@ संपादक.....चंपाबाई सारखे डू.आय.डी. किती दिवस आम्ही सहन करायचे? किंवा मी मिपा सोडावे का?
प्रिय संपादक,
मी गेली ४ ते ५ वर्षे नियमित पणे मिपाचा सदस्य आणि वाचक आहे.
इथे उत्तम पैकी ज्ञान विशेषतः पा.कृ. आणि भटकंती, मिळते हा फायदा आहेच. उगाच खोटे का बोला?
मिपाने मला फार उत्तम मित्र पण मिळवून दिले. सुबोध खरे, डॉ. म्हात्रे आणि इतरही अनेक.
कित्येकां बरोबर वाद-विवादही होत असतात, पण मी तरी ते त्या-त्या धाग्यांपुरतेच ठेवत होतो, ठेवतो आणि ठेवीन.
पण इथे सध्या चंपाबाई नामक आय.डी. बहूदा हाच आय.डी. आधी मोगा, मुग्धा गोडे, उद्दाम, सचिन ह्या आय.डी.ने कार्यरत असावा. (असा संशय आहे.)
आम्ही (म्हणजे मी आणि इतरही अनेकजण) इथे येतो ते, काही तरी मिळवायला, मग ते ज्ञान असो किंवा, आमच्या स्वभावाला शोभतील अशा व्यक्ती आणि वल्ली शोधायला.
प्रामाणिकपणे सांगायचे तर,
इथे खूप काही मिळाले.
व्यक्तीशः अनेक उत्तम माणसे मित्र आणि सवंगडी म्हणून आयुष्यभरासाठी मिळाली.पुढे-मागे मी मिपाचे सदस्यत्व सोडले किंवा मिपाने माझे सदस्यत्व रद्द केले तरी पण नाखू, सुरंगी, पैसा, अजया,सुबोध खरे,बोका, वल्ली, सूड, स्पा, विनोद१८, टका, प्यारे१, कुंदन, सगा, रामदास, सर्वसाक्षी,गवि, नानबा, अजय इंगळे, निनाद मुक्काम प.ज., आत्मू गुरुजी,डॉ. म्हात्रे,नंदादीप, मंदार कात्रे, भटक्या खेडवाला, शैलेन्द्र, रघूनाथ केरकर, पम्या, प्रगो, असे अनेक मिपासदस्य माझे मिपा सवंगडी असतीलच.ह्याची खात्री आहे.
काहींना भेटता आले तर काहींना खूप प्रयत्न करून पण अजिबात भेटता आले नाही. (उदा. इरसाल, सोन्याबापू, चिनार, खेडूत, पि.डां, जेपी,स्पार्टाकस, फारएन्ड, चित्रगुप्त, चतुरंग, हुप्प्या, आजानुकर्ण, विवेक पटाईत, गणपा, अजिंक्य विश्वास, डॉ. बिरुटे, जैनांचे कार्टे, अशी बरीच आहेत.पटकन आठवली ती नावे लिहिली.)
पण आता मात्र मिपाचा उबग आला आहे, कारण एकच,
डू.आय.डी. विशेषतः माई, नाना, ग्रेट थिंकर सारखे.
माझ्यासारख्याच विचारसरणी सारखे इतरही असतील किंवा नसतीलही.
पण इथे एखादा माझ्यासारखा सामान्य आय.डी.पण त्याची व्यथा मांडू शकतो, म्हणून हा प्रपंच.
मिपावर आमचा लोभ आहेच आणि तो वाढेलही पण कृपया, ह्या डू.आय.डींचे, आता तरी काही तरी करा आणि एखादे ठोस पावूल तरी उचला, अशी नम्र विनंती.
मिपा वर येणे सोडल्याने किंवा मिपाचे माझे सदयत्व रद्द झाल्याने, माझेच नुकसान आहे, ह्याची मला पुर्ण कल्पना आहे.
आपलाच,
मुवि
वाचने
46987
वाचनखूण
प्रतिक्रिया
175
तुम्ही तुमच्या मित्रात मला
In reply to तुम्ही तुमच्या मित्रात मला by खटपट्या
+११११
In reply to +११११ by माम्लेदारचा पन्खा
मुवि शेठ....
काका
ऑफ साइड ऑफ़ स्टम्प का खेळताय
चंपाबाई सारखे डू.आय.डी
चंपाबाई सारखे डू.आय.डी
मी काय केले म्हणे ?
