नाही पुरेसे....
जगात शर्यती खूप आहेत
नाही पुरेसे चपळपण सशांचे
नको राहूस आळशी
ठेव आदर्श कासवांचे
चांगुलपणाचे दाखले नुसते
नाही पुरेसे दाखवायचे
लाव हातभार तू पण
जग हे आसवांचे
विझण्यास सूर्य
नाही पुरेसे ढग पावसांचे
नको राहूस कोरडा
ढाळ चार दोन थेंब आसवांचे
राजेंद्र देवी
काव्यरस
वाचने
1618
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
आसवांचे
धन्यवाद...
काय राव!!
In reply to धन्यवाद... by राजेंद्र देवी
एकाच दिवशी सतत लेखन टाकत राहू