✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रिओ ऑलिम्पिक २०१६

ख
खेडूत यांनी
गुरुवार, 08/04/2016 - 21:29  ·  लेख
लेख
रिओ ऑलिम्पिक २०१६ गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली. यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते. ५ ते २१ ऑगस्ट चालणाऱ्या या स्पर्धेचा थरार माझ्यासह अनेकांना यावर्षी दूरचित्रवाणीवरच अनुभवावा लागणार आहे. प्रायोजक आणि आयोजक, माध्यमे यांची लगबग सुरू झाली असेल. सुरक्षितता हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहेच. अनेक अपुरी कामे आणि आयोजनाचा गोंधळ तिथेही ऐकायला मिळतोय. पण तेव्हढं चालायचंच. भारताची कामगिरी अलीकडच्या काळात चांगली होते आहे, त्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळून अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. यंदा हॉकी, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन शिवाय तिरंदाजी, नेमबाजी, गोल्फमधेही दाखल घेण्याजोगी कामगिरी होईल असे वाटते. तिथे उपस्थित राहणारे मोजके मिपाकर तरी असतील अशी आशा आहे. असल्यास ते तिथल्या खेळाविषयी बातम्यां सोबत सामाजिक आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी लिहीतीलच. त्यांच्याकडून आणि अन्य क्रीडारसिकांकडून वेळोवेळी ताजी माहिती मिळावी यासाठी हा धागा. भारतीय चमूला या ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा ! काही दुवे स्पर्धेचे संस्थळ पदकतालिका
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
बातमी
माहिती

प्रतिक्रिया द्या
79447 वाचन

💬 प्रतिसाद (405)

प्रतिक्रिया

कारोलिना चिड़ी खेळतेय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/19/2016 - 20:27 नवीन
च्यायला, नेट जवळ खेळून खेळून सिंधु ला घायाळ केलं राव. पण चिड़ी खेळतेय आणि वेळ घेतेय. २०-१२ सेट आता तीसरा सेट बघूया. सिंधु सम्याशिंग कर रे बाबा.
  • Log in or register to post comments

अपेक्षेनुसार

चतुरंग
Fri, 08/19/2016 - 20:27 नवीन
१-१ गेम्स झाल्यात आता तिसरी गेम.....
  • Log in or register to post comments

१ गेम ऑल

बहुगुणी
Fri, 08/19/2016 - 20:27 नवीन
२१-१२
  • Log in or register to post comments

स्टॅमिना महत्वाचा

बहुगुणी
Fri, 08/19/2016 - 20:29 नवीन
तिसर्‍या गेम मध्ये
  • Log in or register to post comments

काय बोलत असावी सिंधू

यशोधरा
Fri, 08/19/2016 - 20:29 नवीन
काय बोलत असावी सिंधू पंचांसोबत?
  • Log in or register to post comments

सिंधू १-२

बहुगुणी
Fri, 08/19/2016 - 20:31 नवीन
Commentator had said something interesting in game 2: One competitor is fighting to get a medal, another is fighting to get a gold
  • Log in or register to post comments

ह्म्म...

पिलीयन रायडर
Fri, 08/19/2016 - 20:32 नवीन
ह्म्म...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

नॉन सेन्सिकल कॉमेंट...

असंका
Fri, 08/19/2016 - 20:31 नवीन
नॉन सेन्सिकल कॉमेंट...
  • Log in or register to post comments

सिंधू तिसरा गेम घे ग बाई!!

चतुरंग
Fri, 08/19/2016 - 20:32 नवीन
मागं प्डतेय राव ५-१
  • Log in or register to post comments

आणखी एक दुर्दैवी फटका सिंधूचा १-५

बहुगुणी
Fri, 08/19/2016 - 20:33 नवीन
नेटला लागून परत, आणि कॅरोलिनाचा मग अ‍ॅटॅक
  • Log in or register to post comments

2 6

यशोधरा
Fri, 08/19/2016 - 20:34 नवीन
2 6
  • Log in or register to post comments

सिंधू व्हिजिबली थकलीये

बहुगुणी
Fri, 08/19/2016 - 20:34 नवीन
:-(
  • Log in or register to post comments

3 6

यशोधरा
Fri, 08/19/2016 - 20:35 नवीन
3 6
  • Log in or register to post comments

पण ती मारिना मध्ये मध्ये

पिलीयन रायडर
Fri, 08/19/2016 - 20:35 नवीन
पण ती मारिना मध्ये मध्ये हसतेय तरी.. सिंधु खुप टेन्स वाटतेय...
  • Log in or register to post comments

सव्वा कोटी लोकसंख्येचं प्रेशर

असंका
Fri, 08/19/2016 - 20:36 नवीन
सव्वा कोटी लोकसंख्येचं प्रेशर आहे ते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

२-६

बहुगुणी
Fri, 08/19/2016 - 20:35 नवीन
२-६
  • Log in or register to post comments

३-६!

बहुगुणी
Fri, 08/19/2016 - 20:35 नवीन
!
  • Log in or register to post comments

,,

सामान्य वाचक
Fri, 08/19/2016 - 20:36 नवीन
रामरक्षा
  • Log in or register to post comments

मम

असंका
Fri, 08/19/2016 - 20:37 नवीन
मम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

७-४

असंका
Fri, 08/19/2016 - 20:36 नवीन
७-४
  • Log in or register to post comments

,,

सामान्य वाचक
Fri, 08/19/2016 - 20:36 नवीन
रामरक्षा
  • Log in or register to post comments

(No subject)

पिलीयन रायडर
Fri, 08/19/2016 - 20:37 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

४-७

बहुगुणी
Fri, 08/19/2016 - 20:37 नवीन
स्मॅश!
  • Log in or register to post comments

४-९

राही
Fri, 08/19/2016 - 20:37 नवीन
४-९. दमलीय सिंधू.
  • Log in or register to post comments

९-५ पण विश्वास येत नाहीये...

असंका
Fri, 08/19/2016 - 20:38 नवीन
९-५ पण विश्वास येत नाहीये...
  • Log in or register to post comments

९-६

असंका
Fri, 08/19/2016 - 20:38 नवीन
९-६
  • Log in or register to post comments

७-९

पिलीयन रायडर
Fri, 08/19/2016 - 20:40 नवीन
७-९
  • Log in or register to post comments

९-८

असंका
Fri, 08/19/2016 - 20:40 नवीन
९-८
  • Log in or register to post comments

७-९!!

बहुगुणी
Fri, 08/19/2016 - 20:40 नवीन
!
  • Log in or register to post comments

८-९!!

बहुगुणी
Fri, 08/19/2016 - 20:41 नवीन
गो, सिंधू
  • Log in or register to post comments

८-१०

राही
Fri, 08/19/2016 - 20:41 नवीन
क्लोसिन्ग इन.
  • Log in or register to post comments

१०-१०

असंका
Fri, 08/19/2016 - 20:42 नवीन
१०-१०
  • Log in or register to post comments

९-१०

बहुगुणी
Fri, 08/19/2016 - 20:42 नवीन
स्मॅश बाय सिंधू
  • Log in or register to post comments

टेन ऑल

राही
Fri, 08/19/2016 - 20:42 नवीन
टेन ऑल!
  • Log in or register to post comments

Cmon sindhu

सामान्य वाचक
Fri, 08/19/2016 - 20:42 नवीन
Fight fight fight
  • Log in or register to post comments

बघताय ना?

असंका
Fri, 08/19/2016 - 20:43 नवीन
बघताय ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

मधून मधून

सामान्य वाचक
Fri, 08/19/2016 - 20:44 नवीन
,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

मरीन ला दोन वॉर्निंग

असंका
Fri, 08/19/2016 - 20:44 नवीन
मरीन ला दोन वॉर्निंग मिळाल्यात...त्याचा काय रेलेवन्स आहे?
  • Log in or register to post comments

मरीनला काय झालं?

असंका
Fri, 08/19/2016 - 20:45 नवीन
मरीनला काय झालं?
  • Log in or register to post comments

पायाला काहीतरी झालं म्हणे

पिलीयन रायडर
Fri, 08/19/2016 - 20:45 नवीन
पायाला काहीतरी झालं म्हणे मारिनाच्या.. थोडासा आनंद झाला तर चालेल ना? असं कुणाच्या दुखण्यावर खुश होऊ नये.. पण. तरी..
  • Log in or register to post comments

११-१०

चतुरंग
Fri, 08/19/2016 - 20:46 नवीन
फक्त एक गुणाचा फरक कमॉन सिंधू!!!!!
  • Log in or register to post comments

कॅरोलिना चं घोटा दुखावला?

बहुगुणी
Fri, 08/19/2016 - 20:46 नवीन
११-१०
  • Log in or register to post comments

किती टफ फाईट देतीय सिंधु

इडली डोसा
Fri, 08/19/2016 - 20:46 नवीन
मस्तच लढत चालु आहे.
  • Log in or register to post comments

३rd set

इडली डोसा
Fri, 08/19/2016 - 20:47 नवीन
11 - 10
  • Log in or register to post comments

१३-१० ने मागे सिंधू

असंका
Fri, 08/19/2016 - 20:47 नवीन
१३-१० ने मागे सिंधू
  • Log in or register to post comments

13-10

सानझरी
Fri, 08/19/2016 - 20:47 नवीन
13-10
  • Log in or register to post comments

१२-१० कॅरोलिना

बहुगुणी
Fri, 08/19/2016 - 20:47 नवीन
..
  • Log in or register to post comments

१४-११

असंका
Fri, 08/19/2016 - 20:49 नवीन
१४-११
  • Log in or register to post comments

कॅरोलिना १४-१०

बहुगुणी
Fri, 08/19/2016 - 20:50 नवीन
कॅरोलिना ची बडबड आणि गोपीनाथची पुट्पुट चालूच आहे
  • Log in or register to post comments

१३-१०च आहे का अजून?

आदूबाळ
Fri, 08/19/2016 - 20:51 नवीन
१३-१०च आहे का अजून?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा