✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मोकलाया दाहि दिश्या

स — सतिश, Sat, 02/28/2009 - 17:12

प्रतिक्रिया द्या
269562 वाचन

💬 प्रतिसाद (333)

कवित तर कवित ... फोन नम्बर पन

कहर
Mon, 01/19/2015 - 12:18 नवीन
कवित तर कवित ... फोन नम्बर पन ९५२५१२४९१५१३... १२ अन्कि ...कुथल्य ग्रहवर्चा आम्हि म्हनाय्च...
  • Log in or register to post comments

जशि कवित तस प्रतिस्द!

बॅटमॅन
Mon, 01/19/2015 - 15:32 नवीन
जशि कवित तस प्रतिस्द!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

फोन लवुन विचर कि

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 16:03 नवीन
फोन लवुन विचर कि =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

फोन नंबर मध्यवर्ती ठीकाणाचा

शैलेन्द्र
Mon, 01/19/2015 - 17:11 नवीन
फोन नंबर मध्यवर्ती ठीकाणाचा आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

म्हंजे ठाणे की दादर?

सूड
Mon, 01/19/2015 - 20:55 नवीन
म्हंजे ठाणे की दादर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

९५२५१ = डोंबोली

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 21:00 नवीन
९५२५१ = डोंबोली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मिपा वर नविन असल्यासरख का

शैलेन्द्र
Mon, 01/19/2015 - 21:33 नवीन
मिपा वर नविन असल्यासरख का वागताय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अंबरनाथचा दिसतोय

श्रीरंग_जोशी
Mon, 01/19/2015 - 21:04 नवीन
०२५१ हा एसटीडी कोड अंबरनाथचा आहे. जुन्या काळी राज्यातल्या राज्यात परगावचा क्र. लावायचा असेल तर शुन्याऐवजी ९५ लावावे लागत असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर

बदलापूर!!

सूड
Mon, 01/19/2015 - 21:25 नवीन
०२५१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मरा लेको परत हसून हसून

अद्द्या
Mon, 05/25/2015 - 16:42 नवीन
मरा लेको परत हसून हसून खा बॉस च्या शिव्या . . (वेळ जात नसला कि बुकमार्क उघडून परत परत हसण्यासारखं दुसरं सुख नाही )
  • Log in or register to post comments

२०० :)

टवाळ कार्टा
Mon, 05/25/2015 - 16:48 नवीन
२०० :)
  • Log in or register to post comments

जेपी भाई येतीलच एवढ्यात .

अद्द्या
Mon, 05/25/2015 - 16:55 नवीन
जेपी भाई येतीलच एवढ्यात . तोपर्यंत तुमचा "साय " भरलेलं भांडं देऊन सत्कार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

'चाल' लावा रे कुणी हिला

चित्रगुप्त
Wed, 10/14/2015 - 06:07 नवीन
अरे मिपावरील प्रतिभावंतांनो, या अद्भुत काव्याला साजेशी अद्भुत 'चाल' लावा रे कुणीतरी.
  • Log in or register to post comments

विक्रम

गॅरी ट्रुमन
Wed, 10/14/2015 - 10:38 नवीन
मिपावर सलग सहा वर्षे मधूनमधून प्रतिसाद घेण्याचा विक्रम अन्य कोणता धागा मोडेल असे वाटत नाही. इतर धाग्यांचे शेल्फ लाईफ काही आठवडे फार तर काही महिने असते. मुविकाकांच्या वधुवरांच्या धाग्याला हा विक्रमही मोडायला हवा :)
  • Log in or register to post comments

मुविंचा वधूवरांचा धागा

बोका-ए-आझम
गुरुवार, 10/15/2015 - 09:30 नवीन
अजून १०-१५ वर्षांनीही relevant असेल. पण मोकलाया दा जवाब नही! जुने मिपाकर तर सोडाच पण नवीन मिपाकरांनाही स्फूर्ती देणारी तारूण्यपीटिका आहे ही! ;)
  • Log in or register to post comments

