मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुली शोधाण्यातले frustration

टवाळ कार्टा · · काथ्याकूट
मुली शोधाण्यातले frustration नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे ) मुलगी type १ डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :( मुलगी type २ मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली २-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद मुलगी type ३ engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली ७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked उरलेल्यांपैकी बर्याच matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????) किंवा (this is classic) नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???) किंवा घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे) जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत??? (पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)

वाचने 126648 वाचनखूण प्रतिक्रिया 511

विवेकपटाईत गुरुवार, 07/07/2016 - 09:28
खरोखरच लग्न करायचे असेल तर १. सीरिअल आणि सिनेमे बघणे काही लग्न जुळे पर्यंत सोडून ध्या. २. तुमच्या आईला तुमच्या स्वभावाची चांगलीच कल्पना असेल, तिला मुली शोधू ध्या. ३. वरचुअल जगात चाट करून मुलगी मिळत नाही. प्रत्यक्ष भेटून बोला.

विवेकपटाईत गुरुवार, 07/07/2016 - 09:28
खरोखरच लग्न करायचे असेल तर १. सीरिअल आणि सिनेमे बघणे काही लग्न जुळे पर्यंत सोडून ध्या. २. तुमच्या आईला तुमच्या स्वभावाची चांगलीच कल्पना असेल, तिला मुली शोधू ध्या. ३. वरचुअल जगात चाट करून मुलगी मिळत नाही. प्रत्यक्ष भेटून बोला.

विवेकपटाईत गुरुवार, 07/07/2016 - 09:28
खरोखरच लग्न करायचे असेल तर १. सीरिअल आणि सिनेमे बघणे काही लग्न जुळे पर्यंत सोडून ध्या. २. तुमच्या आईला तुमच्या स्वभावाची चांगलीच कल्पना असेल, तिला मुली शोधू ध्या. ३. वरचुअल जगात चाट करून मुलगी मिळत नाही. प्रत्यक्ष भेटून बोला.

विवेकपटाईत गुरुवार, 07/07/2016 - 09:29
खरोखरच लग्न करायचे असेल तर १. सीरिअल आणि सिनेमे बघणे काही लग्न जुळे पर्यंत सोडून ध्या. २. तुमच्या आईला तुमच्या स्वभावाची चांगलीच कल्पना असेल, तिला मुली शोधू ध्या. ३. वरचुअल जगात चाट करून मुलगी मिळत नाही. प्रत्यक्ष भेटून बोला.

In reply to by विवेकपटाईत

वाल्मिक गुरुवार, 07/07/2016 - 10:35
खरोखरच लग्न करायचे असेल तर १. सीरिअल आणि सिनेमे बघणे काही लग्न जुळे पर्यंत सोडून ध्या. २. तुमच्या आईला तुमच्या स्वभावाची चांगलीच कल्पना असेल, तिला मुली शोधू ध्या. ३. वरचुअल जगात चाट करून मुलगी मिळत नाही. प्रत्यक्ष भेटून बोला.

पूर्वाविवेक गुरुवार, 07/07/2016 - 14:45
भले चाट तुम्ही 20 मिनिटे केलं असेल पण तुम्ही इथेच इतकी हुज्जत घालता,तर त्या मुलींशी किती घातली असेल. कुठल्याही मुलीला असा हुज्जत घालणारा नवरा आवडत नाही. 'मुक्ता बर्वे आणि रोझ विथ रोझ' हे आपल नीमीत्तमात्रच असावं. :प वर रेवाक्का म्हणल्याप्रमाणे तुम्ही अजूनही लग्नासाठी 'तयार' झालेले नाहीत. हा फुकटचा सल्ला आहे, तो विकत घेऊन माझ्याशी हुज्जत घालू नये. :)

In reply to by पूर्वाविवेक

टवाळ कार्टा गुरुवार, 07/07/2016 - 14:47
हे म्हणजे रेनकोट किती भीजलाय यावरून आत पाणी कुठे कुठे झिरपले असेल याचा अंदाज करण्यासारखे आहे =))

In reply to by वाल्मिक

सूड गुरुवार, 07/07/2016 - 14:54
काय मजा आहे बघा, अश्लील सारखा जोडशब्द तुम्हाला नीट टाईप करता येतोय आणि 'कशा पटवायच्या' या सरळसोट शब्दात चुकताय.

