मुलगी आता एकड़चि झालेली आहे, आणि तीच चांगल व्हावे म्हणूनच एकड़ आणली आहे. पुढील सर्व सुखी दुक्खि आयुष्य याच घरातच आहे तीच!
लग्न झालेल्या मुलीने प्रायोरिटी सासरी दिलेली उत्तम!
नवरयाची सध्या इतकी परिस्थिति नसेल की फ़क्त नवरा-बायको वेगळ घर घेऊन राहतील. पुढच सांगत येत नाही, पण सध्या नवरा 0 असल्यासारखा आहे! पण येणाऱ्या काळात 100 असेल!
नवरा नीट वागत ही नसेल, कारण असेल त्याला पण! कोण मुद्दाम मुर्ख पणा करेल!
आशे संस्कार ही नाहीत की सकख्या आई बापाचं बेधड़क अपमान होईल!
आई बापन कोणत्या कष्टानिे आयुष्य बनवले, त्यामुळे त्यांचे पन देने आहे!
मुलीला आपल्याच भारवश्यावर सासरी सोपवले आहे, आणि तिहि आपल्याच साठी आलेली आहे, तीचीही योग्य काळजी घेणे आहेच!
नवर्याने बायकोसाठी आता परन्त काय दिले काय नाही हे बघताना, त्याच्या परिस्थिति नुसार जस जमेल तस केला आहे! सध्या अत्यंत खलाकिचि वाटेल, पण येणार काळ उत्तम असेल याची शाश्वती आहे!
लग्न म्हणजे हकक नाही, त्यामुळे आपल्याला जैसे वाटेल तसे वागले तरी हरकत नाही, फ़क्त त्या वाग्न्यामुळे इतर लोकांना मुख्यतः स्वताच्याच् नवर्याला त्रास होऊ नए एवढेच!
सून म्हणून सासरी एक अपेक्षा असते की, सुनने सासरी जास्त वेळ काढावा, तुम्हालाही सून आली की ऎसे वाटनारच!
सुनेला फ़क्त ते ओझे वाटू नए!
रागाच्या भरात माणूस काहीही बोलू शकतो!
त्यामुळे आधीच शांत पाने बोलले तर तोच वांचू शकतो! लहान पणा पासूनचि तन तन करायची सवय आता तरी लग्न झाल्यावर निदान बंद करावी!
आजु बाजूचे हाय प्रोफाइल दिसतात म्हणजे आपण पण तसेच वागले पाहिजे ऎसे नाहीच!
नवर्याचे अश्रु चे कारण बायकोला कळलेच नाहीत तर त्या कालजाच काय उपयोग!
शेवटी आपणही कुठल्या तरी लहान् गावतुनच एथ परन्त आलो आहोत! आणि अजुन तर परदेश पण गांठायचा आहे!
आपल्या लोकांमुळेच तर आपण जगत आहोत. अद्चणीच्या वेळेस हेच लोक मदत कारणारे आहेत! मग त्यांचे पण भले करावे! आपला काय संपणारे का काय!
**शेवटी सर्व गोष्टि वेळीच कळून चांगल्या झाल्या व् केल्या तर मज्जा आहे आयुष्यात**
वाचने
29066
प्रतिक्रिया
143
मिसळपाव
प्रतिक्रिया
#वेटिंग फॉर हेलामा
हेलामा? काय असत हे!?
In reply to #वेटिंग फॉर हेलामा by टवाळ कार्टा
हेला-हेमंत लाटकर. मा-??
In reply to हेलामा? काय असत हे!? by वैभव.पुणे
माननीय.
In reply to हेला-हेमंत लाटकर. मा-?? by सतिश पाटील
काय आहे हे?
एका भ्रमिष्ट नवर्याची व्यथा!
