निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे
शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे
एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी
म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि
रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे
दवबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या पुश्पासवे
पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने
उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने
हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो
आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
कवि सुरेश्चन्द्रा जोशि
९५२५१२४९१५१३
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
271015
प्रतिक्रिया
334
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाणी पाणी पाणी द्य कुणी हसुन
हा स्ट्रेसबस्टर धागा कोणी
आमची पण हीच मागणी आहे.
In reply to हा स्ट्रेसबस्टर धागा कोणी by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१००
In reply to हा स्ट्रेसबस्टर धागा कोणी by ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे माझी लाडकी कविता
हीच खरी
इचि भैनं
एव्हर ग्रीन!!
मजि मति कुंथित जालि हे
तशी सुंदरच आहे कविता.
हपिस म्दुन वचल होतो
इंचिंचाणे हा दागा वर
सतिशभौ मिस्स यु.
पुन्हा वचुन मन र्फ्रेश जलं..
पुन एकद स्तिश्भौंचे अभर मनुन
एकदम फ्रेश वाटल कविता वाचुन.
साफ वारलो.....
:)) :)) :))
बार बार लगातार..
In reply to :)) :)) :)) by कोमल
१५०.
म. टा. च्या इन्टरनेट
म्हण्जे सतीश्भौ आता तीथे
In reply to म. टा. च्या इन्टरनेट by विजुभाऊ
लय भारी
@एकु द्या मज बासरि त्य्य
LOL!
परत एकदा
अरे माझे आधी दिलेले प्रतिसाद
बगळे लागलेत या धाग्याला...
राजहंस तेवढे एक सतीश राव. आपण
In reply to बगळे लागलेत या धाग्याला... by पिशी अबोली
ब्लीच केलेले कावळे पेक्षा
In reply to राजहंस तेवढे एक सतीश राव. आपण by अभ्या..
'बगळे लागणे' म्हणजे अगोदरच
In reply to बगळे लागलेत या धाग्याला... by पिशी अबोली
वाभाडे वगैरे नाही गं ही
In reply to 'बगळे लागणे' म्हणजे अगोदरच by पिशी अबोली
ही कविता फिरून फिरून बरीच वर्षे वर येते आहे...
मूळ कविता खरचं चांगली आहे.
In reply to ही कविता फिरून फिरून बरीच वर्षे वर येते आहे... by बहुगुणी
ही कविता शुद्धलेखित स्वरुपात
In reply to ही कविता फिरून फिरून बरीच वर्षे वर येते आहे... by बहुगुणी
चोक्कस!
In reply to ही कविता शुद्धलेखित स्वरुपात by यशोधरा
मूळ कविता खरेच चांगली आहे हो.
In reply to ही कविता फिरून फिरून बरीच वर्षे वर येते आहे... by बहुगुणी
"जोश्यांचा त्यांच्या पुतण्याने घात केला"....
हसून हसून near death
तच्शिच ज्यास्त अवल्ली.
मूळ कविता नक्कीच चांगली आहे,,, पण....
अक्षर साहित्यात गणना
अगदी सहमत.
In reply to अक्षर साहित्यात गणना by चित्रगुप्त
चिरतरुण धागा
हा धागा no holds barred
In reply to चिरतरुण धागा by मंदार कात्रे
हसावेसे वतले म्ह्नुन् धगा वर
अजरामर काव्य.
यदा मिपायां हास्यस्य
In reply to अजरामर काव्य. by बॅटमॅन
यदा मिपायां हास्यस्य ग्लानिर्भवति भारत | अभ्युत्थानं जिलेबीनां तदा काव्यं सृजाम्यहम् || परित्राणाय काकूनां ट्रोलसंहरणायच | हास्यसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||इती भगवान बट्टमणम् ।खाटुकम्यान आणी एक्का..का का!
In reply to यदा मिपायां हास्यस्य by डॉ सुहास म्हात्रे
'श्रीबट्टणम उवाच' म्हणायचं!
In reply to यदा मिपायां हास्यस्य by डॉ सुहास म्हात्रे
नाSSSSSरायण नारायण्णSSS
In reply to यदा मिपायां हास्यस्य by डॉ सुहास म्हात्रे
मला ह्या श्लोकाचा टी शर्ट
In reply to अजरामर काव्य. by बॅटमॅन
अरे नेकी और पूछपूछ.
In reply to मला ह्या श्लोकाचा टी शर्ट by रातराणी
एक्स्ट्रा स्मॉल बरं का!
In reply to अरे नेकी और पूछपूछ. by अभ्या..
हे वाचून या अमर काव्याची आठवण
(No subject)
In reply to हे वाचून या अमर काव्याची आठवण by प्रकाश घाटपांडे
आत्ताच मी ही कविता घरी वाचून
टेन्शन खल्लास!!!
तुमचे नाव पाहून १ वात्रट
In reply to टेन्शन खल्लास!!! by लव उ
एव्हर ग्रीन काव्य....
कवित तर कवित ... फोन नम्बर पन
जशि कवित तस प्रतिस्द!
In reply to कवित तर कवित ... फोन नम्बर पन by कहर
फोन लवुन विचर कि
In reply to कवित तर कवित ... फोन नम्बर पन by कहर
फोन नंबर मध्यवर्ती ठीकाणाचा
In reply to कवित तर कवित ... फोन नम्बर पन by कहर
म्हंजे ठाणे की दादर?
In reply to फोन नंबर मध्यवर्ती ठीकाणाचा by शैलेन्द्र
९५२५१ = डोंबोली
In reply to म्हंजे ठाणे की दादर? by सूड
मिपा वर नविन असल्यासरख का
In reply to म्हंजे ठाणे की दादर? by सूड
अंबरनाथचा दिसतोय
In reply to कवित तर कवित ... फोन नम्बर पन by कहर
बदलापूर!!
In reply to अंबरनाथचा दिसतोय by श्रीरंग_जोशी
मरा लेको परत हसून हसून