रा रा बोका भाऊ

नाखु
गुरुवार, 08/04/2016 - 09:07 नवीन
आणि रा रा श्री आदूबाळ यांनी ही मोकलाया दाही दिश्या आणि वधू वरांच्या अपेक्षा यांचा काही अन्योन्य कार्यकारण भाव आहे का? का ते एक्मेकांना पूरक असेच धागे आहेत याचा धांडोळा-पडताळणी लेख लिहावा.. अखिल मिपा सोकावालेल्या मोकाबहद्दर मिपाकरांची अपेक्षेतून उपेक्षा निराकारण संघाची आग्रही मागणी सचिव नाखु सुखावलेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

दोन्ही धागे आपापल्या परीने

आदूबाळ
Sat, 08/13/2016 - 13:43 नवीन
दोन्ही धागे आपापल्या परीने ऐतिहासिक आहेत हाच कार्यकारणभाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

आजच या कवितेची आठवण आली. अष्ट

अस्वस्थामा
Sat, 02/13/2016 - 04:29 नवीन
आजच या कवितेची आठवण आली. अष्ट-वर्षपूर्तीच्या निमित्ताने आमचीपण प्रतिसाद पाकळी धाग्याला . :)
  • Log in or register to post comments

सकाळ सुंदर झाली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/13/2016 - 07:12 नवीन
आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा क्या बात है. :) अभ्या, माझ्या टी शर्टवर एवढी कविता छापून दे यार. मिपावर या कवितेने खुप हसवलं आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

टी शर्टवर टंकायच्या

नाखु
Wed, 02/17/2016 - 14:56 नवीन
घोषवाक्यांसाठी एक स्पर्धा घ्याच सर !!! स्पर्धा चौकशी वाला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कन्तल अला कि हि कवित कधुन

स्वामी संकेतानंद
Sun, 02/14/2016 - 21:46 नवीन
कन्तल अला कि हि कवित कधुन वच्तो
  • Log in or register to post comments

कन्टाला आल्ता म्हनुन पुन्हा

स्वामी संकेतानंद
Wed, 08/03/2016 - 16:03 नवीन
कन्टाला आल्ता म्हनुन पुन्हा वाचुन घेतलो. आता मोकले मोकले वाटत आहे.
  • Log in or register to post comments

कं हं?

नीलमोहर
Wed, 08/03/2016 - 16:31 नवीन
तुमलं सह महिन्यान्तर कंतल आलं कं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

हव

स्वामी संकेतानंद
गुरुवार, 08/04/2016 - 14:17 नवीन
हव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

मिपावर मेन्यूबोर्डात या

महासंग्राम
Wed, 08/03/2016 - 16:44 नवीन
मिपावर मेन्यूबोर्डात या कवितेला वरचे स्थान मिळावे हि मागणी
  • Log in or register to post comments

अनेक धागे आजकाल 500 पर्यंत

पिशी अबोली
Wed, 08/03/2016 - 18:22 नवीन
अनेक धागे आजकाल 500 पर्यंत सहज जात असताना या अजरामर अभिजात काव्याला इतके कमी प्रतिसाद बघून मिपाकर म्हणून शरम इ.
  • Log in or register to post comments

हे काव्य आखिल काव्यजगतातील एक

मोहनराव
Wed, 08/03/2016 - 18:46 नवीन
हे काव्य आखिल काव्यजगतातील एक मैलाचा दगड आहे व यावर इतक्या कमी प्रतिक्रिया वाचुन मिपाकर म्हणून शरम वाटली. "बोंबला आता दाही दिश्या"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

अभिजात काव्याला इतके कमी प्रतिसाद बघून मिपाकर म्हणून शरम इ.

मुक्त विहारि
Wed, 08/03/2016 - 19:35 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

हि कविता वाचली आणि.........

अभ्या..
Wed, 08/03/2016 - 19:41 नवीन
हि कविता वाचली आणि......... आम्ही शरम सोडून दिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हि कविता वाचली आणि.........

अभ्या..
Wed, 08/03/2016 - 19:41 नवीन
हि कविता वाचली आणि......... आम्ही शरम सोडून दिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आम्ही शरम सोडून दिली.

