Skip to main content

नाही पुरेसे....

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 13/09/2016 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
नाही पुरेसे.... जगात शर्यती खूप आहेत नाही पुरेसे चपळपण सशांचे नको राहूस आळशी ठेव आदर्श कासवांचे चांगुलपणाचे दाखले नुसते नाही पुरेसे दाखवायचे लाव हातभार तू पण जग हे आसवांचे विझण्यास सूर्य नाही पुरेसे ढग पावसांचे नको राहूस कोरडा ढाळ चार दोन थेंब आसवांचे राजेंद्र देवी
लेखनविषय:

वाचने 1618
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आसवांचे दोनदा झाल ओ... त्यात "सासवांचे" असे बदलवता आले तर बघा की! Sandy

In reply to by राजेंद्र देवी

धन्यवादच देऊन मोकळे झालात! काही हरकत नाही मीच काहीतरी जमवून बघतो.... कृ.ह.घ्या! चांगुलपणाचे नाटक पुरते सतत करीत राहायचे दाखव तुझी कला तू पण जग हे सासवांचे असं काहीसं....!