https://www.youtube.com/watch?v=I6GY8WvRHo8
झकीर नाईक हा एक तल्लख स्मरणशक्ती असणारा, खर्या खोट्याची बेमालूम मिसळ करून सांगणारा एक वहाबी तत्त्वज्ञानाचा पाईक आहे. अरबी देशातून ह्याच्या संघटनेला भक्कम पैसा मिळतो.
बांगला देशात ढाका इथे जे जीवघेणे अतिरेकी हल्ले झाले त्यातील अतिरेकी हे झकीर नाईकचे भक्त होते. त्यामुळे ह्या इसमाला आपले विचार खुलेपणाने मांडू द्यावेत की बंदी घालावी अशा चर्चा भारतीय माध्यमात होऊ लागल्या आहेत.
खरे तर कुठल्याही विचारावर बंदी घालणे चूक. पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही. सॅटॅनिक व्हर्सेस एक मोठे उदाहरण आहे. जेम्स लेनचे शिवाजी महाराजांवरचे पुस्तक हे एक दुसरे. अशा प्रकारची बंदी घातलेल्या साहित्याची यादी प्रचंड मोठी आहे. (https://en.wikipedia.org/wiki/List_of_books_banned_in_India)
माझ्या मते ह्या माणसाचे विचार खंडन करुन टाकावेत. बंदी घालून काही साध्य होत नाही. व्यासपीठावर, झगमगाटात, हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत (ज्यातले बहुतेक त्याचे भक्तच असतात) तो अगदी दिपवून टाकणारे काहीतरी भव्यदिव्य बोलतो. पण बारकाईने तपास केला तर त्याच्या मुद्द्यातील कच्चे दुवे सहज कळतात.
सौदी अरेबियात बाकी धर्मस्थळे बनवायला परवानगी नाही ह्याचे उत्तर असे की गणिताचे शिक्षक नेमायचा असेल तर २+२=४ उत्तर देणारा नेमाल का २+२=५ असे उत्तर देणारा? इस्लाम हा २+२=४ उत्तरवाला आणि बाकी धर्म २+२=५ किंवा २+२=३ वाले आहेत म्हणून त्यांना परवानगी नाही असे खरे तर संतापजनक आणि अन्य धर्मांना तुच्छ लेखणारे ह्याचे उत्तर यू ट्युबवर उपलब्ध आहे.
https://www.youtube.com/watch?v=mzq--C6rHIY
अशा विचारांनी प्रभावित होऊन कुणी ढाक्यातील अतिरेक्यांप्रमाणे कुराणातील आयतांवर प्रश्न विचारून ते न येणार्यांचा शिरच्छेद केला तर झकीर नाईकाचा त्यात वाटा नाहीच असे कसे म्हणता येईल?
एखाद्या देशातील लोकशाही, विचारस्वातंत्र्य ह्यांचा वापर करुन असहिष्णूपणा, दहशतवादाला पूरक विचार मांडणे ही एक डोकेदुखी बनत आहे. भारताप्रमाणे इंग्लंड, अमेरिका इथेही असले प्रकार होताना दिसतात. ह्याला आळा कसा घालावा हा एक क्लिष्ट प्रश्न आहे.
असल्या प्रकारावर उतारा म्हणून हा उपाय कसा वाटतो?
https://www.youtube.com/watch?v=F630rQ2lrWU
वर्गीकरण
वाचने
59011
प्रतिक्रिया
271
मिसळपाव
प्रतिक्रिया
पण या आयडी कडे
In reply to +२ by प्रसाद गोडबोले
तर मग काय ठरलं?
In reply to पण या आयडी कडे by सामान्य वाचक
नथुरामच्या वेळी सनातन संस्था स्थापन झाली नव्हती.
In reply to .. by चंपाबाई
झाकीर नाईक अँड अली सीना
धागा भरकटविण्यात नेहमीच्याच
तुम्ही वर्तमानपत्रात किंवा
सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला
In reply to तुम्ही वर्तमानपत्रात किंवा by खालीमुंडी पाताळधुंडी
माॅर्निंग वाॅकला आल्यावरच
In reply to सकाळी माॅर्निंग वाॅकला येत चला by बोका-ए-आझम
कशावरून?
In reply to माॅर्निंग वाॅकला आल्यावरच by खालीमुंडी पाताळधुंडी
आदरणीय गुरूजी,
In reply to कशावरून? by श्रीगुरुजी
फक्त तुम्ही आणि २-४ निधर्मांध
In reply to आदरणीय गुरूजी, by खालीमुंडी पाताळधुंडी
असं सबनीस म्हणालेत का?
In reply to माॅर्निंग वाॅकला आल्यावरच by खालीमुंडी पाताळधुंडी
सनातनचे वकील पुनाळेकर यांनी
In reply to असं सबनीस म्हणालेत का? by बोका-ए-आझम
सनातनचे वकील पुनाळेकर यांनी सबनीसांबद्दल केलेलं ट्वीट हे धमकीवजा खोडसाळपणाचचं होतं
कशावरून?
In reply to सनातनचे वकील पुनाळेकर यांनी by खालीमुंडी पाताळधुंडी
सबनीस सतत मोदीविरोधी बोलत
In reply to कशावरून? by श्रीगुरुजी
सबनीस सतत मोदीविरोधी बोलत
In reply to सबनीस सतत मोदीविरोधी बोलत by खालीमुंडी पाताळधुंडी
अफलातून!
