✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुली शोधाण्यातले frustration

ट
टवाळ कार्टा यांनी
Sun, 12/30/2012 - 20:29  ·  लेख
लेख
मुली शोधाण्यातले frustration नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे ) मुलगी type १ डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :( मुलगी type २ मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली २-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद मुलगी type ३ engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली ७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked उरलेल्यांपैकी बर्याच matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????) किंवा (this is classic) नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???) किंवा घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे) जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत??? (पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
125477 वाचन

💬 प्रतिसाद (511)

प्रतिक्रिया

अच्रत बव्लत

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 14:21 नवीन
अच्रत बव्लत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

टकालाया दाही दिश्या

बॅटमॅन
Mon, 02/08/2016 - 14:22 नवीन
टकालाया दाही दिश्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बॅट्या

नाखु
Mon, 02/08/2016 - 14:31 नवीन
एकूणच टक्याचा वधूसंशोधनाचा धागा मिपाकरांनीही तीतकाच(आणि फक्त) सहज घेतलेला पाहून मौज-अचंबा-हळहळ अश्या व्यमिष्र भावना मनी आल्या.
  • हा सदाहरीत (आणि बहुउद्देशीय)** धागा दिल्याबद्दल खरे तर जेपी महामंडळ किंवा चिमण मित्र मंडळाने आभार मानायला पाहिजेत
(आणि बहुउद्देशीय)** सदर शब्दाची माहीती फक्त बॅटोबा देऊ शकतील अशी आमची ठाम धारणा आहे. वाचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जोरात आहे धागा .

मीता
Mon, 02/08/2016 - 14:13 नवीन
जोरात आहे धागा .
  • Log in or register to post comments

'मुली' शोधू नका. 'मुलगी' शोधा

एस
Mon, 02/08/2016 - 14:19 नवीन
'मुली' शोधू नका. 'मुलगी' शोधा. एकच शोधायला बरी पडते. ;-)
  • Log in or register to post comments

काय ठरलं मग?

सूड
Mon, 02/08/2016 - 15:22 नवीन
काय ठरलं मग?
  • Log in or register to post comments

बाब्बो ..

ब़जरबट्टू
Mon, 02/08/2016 - 15:45 नवीन
टकाशेठ, सलमानला ही मागे टाकले राव तुम्ही .. :)
  • Log in or register to post comments

सोताच्या धाग्याला मुविंच्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 02/08/2016 - 16:30 नवीन
सोताच्या धाग्याला मुविंच्या हजारी धाग्यापर्यंत न्यायचा केविलवाणा प्रेत्न!
  • Log in or register to post comments

अभ्या म्हाराज झिंदाबाद

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 02/08/2016 - 16:36 नवीन
अभ्या म्हाराज झिंदाबाद http://www.misalpav.com/comment/800664#comment-800664
  • Log in or register to post comments

तीन वर्ष वधु संशोधन बाबौ...

प्रमोद देर्देकर
Tue, 02/09/2016 - 13:35 नवीन
तीन वर्ष वधु संशोधन बाबौ... अरे देवा टक्या अरे अता तरी गुरुजींकडुन दिक्षांत घे की. रचक्याने त्या बाईकच्या धाग्याचे काय झाले....
  • Log in or register to post comments

एका वेळी एका बाईकोची चर्चा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/09/2016 - 17:12 नवीन
एका वेळी एका बाईकोची चर्चा केली तर बरं होईल))=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

टक्याला म्हणले मी. बाईक सोड,

अभ्या..
Tue, 02/09/2016 - 17:34 नवीन
टक्याला म्हणले मी. बाईक सोड, बाई बघ पैले तर म्हणतो कसा. " बाईक विकत मिळते" आता काय म्हणाय्चे ह्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

काय रे...ऑप्रेशन वगैरे करून

टवाळ कार्टा
Tue, 02/09/2016 - 17:48 नवीन
काय रे...ऑप्रेशन वगैरे करून घेत्लेस काय? आणि "बाईक विकत मिळते" म्हणजे बाईक शोधणॅ सोपे आहे...बाईकचे नखरे नसतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

काही प्रकट विचार.

