✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कोल्हे-कुई

प
पुष्कर यांनी
Wed, 02/04/2009 - 16:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7807 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

मस्त!!

अश्विनि३३७९
Wed, 02/04/2009 - 16:28 नवीन
सुन्दर प्रयत्न ...
  • Log in or register to post comments

कचकचित

मॅन्ड्रेक
Wed, 02/04/2009 - 16:30 नवीन
..........................कचकचित. Mandrake - at and post : janadu.
  • Log in or register to post comments

कासाविस

शंकरराव
Wed, 02/04/2009 - 16:32 नवीन
कासाविस केले कसंच कस ... केळकराव
  • Log in or register to post comments

काय काय

आनंदयात्री
Wed, 02/04/2009 - 16:35 नवीन
काय !! काय कमाल केलिये !!
  • Log in or register to post comments

के व ळ - कौ तु का स्प द!

मनस्वी
Wed, 02/04/2009 - 16:44 नवीन
कंबर कसून काबाड कष्ट करून कन्स्ट्रक्ट केलेली कोल्हेकुई ' के व ळ कौ तु का स्प द ' !
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 02/04/2009 - 16:51 नवीन
केवळ कौतुकास्पदच कुमार खुष्कर पुष्कर. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी

कुमार खुष्कर पुष्कर

पुष्कर
गुरुवार, 02/05/2009 - 13:54 नवीन
"कुमार खुष्कर पुष्क"" आमच्याकडे 'पुष्कर' नावाने कॉपीराईट आहे हां!! (ह घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कंबर कसून

टारझन
Wed, 02/04/2009 - 22:11 नवीन
कंबर कसून काबाड कष्ट करून कन्स्ट्रक्ट केलेली कोल्हेकुई ' के व ळ कौ तु का स्प द ' !
के व ळ कृ त्रि म !! अवांतर : लै भारी लेखण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी

+१

अनिल हटेला
Wed, 02/04/2009 - 16:51 नवीन
काय कही किहीलये कूष्कर !!! ;-) ( ह घे रे बाबा ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

मस्त!! कोल्

शाल्मली
Wed, 02/04/2009 - 17:04 नवीन
मस्त!! कोल्हेकुई आवडली. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

आभारी आहे

पुष्कर
गुरुवार, 02/05/2009 - 14:05 नवीन
आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाल्मली

क्या केहेना?

मीनल
Wed, 02/04/2009 - 17:24 नवीन
कमालकी `क` की करामत ... क्या केहेना? मीनल.
  • Log in or register to post comments

कैच्याकै

सुनील
Wed, 02/04/2009 - 17:33 नवीन
कैचाकैच कमाल केलीत की, कुष्करराव! कळावे, कुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

क्या कहने!

सहज
Wed, 02/04/2009 - 17:36 नवीन
कितीतरी कौतुकास्पद कष्ट :-)
  • Log in or register to post comments

क का कि की कु कू के कै को कौ कं कः....

झेल्या
Wed, 02/04/2009 - 17:51 नवीन
कुरकुरीत....कलात्मक एकता कपूर, करन जोहर आणि राकेश रोशन यांनाही धाडून द्या. :) -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

एकता कपूर, करन जोहर आणि राकेश रोशन

पुष्कर
गुरुवार, 02/05/2009 - 13:13 नवीन
एकता कपूर, करन जोहर आणि राकेश रोशन हे आणखी "क" च्या प्रतिशब्दांसाठी थांबले असतील तर ह्या शब्दांचा भडिमार बघून चालायला लागतील, चालत असतील तर पळायला लागतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेल्या

कौतुक करता करता..

प्राजु
Wed, 02/04/2009 - 22:22 नवीन
कौतुक करता करता कळफलक काळवंडला....:) छान प्रयत्न. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हेहेहे

पुष्कर
गुरुवार, 02/05/2009 - 14:09 नवीन
"कळफलक काळवंडला" अचूक प्रतिक्रिया. योग्य कब्दात... आपलं शब्दात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

असेच म्हणतो

संदीप चित्रे
Sat, 02/14/2009 - 03:38 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

कमाल केलीत!

चकली
Wed, 02/04/2009 - 22:23 नवीन
कौतूक! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

कल्पक

लिखाळ
Wed, 02/04/2009 - 22:26 नवीन
कल्पक काम! मजा आली:) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

ग्रेट

पुष्कर
गुरुवार, 02/05/2009 - 13:48 नवीन
शंकरराव, आनंदयात्री, मनस्वी, अदिति, टारझन, अनिल, मीनल, सुनील, सहज, प्राजू, चकली, लिखाळ, झेल्या - इ. सगळ्यांनी कल्पक प्रतिसादांनी माझ्या 'क'च्या कच्च्या खजान्यात केवढी भर टाकली!! धन्यवाद.
  • Log in or register to post comments

'क' ची करामत

पक्या
Fri, 02/13/2009 - 23:52 नवीन
'क' ची करामत कौतुकास्पद .
  • Log in or register to post comments

हिहिहि मनो

रेवती
Sat, 02/14/2009 - 07:11 नवीन
हिहिहि मनोरंजक आहे कोल्हेकुई. रेवती
  • Log in or register to post comments

कुकुचकु

chipatakhdumdum
Sat, 02/14/2009 - 17:49 नवीन
कुकुचकु कुकुचकु
  • Log in or register to post comments

क्क्क्क्क्क्क......कल्ला केला....

केदार_जपान
गुरुवार, 02/19/2009 - 13:34 नवीन
काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले..... ;) ---------------- केदार
  • Log in or register to post comments

काय भारी लिहिल बा तु?

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 02/19/2009 - 16:22 नवीन
=D> =D> आम्हाला तर क च एव्हडच माहित होत काकुने काकांच्या कामाचे करकरीत कागद कात्रीने कचाकचा कापले तु तर या वर पुर्ण लेख लिहिलास कि गड्या मानल बुवा तुझ्या बुद्द्धी ला मस्त राव लय भारी =D> =D> ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा