रिओ ऑलिम्पिक २०१६
गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली.
यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते. ५ ते २१ ऑगस्ट चालणाऱ्या या स्पर्धेचा थरार माझ्यासह अनेकांना यावर्षी दूरचित्रवाणीवरच अनुभवावा लागणार आहे. प्रायोजक आणि आयोजक, माध्यमे यांची लगबग सुरू झाली असेल. सुरक्षितता हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहेच. अनेक अपुरी कामे आणि आयोजनाचा गोंधळ तिथेही ऐकायला मिळतोय. पण तेव्हढं चालायचंच.
भारताची कामगिरी अलीकडच्या काळात चांगली होते आहे, त्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळून अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. यंदा हॉकी, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन शिवाय तिरंदाजी, नेमबाजी, गोल्फमधेही दाखल घेण्याजोगी कामगिरी होईल असे वाटते.
तिथे उपस्थित राहणारे मोजके मिपाकर तरी असतील अशी आशा आहे. असल्यास ते तिथल्या खेळाविषयी बातम्यां सोबत सामाजिक आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी लिहीतीलच. त्यांच्याकडून आणि अन्य क्रीडारसिकांकडून वेळोवेळी ताजी माहिती मिळावी यासाठी हा धागा.
भारतीय चमूला या ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा !
काही दुवे
स्पर्धेचे संस्थळ
पदकतालिका
वाचने
80112
प्रतिक्रिया
405
मिसळपाव
प्रतिक्रिया
http://hellotv.in/play/livetv
In reply to अजुन कोणतीच लिंक सापडत नाहीये by पिलीयन रायडर
सिंधू २-०
चांगली खेळत असली तरी इथे लगेच
कॅरोलिना ५-३
हो ना.. डीडी वरुन इथे आले आणि
In reply to कॅरोलिना ५-३ by बहुगुणी
इथे म्हणजे एन.बी.सी ची लिंक..
In reply to हो ना.. डीडी वरुन इथे आले आणि by पिलीयन रायडर
डीडी वाले सिंधुच कौतुक करत
६-११
किती ओरडतेय ती मारीन,
कॅरोलिना १५-११
सिंधू
मस्त रॅली!!
सिंधू १६-१७. ५२ शॉट्स ची रॅली!
Unforced errors
कॅरोलिना १९-१६
मी बघत नाहीये tension मुले
अगदी अगदी.. १९-१९
In reply to मी बघत नाहीये tension मुले by सामान्य वाचक
फर्स्ट रँक खेळाडूला चांगलंच
सिंधू १८-१९
१९-१९!!!
सिंधू ने पहिला गेम जिंकला...
२०-१९ सिंधू!!
पहिला गेम जिंकला!!!!!!!!!
सिंधू जिंकली
Live Updates
बाप रे
प्लीज हो सर...सिंधू....नॉट
In reply to बाप रे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जबरदस्त...! लढ...!!
आनंदाच्या भरात.. "अमुल दुध
भन्नाट घेतली पहिली गेम! आता
Yippeeeeee
अता पाहु पण नकोस.. खबरदार
In reply to Yippeeeeee by सामान्य वाचक
नाही पाहणार
In reply to अता पाहु पण नकोस.. खबरदार by पिलीयन रायडर
मरीन या स्पर्धेत प्रथमच एखादा
Live Updates, PV Sindhu
भारी..!!!!!
दुसऱ्या सेट ची काय परिस्थिती आहे?
५-१ ने मागे आहे सिंधू... मेक
जरा धडपडतेय सिंधू.. पण येईल
५-१ सध्य मरिना पुढे
ग्रेट
७-२ पिछाडी
२-८
९-२
गेला की काय हा गेम....
नाही, नाही...
In reply to गेला की काय हा गेम.... by असंका
नाही, नाही...
In reply to गेला की काय हा गेम.... by असंका
आई ग
नको.. मागे पडतेय ती.. :(
In reply to आई ग by सामान्य वाचक
८-२ मागे
अंधश्रद्धा...नक्की बघा..
हे ही खरंय..
In reply to अंधश्रद्धा...नक्की बघा.. by असंका
रामरक्षा म्हणायला घेतली
Carolina dominating..
तीसरा सेट मधे
शेवटी इथे दिसतेय
गोपीनाथ प्रोत्साहन देतो आहे
११-४
३-११
४-११
५-१२
अनलकी सिंधू
येतेय पुन्हा एकदा!
येतेय पुन्हा एकदा!
लैच चिरकायलीय मारीन.
चॅलेंज केलं तिनं,... पॉइंट
७-१४
मरीन भारी आहेच.. आठ / सात
८-१६
८-१५