मुलगी आता एकड़चि झालेली आहे, आणि तीच चांगल व्हावे म्हणूनच एकड़ आणली आहे. पुढील सर्व सुखी दुक्खि आयुष्य याच घरातच आहे तीच!
लग्न झालेल्या मुलीने प्रायोरिटी सासरी दिलेली उत्तम!
नवरयाची सध्या इतकी परिस्थिति नसेल की फ़क्त नवरा-बायको वेगळ घर घेऊन राहतील. पुढच सांगत येत नाही, पण सध्या नवरा 0 असल्यासारखा आहे! पण येणाऱ्या काळात 100 असेल!
नवरा नीट वागत ही नसेल, कारण असेल त्याला पण! कोण मुद्दाम मुर्ख पणा करेल!
आशे संस्कार ही नाहीत की सकख्या आई बापाचं बेधड़क अपमान होईल!
आई बापन कोणत्या कष्टानिे आयुष्य बनवले, त्यामुळे त्यांचे पन देने आहे!
मुलीला आपल्याच भारवश्यावर सासरी सोपवले आहे, आणि तिहि आपल्याच साठी आलेली आहे, तीचीही योग्य काळजी घेणे आहेच!
नवर्याने बायकोसाठी आता परन्त काय दिले काय नाही हे बघताना, त्याच्या परिस्थिति नुसार जस जमेल तस केला आहे! सध्या अत्यंत खलाकिचि वाटेल, पण येणार काळ उत्तम असेल याची शाश्वती आहे!
लग्न म्हणजे हकक नाही, त्यामुळे आपल्याला जैसे वाटेल तसे वागले तरी हरकत नाही, फ़क्त त्या वाग्न्यामुळे इतर लोकांना मुख्यतः स्वताच्याच् नवर्याला त्रास होऊ नए एवढेच!
सून म्हणून सासरी एक अपेक्षा असते की, सुनने सासरी जास्त वेळ काढावा, तुम्हालाही सून आली की ऎसे वाटनारच!
सुनेला फ़क्त ते ओझे वाटू नए!
रागाच्या भरात माणूस काहीही बोलू शकतो!
त्यामुळे आधीच शांत पाने बोलले तर तोच वांचू शकतो! लहान पणा पासूनचि तन तन करायची सवय आता तरी लग्न झाल्यावर निदान बंद करावी!
आजु बाजूचे हाय प्रोफाइल दिसतात म्हणजे आपण पण तसेच वागले पाहिजे ऎसे नाहीच!
नवर्याचे अश्रु चे कारण बायकोला कळलेच नाहीत तर त्या कालजाच काय उपयोग!
शेवटी आपणही कुठल्या तरी लहान् गावतुनच एथ परन्त आलो आहोत! आणि अजुन तर परदेश पण गांठायचा आहे!
आपल्या लोकांमुळेच तर आपण जगत आहोत. अद्चणीच्या वेळेस हेच लोक मदत कारणारे आहेत! मग त्यांचे पण भले करावे! आपला काय संपणारे का काय!
**शेवटी सर्व गोष्टि वेळीच कळून चांगल्या झाल्या व् केल्या तर मज्जा आहे आयुष्यात**
वाचने
29103
प्रतिक्रिया
143
मिसळपाव
प्रतिक्रिया
सार्वजनिक घाटावरची मौज
In reply to व्यक्तिगत धुणी. by प्रभाकर पेठकर
तक्रार न करता जगायला शिका
In reply to व्यक्तिगत धुणी. by प्रभाकर पेठकर
+१११११
In reply to व्यक्तिगत धुणी. by प्रभाकर पेठकर
सहमत.
In reply to एकच पर्याय. by प्रभाकर पेठकर
हमारी व्यथा क्यूँ कथा हो गयी
=))
In reply to हमारी व्यथा क्यूँ कथा हो गयी by संदीप डांगे
एक गुजराती म्हण.
??
In reply to एक गुजराती म्हण. by बाजीप्रभू
पाळायचे असेल!
In reply to ?? by प्रभाकर पेठकर
पिंजरा
In reply to पाळायचे असेल! by अजया
आणि जावयाला?
