१५०.
उच्च साहित्यमूल्य असलेल्या कोणत्याही कलाकृतीला लोक नेहमीच भरभरुन प्रतिसाद देतात हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. आज मोकलाया दाहि दिश्या ने ही जी मजल गाठली आहे ते पाहता कविवर्यांपेक्षा हे नितांतसुंदर साहित्यपुष्प श्रोत्यांपर्यंत पोचवणार्या टंकनिक (आधी लिहीलेलं टंचनिका खोडून) आदरणीय सतिश ह्यांचे पुनश्च एकवार आभार.
मोकलाया ची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहीलच हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची, नाडीवाल्याची गरज नाही.
पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.
- प्यार्वीण दवणे.
म. टा. च्या इन्टरनेट आवृत्तीतील प्रतिसाद बहुतेक वेळा याच भाषेत असतात.
उदा :यात पोलीसान्चा दोष नही आहे. पोलिसांना स्वायत्तता द्या. सरकारचा होनारा हस्तक्षेप ताम्बवलयावर मग बाघा कसे सगळे सुतसरखे सरळ होतात ते.
अरे माझे आधी दिलेले प्रतिसाद कुठे गेले??
(जेव्हा कविता आली होती तेव्हा, आम्ही घातलेला दंगा तर गेलाच आहे, दिसत नाही आहेत प्रतिसाद :( मी वरील कविता पुर्ण उलटी लिहली होती तो प्रतिसाद पण गायब आहे :( :( :( )
वाभाडे वगैरे नाही गं :) ही कविता वाचली की मनापासून हसू येतं! इथले खूप मजेशीर प्रतिसाद दिसत नाहीयेत आता पण अख्खा धागा अतिशय मजेशीर आणि २ मिनिटं निखळ मनोरंजन करणारा आहे. त्या दिवशी ऑफिसातल्या नेहमीच्या कटकटींपासून ब्रेक म्हणून वाचायला घेतला होता... एकदम मस्त वाटलं वाचून झाल्यावर! :)
मी वाचनखूणही साठवलीय ;)
ही कविता फिरून फिरून बरीच वर्षे वर येते आहे...इ मेलच्या माध्यमातूनही बरीच फिरली आहे. सुरूवातीला वाचली तेंव्हा माझंही क्षणैक मनोरंजन झालं होतं हेही आठवतं आहे. पण आता आज पुन्हा एकदा वाचल्यावर थोडा इतिहास आठवला; माझ्या आठवणीप्रमाणे, कुणा 'सुरेशचंद्र जोशीं'च्या 'सतीश' नामक [डोंबिवलीस्थित?] पुतण्याने ही कविता २८/२/२००९ रोजी मिपावर टाकली, खाली (बहुधा) जोशींचा मोबाईल क्रमांकही दिला, जेणेकरून कवितेचं कौतुक त्यांच्यापर्यंत पोहोचावं. पण 'सतीश' यांनी कविता सादर करतांना केलेल्या शुद्धलेखनातील (अक्षम्य) चुकांमुळे ही कविता कमालीची बदनाम झालीये. (बहुधा जोशींनी मोबाईल नंबर बदलला असणार!)
पण मी मूळ कविता 'जशी जोशींना अभिप्रेत असावी तशी' खाली देतो आहे. आयुष्यभर नावडत्या नोकरीचं जोखड वागवून निवृत्त झालेल्या आणि आता थोडंसं निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची आकांक्षा ठेवणार्या एका वृद्ध कर्मचार्याची ही कविता खरंच इतकी चेष्टा करण्यासारखी आहे का?
