गावडे
काळा पैसा पकडणे आणि थांबवणे
गोव्व्यातले मोदी
गोळाबेरीज
जणू नैसर्गिक आपत्ती या देशावर
In reply to गोळाबेरीज by अर्धवटराव
नेमकं उलट
In reply to जणू नैसर्गिक आपत्ती या देशावर by संदीप डांगे
माझ्यामते सद्य परिस्थितीची
In reply to नेमकं उलट by अर्धवटराव
सद्यः परिस्थिती...
In reply to माझ्यामते सद्य परिस्थितीची by संदीप डांगे
अॅग्री टू डिसॅग्री!
In reply to सद्यः परिस्थिती... by अर्धवटराव
+१०००
In reply to सद्यः परिस्थिती... by अर्धवटराव
१००% सहमत
In reply to सद्यः परिस्थिती... by अर्धवटराव
छोट्या शहरांमध्ये व
In reply to १००% सहमत by ट्रेड मार्क
तुम्ही जरा जास्तच ताणलं नाही का?
In reply to छोट्या शहरांमध्ये व by संदीप डांगे
मी बाकीचं काहीच बोललो नाही,
In reply to तुम्ही जरा जास्तच ताणलं नाही का? by ट्रेड मार्क
>>>>देशातील प्रत्येक जण
In reply to छोट्या शहरांमध्ये व by संदीप डांगे
=)) =)) =))
In reply to >>>>देशातील प्रत्येक जण by मोदक
विरोधासाठी लॉजिक नाही लावत
In reply to >>>>देशातील प्रत्येक जण by मोदक
मला तर मूळ मुद्दा आणि तुमचा
In reply to छोट्या शहरांमध्ये व by संदीप डांगे
आले लक्षात! माझाही असाच अंदाज
In reply to मला तर मूळ मुद्दा आणि तुमचा by मृत्युन्जय
ही सरकारचीच चूक आहे ही काही
In reply to माझ्यामते सद्य परिस्थितीची by संदीप डांगे
दिवस दिवस उभे राहावे लागलेले
In reply to ही सरकारचीच चूक आहे ही काही by हतोळकरांचा प्रसाद
दिवस दिवस उभे राहावे लागलेले आहेत का कोणी इथे?आपला हितसंबंधी हेतू साधायला इतका विपर्यास आपल्या देशात नीतीपूर्ण राजकारण असतो... नाहीतरी शेवटी बघायला कोण येणार आहे ?! =))मी केवळ अर्ध्या-पाऊण तासात
In reply to दिवस दिवस उभे राहावे लागलेले by डॉ सुहास म्हात्रे
माझे काम दहा मिनिटात झालं,
In reply to मी केवळ अर्ध्या-पाऊण तासात by डॉ सुहास म्हात्रे
गुड! म्हणजे हे विरोधकांचं
In reply to माझे काम दहा मिनिटात झालं, by संदीप डांगे
ओहो-
In reply to नेमकं उलट by अर्धवटराव
हीच फिलॉसॉफी...
In reply to ओहो- by अन्नू
एक किस्सा सांगतो
In reply to हीच फिलॉसॉफी... by अर्धवटराव
रिलायन्स मॉल मध्ये डेबिट
In reply to एक किस्सा सांगतो by अन्नू
त्यांच्याकडे नसेल कार्ड तर?
In reply to रिलायन्स मॉल मध्ये डेबिट by पिशी अबोली
'सुट्टे नाहीत' या कारणाने
In reply to त्यांच्याकडे नसेल कार्ड तर? by संदीप डांगे
सध्या तर इमर्जन्सी आहे
In reply to 'सुट्टे नाहीत' या कारणाने by पिशी अबोली
वाटलंच होतं हे वाक्य लग्गेच
In reply to सध्या तर इमर्जन्सी आहे by संदीप डांगे
अहो ताई, कॉमन सेन्स आहे की
In reply to वाटलंच होतं हे वाक्य लग्गेच by पिशी अबोली
२००० ची नोट कायद्याने
In reply to अहो ताई, कॉमन सेन्स आहे की by संदीप डांगे
हा तुमचा मूळ मुद्दा. आता
In reply to २००० ची नोट कायद्याने by पिशी अबोली
काका??
In reply to वाटलंच होतं हे वाक्य लग्गेच by पिशी अबोली