मुक्त विहारि
Wed, 08/03/2016 - 19:55 नवीन
ते ठी़क आहे..... पण प्रतिसाद द्यायला तरी काय हरकत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मुविकाका,

अभ्या..
Wed, 08/03/2016 - 20:08 नवीन
मुविकाका, आजपासून आमच्याकडे अंबानीकाकांचे इंटरेनेट आले. ते बी फ्री अनलिमिटेड तीन महिन्यासाठी. फोरजी. डीजीटल विषमता संपवली मुकाकाकाने. अब आप कहे तो रोज सुबह एक प्रतिसादका रतीब डालू क्या इस धागेपे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

इंटरेनेट बद्दल अभिनंदन....

मुक्त विहारि
Wed, 08/03/2016 - 23:53 नवीन
"अब आप कहे तो रोज सुबह एक प्रतिसादका रतीब डालू क्या इस धागेपे." नहीं....इस धागे का ख.फ. नही बनायेंगे तो ही अच्छा हय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हि कविता

झेन
Wed, 08/03/2016 - 20:03 नवीन
कि कविता कायमच कुन्वित राहील, मी आता मोकला मोकलाया दाहि दिश्या
  • Log in or register to post comments

कधीही

तिमा
Wed, 08/03/2016 - 20:06 नवीन
कधीही गंभीर मूड मधून बाहेर यायचे असेल तेंव्हा, वाचनखुणेत साठवलेली ही कविता पुन्हा हंसायला लावते.
  • Log in or register to post comments

क्या बात क्या बात क्या बात!

उडन खटोला
गुरुवार, 08/04/2016 - 00:16 नवीन
क्या बात क्या बात क्या बात!
  • Log in or register to post comments

कुणी ऑडिओ कसा नाही टाकला अजून

आदूबाळ
गुरुवार, 08/04/2016 - 01:17 नवीन
कुणी ऑडिओ कसा नाही टाकला अजून?
  • Log in or register to post comments

बरेचसे प्रतिसाद अदृश्य झालेत

एस
गुरुवार, 08/04/2016 - 08:25 नवीन
बरेचसे प्रतिसाद अदृश्य झालेत या धाग्यावरचे. त्यामुळे इतकी मजा नाही आली. असो.
  • Log in or register to post comments

बरेचसे प्रतिसाद अदृश्य झालेत या धाग्यावरचे.

मुक्त विहारि
गुरुवार, 08/04/2016 - 10:34 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

??

पैसा
गुरुवार, 08/04/2016 - 19:29 नवीन
या कवितेवर एकही प्रतिक्रिया अप्रकाशित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

धागा आणि प्रतिसाद परिक्षाण्/निवेदन

नाखु
Wed, 08/17/2016 - 09:16 नवीन

सर्कारी टाईप

सदरहू धाग्यातील कवीतेमुळे व्याकरण आणि शुद्धलेखन यांच्या नियमांचे पुनर्लेखन करण्यसाठी एक समीती पुनर्गठीत करण्यात यावी. सदस्य येन प्रकारे असावेत . मिसळ पाव (या कवीतेचे आंतर्जालीय जन्मस्थान व आंगणवाडी) तील तीन जेष्ठ सदस्य एक जागा प्रा डॉ साठी राखीव व एक महिला सदस्यांसाठी राखीव आहे. हनीफ लकडावाला (झमझम बारचे मालक्,व बोबड्या बोलातून नेमका अर्थ शोधण्यात वाकबगार) सुबोधन फुलपापडीकर (वरिष्ठ निरिक्षक केंद्रीय भांडार (सुट्टे भाग जुळवणी व दुरुस्ती विभाग मराप कार्यशाळा दापोडी) बाबू पेंटर (अखिल डोंम्बोली-कल्याणसह बदलापूर रिक्षा टेंपो,ट्रक,पिछाडी स्लोगन शेर रंगारी संघटना स्म्स्थापक्,अध्यक्ष), भां.ग. तारे (रस्त्यावरील/घाटातील आणि सरकारी फलकांवर सूचना लिहिणार्या कंत्राटाम्चे आद्य जनक तसेच सरकारी यमकांचे एक्मेव नियमीत पुरवठादार)