In reply to एक गुजराती म्हण. by बाजीप्रभू
क्या बात है!
घरात येणारी मांजर आणि येणारी
लग्गेच घटस्फोट घ्यावा
ऑन या सिरीयस नोट,
प्रतिसाद खूप आवडला..
In reply to ऑन या सिरीयस नोट, by संदीप डांगे
+१
In reply to ऑन या सिरीयस नोट, by संदीप डांगे
एक नवं माणूस आल्याने बदलणारे
In reply to ऑन या सिरीयस नोट, by संदीप डांगे
आप्पा साहेब, थोडं थांबा,
In reply to एक नवं माणूस आल्याने बदलणारे by अप्पा जोगळेकर
स्वतःचे काही चुकतंय का तिकडे
In reply to ऑन या सिरीयस नोट, by संदीप डांगे
+१११११११११
In reply to ऑन या सिरीयस नोट, by संदीप डांगे
नवरा नीट वागत नसेल, त्याला कारण असेल
सहमत
In reply to नवरा नीट वागत नसेल, त्याला कारण असेल by सामान्य वाचक
हे घ्या औषध..तुमच्या
नवरयाची सध्या इतकी परिस्थिति
नवरयाची सध्या इतकी परिस्थिति नसेल की फ़क्त नवरा-बायको वेगळ घर घेऊन राहतील. पुढच सांगत येत नाही, पण सध्या नवरा 0 असल्यासारखा आहे! पण येणाऱ्या काळात 100 असेल!हे नवर्यानेच ठरवलंय का?नवरा नीट वागत ही नसेल, कारण असेल त्याला पण! कोण मुद्दाम मुर्ख पणा करेल!हे बायकोच्या बाबतीत ही होउ शकेल नामुलगी आता एकड़चि झालेली आहे, आणि तीच चांगल व्हावे म्हणूनच एकड़ आणली आहे. पुढील सर्व सुखी दुक्खि आयुष्य याच घरातच आहे तीच!तीच्या आईवडीलांकडे तीचं चांगलं नव्हतं का? आणि कशा वरुन नवर्याच्या घरात तिचं चांगलं होणारे? नवरा आणि सासु सासरेच ठरवणार का हे?नवर्याने बायकोसाठी आता परन्त काय दिले काय नाही हे बघताना, त्याच्या परिस्थिति नुसार जस जमेल तस केला आहे! सध्या अत्यंत खलाकिचि वाटेल, पण येणार काळ उत्तम असेल याची शाश्वती आहे!हे म्हणजे अगदी आमची जमीन विकुन आमच्याकडे बक्कळ पैसा येईल असे भाकीत केल्यासारखे वाटते. नवर्याचे इनकम काहीच नसेल तर ही खुपच दुर्दैवी गोष्ट आहे प्रत्येक बायकोसाठी. कमावत्या नवर्याला बायको मान देईलच पण रिकामटेकड्या नवर्यामुळे तीची अवहेलना होत असेल तर कठीण आहे. निदान बायकोने तरी नोकरी किंवा उद्योग धंदा करुन पैसे कमावेत जेणेकरुन आपल्या बेसिक गरजा भागवण्यासाठी बायकोला सासु सासर्यांपुढे हात पसरावे लागणार नाहीत.पण सध्या नवरा 0 असल्यासारखा
In reply to नवरयाची सध्या इतकी परिस्थिति by कविता१९७८
मस्त आहे, कलगीतुरा....
कलगीतुरा
काहीही हं चित्रगुप्तकाका,
In reply to कलगीतुरा by चित्रगुप्त
किती शतकं ह्याच चर्चा करणार
हुश्श.. कुणाला तरी जाम शिव्या
In reply to किती शतकं ह्याच चर्चा करणार by पिलीयन रायडर
खफवर अजूनही पुरावा आहे.