प्रमोद देर्देकर गुरुवार, 07/07/2016 - 15:01
आणि मुळात टकाला जर मुली पटवायचा अनुभव आहे असं वाटलं असेल तर या धाग्याची पंचशतकाकडे वाटचाल झाली असती का? आणि वाल्मिक - Thu, 07/07/2016 - 14:42 नवीन आमच्या धागायने काय वाकडे केलाआहे सगळा धागाच वाकडा आहे. बोल काय म्हणतोयंस.

प्रमोद देर्देकर गुरुवार, 07/07/2016 - 15:53
अनेक डू आयडीतुन शब्दछल करणारे ( बघ शब्द लिहता येतोय का ते नाहीतर आहेच कॉपी पेस्ट), तेच तेच शीळे अन्न चिवडुन त्यावर (तृप्तीचा आहे असे भासवुन) अजिर्णाचा ढेकर देणारे मुर्दाबाद. इती लेखनसीमा

भोळा भाबडा गुरुवार, 07/07/2016 - 16:27
अनावश्यक धागे स्वतःच्याच ड्युआयडींकरवी वर काढणे अन् चर्चा करवून हिरो बनण्याचा केविलवाणा प्रयत्न करणे हे निषेधार्ह आहे. . . . कळावे, लोभ सावा

आदिजोशी गुरुवार, 07/07/2016 - 16:37
बहुदा टक्याने लग्नाचा नाद सोडून दुसरी काही तरी सोय लावली असावी असा त्याच्या रिसेंट ट्रिपांवरून अंदाज येतोय :)

मुक्तछन्द गुरुवार, 07/07/2016 - 23:53
असाच एका मुलीला भेटायला गेलो होतो. थोड्या गप्पा मारल्यान॔॓तर ती म्ह्णे - "मला वाचायची आवड आहे". मी औत्सुक्यापोटी म्हटल॔॓ - "अरे वा! काय वाचतेस?", तर म्हणे - "मी फक्त इ॔॓ग्लीश वाचते". म्ह्टल॔॓-"आवडता ले़खक?", तर उत्तर आल॔॓ - "चेतन भगत !" (मनातल्या मनात) "आन॔॓द आहे" :ड

कवितानागेश Fri, 07/08/2016 - 08:01
टक्या चे खरंच लग्न होईल आणि त्याची बायको हा धागा वाचेल त्यानंतर काय काय होईल याचा विचार करतेय! =))

अजया Fri, 07/08/2016 - 08:10
=))) नाही वाचला तर ती वाचेल याची आपण सोय करुन देऊच ;)

धनंजय माने Fri, 07/08/2016 - 08:55
टक्या, 'बेटर हाफ' का म्हणतात माहितीय ना? आता काय(तरी) अपेक्षा (शिल्लक)आहेत(का) ते सांगून टाक एकदाचं! असं सारखं टोचणं बरं नव्हे पण तरी सांग म्हणजे तसं कार्य सिद्धीस गती प्राप्त होईल.