गामा पैलवान
गुरुवार, 02/11/2016 - 13:50 नवीन
टका, तुमचं वधूसंशोधन कुठवर आलंय ते माहीत नाही. भावी संशोधकांना सांगावंसं वाटतं ते लिहितो. तर तुमच्या मजकुरापासून सुरुवात करूया. १. >> माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात >> याला सगळ्यात कमी importance आहे पारंपरिक पद्धत बरोबर आहे. कारण तुम्हा दोघांचे स्वभाव कधीच जुळणारे नाहीयेत. तुम्ही एकमेकांशी कितपत जुळवून घेताय यावर लग्नं यशस्वी होतात. जी लग्ने फाटतात त्यांची अपेशचिकित्सा (= फेल्युअर अॅनॅलिसीस) केलं की बहुतांश जोडप्यांचे स्वभावच मुळी जुळंतच नव्हते असा काहीसा निष्कर्ष काढण्यात येतो. आणि तो बरोबरही आहे. मात्र हे काही स्वभाव कसे जुळवावेत याचं उत्तर नाही. आपण एकमेकांशी किती प्रमाणावर जुळवून घेऊ शकतो हा अंदाज तुम्ही तुमच्या संभाव्य जोडीदाराबरोबर संवाद साधून बांधायचा आहे. २. >> ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects एक गोष्ट अशी की फेबु, च्याट वगैरे पदार्थ लग्न जुळवण्यासाठी अस्तित्वात आलेले नाहीत. नेहमीची ववसूम हे काम वर्षानुवर्षे करंत आलेली आहेत. त्यांच्याकडे जायचा फायदा म्हणजे वधू आणि वर दोघांनाही आपण काय शोधायला आलो आहोत हे स्पष्टपणे ठाऊक असतं. ववसूम मध्ये जाणे म्हणजे इतर मार्ग बंद करणे नव्हे. इतर मार्ग पूरक आहेत. ते मुख्य मार्ग नाहीत. कारण समोरची मुलगी च्याटवर लग्नच करायला बसलीये का इतर काही कामासाठी बसलीये हे तुम्हाला माहीत नाही. मुलीला विचारलं तर तिलाही माहित नसण्याची शक्यता बरीच अधिक आहे. मुली लग्न आणि जोडीदार याकडे बऱ्याच वेगळ्या दृष्टीने बघतात. ३. >> सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची >> मुलगी मी शोधत आहे मुलींना पुरुषी अक्कल नसते. तुम्हाला काय म्हणायचंय ते मला व्यवस्थित कळलंय. (जरी मी बर्वेची भूमिका बघितली नाही तरीही.) पण मुलींना ते कळणार नाहीये. त्यांची अक्कल वेगळ्याच दिशेने धावते. मुली लग्नासाठी पुरुषी अकलेच्या शोधात असतात. वरवर सहज संभाषण झाल्यासारखं दाखवून प्रत्यक्षात त्यांच्या समोर जो स्वप्ने उभी करेल तो तिचा लग्नाचा पुरुष असतो. यातून पुढचा मुद्दा स्पष्ट करतो. ४. >> honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker ही विशेषणे काढून त्याच्या जागी अनुरूप असावी असं मोघम लिहा. ज्या तुमच्या अपेक्षा आहेत त्या तुमच्यापाशीच असू द्या. मी वीसेक मुली बघितल्या. एकीनेही मला तिच्या अपेक्षा सांगितल्या नाहीत. एकीलाही मी माझ्या अपेक्षा सांगितल्या नाहीत. जिने माझ्याशी लग्न केलं तिच्या ववसूम फॉर्मवरच्या लेखी अपेक्षांच्या मी जवळपासही नव्हतो. अपेक्षा ही एकेकाच्या डोक्यातली प्रोफाईल असते. शेवटी समोरचीशी किती जुळवून घ्यावं याचा तुम्हाला पक्का अंदाज येईल ती तुमची भावी पत्नी असेल. मात्र उपरोक्त विशेषणं तुमची स्वत:ची असतील तर जरूर जाहिरात करा. ५. टाईप १, २, ३ च्या मुलींनी तुम्हाला नाही म्हंटलं याचा आनंद वाटवून घ्या. तुमच्यात जर संवाद घडला असता तर तुम्ही तुमची बाजू पटवून देऊ शकला असतात. आता ज्या मुलीला तुमच्याशी संवाद वाढवायची इच्छा नाही तिच्याशी काय घंटा संसार करायचा? तुम्ही तुमच्याकडून यथोचित प्रयत्न केले आहेत. शेवटी मदायत्ते तु पौरुषम् हे पक्के लक्षात असू द्या. ६. >> love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage >> जातीबाहेर नाही करायचे >> जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated याचाच अर्थ मुलगी highly educated असल्याचा लग्नाशी फारसा संबंध नाही. मग तुम्ही तरी well educated मुलगी कशाला बघताय? बेसिक डिग्री पुरेशी झाली की. ७. >> पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे >> चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच त्या मुलीला इथे तिच्या आईबापांच्या जागी नवरा हा शब्द असलेला बघायला आवडेल. हाय कंबख्त तूने तो पी ही नही. ही अशी मुलगी तुमच्या बाजूला वळवता आली तर पहा. जबरदस्त अॅसेट आहे. Women want to be led by men. Not only that, they take pride in it. असो. मला वाटतं की तुम्ही ववसू मेळाव्यास जावं. कमी वेळात भरपूर मासले बघायला मिळतात. फुकाची भिरभिर कमी होते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

मुलींना पुरुषी अक्कल नसते.

स्रुजा
Sat, 02/13/2016 - 02:48 नवीन
मुलींना पुरुषी अक्कल नसते. तुम्हाला काय म्हणायचंय ते मला व्यवस्थित कळलंय. (जरी मी बर्वेची भूमिका बघितली नाही तरीही.) पण मुलींना ते कळणार नाहीये. त्यांची अक्कल वेगळ्याच दिशेने धावते. मुली लग्नासाठी पुरुषी अकलेच्या शोधात असतात. वरवर सहज संभाषण झाल्यासारखं दाखवून प्रत्यक्षात त्यांच्या समोर जो स्वप्ने उभी करेल तो तिचा लग्नाचा पुरुष असतो.
टक्या झालंच तुझं लग्न !! गुड लक रे बाबा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

वर लिहिलेलं 'साज्जांगडी जाऊ

मम्बाजी सर्वज्ञ
Fri, 02/12/2016 - 20:15 नवीन
वर लिहिलेलं 'साज्जांगडी जाऊ नको' आता मागे घेतोय. आता सन्यास घेऊन पहा काही जमतंय का! . . . गुना (मध्य प्रदेश) - 63 वर्षांचा एक संन्यासी 40 वर्षांच्या रशियन महिलेच्या प्रेमात पडला असून दोघांनी मिळून पश्‍चिम बंगालमधील वीरभुज जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. मध्यप्रदेशमधील गुना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 63 वर्षांच्या प्रभात गिरी नावाच्या संन्याशाने रशियातील नतालिया वेसेलोवा (वय 40) हिच्याशी विवाह करण्यासाठी अर्ज दाखल केला असून त्यामध्ये आपण स्वत: अविवाहित असल्याचे म्हटले आहे. गिरी आणि नतालिया हे पश्‍चिम बंगालमधील वोलपुर येथील एका आश्रमामध्ये गेल्या वर्षभरापासून सोबत राहत आहेत. तेथेच ते दोघे प्रेमात पडले आणि आता त्यांनी विवाहासाठी अर्ज केला आहे. दरम्यान प्रशासनाकडून अर्जात दिलेली माहिती तपासण्यात येत आहे. http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5191510717176539454&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20160212&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4!
  • Log in or register to post comments

मम्बाजी सुचवु पाहतात तसे...

मदनबाण
गुरुवार, 02/18/2016 - 13:50 नवीन
मम्बाजी सुचवु पाहतात तसे... देशी मिळत नसेल तर रशियन "माल" शोध. ;) {शारापोव्हा प्रेमी} ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मम्बाजी सर्वज्ञ

म्हण्जे नही जमता कांदापोव्हा,

अभ्या..
गुरुवार, 02/18/2016 - 13:57 नवीन
म्हण्जे नही जमता कांदापोव्हा, तो देखले शारापोव्हा. असे का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

व्हय व्हय... ;)

मदनबाण
गुरुवार, 02/18/2016 - 14:00 नवीन
व्हय व्हय... ;) { ऍना कोर्निकोव्हा प्रेमी } ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ठरलं का?

अजया
गुरुवार, 02/18/2016 - 16:26 नवीन
ठरलं का?
  • Log in or register to post comments

थांबा टॉस चाल्लाय.