In reply to हुश्श.. कुणाला तरी जाम शिव्या by पिलीयन रायडर
नवर्याची परवानगी घेतली होती
In reply to खफवर अजूनही पुरावा आहे. by रेवती
अर्थात! अब्ला नारी असल्याने
In reply to नवर्याची परवानगी घेतली होती by पिलीयन रायडर
काय चौकार- षटकार चालूएत गं
In reply to नवर्याची परवानगी घेतली होती by पिलीयन रायडर
दोघींचेही प्रतिसाद
In reply to खफवर अजूनही पुरावा आहे. by रेवती
विचार रुपी तीर्थ पिऊन धन्य
In reply to खफवर अजूनही पुरावा आहे. by रेवती
आमचा बोका गार करायला एखादी
In reply to किती शतकं ह्याच चर्चा करणार by पिलीयन रायडर
माझ्या आत्मरुपी बोक्याबद्दल
In reply to आमचा बोका गार करायला एखादी by बोका-ए-आझम
अपर्णाताई रामतीर्थकर आणि
In reply to माझ्या आत्मरुपी बोक्याबद्दल by पिलीयन रायडर
छे!!! आपली काय कुवत बाबा!!
In reply to अपर्णाताई रामतीर्थकर आणि by मोदक
मला एकदम रिचर्ड डॉकिन्स
In reply to अपर्णाताई रामतीर्थकर आणि by मोदक
अच्छा!
In reply to माझ्या आत्मरुपी बोक्याबद्दल by पिलीयन रायडर
तो सीट ओरखडणारा बोका तोच काय?
In reply to माझ्या आत्मरुपी बोक्याबद्दल by पिलीयन रायडर
=))
In reply to तो सीट ओरखडणारा बोका तोच काय? by बॅटमॅन
काय तीच तीच चर्चा रे बाबा !
यावर 1 उपाय आहे
ख्यी ख्यी ख्यी! आवडलंय हे
In reply to यावर 1 उपाय आहे by सामान्य वाचक
पण मग ते वंशाला दिवा द्यायचं
In reply to ख्यी ख्यी ख्यी! आवडलंय हे by पिशी अबोली
लै डोसकं खाजवलं पण ह्ये काई
In reply to पण मग ते वंशाला दिवा द्यायचं by पिलीयन रायडर
अस्स कस्सं! द होल पॉईंट ऑफ
In reply to लै डोसकं खाजवलं पण ह्ये काई by पिशी अबोली
तुम्हाला काय कळणार पुरुषाच्या
In reply to अस्स कस्सं! द होल पॉईंट ऑफ by पिलीयन रायडर
डोळे भरुन आलो हो.. थांबा..
In reply to तुम्हाला काय कळणार पुरुषाच्या by संदीप डांगे
शेवटी मुद्दा आलाच ना! भाऊ,
In reply to तुम्हाला काय कळणार पुरुषाच्या by संदीप डांगे
बाकी सगळ्या व्यथा आटोक्यात
In reply to तुम्हाला काय कळणार पुरुषाच्या by संदीप डांगे
मंत्र बिंत्र काही नाही हो,
In reply to बाकी सगळ्या व्यथा आटोक्यात by अप्पा जोगळेकर
...
In reply to बाकी सगळ्या व्यथा आटोक्यात by अप्पा जोगळेकर
एक दुरुस्ती :
In reply to तुम्हाला काय कळणार पुरुषाच्या by संदीप डांगे
आय माय स्वारी बरंका!
In reply to एक दुरुस्ती : by पूर्वाविवेक
लोल... हे फार च भारीये.
In reply to यावर 1 उपाय आहे by सामान्य वाचक
जबराच प्रतिसाद
In reply to यावर 1 उपाय आहे by सामान्य वाचक
साहित्यमूल्य
In reply to जबराच प्रतिसाद by nanaba
चित्रगुप्ता, आपणच पुढाकार
In reply to साहित्यमूल्य by चित्रगुप्त
सर्व बंधू भगिनींनो, हा माझा
हा थोर धागा मिस झाल्याबद्दल
संपले 2 सेकंद
In reply to हा थोर धागा मिस झाल्याबद्दल by कैलासवासी सोन्याबापु
तन तन
In reply to संपले 2 सेकंद by सामान्य वाचक
आता कळलं ना लेख का लिहिला ते
In reply to तन तन by चित्रगुप्त
अशुद्धलेखन करण्याचं काही
नेहमीचंच आपलं. प्रतिसादात
In reply to अशुद्धलेखन करण्याचं काही by संदीप डांगे