मुविंच्या सात्विक संतापाचे
उगाच तणतण! काय त्रास दिलाय
मुवि काका
In reply to मुवि काका by कैलासवासी सोन्याबापु
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by झेन
भेदभावमुलक प्रतिसाद.
In reply to भेदभावमुलक प्रतिसाद. by सतिश गावडे
भेदभावमुलक ?
बापूंशी बाडिस
=)))))
In reply to =))))) by अजया
+१
फारच प्रेरणादायी पत्र....
In reply to फारच प्रेरणादायी पत्र.... by ज्ञानोबाचे पैजार
धन्य आहात माऊली. ___/\___
In reply to धन्य आहात माऊली. ___/\___ by अभ्या..
लैच भारी राव....
In reply to धन्य आहात माऊली. ___/\___ by अभ्या..
+111
In reply to फारच प्रेरणादायी पत्र.... by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवियन प्रतिसाद! लोल!
In reply to पैजारबुवियन प्रतिसाद! लोल! by आदूबाळ
=))
In reply to पैजारबुवियन प्रतिसाद! लोल! by आदूबाळ
चुकून विजारबनियन वाचलं!! ;)
In reply to फारच प्रेरणादायी पत्र.... by ज्ञानोबाचे पैजार
बुवा
In reply to फारच प्रेरणादायी पत्र.... by ज्ञानोबाचे पैजार
=)) भारी आहे हे पैजारबुवा!!
मुक्तविहारी, घर नं. १७२४७. मु.पो. मिसळपाव. ता.जि. मिपा.
श्री मिपाय नमः
दि.१०/७/२०१६
प्रिय मुक्तविहारी, स.न.वि.वि. पत्र लिहिण्यास कारण की आज सकाळी सकाळी मिपा उघडलं आणि संपादकांना काही तरी खरमरती लिहिलेला धागा वाचला. ''संपादक.....चंपाबाई सारखे डू.आय.डी. किती दिवस आम्ही सहन करायचे? किंवा मी मिपा सोडावे का? '' एक तर धागा रात्रीचा म्हणजे एक वाजून एकवीस मिनिटाचा. अंमळ उशीराचा. मनात काहीही विचार येतो. म्हणजे रात्री काढलेल्या धाग्यांकडे मी जरा संशयाने बघतो (हलकेच घेणे) म्हणजे अशा वेळी काढलेल्या धाग्यांमधे भावना तीव्र असतात. आणि सकाळी आपलाच धागा वाचला की कशाला धागा काढला असेही होते. आपल्या मुद्दा आहे की डु आयडींचे करावे काय ? हा जालावर असंख्य जालप्रवाशांना पडलेला सनातन प्रश्न आहे. माझं व्यक्तिगत मत असं आहे की, आयडीं लिहिते काय हे महत्वाचे आहे, आपलं कोणत्याही आयडींशी भांडन नसावं. कोणताही पूर्वग्रह नसावा. चालू वर्तमानकाळावर भर द्यावा. आता काही आयडी सतत चांगल्या धाग्यांवर.... इथे तिथे असं चोहीकडे फुले उधळत असतात. अशा वेळी नाकाला रुमाल लावायचा आणि पुढे चालायचं. बघायचं सुद्धा नाही, नसता ओकारीची भावना होते. मग आपण म्हणाल की आयडीला प्रवेश देतांनाच पाहिले पाहिजे की अशा आयडींना प्रवेश देतांनाच रोखले पाहिजे. मला वाटतं सिष्टीम मधे असं रोखणे जरा अवघड आहे. सध्या इमेल पत्त्यावरुन असे आयडी मिपाजगात प्रवेश करतात. पूर्वी काही दिवस ओळखीने प्रवेश द्यायचं चाललं होतं ते बरं होतं असं वाटतं. कोणी म्हणालं की मोबाईल नंबरने व्हेरीफाय करावं. कदाचित भविष्यात असंही करता येईल, पण आवरता किती येईल असा मोठा प्रश्न आहेच. संपादक फक्त प्रतिसाद अप्रकाशित करु शकतात. मिपा संपादकांचा कल लिहिण्याच्या स्वातंत्र्य देण्याकडे आहे, असे नेहमीच जाणवते. मिपाच्या जन्माची चित्तरकथा लिहिण्याच्या स्वातंत्र्याशीचजोडलेली आहे, हे अनेकांना माहित आहे.