निसटलेले सूर ओंजळीतून ते मला खुणवीत आहे
श्वास घेतो मोकळे की मी आता निवृत्त आहे
ऐकू द्या मज बासरी त्या बांबूच्या वेतांतुनी
मृद्गंद्ध मोहक एकदा भरवू द्या मला श्वासातुनी
रात्रीच्या तिमिरात होती ढाळली जी आसवे
दवबिंदू होउन भेटली मज उमलत्या पुष्पांसवे
पाना-फुलांतुन, निर्झरातून सृष्टीची ही स्पंदने
उत्तुंग लता, रानवारा देती मज आमंत्रणे
हळूच ते ढग चुंबूनी जाती फुलांचे ताटवे
ओठ ओल्या पाकळ्यांचे धुंद होउन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्षितिजासही माझ्या मनाचे कवडसे ठाउक होते
नियम आणि अनुशासनाच्या चौकटीतून मुक्त झालो
सोहळे ऋतुंचे बघाया हा पहा मी चाललो
आकाश झाले ठेंगणे अन् चांदण्या झुकल्या जराश्या
आता न मी बंदा कुणाचा मज मोकळ्या दाही दिशा
- कवि सुरेशचंद्र जोशी
ही कविता शुद्धलेखित स्वरुपात मागेही कोणीतरी इथे दिली होती आणि तिचे तेह्वाही कौतुकच झाले होते, हे पक्के आठवते :) कवितेची कोणी खिल्ली उडवते आहे असे वाटत नाही. खास करुन आधीपासून जे मिपावर आहेत त्यांना तरी तेह्वा झालेल्या गमतीजमती नक्कीच आठवून हसू येत असावे, मला तरी येते :)
खरंय! जोश्यांची निवृत्तीनंतरची ही कदाचित पहिली-वहिली कविता त्यांची अखेरची ठरली असेल!
मला नाही वाटत त्यांनी (निदान खर्या नावाने) पुन्हा कुठे कविता प्रकाशनाचं धाडस केलं असेल! :-)
ही कविता अजरामर आहे हे पुनरेकवार सिद्ध झाले.
"यदा मिपायां हास्यस्य ग्लानिर्भवति भारत |
अभ्युत्थानं जिलेबीनां तदा काव्यं सृजाम्यहम् ||
परित्राणाय काकूनां ट्रोलसंहरणायच |
हास्यसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||"
हपिस म्दुन वचल होतो
इंचिंचाणे हा दागा वर
सतिशभौ मिस्स यु.
पुन्हा वचुन मन र्फ्रेश जलं..
पुन एकद स्तिश्भौंचे अभर मनुन
एकदम फ्रेश वाटल कविता वाचुन.
साफ वारलो.....
:)) :)) :))
बार बार लगातार..
१५०.
म. टा. च्या इन्टरनेट
म्हण्जे सतीश्भौ आता तीथे
लय भारी
@एकु द्या मज बासरि त्य्य
LOL!
परत एकदा
अरे माझे आधी दिलेले प्रतिसाद
बगळे लागलेत या धाग्याला...
राजहंस तेवढे एक सतीश राव. आपण
ब्लीच केलेले कावळे पेक्षा
'बगळे लागणे' म्हणजे अगोदरच
वाभाडे वगैरे नाही गं ही
ही कविता फिरून फिरून बरीच वर्षे वर येते आहे...
मूळ कविता खरचं चांगली आहे.
ही कविता शुद्धलेखित स्वरुपात
चोक्कस!
मूळ कविता खरेच चांगली आहे हो.
"जोश्यांचा त्यांच्या पुतण्याने घात केला"....
हसून हसून near death
तच्शिच ज्यास्त अवल्ली.
मूळ कविता नक्कीच चांगली आहे,,, पण....
अक्षर साहित्यात गणना
अगदी सहमत.
चिरतरुण धागा
हा धागा no holds barred
हसावेसे वतले म्ह्नुन् धगा वर
अजरामर काव्य.
यदा मिपायां हास्यस्य
यदा मिपायां हास्यस्य ग्लानिर्भवति भारत | अभ्युत्थानं जिलेबीनां तदा काव्यं सृजाम्यहम् || परित्राणाय काकूनां ट्रोलसंहरणायच | हास्यसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||इती भगवान बट्टमणम् ।खाटुकम्यान आणी एक्का..का का!
'श्रीबट्टणम उवाच' म्हणायचं!
नाSSSSSरायण नारायण्णSSS
मला ह्या श्लोकाचा टी शर्ट
अरे नेकी और पूछपूछ.
एक्स्ट्रा स्मॉल बरं का!
हे वाचून या अमर काव्याची आठवण
(No subject)
आत्ताच मी ही कविता घरी वाचून
टेन्शन खल्लास!!!
तुमचे नाव पाहून १ वात्रट
एव्हर ग्रीन काव्य....