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 02/18/2016 - 19:48 नवीन
थांबा टॉस चाल्लाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

>>>>कळकट मळकट कामाला बळकट

रमेश भिडे
गुरुवार, 02/18/2016 - 23:14 नवीन
>>>>कळकट मळकट कामाला बळकट आमच्या थोडक्या संस्कृत भाषेत एक शब्द वाचून अपेक्षा बरोबर असाव्यात असंच वाटत आहे.
  • Log in or register to post comments

" लग्नासाठी मुले/मुली

कंजूस
Fri, 02/19/2016 - 05:12 नवीन
" लग्नासाठी मुले/मुली शोधण्यातले frustration- २०१६" असा नवीन धागा काढा.
  • Log in or register to post comments

अजून जमले नसेल तर

स्वामी संकेतानंद
Fri, 02/19/2016 - 15:46 नवीन
अजून जमले नसेल तर आमच्याशेजारी आसन टाकून बसा तपश्चर्येला!
  • Log in or register to post comments

लग्नाचा बाजार

वाल्मिक
Wed, 07/06/2016 - 23:33 नवीन
लग्नाचा बाजार http://www.misalpav.com/node/36586 आपले विचार किती जुळतात
  • Log in or register to post comments

नाही...तुम्च्या इत्का व्यासंग

टवाळ कार्टा
Wed, 07/06/2016 - 23:59 नवीन
नाही...तुम्च्या इत्का व्यासंग नाहीये माझा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

लोल!

मोहनराव
गुरुवार, 07/07/2016 - 14:02 नवीन
लोल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

टक्याचा हा धागा पण सापडला होय

धनंजय माने
Wed, 07/06/2016 - 23:56 नवीन
टक्याचा हा धागा पण सापडला होय रे चोरा तुला!
  • Log in or register to post comments

रोझ वुइथ रोझ च्या धर्तीवर

स्रुजा
गुरुवार, 07/07/2016 - 00:12 नवीन
रोझ वुइथ रोझ च्या धर्तीवर चोर वुइथ चोर :प ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

ए गपे चायला =))

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 00:14 नवीन
ए गपे चायला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

दादा कोंडके आठवले

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 00:16 नवीन
दादा कोंडके आठवले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक ! खूप दिवसांपासून संधी

स्रुजा
गुरुवार, 07/07/2016 - 00:34 नवीन
खिक ! खूप दिवसांपासून संधी शोधत होते :प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

when I hunted your horse?

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 00:37 नवीन
when I hunted your horse?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

बरा बरा

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 00:40 नवीन
बरा बरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नाही, टक्या कड़े बेटर आयडिया

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 00:18 नवीन
नाही, टक्या कड़े बेटर आयडिया आहेत यापेक्षा. असलं लौंढो वालं काम टका नाही करणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

हे क्रून झालेय रे =))

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 00:21 नवीन
हे क्रून झालेय रे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

उगी ugi

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 00:22 नवीन
उगी ugi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

प्रत्येक जण कधी ना कधी आपटतो.

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 00:24 नवीन
प्रत्येक जण कधी ना कधी आपटतो...कधी स्वतःच्या चुकीने तर कधी समोरच्याच्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

तूने मेरे भरोसे को तोड़ दिया??

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 00:24 नवीन
तूने मेरे भरोसे को तोड़ दिया???? मैं तुम्हे कभी मुआफ़ नहीं करूँगा टक्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मुआफ़

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 00:25 नवीन
मुआफ़
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

ओ माने...हा घ्या तुम्चा

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 00:27 नवीन
ओ माने...हा घ्या तुम्चा घरमालक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

दोन डझन

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 00:28 नवीन
दोन डझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

टक्या, 400 मारायचे का?

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 00:40 नवीन
टक्या, 400 मारायचे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

इतकेच?

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 00:43 नवीन
इतकेच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

एवढं frustration बास नाही होत

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 00:46 नवीन
एवढं frustration बास नाही होत???? एवढया काळात लोकांना जूळी होतात! तुझा अजून प्लॉटचा शोध सुरु आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

फक्त 65 झालेत 400 ???????????

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 00:47 नवीन
फक्त 65 झालेत 400 ???????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

आमचे येथे धाग्याची हजारी

खटपट्या
गुरुवार, 07/07/2016 - 00:54 नवीन
आमचे येथे धाग्याची हजारी पुर्ण करुन दीली जाइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

ऐ मंदार, व्हय मागं!

धनंजय माने
गुरुवार, 07/07/2016 - 00:56 नवीन
ऐ मंदार, व्हय मागं! आलंय मोठ्ठं त्वान्डाला साबन लावून... तुझ्या धाग्यावर जाऊन वाट बघ जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाल्मिक

मंदार =))

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 00:57 नवीन
मंदार =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

68

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 00:59 नवीन
68
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा