@ संपादक.....चंपाबाई सारखे डू.आय.डी. किती दिवस आम्ही सहन करायचे? किंवा मी मिपा सोडावे का?
प्रिय संपादक,
मी गेली ४ ते ५ वर्षे नियमित पणे मिपाचा सदस्य आणि वाचक आहे.
इथे उत्तम पैकी ज्ञान विशेषतः पा.कृ. आणि भटकंती, मिळते हा फायदा आहेच. उगाच खोटे का बोला?
मिपाने मला फार उत्तम मित्र पण मिळवून दिले. सुबोध खरे, डॉ. म्हात्रे आणि इतरही अनेक.
कित्येकां बरोबर वाद-विवादही होत असतात, पण मी तरी ते त्या-त्या धाग्यांपुरतेच ठेवत होतो, ठेवतो आणि ठेवीन.
पण इथे सध्या चंपाबाई नामक आय.डी. बहूदा हाच आय.डी. आधी मोगा, मुग्धा गोडे, उद्दाम, सचिन ह्या आय.डी.ने कार्यरत असावा. (असा संशय आहे.)
आम्ही (म्हणजे मी आणि इतरही अनेकजण) इथे येतो ते, काही तरी मिळवायला, मग ते ज्ञान असो किंवा, आमच्या स्वभावाला शोभतील अशा व्यक्ती आणि वल्ली शोधायला.
प्रामाणिकपणे सांगायचे तर,
इथे खूप काही मिळाले.
व्यक्तीशः अनेक उत्तम माणसे मित्र आणि सवंगडी म्हणून आयुष्यभरासाठी मिळाली.पुढे-मागे मी मिपाचे सदस्यत्व सोडले किंवा मिपाने माझे सदस्यत्व रद्द केले तरी पण नाखू, सुरंगी, पैसा, अजया,सुबोध खरे,बोका, वल्ली, सूड, स्पा, विनोद१८, टका, प्यारे१, कुंदन, सगा, रामदास, सर्वसाक्षी,गवि, नानबा, अजय इंगळे, निनाद मुक्काम प.ज., आत्मू गुरुजी,डॉ. म्हात्रे,नंदादीप, मंदार कात्रे, भटक्या खेडवाला, शैलेन्द्र, रघूनाथ केरकर, पम्या, प्रगो, असे अनेक मिपासदस्य माझे मिपा सवंगडी असतीलच.ह्याची खात्री आहे.
काहींना भेटता आले तर काहींना खूप प्रयत्न करून पण अजिबात भेटता आले नाही. (उदा. इरसाल, सोन्याबापू, चिनार, खेडूत, पि.डां, जेपी,स्पार्टाकस, फारएन्ड, चित्रगुप्त, चतुरंग, हुप्प्या, आजानुकर्ण, विवेक पटाईत, गणपा, अजिंक्य विश्वास, डॉ. बिरुटे, जैनांचे कार्टे, अशी बरीच आहेत.पटकन आठवली ती नावे लिहिली.)
पण आता मात्र मिपाचा उबग आला आहे, कारण एकच,
डू.आय.डी. विशेषतः माई, नाना, ग्रेट थिंकर सारखे.
माझ्यासारख्याच विचारसरणी सारखे इतरही असतील किंवा नसतीलही.
पण इथे एखादा माझ्यासारखा सामान्य आय.डी.पण त्याची व्यथा मांडू शकतो, म्हणून हा प्रपंच.
मिपावर आमचा लोभ आहेच आणि तो वाढेलही पण कृपया, ह्या डू.आय.डींचे, आता तरी काही तरी करा आणि एखादे ठोस पावूल तरी उचला, अशी नम्र विनंती.
मिपा वर येणे सोडल्याने किंवा मिपाचे माझे सदयत्व रद्द झाल्याने, माझेच नुकसान आहे, ह्याची मला पुर्ण कल्पना आहे.
आपलाच,
मुवि
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गविंना चावी मारा. (दिसत
आदूबाळाला टाळा,
गवि आजकाल फक्त पाककृत्यांवर
मलाही सुचतय काही बाही
मी तर..... पण...
मुविसाहेब,
मिपावर सूज्ञ लोकही आहेत हे
>>>>>मिपावर सूज्ञ लोकही आहेत
का बरे निषेध? ???
धागा पेटला.
वाह वाह खतरनाकच धागा मुवी !
..
+1
याच धाग्यावर लिहीतो.
याच धाग्यावर लिहीतो.
मिपाचे हितकर्ते म्हणजे नेमके
मुक्त विहारी जी
मुवि बिपिन कार्यकर्त्यांचा हा
डू आय डी
+1
त्याने प्रॉब्लेम सुटणार नाही
+१
मुवि, आभासी जगाचं फार टेन्शन
गावडे सर अगदी बरोबर सांगितलेत
सकाळच्यान लग्णात हुतो
किती वेळा सांगितलं की....
डेफिनेशन सुद्धा भावनाप्रधान
मिपावर ट्रोल का जन्मतात?
हो ना,
८० - २०
१. मिसळपाव नावातच सर्व आहे,
चंपाबाई या आयडीने नक्की
+1
ते मुस्लिम धर्माचे श्रीगुरूजी
त्यांची बहुतांश मतं मलाही
अनुपजी मुविंचे किंवा इतरांचे
चंपाबाईची कविता मी वाचली नाही
खर तर मालक यावरून काहीच उपाय
आयला..
आग्रहाची विनंती
मिपावर टका बॅन होतो, बॅटमॅन
+११
मुवि.....
हिजडे खुप त्रास द्यायचे
हिजडे खुप त्रास द्यायचे
ट्रेन मधे हिजडे खुप त्रास
ट्रेन मधे हिजडे खुप त्रास द्यायचे म्हणुन मी काही ट्रेनने येणे जाणे सोडले नाही. तस्मात तुम्हीही ही ट्रेन सोडु नये असे वाटते.+१०००याला म्हणतात शालजोडीतला...
नका सोडून जाऊ...
कट्टप्पांच्या मित्रयादीत
अय !!!!!!