In reply to सबनीस सतत मोदीविरोधी बोलत by खालीमुंडी पाताळधुंडी
बोकोबा,
In reply to अफलातून! by बोका-ए-आझम
>>> मग तुम्हाला थेट NIA मधून
In reply to तुम्ही वर्तमानपत्रात किंवा by खालीमुंडी पाताळधुंडी
२+२=४
झानाच्या गणिताला भाऊ
In reply to २+२=४ by हुप्प्या
(No subject)
ही पहा डॉ. झाकीर यांची
In reply to (No subject) by खटपट्या
झाकीर नाईकच्या पीस टीव्ही या
श्रीगुरुजी, हेटस्पीच बद्दल
In reply to झाकीर नाईकच्या पीस टीव्ही या by श्रीगुरुजी
तेच सांगतोय मी. झाक्याविरूद्ध
In reply to श्रीगुरुजी, हेटस्पीच बद्दल by माहितगार
बरीच साशंकता
In reply to तेच सांगतोय मी. झाक्याविरूद्ध by श्रीगुरुजी
अशाच चिथावणीखोर प्रचाराने
(भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगमधून
In reply to अशाच चिथावणीखोर प्रचाराने by श्रीगुरुजी
पुरोगामी आणि निधर्मी हास्य!
In reply to (भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगमधून by खालीमुंडी पाताळधुंडी
पुरोगामी आणि निधर्मी हास्य!
In reply to (भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगमधून by खालीमुंडी पाताळधुंडी
पुरोगामी आणि निधर्मी हास्य!
In reply to (भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगमधून by खालीमुंडी पाताळधुंडी
तुमच्या माहितीसाठी सांगतो
In reply to पुरोगामी आणि निधर्मी हास्य! by श्रीगुरुजी
म्हणजे त्या संस्थळावरसुद्धा
In reply to तुमच्या माहितीसाठी सांगतो by खालीमुंडी पाताळधुंडी
अबब ! ऐकावे ते नवल
मूर्खपणा आणि दुराग्रह
१) अंदाजे २ वर्षांपूर्वी एका
In reply to मूर्खपणा आणि दुराग्रह by गामा पैलवान
आमच्या लेखी तर धर्माचा ध
कानाला भोक पाडण्यामागचा
In reply to आमच्या लेखी तर धर्माचा ध by कैलासवासी सोन्याबापु
बोक्याभाऊ, मला नेमका
In reply to कानाला भोक पाडण्यामागचा by बोका-ए-आझम
सुंता करण्याचा आणि कानाला भोक
इथे उद्देश लक्षात घेणे
In reply to सुंता करण्याचा आणि कानाला भोक by आरोह
पालक मुलांची सुंता का करतात
या धाग्याच्या परिघाशी संबंधीत
In reply to पालक मुलांची सुंता का करतात by आरोह
श्रीगुरूजींना प्रतिसाद
जर शंकराचार्य वा इतर हिंदू
In reply to श्रीगुरूजींना प्रतिसाद by गामा पैलवान
केवळ एका कार्यक्रमावरून सनातन
In reply to श्रीगुरूजींना प्रतिसाद by गामा पैलवान
माझी मते
In reply to श्रीगुरूजींना प्रतिसाद by गामा पैलवान
तार्कीक उणिवांचे खंडन
महाराष्ट्रात एमआयएमसह 129 पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
हे तात्पुरते असेल, बॅलन्सशीट
In reply to महाराष्ट्रात एमआयएमसह 129 पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. by ईश्वरसर्वसाक्षी
हो बरोबर आहे. पक्षानं जो काही
श्रीगुरुजींना प्रतिसाद
ज्याला तुम्ही मूर्खपणा
In reply to श्रीगुरुजींना प्रतिसाद by गामा पैलवान
बर्यापैकी सहमत पण ..
In reply to ज्याला तुम्ही मूर्खपणा by श्रीगुरुजी
गा.पै.
बोकारावांचे खालील वाक्यासाठी अभिनंदन :)
In reply to गा.पै. by बोका-ए-आझम
केला मुक्त!
In reply to बोकारावांचे खालील वाक्यासाठी अभिनंदन :) by माहितगार
फ्रॉडची खालील परिभाषा पाहता,
In reply to गा.पै. by बोका-ए-आझम
बस्स करा ना आता_/\_
जाऊ द्या हो ! नका मनावर घेऊ
In reply to बस्स करा ना आता_/\_ by दिग्विजय भोसले
माझ्या मनात श्रीगुरुजींबद्दल
=)) =)) =)) =)) =)) =))
In reply to माझ्या मनात श्रीगुरुजींबद्दल by सतिश गावडे
प्रवक्त्यांना खेचू नये ;)
In reply to माझ्या मनात श्रीगुरुजींबद्दल by सतिश गावडे
आज माहितगार ह्यांच्या
In reply to प्रवक्त्यांना खेचू नये ;) by माहितगार
गावडे मास्तर
In reply to आज माहितगार ह्यांच्या by कैलासवासी सोन्याबापु
..अन तंगडी ओढत आहेत
In reply to आज माहितगार ह्यांच्या by कैलासवासी सोन्याबापु
+१११११
In reply to माझ्या मनात श्रीगुरुजींबद्दल by सतिश गावडे
करेक्ट
In reply to माझ्या मनात श्रीगुरुजींबद्दल by सतिश गावडे
का ब्रे ?
In reply to करेक्ट by बाळ सप्रे