अखिल मिपा नवकवी संघटनेचे मुखपत्र "आरोळीची किंकाळी" मधून साभार

न
वकवीच्या कल्पनांची अशी थट्टा, तीही सतत सात वर्षे अगदी साडे साती म्हणावी अशीच वाटते,त्यामुळे आम्हा नवकवींना कशी स्फूर्ती येणार. या कवीते सारख्या उपमा सुचणे हे खायचे काम नाही हे मिपा वाचकांना कळेल तो सुदीन.अश्या कवीताम्मुळे आम्हाला हुरुप येतो आणि आमचा कळफलक आम्हाला खुणावू लागतो. हा कळ्फलक थंडावू नये हीच आम्हा नवकवींची मागणी आहे.

अखिल मिपा नियमीत वेचक वाचक ते वचक वाचक संघाचे मुखपत्र " दोन द्या दोन घ्या" मधून साभार.

कवीता नवीन का जुणी हा प्रश्न फिजूल आहे ती कवीता आहे वारूणी नव्हे. जी मनाला हसवते,सुखावते ती कवीता नाहीतरी प्रत्येक नाक्यावरचा चहा आपली चव राखून असतो तसं या कवीतेचं आहे. ती कवीता अनुभवायला/चाखायला या नाक्यावरच यावं लागेल. हाटेलातील मिसळ घरी नेऊन खाल्यावर चव नक्की मिळेल पण (मिपा मित्रांबरोबरची) रसास्वाद अनुभुती आणि मिसळधुंद वातावरणाचा फील घरी कसा आणणार हाच प्रश्न आहे. याकवीतेवरील अप्रकाशीत न झालेल्या, पण काही सदस्यांना (धाग्यावर)न दिसणार्या प्रतिसादांची तपासणी करणेत यावी आग्रही मागणी
संकलक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

भयंकर आहे कविता.

लालगरूड
Sat, 08/13/2016 - 13:39 नवीन
भयंकर आहे कविता.
  • Log in or register to post comments

चान्गली लिह्ली आहे क्विता

सिरुसेरि
Sat, 08/13/2016 - 15:07 नवीन
चान्गली लिह्ली आहे क्विता
  • Log in or register to post comments

भन्नाट

vcdatrange
Sat, 08/13/2016 - 15:44 नवीन
भयंकर आहे हो हे, भरुन आलंय ! सनीवार सत्कारणी लागला
  • Log in or register to post comments

सनीवार :D

sagarpdy
Wed, 02/28/2018 - 14:16 नवीन
सनीवार
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vcdatrange

सुरेश्चन्द्र जोशि अनि सतिश्न

सुबोध खरे
Sat, 08/13/2016 - 18:29 नवीन
सुरेश्चन्द्र जोशि अनि सतिश्न यन अनेक नम्स्कर
  • Log in or register to post comments

मिपा हॉल ऑफ फेम

आदिजोशी
Wed, 08/17/2016 - 12:30 नवीन
केवळ एक धागा काढून मिपा हॉल ऑफ फेम मधे नाव येण्याचे आणि आयडी अजरामर होण्याचे ह्यापेक्षा दुसरे उत्तम उदाहरण नसेल. जेव्हा जेव्हा पूर्वीचं मिपा राहिलं नाही असं वाटतं तेव्हा तेव्हा ही कविता वाचतो आणि डोळे भरून येतात :)
  • Log in or register to post comments

Khup Divsanni yevde Hastoy

Vishvnath Shelar
गुरुवार, 08/18/2016 - 05:25 नवीन
बापरे..हसुन मरेल हो एखादा ....अजुन पोट दुखते आहे..
  • Log in or register to post comments

पुनरपि

चित्रगुप्त
Tue, 05/02/2017 - 15:18 नवीन
पुनरपि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vishvnath Shelar

"मोकलाया" बोर्डावर दिसून लै

मोदक
Wed, 11/08/2017 - 13:15 नवीन
"मोकलाया" बोर्डावर दिसून लै दिवस झाले.. म्हणून...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा