नमस्कार मंडळी!
बरेच दिवस मिपाला (म्हणजे मिपाकरांना, त्यांच्या विविध कट्ट्यांना, त्यांच्या भटकंतीला) जागतिक दृश्य स्वरुपात कसं एकत्र आणता येईल याचा विचार करीत असता या सर्वांना real-time, geosynchronous अशा रुपात नकाशावर मांडावं, असा विचार डोक्यात आला. त्याचं जिओ मिपा हे पहिलं दृश्य स्वरूप. हे "जिओ मिपा" पुढे चालू रहिलं तर 'जियो मिपा' म्हणुयात!
मी केवळ सुरूवात करून देतो आहे, यात प्रत्येक मिपाकराने आणि मिपाकरणीने आपापल्या परीने भर घालावी ही अपेक्षा आणि विनंती!
उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः
युरोपातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः
अमेरिका आणि आफ्रिका खंडातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः
मिपाकरांनी आपापले सद्य-स्थान या नकाशात आपल्या आय-डी सह दर्शवले की ते नकाशावर असे पोपटी रंगातल्या झेंड्यात दिसेलः
या झेंड्यावर 'क्लिक' केले असता एक बॉक्स उघडेल ज्यात त्या मिपाकराच्या मिपावरील लेखनाचे दुवे असतीलः
तुम्हाला तुमच्या भटकंतीच्या लेखाविषयी वाचकांची उत्सुकता वाढवण्यासाठी प्रकाशचित्रांपैकी एखाद्या खास चित्राचा दुवा द्यायचा असेल तर तोही तुम्ही देऊ शकाल; त्यासाठी 'website' अशी बॉक्स असेल त्यात आपल्या प्रकाशचित्राचा असा दुवा द्या:
म्हणजे ते प्रकाशचित्र असं दिसेलः
आता हे करणं अगदी सोपं आहे, त्यासाठीच्या सूचना पुढे देतो आहे:
अशावेळी view--> Search करून 'किल्ले हरिहर' हे शब्द असे शोधावेतः
म्हणजे हवा तो नेमका लेख सापडेल.
मी संगणक-तज्ञ अजिबातच नाही, त्यामुळे मला जमेल तशी मांडणी केली आहे, आणि मला जमली म्हणजे इतर कोणालाही ती सहजच जमू शकेल अशी खात्री आहे :-)
आता आपण सर्व वाचक-लेखक जिओ मिपाला आणखीन समृद्ध कराल अशी आशा आहे, मग करा तर सुरुवात, इथे भेट देऊन!

- सुरूवातीला आपल्याला हवा तो लेख निवडून त्याचं शीर्षक आणि मिपावरील दुवा हे जमा करून ठेवावेत. मग खालीलप्रमाणे नकाशावर जाऊन हे दुवे add करावेतः

- यातील Marker या pull-down box मध्ये झेंड्याचा योग्य रंग निवडा: म्हणजे मिपाकरांच्या स्थानासाठी green, मिपाकरांच्या कट्ट्यासाठी Teal तर मिपाकरांच्या भटकंतीसाठी Blue हे रंग निवडा.
अशावेळी view--> Search करून 'किल्ले हरिहर' हे शब्द असे शोधावेतः
म्हणजे हवा तो नेमका लेख सापडेल.
मी संगणक-तज्ञ अजिबातच नाही, त्यामुळे मला जमेल तशी मांडणी केली आहे, आणि मला जमली म्हणजे इतर कोणालाही ती सहजच जमू शकेल अशी खात्री आहे :-)
आता आपण सर्व वाचक-लेखक जिओ मिपाला आणखीन समृद्ध कराल अशी आशा आहे, मग करा तर सुरुवात, इथे भेट देऊन!
वाचने
58603
प्रतिक्रिया
164
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त उपक्रम
+१
In reply to मस्त उपक्रम by मधुरा देशपांडे
सहीच.
जब्री !
भ-न्ना-ट कल्पना!
जमलं
अपंगांसाठीही मदत करा आणि माझा
डोंबिवलीत झेंड्यांची गर्दी व्हायला लागल्याने
In reply to अपंगांसाठीही मदत करा आणि माझा by कंजूस
धन्यवाद!
In reply to डोंबिवलीत झेंड्यांची गर्दी व्हायला लागल्याने by बहुगुणी
आमचा लाल तारा लागला. चुकला का
प्यारे१
In reply to आमचा लाल तारा लागला. चुकला का by प्यारे१
रोमलो रोमलो. आभारी आहोत.
In reply to प्यारे१ by बहुगुणी
मस्त!
मेवे: तुमचे झेंडे कुठे आहेत?
In reply to मस्त! by मेघवेडा
मी आलो आहे, योग्य प्रकारे आलो
अगदी योग्य प्रकारे!
एकदम तोडू आयडिया!!
तुमच्या लेखनाचा दुवा दिला आहे
In reply to एकदम तोडू आयडिया!! by अंतु बर्वा
बहुत धन्यवाद बहुगुणी सर!
In reply to तुमच्या लेखनाचा दुवा दिला आहे by बहुगुणी
+१
In reply to एकदम तोडू आयडिया!! by अंतु बर्वा
धन्यवाद...
मि आलो पण झेंडा अलग कलरचा
केला पोपटी झेंडा!
In reply to मि आलो पण झेंडा अलग कलरचा by वैभव जाधव
मी पण केलं...!!!
मी स्वतःला टॅग केलय तर पत्ता
In reply to मी पण केलं...!!! by पिलीयन रायडर
दुरूस्त केलं आहे
In reply to मी स्वतःला टॅग केलय तर पत्ता by पिलीयन रायडर
जमलं !
मीही आलो झेंडे लावून
धन्यवाद, प्रा डॉ
In reply to मीही आलो झेंडे लावून by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आलो!
मस्त उपक्रम!!
अनन्त अवधुत
In reply to मस्त उपक्रम!! by किलमाऊस्की
धन्यवाद!
:-)
In reply to धन्यवाद! by बहुगुणी
झेंडा लावला आहे
In reply to धन्यवाद! by बहुगुणी
जिओचा गजर आत्मुनामाचा झेंडा
LA मध्ये अवघे २ मिपा कर?
अहो, आद्य मिपाकरांपैकी काही दिग्गज तिथे आहेत
In reply to LA मध्ये अवघे २ मिपा कर? by नेत्रेश
६ वर्ष जुने आहे ते
In reply to अहो, आद्य मिपाकरांपैकी काही दिग्गज तिथे आहेत by बहुगुणी
नस्ती उठाठेव!
In reply to ६ वर्ष जुने आहे ते by नेत्रेश
वा! याला म्हणतात मराठी बाणा !!
In reply to नस्ती उठाठेव! by पिवळा डांबिस
व्हॉटेव्हर!!!
In reply to वा! याला म्हणतात मराठी बाणा !! by नेत्रेश
नेत्रेश
In reply to ६ वर्ष जुने आहे ते by नेत्रेश
सहमत आहे.
In reply to नेत्रेश by बहुगुणी
या प्रतिसादावरची माझी प्रतिक्रिया
In reply to सहमत आहे. by नेत्रेश
सोडून द्या
In reply to सहमत आहे. by नेत्रेश
धन्यवाद, व्यनिला उत्तर दीले आहे
In reply to सोडून द्या by पिवळा डांबिस
हम्म!!
In reply to नेत्रेश by बहुगुणी
पि डा शेठ, आमंत्रणाबद्दल धन्यवाद!
In reply to हम्म!! by पिवळा डांबिस
डन !
अरे वा वा!
In reply to डन ! by स्वामी संकेतानंद
आलो आलो
In reply to अरे वा वा! by पैसा
बहुगुणी, एक नंबर काम केलेत !
डन
क्लिंटन आणि चौथा कोनाडा
धन्यवाद, बहुगुणी ! नक्की
In reply to क्लिंटन आणि चौथा कोनाडा by बहुगुणी
धन्यवाद, बहुगुणी ! नक्की
In reply to क्लिंटन आणि चौथा कोनाडा by बहुगुणी
धन्यवाद बहुगुणी !
In reply to क्लिंटन आणि चौथा कोनाडा by बहुगुणी
परफेक्ट! देर आये, दुरूस्त आये...
एक डाव माफी!
In reply to परफेक्ट! देर आये, दुरूस्त आये... by बहुगुणी
माझाही झेंडा रोवला आहे. परंतु
केला पोपटी झेंडा!
In reply to माझाही झेंडा रोवला आहे. परंतु by मोहनराव
धन्यवाद!!
In reply to केला पोपटी झेंडा! by बहुगुणी
केला अॅड
स्वागतम्!
In reply to केला अॅड by लंबूटांग
अँड्रॉईड बद्दल
In reply to स्वागतम्! by बहुगुणी
कट्टेकर्यांसाठी: आपल्या गावात इतर मिपाकर कसे शोधायचे?
अहो मी जॅक डनियल्सचा झेंडा
In reply to कट्टेकर्यांसाठी: आपल्या गावात इतर मिपाकर कसे शोधायचे? by बहुगुणी
केला
In reply to अहो मी जॅक डनियल्सचा झेंडा by आदूबाळ
लैच भारी वाटतोय नकाशा आता.