In reply to काय आहे हे? by माणदेशी
आई बाप आणि बायको यांमध्ये
In reply to एका भ्रमिष्ट नवर्याची व्यथा! by वैभव.पुणे
हे डिस्क्लेमर वाचल्यावर त्या
In reply to आई बाप आणि बायको यांमध्ये by वैभव.पुणे
धन्यवाद विचार कळल्याबद्दल !!!
In reply to हे डिस्क्लेमर वाचल्यावर त्या by अभ्या..
ही व्यथा तुमच्या बायकोला पण
In reply to आई बाप आणि बायको यांमध्ये by वैभव.पुणे
आमची बायको उलट्या डोक्याची
In reply to ही व्यथा तुमच्या बायकोला पण by सही रे सई
अगागा!
In reply to आमची बायको उलट्या डोक्याची by वैभव.पुणे
तेच ते !
In reply to आमची बायको उलट्या डोक्याची by वैभव.पुणे
।ङृट ब्।ङॅड्ट्च्।ङ भ्गेज्क्जुय्व
जे मनात आल, तेच लिहिलय!
In reply to ।ङृट ब्।ङॅड्ट्च्।ङ भ्गेज्क्जुय्व by चित्रगुप्त
चित्रगुप्त सरांनी पण..!!
In reply to जे मनात आल, तेच लिहिलय! by वैभव.पुणे
मंग काय तर!
In reply to चित्रगुप्त सरांनी पण..!! by मोदक
ञ्ङ्ळीण वोए. ईट्सॅर्त
एक नंबर
In reply to ञ्ङ्ळीण वोए. ईट्सॅर्त by चित्रगुप्त
चित्रगुप्तां, तूच जाणलं रे या
In reply to ञ्ङ्ळीण वोए. ईट्सॅर्त by चित्रगुप्त
भाऊ.... ते जरा टाईप करताना
लेख वाचुन
अरे कहना क्या चाहते हो?
लग्न झालेल्या मुलीने
काय वाचवल नाही?
In reply to लग्न झालेल्या मुलीने by अंतरा आनंद
तुम्हाला नवरा आहे?
In reply to काय वाचवल नाही? by वैभव.पुणे
=))
In reply to तुम्हाला नवरा आहे? by टवाळ कार्टा
हाहाहा...
In reply to तुम्हाला नवरा आहे? by टवाळ कार्टा
हा टक्या
In reply to हाहाहा... by पाटीलभाऊ
चौकस
In reply to हा टक्या by नाखु
संशयी
In reply to चौकस by सस्नेह
पाटीलभाऊ,
In reply to संशयी by पाटीलभाऊ
प्रायोरिटी
सासरी प्रायोरिटी यामुळे कि,
In reply to प्रायोरिटी by चित्रगुप्त
मुळात मुलीने मुलाकडे रहयला
In reply to प्रायोरिटी by चित्रगुप्त
दोघांनी वेगळे रहावे म्हणजे
In reply to मुळात मुलीने मुलाकडे रहयला by गंम्बा
हाहाहा .. भारी
In reply to दोघांनी वेगळे रहावे म्हणजे by अंतरा आनंद
दोघांनी वेगळे रहावे म्हणजे
In reply to मुळात मुलीने मुलाकडे रहयला by गंम्बा
टिपिकल...!!!
घ्या!
हे आले सुद्दलेखनवाले
In reply to घ्या! by अजया
धन्यवाद विचार कळल्याबद्दल !!!
In reply to घ्या! by अजया
असच कर तसेच कर असेही कोणी
In reply to धन्यवाद विचार कळल्याबद्दल !!! by वैभव.पुणे
किती वर्ष झाली हो लग्नाला?
In reply to धन्यवाद विचार कळल्याबद्दल !!! by वैभव.पुणे
सहा महिने, =))
In reply to किती वर्ष झाली हो लग्नाला? by अजया
अहो आताशिक तर सुरुवात हाये !!
In reply to किती वर्ष झाली हो लग्नाला? by अजया
मग लगेच लेबल का लावत आहात?
