नमस्कार मंडळी!
बरेच दिवस मिपाला (म्हणजे मिपाकरांना, त्यांच्या विविध कट्ट्यांना, त्यांच्या भटकंतीला) जागतिक दृश्य स्वरुपात कसं एकत्र आणता येईल याचा विचार करीत असता या सर्वांना real-time, geosynchronous अशा रुपात नकाशावर मांडावं, असा विचार डोक्यात आला. त्याचं जिओ मिपा हे पहिलं दृश्य स्वरूप. हे "जिओ मिपा" पुढे चालू रहिलं तर 'जियो मिपा' म्हणुयात!
मी केवळ सुरूवात करून देतो आहे, यात प्रत्येक मिपाकराने आणि मिपाकरणीने आपापल्या परीने भर घालावी ही अपेक्षा आणि विनंती!
उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः
युरोपातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः
अमेरिका आणि आफ्रिका खंडातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः
मिपाकरांनी आपापले सद्य-स्थान या नकाशात आपल्या आय-डी सह दर्शवले की ते नकाशावर असे पोपटी रंगातल्या झेंड्यात दिसेलः
या झेंड्यावर 'क्लिक' केले असता एक बॉक्स उघडेल ज्यात त्या मिपाकराच्या मिपावरील लेखनाचे दुवे असतीलः
तुम्हाला तुमच्या भटकंतीच्या लेखाविषयी वाचकांची उत्सुकता वाढवण्यासाठी प्रकाशचित्रांपैकी एखाद्या खास चित्राचा दुवा द्यायचा असेल तर तोही तुम्ही देऊ शकाल; त्यासाठी 'website' अशी बॉक्स असेल त्यात आपल्या प्रकाशचित्राचा असा दुवा द्या:
म्हणजे ते प्रकाशचित्र असं दिसेलः
आता हे करणं अगदी सोपं आहे, त्यासाठीच्या सूचना पुढे देतो आहे:
अशावेळी view--> Search करून 'किल्ले हरिहर' हे शब्द असे शोधावेतः
म्हणजे हवा तो नेमका लेख सापडेल.
मी संगणक-तज्ञ अजिबातच नाही, त्यामुळे मला जमेल तशी मांडणी केली आहे, आणि मला जमली म्हणजे इतर कोणालाही ती सहजच जमू शकेल अशी खात्री आहे :-)
आता आपण सर्व वाचक-लेखक जिओ मिपाला आणखीन समृद्ध कराल अशी आशा आहे, मग करा तर सुरुवात, इथे भेट देऊन!

- सुरूवातीला आपल्याला हवा तो लेख निवडून त्याचं शीर्षक आणि मिपावरील दुवा हे जमा करून ठेवावेत. मग खालीलप्रमाणे नकाशावर जाऊन हे दुवे add करावेतः

- यातील Marker या pull-down box मध्ये झेंड्याचा योग्य रंग निवडा: म्हणजे मिपाकरांच्या स्थानासाठी green, मिपाकरांच्या कट्ट्यासाठी Teal तर मिपाकरांच्या भटकंतीसाठी Blue हे रंग निवडा.
अशावेळी view--> Search करून 'किल्ले हरिहर' हे शब्द असे शोधावेतः
म्हणजे हवा तो नेमका लेख सापडेल.
मी संगणक-तज्ञ अजिबातच नाही, त्यामुळे मला जमेल तशी मांडणी केली आहे, आणि मला जमली म्हणजे इतर कोणालाही ती सहजच जमू शकेल अशी खात्री आहे :-)
आता आपण सर्व वाचक-लेखक जिओ मिपाला आणखीन समृद्ध कराल अशी आशा आहे, मग करा तर सुरुवात, इथे भेट देऊन!
वाचने
58603
प्रतिक्रिया
164
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरेच मिपाकर अजून यायचे असणार नकाशावर
In reply to लैच भारी वाटतोय नकाशा आता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आहेत की
In reply to लैच भारी वाटतोय नकाशा आता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाही,... श्रीरंगजी,
In reply to आहेत की by श्रीरंग_जोशी
जरूर करा,
In reply to नाही,... श्रीरंगजी, by लाल टोपी
हरिभक्तिचा घाव गाजे निशाणी....
नमस्कार! दिसत नाहीये हो नकाशावर
In reply to हरिभक्तिचा घाव गाजे निशाणी.... by विटेकर
नमस्कार! दिसत नाहीये हो नकाशावर
In reply to हरिभक्तिचा घाव गाजे निशाणी.... by विटेकर
प्राधिकरणामधे हिरवा मार्कर
विटेकर आणि कॅप्टन जॅक स्पॅरो
सही. जिओ मिपाचा चांगलाच उपयोग
माझा मार्कर लागलाय का?
बरोबर लागला आहे
In reply to माझा मार्कर लागलाय का? by मी-सौरभ
चुकीची दुरूस्ती
उपयुक्त उपक्रम
लोकांनी आपापली भटकंती आणि
त्या नकाशाची लींक द्या ना परत
In reply to लोकांनी आपापली भटकंती आणि by पिलीयन रायडर
हा घ्या दुवा
In reply to त्या नकाशाची लींक द्या ना परत by खटपट्या
लोकेशन बदलायचे कसे?
In reply to हा घ्या दुवा by बहुगुणी
वरती लिहिल्याप्रमाणे उजवीकडे
In reply to लोकेशन बदलायचे कसे? by खटपट्या
उजवीकडे वर Map Access म्हणून बटन आहे, ते मी सध्या 'लॉक' करून ठेवले आहे पासवर्ड टाकून, कुणी चुकून [किंवा चेष्टेत] दुसर्यांचे झेंडे 'एडिट / डिलीट' करू नये म्हणून. तेंव्हा ज्या सभासदांना काही बदल करायचे असतील त्यांनी मला इथे धाग्यात किंवा व्यनि ने कळवावे, म्हणजे मी ते बदल करीन.धन्यवाद!प्लीज माझ्यासाठी करा एकदा...
In reply to वरती लिहिल्याप्रमाणे उजवीकडे by बहुगुणी
करतो ना, कळवा काय बदल हवाय तो
खूपच सुंदर सोय आहे ही. मी आधी
मिपा अकाउंटमध्ये राहाण्याचे
मार्कर टाकला आहे !