मिपावर सलग सहा वर्षे मधूनमधून प्रतिसाद घेण्याचा विक्रम अन्य कोणता धागा मोडेल असे वाटत नाही. इतर धाग्यांचे शेल्फ लाईफ काही आठवडे फार तर काही महिने असते. मुविकाकांच्या वधुवरांच्या धाग्याला हा विक्रमही मोडायला हवा :)
आणि रा रा श्री आदूबाळ यांनी ही मोकलाया दाही दिश्या आणि वधू वरांच्या अपेक्षा यांचा काही अन्योन्य कार्यकारण भाव आहे का? का ते एक्मेकांना पूरक असेच धागे आहेत याचा धांडोळा-पडताळणी लेख लिहावा..
अखिल मिपा सोकावालेल्या मोकाबहद्दर मिपाकरांची अपेक्षेतून उपेक्षा निराकारण संघाची आग्रही मागणी
सचिव नाखु सुखावलेला
आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
क्या बात है. :) अभ्या, माझ्या टी शर्टवर एवढी कविता छापून दे यार. मिपावर या कवितेने खुप हसवलं आहे.
-दिलीप बिरुटे
मुविकाका,
आजपासून आमच्याकडे अंबानीकाकांचे इंटरेनेट आले. ते बी फ्री अनलिमिटेड तीन महिन्यासाठी. फोरजी. डीजीटल विषमता संपवली मुकाकाकाने.
अब आप कहे तो रोज सुबह एक प्रतिसादका रतीब डालू क्या इस धागेपे.
सदरहू धाग्यातील कवीतेमुळे व्याकरण आणि शुद्धलेखन यांच्या नियमांचे पुनर्लेखन करण्यसाठी एक समीती पुनर्गठीत करण्यात यावी. सदस्य येन प्रकारे असावेत .
मिसळ पाव (या कवीतेचे आंतर्जालीय जन्मस्थान व आंगणवाडी) तील तीन जेष्ठ सदस्य एक जागा प्रा डॉ साठी राखीव व एक महिला सदस्यांसाठी राखीव आहे.
हनीफ लकडावाला (झमझम बारचे मालक्,व बोबड्या बोलातून नेमका अर्थ शोधण्यात वाकबगार)
सुबोधन फुलपापडीकर (वरिष्ठ निरिक्षक केंद्रीय भांडार (सुट्टे भाग जुळवणी व दुरुस्ती विभाग मराप कार्यशाळा दापोडी)
बाबू पेंटर (अखिल डोंम्बोली-कल्याणसह बदलापूर रिक्षा टेंपो,ट्रक,पिछाडी स्लोगन शेर रंगारी संघटना स्म्स्थापक्,अध्यक्ष),
भां.ग. तारे (रस्त्यावरील/घाटातील आणि सरकारी फलकांवर सूचना लिहिणार्या कंत्राटाम्चे आद्य जनक तसेच सरकारी यमकांचे एक्मेव नियमीत पुरवठादार)
अखिल मिपा नवकवी संघटनेचे मुखपत्र "आरोळीची किंकाळी" मधून साभार
न
वकवीच्या कल्पनांची अशी थट्टा, तीही सतत सात वर्षे अगदी साडे साती म्हणावी अशीच वाटते,त्यामुळे आम्हा नवकवींना कशी स्फूर्ती येणार. या कवीते सारख्या उपमा सुचणे हे खायचे काम नाही हे मिपा वाचकांना कळेल तो सुदीन.अश्या कवीताम्मुळे आम्हाला हुरुप येतो आणि आमचा कळफलक आम्हाला खुणावू लागतो. हा कळ्फलक थंडावू नये हीच आम्हा नवकवींची मागणी आहे.
अखिल मिपा नियमीत वेचक वाचक ते वचक वाचक संघाचे मुखपत्र " दोन द्या दोन घ्या" मधून साभार.
कवीता नवीन का जुणी हा प्रश्न फिजूल आहे ती कवीता आहे वारूणी नव्हे. जी मनाला हसवते,सुखावते ती कवीता नाहीतरी प्रत्येक नाक्यावरचा चहा आपली चव राखून असतो तसं या कवीतेचं आहे. ती कवीता अनुभवायला/चाखायला या नाक्यावरच यावं लागेल.
हाटेलातील मिसळ घरी नेऊन खाल्यावर चव नक्की मिळेल पण (मिपा मित्रांबरोबरची) रसास्वाद अनुभुती आणि मिसळधुंद वातावरणाचा फील घरी कसा आणणार हाच प्रश्न आहे.
याकवीतेवरील अप्रकाशीत न झालेल्या, पण काही सदस्यांना (धाग्यावर)न दिसणार्या प्रतिसादांची तपासणी करणेत यावी आग्रही मागणी
केवळ एक धागा काढून मिपा हॉल ऑफ फेम मधे नाव येण्याचे आणि आयडी अजरामर होण्याचे ह्यापेक्षा दुसरे उत्तम उदाहरण नसेल.
जेव्हा जेव्हा पूर्वीचं मिपा राहिलं नाही असं वाटतं तेव्हा तेव्हा ही कविता वाचतो आणि डोळे भरून येतात :)
कवित तर कवित ... फोन नम्बर पन
जशि कवित तस प्रतिस्द!
फोन लवुन विचर कि
फोन नंबर मध्यवर्ती ठीकाणाचा
म्हंजे ठाणे की दादर?
९५२५१ = डोंबोली
मिपा वर नविन असल्यासरख का
अंबरनाथचा दिसतोय
बदलापूर!!
मरा लेको परत हसून हसून
२०० :)
जेपी भाई येतीलच एवढ्यात .
'चाल' लावा रे कुणी हिला
विक्रम
मुविंचा वधूवरांचा धागा
रा रा बोका भाऊ
दोन्ही धागे आपापल्या परीने
आजच या कवितेची आठवण आली. अष्ट
सकाळ सुंदर झाली
टी शर्टवर टंकायच्या
कन्तल अला कि हि कवित कधुन
कन्टाला आल्ता म्हनुन पुन्हा
कं हं?
हव
मिपावर मेन्यूबोर्डात या
अनेक धागे आजकाल 500 पर्यंत
हे काव्य आखिल काव्यजगतातील एक
अभिजात काव्याला इतके कमी प्रतिसाद बघून मिपाकर म्हणून शरम इ.
हि कविता वाचली आणि.........
हि कविता वाचली आणि.........
आम्ही शरम सोडून दिली.
मुविकाका,
इंटरेनेट बद्दल अभिनंदन....
हि कविता
कधीही
क्या बात क्या बात क्या बात!
कुणी ऑडिओ कसा नाही टाकला अजून
बरेचसे प्रतिसाद अदृश्य झालेत
बरेचसे प्रतिसाद अदृश्य झालेत या धाग्यावरचे.
??
धागा आणि प्रतिसाद परिक्षाण्/निवेदन
सर्कारी टाईप
अखिल मिपा नवकवी संघटनेचे मुखपत्र "आरोळीची किंकाळी" मधून साभार
नअखिल मिपा नियमीत वेचक वाचक ते वचक वाचक संघाचे मुखपत्र " दोन द्या दोन घ्या" मधून साभार.
संकलक नाखुभयंकर आहे कविता.
चान्गली लिह्ली आहे क्विता
भन्नाट
सनीवार :D
सुरेश्चन्द्र जोशि अनि सतिश्न
मिपा हॉल ऑफ फेम
Khup Divsanni yevde Hastoy
पुनरपि
"मोकलाया" बोर्डावर दिसून लै