प्रतिसाद अप्रकाशित करणे, त्रास खूप झाला तर सदस्याला ब्यान करणे, असा तो उपाय. आणि असे आयडी जातातही लवकर. पण एक आयडी गेला की दुसर्या आयडीने ते हजर होतात. मिपावर अशा लोकांना वैतागून मिपा कधीच सोडू नये. असे फक्त मुठभरच आयडी असतात. आणि त्यांच्या तुलनेने वरीजनल आणि चांगल्या भावनेने लिहिणारे लोक खूप असतात. पण ते सहन करतात, दुर्लक्ष करतात. आपणही तसंच केलं पाहिजे. मिपा सोडून गेलं तर नुकसान आपलं होतं. आपला आनंद जातो. मिपाचं काही अडत नाही. मिपावर खूप लोक आले आणि गेले मिपा आपल्या गतीने आपला प्रवास करीत आहे, मिपा सोडून गेलेल्यांची आठवण सुद्धा नंतर येत नाही. बाकी, सध्या तर मला लिहिण्याचा कंटाळा खूप आला आहे. लिहावंच वाटत नाही. सध्या कविता आणि पाककृती बघतो. आपला धागा बघितला आणि लिहिणं आवरलं नाही. मिपा इंजॉय करा. मिपावर शक्यतो गेंड्याची कातडी करुन घ्यायची मग काहीच टोचत नाही. कधी इग्नोर करणे, कधी त्रास सहन करुन गुपचूप झोपणे, कधी विनाकारण चौकशांच्या खरडी मित्रांना टाकायचं असं केलं की मिपा जगणं आनंदात आणि सुसह्य होतं. बाकी, इकडे आता चांगला पाऊस आहे. सर्वांना नमस्कार सांगा. लहानांना आशिर्वाद. इकडे बंटी आणि बबली सर्दी तापाने परेशान आहेत. डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. आता बरे आहेत. पत्रात लिहितांना काही चुकल्यास क्षमस्व. ता.क. आज रविवारचं एक लग्नाला जायचं आहे, कंटाळा आला आहे. आठवड्यातून एकच दिवस सुट्टी आणि असा डोक्याला ताप. जाऊन येतो. बोलत राहूच. कभी कभी कितनी बाते होती है कहने को... जब कोयी सुनने वाला नही होता.-दिलीप बिरुटे
(आपलाच मिपाकर मित्र)
In reply to मुक्तविहारी, घर नं. १७२४७. मु.पो. मिसळपाव. ता.जि. मिपा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
येवढं लिव्हलं आणिक्...
In reply to येवढं लिव्हलं आणिक्... by डॉ सुहास म्हात्रे
अरे हो
In reply to मुक्तविहारी, घर नं. १७२४७. मु.पो. मिसळपाव. ता.जि. मिपा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरूटेसरांचा प्रतिसाद आवडला.
फार पूर्वी,
In reply to फार पूर्वी, by आनंदी गोपाळ
हो
असो.
In reply to असो. by चंपाबाई
वा चंपाबै वा.
In reply to असो. by चंपाबाई
चंपाबाई कसं हो जमतं तुम्हाला ?
In reply to असो. by चंपाबाई
चंपाबै मूळ संदर्भात दवा हा
In reply to असो. by चंपाबाई
ये हुई ना बात!
काय ओ मुवि!
In reply to काय ओ मुवि! by पैसा
हा मोगाखान निदान जसा आहे तसा
In reply to काय ओ मुवि! by पैसा
सहमत आहे पण उपप्रतिसाद पाहिजेच ना..
In reply to सहमत आहे पण उपप्रतिसाद पाहिजेच ना.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपप्रतिसादासाठी काय पन ;)
In reply to उपप्रतिसादासाठी काय पन ;) by अजया
शमतीबद्दल.
In reply to शमतीबद्दल. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपप्रतिसादासाठी काय पन ;)
In reply to सहमत आहे पण उपप्रतिसाद पाहिजेच ना.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी पण शमत.
In reply to काय ओ मुवि! by पैसा
बाबौ ताई पेटली!!
In reply to बाबौ ताई पेटली!! by कैलासवासी सोन्याबापु
पूर्णपणे सहमत!!!
In reply to काय ओ मुवि! by पैसा
अपडेट्स
In reply to अपडेट्स by गॅरी ट्रुमन
हम्म
ट्रोल
In reply to ट्रोल by तिमा
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by बोका-ए-आझम
गविंना चावी मारा. (दिसत
In reply to गविंना चावी मारा. (दिसत by आदूबाळ
आदूबाळाला टाळा,
In reply to गविंना चावी मारा. (दिसत by आदूबाळ
गवि आजकाल फक्त पाककृत्यांवर
In reply to गविंना चावी मारा. (दिसत by आदूबाळ
मलाही सुचतय काही बाही
मी तर..... पण...
मुविसाहेब,
मिपावर सूज्ञ लोकही आहेत हे
In reply to मिपावर सूज्ञ लोकही आहेत हे by मितभाषी
>>>>>मिपावर सूज्ञ लोकही आहेत
In reply to >>>>>मिपावर सूज्ञ लोकही आहेत by धनंजय माने
का बरे निषेध? ???
धागा पेटला.
वाह वाह खतरनाकच धागा मुवी !
In reply to वाह वाह खतरनाकच धागा मुवी ! by प्रसाद गोडबोले
..
In reply to वाह वाह खतरनाकच धागा मुवी ! by प्रसाद गोडबोले
+1
याच धाग्यावर लिहीतो.
याच धाग्यावर लिहीतो.
In reply to याच धाग्यावर लिहीतो. by धनंजय माने
मिपाचे हितकर्ते म्हणजे नेमके
मुक्त विहारी जी
मुवि बिपिन कार्यकर्त्यांचा हा
डू आय डी
In reply to डू आय डी by स्वीट टॉकर
+1
In reply to डू आय डी by स्वीट टॉकर
त्याने प्रॉब्लेम सुटणार नाही
In reply to डू आय डी by स्वीट टॉकर
+१
मुवि, आभासी जगाचं फार टेन्शन
In reply to मुवि, आभासी जगाचं फार टेन्शन by सतिश गावडे
गावडे सर अगदी बरोबर सांगितलेत
सकाळच्यान लग्णात हुतो
In reply to सकाळच्यान लग्णात हुतो by खालीमुंडी पाताळधुंडी
किती वेळा सांगितलं की....
In reply to किती वेळा सांगितलं की.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डेफिनेशन सुद्धा भावनाप्रधान
In reply to डेफिनेशन सुद्धा भावनाप्रधान by खालीमुंडी पाताळधुंडी
मिपावर ट्रोल का जन्मतात?
In reply to मिपावर ट्रोल का जन्मतात? by मितभाषी
हो ना,
८० - २०
१. मिसळपाव नावातच सर्व आहे,
चंपाबाई या आयडीने नक्की
In reply to चंपाबाई या आयडीने नक्की by अनुप ढेरे
+1
In reply to चंपाबाई या आयडीने नक्की by अनुप ढेरे
ते मुस्लिम धर्माचे श्रीगुरूजी
In reply to ते मुस्लिम धर्माचे श्रीगुरूजी by कैलासवासी सोन्याबापु
त्यांची बहुतांश मतं मलाही
In reply to चंपाबाई या आयडीने नक्की by अनुप ढेरे
अनुपजी मुविंचे किंवा इतरांचे
In reply to अनुपजी मुविंचे किंवा इतरांचे by माहितगार
चंपाबाईची कविता मी वाचली नाही
खर तर मालक यावरून काहीच उपाय
आयला..
आग्रहाची विनंती
मिपावर टका बॅन होतो, बॅटमॅन
In reply to मिपावर टका बॅन होतो, बॅटमॅन by मृत्युन्जय
+११
मुवि.....
In reply to मुवि..... by इरसाल
हिजडे खुप त्रास द्यायचे
In reply to मुवि..... by इरसाल
हिजडे खुप त्रास द्यायचे
In reply to मुवि..... by इरसाल
ट्रेन मधे हिजडे खुप त्रास
ट्रेन मधे हिजडे खुप त्रास द्यायचे म्हणुन मी काही ट्रेनने येणे जाणे सोडले नाही. तस्मात तुम्हीही ही ट्रेन सोडु नये असे वाटते.+१०००In reply to ट्रेन मधे हिजडे खुप त्रास by डॉ सुहास म्हात्रे
याला म्हणतात शालजोडीतला...
नका सोडून जाऊ...
कट्टप्पांच्या मित्रयादीत
In reply to कट्टप्पांच्या मित्रयादीत by सूड
अय !!!!!!
In reply to कट्टप्पांच्या मित्रयादीत by सूड
मला वेळ आहे रे अजून डोळे
जे वातावरण बिघडवत आहेत
In reply to जे वातावरण बिघडवत आहेत by पिलीयन रायडर
कुत्र्यांचा अपमान केल्याबद्दल
हे
मुवि,तुम्हीच मिपावरच्या
In reply to मुवि,तुम्हीच मिपावरच्या by नूतन सावंत
मला पहा आणि फुलं वहा
101
हायला मुविकाका,
In reply to हायला मुविकाका, by अभ्या..