ब़जरबट्टू Fri, 07/08/2016 - 16:58
दिसायला तर बरा आहेस बे तसा ? तरी जमत नाही म्हणजे इच्चार आहे राव.. काही दुसरा प्रकार नाही ना ? :) (हलके नाही घेतलेस तरी चालेल )

कपिलमुनी गुरुवार, 07/14/2016 - 20:12
30/12/2012 - 20:29 ते 4/07/2016 - 18:46 या कालवधी मधे किती मुली पाहिल्या ? आणि किती मुलींना नकार दिला , किती मुली आवडल्या पण त्यांनी नकार दिला ?किती मुलींनी होकार दिला ? या सर्वांचे आकडेवारी मिळाली तर टकाला पोरगी शोधणे सोपे जाईल , तरी टकाने लौकर आकडे वारी द्यावी

In reply to by कपिलमुनी

टवाळ कार्टा Fri, 07/15/2016 - 00:25
आकडेवारी फसवी असते या धाग्यात मी काय करावे याचे जे सल्ले मिळाले आहेत तसाच विचार मुलीकडाच्या बाजूने करणारी मुलगी अजूनतरी कधी भेटली नाहीये

सूड Fri, 07/15/2016 - 19:20
चि. टक्कूमक्कूशोनुसाठी कन्यकेस विचारावयाच्या प्रश्नांची यादी!! १) आपलं नाव काय? २) आपलं शिक्षण किती? ३) आपणास स्वयंपाक करता येतो का? असल्यास; अ) शाकाहारी की मांसाहारी ब) पारंपारिक की फास्टफूड क) तुमच्याकडे भातात मीठ घालतात का? भात गुरगुट्या लागतो की फडफडीत? आमच्या घरी आंबेमोहरच चालतो, आपणास कोणत्या भाताची सवय आहे? ४) आपण मद्यपान आणि धुम्रपान करता का? असल्यास; अ) आवडता ब्रॅन्ड कोणता? ब) महिन्यातून्/दिवसातून कितीवेळा क) बीअरला आपण दारु मानता का? असल्यास संदर्भासहित स्पष्टिकरण द्या. ५) दाढी वाढवलेली आवडते की कसं? ६) पुरुषांच्या छातीवर केस असावे का? अ) उत्तर हो असल्यास किती असावे? ब) उत्तर नाही असल्यास, छातीवर केस असलेल्या बाप्यांनी काय करावं? ७) आपण दिवसातून कितीवेळा पाणी पिता? ३ ग्लासांपेक्षा कमी पित असाल तर प्रमाण वाढवा किंवा चांगला डिओ वापरा. मघापासून तुमच्या घामाचा दर्प येतो आहे. ८) घर स्वतःचे असल्यास इएमाय कसा वाटून घ्यायचा? ९) महिन्याच्या किराणा मालाचा खर्च कसा वाटून घ्यायचा? १०) पाचतीनदोन, मेंढीकोट, भिकारसावकार यापैकी आवडता खेळ कोणता? इच्छुकांनी आणखी भर घालावी...

In reply to by सूड

अभ्या.. Fri, 07/15/2016 - 19:22
त्या सेक्शुअलिटीच्या धागा वाचायला देऊन त्याविषयी काही प्रश्न द्यावेत काय? ;) म्हण्जे भुमिका वगैरे.....

In reply to by सूड

मोदक Fri, 07/15/2016 - 19:50
११) गाडी कोणती वापरता? का? ११.१ बाईक असेल तर डिस्प्लेसमेंट, पॉवर आणि टॉर्कमधला फरक संदर्भासहीत स्पष्टीकरण करा. १२) घरच्या पाहुण्यांच्यात बहीण, भाऊजी, भाऊ, भावाचे मित्र, वडील, वडीलांचे मित्र, शेजारी वगैरे कोणी बुलेटप्रेमी आहे का? असल्यास त्यांची वादविवादाची तयारी आहे का? नसल्यास (वादविवादाची तयारी) त्यांना माहिती आहे का की ते एक तद्दन टुकार गाडी वापरत आहेत? नसल्यास (बुलेट) त्यांना भेटल्यावर (प्रत्येकवेळी) गळाभेट घेतली तर चालेल का? १३) गाडीची वायर उंदराने कुरतडल्यामुळे एखादा बोका पाळला आणि तो बोका गाडीच्या सीटवर बसला तर काय कराल?