मुली शोधाण्यातले frustration
नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे
माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects
पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे
पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे )
मुलगी type १
डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :(
मुलगी type २
मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
२-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे
लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद
मुलगी type ३
engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता
त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked
उरलेल्यांपैकी बर्याच
matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही
चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही
जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार
दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????)
किंवा
(this is classic)
नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???)
किंवा
घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे)
जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच
love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे
जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated
आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत???
(पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)
वाचने
126761
प्रतिक्रिया
511
मिसळपाव
प्रतिक्रिया
थांबा टॉस चाल्लाय.
In reply to ठरलं का? by अजया
>>>>कळकट मळकट कामाला बळकट
" लग्नासाठी मुले/मुली
अजून जमले नसेल तर
लग्नाचा बाजार
नाही...तुम्च्या इत्का व्यासंग
In reply to लग्नाचा बाजार by वाल्मिक
लोल!
In reply to नाही...तुम्च्या इत्का व्यासंग by टवाळ कार्टा
टक्याचा हा धागा पण सापडला होय
रोझ वुइथ रोझ च्या धर्तीवर
In reply to टक्याचा हा धागा पण सापडला होय by धनंजय माने
ए गपे चायला =))
In reply to रोझ वुइथ रोझ च्या धर्तीवर by स्रुजा
दादा कोंडके आठवले
In reply to ए गपे चायला =)) by टवाळ कार्टा
खिक ! खूप दिवसांपासून संधी
In reply to ए गपे चायला =)) by टवाळ कार्टा
when I hunted your horse?
In reply to खिक ! खूप दिवसांपासून संधी by स्रुजा
बरा बरा
In reply to when I hunted your horse? by टवाळ कार्टा
नाही, टक्या कड़े बेटर आयडिया
In reply to रोझ वुइथ रोझ च्या धर्तीवर by स्रुजा
हे क्रून झालेय रे =))
In reply to नाही, टक्या कड़े बेटर आयडिया by धनंजय माने
उगी ugi
In reply to हे क्रून झालेय रे =)) by टवाळ कार्टा
प्रत्येक जण कधी ना कधी आपटतो.
In reply to उगी ugi by वाल्मिक
तूने मेरे भरोसे को तोड़ दिया??
In reply to हे क्रून झालेय रे =)) by टवाळ कार्टा
मुआफ़
In reply to तूने मेरे भरोसे को तोड़ दिया?? by धनंजय माने
ओ माने...हा घ्या तुम्चा
In reply to मुआफ़ by वाल्मिक
दोन डझन
In reply to ओ माने...हा घ्या तुम्चा by टवाळ कार्टा
टक्या, 400 मारायचे का?
In reply to दोन डझन by वाल्मिक
इतकेच?
In reply to टक्या, 400 मारायचे का? by धनंजय माने
एवढं frustration बास नाही होत
In reply to इतकेच? by टवाळ कार्टा
फक्त 65 झालेत 400 ???????????
In reply to एवढं frustration बास नाही होत by धनंजय माने
आमचे येथे धाग्याची हजारी
In reply to फक्त 65 झालेत 400 ??????????? by वाल्मिक
ऐ मंदार, व्हय मागं!
In reply to फक्त 65 झालेत 400 ??????????? by वाल्मिक
मंदार =))
In reply to ऐ मंदार, व्हय मागं! by धनंजय माने
68
In reply to मंदार =)) by टवाळ कार्टा
175 24 तास
In reply to 68 by वाल्मिक
मी काय चोरले भाऊ ?
चोरा असं लहान मुलांना लाडाने
In reply to मी काय चोरले भाऊ ? by वाल्मिक
हा शुद्ध हलकटपणा आहे माने!
In reply to चोरा असं लहान मुलांना लाडाने by धनंजय माने
After real long Maan...
In reply to हा शुद्ध हलकटपणा आहे माने! by बॅटमॅन
Long time no see
In reply to हा शुद्ध हलकटपणा आहे माने! by बॅटमॅन
खरोखरच लग्न करायचे असेल तर
खरोखरच लग्न करायचे असेल तर
खरोखरच लग्न करायचे असेल तर
खरोखरच लग्न करायचे असेल तर
खरोखरच लग्न करायचे असेल तर
In reply to खरोखरच लग्न करायचे असेल तर by विवेकपटाईत
विवेकभावु तुम्ही दिलेले चार
अशक्य असंभव अविश्वासू
In reply to विवेकभावु तुम्ही दिलेले चार by प्रमोद देर्देकर
धाग्याने ४०० गाठले.....
मापं ५०० करायचे का?
आमच्या धागायने काय वाकडे
In reply to मापं ५०० करायचे का? by प्रमोद देर्देकर
हजेरी
In reply to आमच्या धागायने काय वाकडे by वाल्मिक
भले चाट तुम्ही 20 मिनिटे केलं
हे म्हणजे रेनकोट किती भीजलाय
In reply to भले चाट तुम्ही 20 मिनिटे केलं by पूर्वाविवेक
अश्लील अश्लील अश्लील
In reply to हे म्हणजे रेनकोट किती भीजलाय by टवाळ कार्टा
तेच तेच तेच मी पण म्हणतो
काय मजा आहे बघा, अश्लील सारखा
In reply to तेच तेच तेच मी पण म्हणतो by वाल्मिक
क्या सूडभाई, जाने भी दो ना
In reply to काय मजा आहे बघा, अश्लील सारखा by सूड
हा हा
In reply to क्या सूडभाई, जाने भी दो ना by मोहनराव
डु बिस्ट गान्झ नेट!!
In reply to हा हा by सूड
नवीन आयडी आहोत असं भासवताना
In reply to काय मजा आहे बघा, अश्लील सारखा by सूड
पुर्वजन्मीचे कुठले अवतार हे
In reply to नवीन आयडी आहोत असं भासवताना by स्रुजा
आणि मुळात टकाला जर मुली
कंपूबाजी मुर्दाबाद
अनेक डू आयडीतुन शब्दछल करणारे
अनावश्यक धागे स्वतःच्याच
टक्याकी बारात
हलकट जोशी...
In reply to टक्याकी बारात by आदिजोशी
जोशींना कचकून अनुमोदन!
In reply to टक्याकी बारात by आदिजोशी
अन कुठे मारल्या म्हणायच्या या
In reply to टक्याकी बारात by आदिजोशी
मी एकदम सहमत
In reply to टक्याकी बारात by आदिजोशी
माझा अनुभव...
अरे बापरे.
टक्या चे खरंच लग्न होईल
In reply to अरे बापरे. by कवितानागेश
अच्छे दिन
In reply to टक्या चे खरंच लग्न होईल by सस्नेह