मागील धागा मूळ उद्देशातून भटकला म्हणून परत काही प्रश्न
1) खरंच सध्याचा मोर्चा उत्स्फूर्त आहे का ? कोणत्याही नेतृत्वाशिवाय एवढे लोक जमणे शक्य आहे का ?
2) अदृश्य हात असेल तर कोणाचा ?
3) झेंडे ,फलके ह्यावर कोणी खर्च केला ?
4) जर नेतृत्व नाहीये तर अमुक तमुक ठिकाणी भेटायचे हे कसे ठरले ?
5) कसाब ला फाशी नेमक्याच वेळी झाली तसे उरण मध्ये ह्याचवेळी अतिरेकी आले हे शक्यता असू शकत का ?
मुख्य
6)
अमेरिकेचे प्रगती आरक्षण नसल्यामुळे झाली का ? जगात किती देशांमध्ये आरक्षण आहे ?
https://goo.gl/YXEbrt
वाचने
100562
प्रतिक्रिया
363
मिसळपाव
प्रतिक्रिया
करमणूक काय यात
In reply to अशक्य विनोदी धागा !! by नीलमोहर
प्रतिसाद भारी विनोदी आहेत,
In reply to करमणूक काय यात by भीडस्त
आभारी आहे
In reply to प्रतिसाद भारी विनोदी आहेत, by नीलमोहर
मराठा समाजामध्ये सध्या दोन मुद्दे चर्चेत आहेत
टीप: - भारतीय दंड संहितेतील
In reply to मराठा समाजामध्ये सध्या दोन मुद्दे चर्चेत आहेत by संदीप ताम्हनकर
शंकासुरहो हा सूर्य आणि हा जयद्रथ
71.50 ही गर्दीची कमाल संख्या
In reply to शंकासुरहो हा सूर्य आणि हा जयद्रथ by भीडस्त
आमच्या पंढरपुरी मित्राची
In reply to 71.50 ही गर्दीची कमाल संख्या by आदूबाळ
आंगाश्शी
In reply to आमच्या पंढरपुरी मित्राची by अभ्या..
आमाला भगव्याची मांदियाळी, मंग
In reply to आंगाश्शी by भीडस्त
आसुंद्या
In reply to आमाला भगव्याची मांदियाळी, मंग by अभ्या..
हम्म
In reply to 71.50 ही गर्दीची कमाल संख्या by आदूबाळ
नासा ने घराच्या आतले लोक
In reply to हम्म by भीडस्त
अहो लादेन ला पण त्यांनीच
In reply to नासा ने घराच्या आतले लोक by sagarpdy
च्यायला तो स्नोडेन एकदम बरोबर
In reply to अहो लादेन ला पण त्यांनीच by वाल्मिक
बोलूच नका
In reply to नासा ने घराच्या आतले लोक by sagarpdy
बरोब्बर. आणि घरातली किती
In reply to बोलूच नका by भीडस्त
नको नको
In reply to बरोब्बर. आणि घरातली किती by sagarpdy
मस्त
In reply to शंकासुरहो हा सूर्य आणि हा जयद्रथ by भीडस्त
- वा, नासा ने मराठीत अहवाल काढला हे पाहून कौतुक वाटले. मराठी माणूस म्हणून उर भरून आला.
- दुसरी अभिमानास्पद बाब अशी कि 40 मी रुंद रस्ते (अथवा रस्त्यालगत मोकळी जागा) आता पुण्यात आहेत. या मार्गदर्शिकेप्रमाणे चौपदरी रस्ता बनवून शहरातील वाहतूककोंडी लवकरच संपुष्टात येऊ शकेल - बजेट पाहिजे फक्त.
तर तुमच्या 1 चौ.मीटर म्हंणजे 10 चौ. फुटात जास्तीत जास्त 4 लोक राहतात. बस-रेल्वे साठी आरक्षण हवेच. एकूण संख्या किती म्हणीलये ती ?नासाने अहिराणी मध्ये अहवाल
In reply to मस्त by sagarpdy
सागरभो
In reply to मस्त by sagarpdy
अमेरिकवासी मिपाकरांना कळकळीची
In reply to सागरभो by भीडस्त
ओ आसं काय करत्याय
In reply to अमेरिकवासी मिपाकरांना कळकळीची by sagarpdy
अरेच्चा!