In reply to अहो आताशिक तर सुरुवात हाये !! by वैभव.पुणे
आमच्या लग्नाला आता २४ वर्षे
In reply to मग लगेच लेबल का लावत आहात? by अजया
हा हा हा.
In reply to आमच्या लग्नाला आता २४ वर्षे by सुबोध खरे
लेबल नाही लावत आहे.
In reply to मग लगेच लेबल का लावत आहात? by अजया
त्या पेक्षा तुम्ही आणी तुमचे
In reply to धन्यवाद विचार कळल्याबद्दल !!! by वैभव.पुणे
एस बॉस ! नक्कीच प्रयत्न चालू
In reply to त्या पेक्षा तुम्ही आणी तुमचे by गंम्बा
वैभव.पुणे -
In reply to धन्यवाद विचार कळल्याबद्दल !!! by वैभव.पुणे
नाहि हो ताइ. तस काहि नाहिये.
In reply to वैभव.पुणे - by कविता१९७८
अजयातै
In reply to घ्या! by अजया
णव्या लोक्सना
In reply to अजयातै by बोका-ए-आझम
प्रोस्ता हाणु का रे बाळ बबण?
In reply to णव्या लोक्सना by धर्मराजमुटके
=))
=))
In reply to =)) by अजया
हा हा हा !!!
In reply to =)) by अजया
मणोरंजनासाठी कायपन
In reply to =)) by अजया
हल्ली कायप्पावरील विनोद पाहून
In reply to मणोरंजनासाठी कायपन by पैसा
जाम भारी "घरातली व्यथा न्
In reply to =)) by अजया
अहो हि मौज मज्जा नाहीये हो.
एकच पर्याय.
सरळ एक घाव दोन तुकडे??
In reply to एकच पर्याय. by प्रभाकर पेठकर
अहो ! हे काय भलतंच !
In reply to एकच पर्याय. by प्रभाकर पेठकर
आम्ही व्यथा मांडली तर तुमचा
In reply to अहो ! हे काय भलतंच ! by वैभव.पुणे
व्यक्तिगत धुणी.
In reply to आम्ही व्यथा मांडली तर तुमचा by वैभव.पुणे
तुमची व्यक्तिगत धुणी
In reply to व्यक्तिगत धुणी. by प्रभाकर पेठकर
सार्वजनिक घाटावरची मौज
In reply to व्यक्तिगत धुणी. by प्रभाकर पेठकर
तक्रार न करता जगायला शिका
In reply to व्यक्तिगत धुणी. by प्रभाकर पेठकर
+१११११
In reply to व्यक्तिगत धुणी. by प्रभाकर पेठकर
सहमत.
In reply to एकच पर्याय. by प्रभाकर पेठकर
हमारी व्यथा क्यूँ कथा हो गयी
=))
In reply to हमारी व्यथा क्यूँ कथा हो गयी by संदीप डांगे
एक गुजराती म्हण.
??
In reply to एक गुजराती म्हण. by बाजीप्रभू
पाळायचे असेल!
In reply to ?? by प्रभाकर पेठकर
पिंजरा
In reply to पाळायचे असेल! by अजया
आणि जावयाला?
In reply to एक गुजराती म्हण. by बाजीप्रभू
क्या बात है!
घरात येणारी मांजर आणि येणारी
लग्गेच घटस्फोट घ्यावा
ऑन या सिरीयस नोट,
प्रतिसाद खूप आवडला..
In reply to ऑन या सिरीयस नोट, by संदीप डांगे
+१
In reply to ऑन या सिरीयस नोट, by संदीप डांगे
एक नवं माणूस आल्याने बदलणारे
In reply to ऑन या सिरीयस नोट, by संदीप डांगे
आप्पा साहेब, थोडं थांबा,
In reply to एक नवं माणूस आल्याने बदलणारे by अप्पा जोगळेकर
स्वतःचे काही चुकतंय का तिकडे
In reply to ऑन या सिरीयस नोट, by संदीप डांगे