✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुली शोधाण्यातले frustration

ट
टवाळ कार्टा यांनी
Sun, 12/30/2012 - 20:29  ·  लेख
लेख
मुली शोधाण्यातले frustration नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे ) मुलगी type १ डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :( मुलगी type २ मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली २-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद मुलगी type ३ engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली ७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked उरलेल्यांपैकी बर्याच matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????) किंवा (this is classic) नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???) किंवा घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे) जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत??? (पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
125483 वाचन

💬 प्रतिसाद (511)

प्रतिक्रिया

मोदींच्या पीएम टर्म मध्ये,

मोदक
Fri, 02/05/2016 - 20:33 नवीन
मोदींच्या पीएम टर्म मध्ये, गुजरातचे सीएम असतानाच्या पहिल्या टर्ममधील एखादा घोटाळा उघडकीस यावा असे काहीसे टकाचे झाले असणार हा धागा वर येवून. :)) पिराने अलगद खपली काढली आहे. :p
  • Log in or register to post comments

### कोणताही विषय ओढून ताणून

संदीप डांगे
Fri, 02/05/2016 - 20:42 नवीन
### कोणताही विषय ओढून ताणून राजकारणावर नेलाच पाहिजे का? ###
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

दोन दोन स्मायली आहेत हो..!!!!

मोदक
Fri, 02/05/2016 - 20:50 नवीन
दोन दोन स्मायली आहेत हो..!!!! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

=)) =))

संदीप डांगे
Fri, 02/05/2016 - 21:25 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

हा लेख लिहिताना टक्याला मराठी

अजया
Fri, 02/05/2016 - 21:47 नवीन
हा लेख लिहिताना टक्याला मराठी वर्ड रिमेंबर करायला डिफिकल्ट जात होते बहुतेक ;)
  • Log in or register to post comments

लिहितानाची त्याची मानसिक

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/05/2016 - 22:13 नवीन
लिहितानाची त्याची मानसिक स्थिती सिक होती, फ्रस्ट्रेट झालेला बिचारा. त्यातुन परेराचं प्रकरण. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

ही परेरा कोण आहे?

प्रचेतस
Fri, 02/05/2016 - 22:14 नवीन
ही परेरा कोण आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हाला आशा परेरा माहित नाही

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/05/2016 - 22:18 नवीन
तुम्हाला आशा परेरा माहित नाही :O....पैसाताईंना विचारा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नाय ना. ही काय भानगड अता?

प्रचेतस
Fri, 02/05/2016 - 22:30 नवीन
नाय ना. ही काय भानगड अता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ये परेरा नहीं जानता!

अजया
Sat, 02/06/2016 - 09:04 नवीन
ये परेरा नहीं जानता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

भानगड नाही हो. स्थळ आहे हे,

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 02/06/2016 - 10:03 नवीन
भानगड नाही हो. स्थळ आहे हे, ३६ च्या ३६ अवगुण जमताहेत आणि टक्या नै म्हणतोय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्रेमालाप

नमकिन
Fri, 02/05/2016 - 23:12 नवीन
रोझ- वाक्य प्रेमी युगल झाले की झेपले असते, बाकी मु बाई तिच्या आवडीत (अथवा व्यक्तित्व) बसत नसतील. बाकी वायफळ, निरर्थक बडबड, खिदळणे इ मुलींना फार भावते. मुलगा/गी यांच्या वयाचा उल्लेख नसल्याने सल्ला राखीव
  • Log in or register to post comments

मुली बघायला १७६० नखरे करुन मग

विशाखा राऊत
Fri, 02/05/2016 - 23:34 नवीन
मुली बघायला १७६० नखरे करुन मग पदरी पडले म्हणायची वेळ आलेली बघितली आहे. असो टका असे म्हणणार नाही हे नक्की. :) बाकी शोधा म्हणजे सापडेल असे म्हणतात
  • Log in or register to post comments

टक्या, सोड ती विवाहाची

पिंगू
Fri, 02/05/2016 - 23:58 नवीन
टक्या, सोड ती विवाहाची संकेतस्थळे आणि मातोश्रीं पुढे सपशेल लोटांगण घाल. इच्छा सुफळ संपूर्ण होईल.
  • Log in or register to post comments

ठाकरे ह्याचं लग्नं कसं काय

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 02/06/2016 - 09:04 नवीन
ठाकरे ह्याचं लग्नं कसं काय जुळवुन देणार ब्वॉ!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

नाहीतर काय ??

नाखु
Mon, 02/08/2016 - 09:13 नवीन
(मातोश्रीवाल्यांना) त्यांनाच कळेना आपण सत्तेत लिव्ह (पक्षी रजा) इन मध्ये आहोत का लव्ह इन मध्ये !!!!! प्रापंचीक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अरे,हा कसा काय नजरेतून सुटला

नूतन सावंत
Sat, 02/06/2016 - 10:08 नवीन
अरे,हा कसा काय नजरेतून सुटला .
मलाच हे "नग" मिळाले .
टका,चांगल्या मुलींची/मुलांची लग्ने वडीलधारी माणसे ठरवतात.नगाला नग मिळतातच.
honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker
यात अजून एका अपेक्षेची भर पडलीय.ती जाहीर केलीस का? ह.घे.हेवेसांलान.
  • Log in or register to post comments

खिक्क

टवाळ कार्टा
Sat, 02/06/2016 - 11:34 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

अरे,हा कसा काय नजरेतून सुटला

नूतन सावंत
Sat, 02/06/2016 - 10:11 नवीन
अरे,हा कसा काय नजरेतून सुटला .
अरे,हा धागा कसा काय नजरेतून सुटला.असे वाचावे.
  • Log in or register to post comments

टका, तुम्ही किनई, ते शनि

पिशी अबोली
Sun, 02/07/2016 - 23:02 नवीन
टका, तुम्ही किनई, ते शनि-शिंगणापूरला जाऊन तेल ओतून या बरं..
  • Log in or register to post comments

तो शनीदेव आधीच पळतोय त्याच्या

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 12:23 नवीन
तो शनीदेव आधीच पळतोय त्याच्या साडेसातीपासून :) स्त्रीया म्हणे ठाण मांडून बस्ल्या हैत तीथे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

म्हणूनच म्हटलं ना..तिथेच

पिशी अबोली
Mon, 02/08/2016 - 14:04 नवीन
म्हणूनच म्हटलं ना..तिथेच भेटायची कुणी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

रोझ फॉर रोझ ....

shawshanky
Mon, 02/08/2016 - 10:32 नवीन
रोझ फॉर रोझ ....!!!! भावा कॉलेजची आठवण करून दिलीस !!! त्या वेळी जिच्या वर 'क्रश' होत तिच्या फ़ोटोवर कमेंट्स मधे लिहल होत... तेंव्हा सुद्धा बोलणाऱ्यानी बोलल की डिस्पो आहेस का? तिला नाही आवडनार ! पण आपण 'आपण' होतो तेंव्हा आणि आपल attitude बोला तो बोला टाइप होत!!! ( नंतर ते रोझ कोणत्यातरी अज्ञातस्थळी गेलेय अशी माहिती भेटली आणि त्या 'रोझ'च कमळ झालय असा समजल असो ) हे झाल रोझ वरुन.... सध्या आम्ही सुद्धा ह्या ग्रहणकाळातुन जात आहोत!! आम्ही आमचा चान्स घालवला 'नो लव म्यारेज' आत्ता घरचे दाखवतील तीच आपला जोड़ीदार_!! हयात ही खुप गमतीदार प्रसंग घड़तात एकदा आई म्हणाली की कशी हवी तुला बायको ते सांग एकदाच शिकालेली की नशिकलेली ( तिला बोलयाच् होत की नुसती शिकलेली की जॉब वाली) मी लगेच बोललो की न शिकलेली बघ नंतर शिकविन तिला काय शिकवायच ते.,,, माझे काही निरीक्षण आहे ते नोंदवितो 1)प्रथम ह्या पद्धतित तुम्ही काहीच ठरवत नसता तुम्ही आपल्या राष्टपतिसारखी रबरच्या शिक्या सारखे आहात ह्याची जाणीव सारखी होत राहते 2) लग्नाच्या बाजारात 'मुलींची' वाढलेली मागणी आणि त्यात मुलांची बेकारी ह्यमुळे काही गोष्टी किचकट होतात 3) त्यांच्याशी बोलताना जुन्या /exgirlfriend/relationship/लफड/ कधी बोलाव्यात हेच समजत नाही आणि कधी विचारव्यात् हे सुद्धा समजत नाही !!! 4) आपली लोकसंख्या 122 कोटि ची आहे तर आणि घनता ही गरजेपेक्षा जास्त असल्या मुळे कोणत्या ना कोणत्या जीवावर जिव जडणार्च ना राव !!! खर सांगितला की प्रॉब्लम आणि नाही म्हंटल आणि नंतर समजल तर प्रॉब्लम !!! आणि ती माझ असा काही न्हवत क्रश सुद्धा तर काय समजाव??? ( वय वर्ष 26) एवढी प्रेमा बाबत अरसिकता ?????? मग लग्नानंतर काय ?? अर्थ वेगळा काढू नए !! आणि बाकी काय हो शेवटी adjustment ही तो करना है !!! बस अपने मर्जी से करो कब करना है तब !!!
  • Log in or register to post comments