In reply to शंकासुरहो हा सूर्य आणि हा जयद्रथ by भीडस्त
या वरच्या आकडेमोडीबद्दल
In reply to अरेच्चा! by पैसा
होय
In reply to या वरच्या आकडेमोडीबद्दल by अनुप ढेरे
'आकडी' आणणारे प्रश्न
In reply to अरेच्चा! by पैसा
हा घ्या पहिला साद्यंत अहवाल
In reply to शंकासुरहो हा सूर्य आणि हा जयद्रथ by भीडस्त
गुर्जी मग मोर्चे काढायचेच
In reply to हा घ्या पहिला साद्यंत अहवाल by श्रीगुरुजी
मोर्चे काढायला कोण नाही
In reply to गुर्जी मग मोर्चे काढायचेच by विशुमित
काल
In reply to मोर्चे काढायला कोण नाही by श्रीगुरुजी
मराठा मोर्चा भाग 2
नासा ची लिंक द्या जिकडे गणती
ना सा हाफीसाला सुट्टी
In reply to नासा ची लिंक द्या जिकडे गणती by वाल्मिक
बराबर यक्दम
In reply to ना सा हाफीसाला सुट्टी by नाखु
मराठाविरोघी गुगळे चा निषेध
हे मात्र बरं केलंत
In reply to मराठाविरोघी गुगळे चा निषेध by हेमन्त वाघे
=)))))))
In reply to मराठाविरोघी गुगळे चा निषेध by हेमन्त वाघे
अँपल चा नकाशा बघा आता
In reply to =))))))) by अजया
मोर्चा संख्या फसवी !
<<<<<<पार्कींगबघा या
In reply to मोर्चा संख्या फसवी ! by आर्य
मोर्च्यात कीती लोक सहभागी
आमच्ये दादा आनी आम्ही
एक ऑब्झर्व्हेशन :-
नासा घराच्या आतले बघू शकते?
असतातच!
In reply to नासा घराच्या आतले बघू शकते? by टवाळ कार्टा
म्हणजे पुण्यात २ किलो दूध
In reply to असतातच! by पैसा
:)
In reply to म्हणजे पुण्यात २ किलो दूध by टवाळ कार्टा
अगागा!
In reply to म्हणजे पुण्यात २ किलो दूध by टवाळ कार्टा
=))))
In reply to अगागा! by पैसा
बाकी
एक शंका
राजकारण आहे बाबा
In reply to एक शंका by चौकटराजा
जाट आंदोलन आणि पटेल आंदोलन
In reply to राजकारण आहे बाबा by सुखीमाणूस
लोणारी समाजा विषयी काही माहिती..!!
In reply to जाट आंदोलन आणि पटेल आंदोलन by अनुप ढेरे
कुणबी लोकांना आरक्षण ऑलरेडी
मराठा जातीसंबंधी काही प्रश्न
पहिल्या तीन
In reply to मराठा जातीसंबंधी काही प्रश्न by श्रीगुरुजी
आणि हे जवळून पाहिले आहे. ता.क.(मोर्चा बाहेर ही मराठा समाज आहे आणि तो माझ्या मित्रपरिवारात आहे)
उत्तरे तुम्हास माहित आहेत.
In reply to मराठा जातीसंबंधी काही प्रश्न by श्रीगुरुजी
नेदरलँड्समध्ये एक मराठा, विश्वविजयी मराठा
सकाळ मधली प्रतिक्रिया....बाडिस
मस्त!
In reply to सकाळ मधली प्रतिक्रिया....बाडिस by नावातकायआहे
अवांतर : कुणबी = ?
नै हो, भलते अर्थ लावू नकासा,
In reply to अवांतर : कुणबी = ? by गामा पैलवान
नै हो, भलते अर्थ लावू नकासा,
In reply to अवांतर : कुणबी = ? by गामा पैलवान
मराठा स्वतः ला जर मागासलेले
नाहीतरी महाराष्ट्राचा बिहार करायला निघाले आहेतच
In reply to मराठा स्वतः ला जर मागासलेले by पिनाक
भारीच मोर्चा
=)) =)) =)) =)) =))
In reply to भारीच मोर्चा by इरसाल
मराठ्यांना मागासलेले कोण ठरवतोय?