प्रिन्स
मुविंचा सत्कार शांताबाई
In reply to मुविंचा सत्कार शांताबाई by धनंजय माने
मुवि धागा टाकून निघून गेलेत
In reply to मुवि धागा टाकून निघून गेलेत by खटपट्या
..
कुत्रे काय?हिजडे काय??
In reply to कुत्रे काय?हिजडे काय?? by खालीमुंडी पाताळधुंडी
+१
In reply to +१ by अनुप ढेरे
+1
In reply to कुत्रे काय?हिजडे काय?? by खालीमुंडी पाताळधुंडी
कसं बोललात...? ;)
In reply to कुत्रे काय?हिजडे काय?? by खालीमुंडी पाताळधुंडी
+११११११
In reply to कुत्रे काय?हिजडे काय?? by खालीमुंडी पाताळधुंडी
हिजडा आणि कुत्रा यात पातळीचा काय संबंध?
In reply to हिजडा आणि कुत्रा यात पातळीचा काय संबंध? by बोका-ए-आझम
जाऊ द्या बोका भाऊ, डिफेंड
In reply to जाऊ द्या बोका भाऊ, डिफेंड by कैलासवासी सोन्याबापु
बापू,
In reply to बापू, by धनंजय माने
१००% मान्य भाऊ
In reply to जाऊ द्या बोका भाऊ, डिफेंड by कैलासवासी सोन्याबापु
बापू, तुम्ही मित्र आहात.
In reply to बापू, तुम्ही मित्र आहात. by बोका-ए-आझम
मैत्री बद्दल आभार कायमच असतील.....
In reply to कुत्रे काय?हिजडे काय?? by खालीमुंडी पाताळधुंडी
खालीमुंडी पाताळधुंडी .....साहेब
In reply to खालीमुंडी पाताळधुंडी .....साहेब by इरसाल
कृपया प्रतिसाद पुन्हा एकदा
In reply to कृपया प्रतिसाद पुन्हा एकदा by माहितगार
माहितगार जी
In reply to माहितगार जी by इरसाल
ताकाला जाऊन भांडी लपवणे बरे
In reply to ताकाला जाऊन भांडी लपवणे बरे by कैलासवासी सोन्याबापु
ह्म्म !!!!!
In reply to ह्म्म !!!!! by इरसाल
ए लोणी! (ते तुम्हीच ना?)
In reply to ए लोणी! (ते तुम्हीच ना?) by धनंजय माने
हे काय आणि नवीन माने साहेब?
In reply to हे काय आणि नवीन माने साहेब? by कैलासवासी सोन्याबापु
इरसाल साहेब का पैजारबुवा
In reply to इरसाल साहेब का पैजारबुवा by धनंजय माने
ए लोणी वाले
In reply to ए लोणी वाले by इरसाल
वय झालं ओ आता.
In reply to वय झालं ओ आता. by धनंजय माने
.
In reply to . by चंपाबाई
प्यारेकाका कसेही असले तरी ही
In reply to प्यारेकाका कसेही असले तरी ही by सूड
चंपाआत्याबाईमामी हि मात्र
In reply to चंपाआत्याबाईमामी हि मात्र by अभ्या..
तू जावयाची जात शिणुमा बगितला
In reply to तू जावयाची जात शिणुमा बगितला by सूड
अशोक सराफच असणार बहुतेक त्यात
In reply to अशोक सराफच असणार बहुतेक त्यात by अभ्या..
पर्फेक्ट, तोच!! रंजना त्याला
In reply to पर्फेक्ट, तोच!! रंजना त्याला by सूड
अरे किती अवांतर कराल?
In reply to पर्फेक्ट, तोच!! रंजना त्याला by सूड
नै नै
In reply to नै नै by पैसा
नै नै नै
In reply to नै नै नै by चंपाबाई
सासू वरचढ जावई
In reply to नै नै नै by चंपाबाई
हौ
In reply to नै नै नै by चंपाबाई
..
In reply to .. by चंपाबाई
च्यायला हे दादाकोंडकेंच्या
In reply to . by चंपाबाई
चंपाबाई, अहो आम्ही नुसतं
In reply to माहितगार जी by इरसाल
अधिक चिकित्सा करत नाही, चीड
In reply to कृपया प्रतिसाद पुन्हा एकदा by माहितगार
काही गफलत होते आहे का ?
In reply to काही गफलत होते आहे का ? by डॉ सुहास म्हात्रे
सहमत