चांगल्या झाडावर नेहमी माकडेच

मदनबाण
Mon, 02/08/2016 - 10:56 नवीन
चांगल्या झाडावर नेहमी माकडेच चढतात... तस्मात टक्या... हॅहॅहॅ, कळलेच असेल तुला ! ;) बाकी, एक वडाचे झाड शोध आणि त्याला उलट्या फेर्‍या घालुन दोरा गुंडाळ... मागच्या जन्मीचे काही "पाश" असतील तर ते सुटतील ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mounting concerns over return to Cold War-style troop build up in Europe
S-500 Missile System Offers ‘World-Beating’ Features to Guard Russia Skies

  • Log in or register to post comments

कळकट मळकट.. कामाला बळकट..

पिलीयन रायडर
Mon, 02/08/2016 - 11:13 नवीन
कळकट मळकट.. कामाला बळकट.. ह्या अपेक्षा जास्त रियलिस्टिक वाटतात नै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुम्हाला पसंत करताना असलेल्या

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 13:39 नवीन
तुम्हाला पसंत करताना असलेल्या अपेक्षा माझ्यासाठी चिकटवू नका हो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

लोळ...

ब़जरबट्टू
Mon, 02/08/2016 - 15:40 नवीन
:) बेक्कार !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बेक्कार

कपिलमुनी
Sat, 02/13/2016 - 10:01 नवीन
फुटलो ! सिक्सर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ठ्ठो =)) =)) =)) =)) =))

बॅटमॅन
गुरुवार, 02/18/2016 - 12:03 नवीन
ठ्ठो =)) =)) =)) =)) =)) हे म्हणजे बॉलचे दोन तुकडे करून एका दमात त्यांपैकी प्रत्येक तुकडा शेप्रेटली स्टेडियमच्या बाहेर भिरकावण्यापैकी आहे. सिक्सरच काय, डब्बल सिक्सर. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नै रे...तसे फक्त आद्य जगतगुरु

टवाळ कार्टा
गुरुवार, 02/18/2016 - 12:13 नवीन
नै रे...तसे फक्त आद्य जगतगुरु रजनीआण्णाच्च क्रू शक्तात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खि खि खि

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 12:23 नवीन
खि खि खि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

३०० पुर्ण.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 02/08/2016 - 12:35 नवीन
३०० पुर्ण. टक्कुमक्कुशोनुचा अक्षता व उपवर मुलींच्या कुंडल्या देउन हार्दिक सत्कार.
  • Log in or register to post comments

तुझ्याकडून नकोच...तू गाळणी

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 13:38 नवीन
तुझ्याकडून नकोच...तू गाळणी लावून देणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तीन वर्षात तीनशे?

पैसा
Mon, 02/08/2016 - 12:41 नवीन
तीन वर्षात तीनशे? या स्पीडने टक्कुमक्कुशोनुच्या लग्नासाठी एक नारायणपेठी साडी घडी न मोडता ठेवलीय ती जुनी होऊन जाईल.
  • Log in or register to post comments

मला बीचवेडिंग करायचे आहे...

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 13:02 नवीन
मला बीचवेडिंग करायचे आहे....तिथे साडी???....गोयंच्या ना तुम्ही...झगा घालूनच यायला हवे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

असां सांग ना!

पैसा
Mon, 02/08/2016 - 13:05 नवीन
झग्याची लांबी किती चालेल ते पण सांग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

शिव शिव शिव...मी झग्यांची

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 13:23 नवीन
शिव शिव शिव...मी झग्यांची लांबी नै मोजत :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

शिव शिव काय

पैसा
Mon, 02/08/2016 - 13:28 नवीन
मी शिवते झगे. आणि लांबी सांगितली नैस तर सगळ्यांचे सारखे कसे होतील? थीम म्हणजे परफेक्ट थीम पैजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुम्हीच काँट्रॅक्ट घ्या...कोण

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 13:35 नवीन
तुम्हीच काँट्रॅक्ट घ्या...कोण कोण येणार हैत आणि त्यातल्या कितीजणी झगे घालणार हैत...मापे घ्या आणि शिवायला टाका...हाकानाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बीचवर झुळझुळणार्‍या वार्‍यात

पिलीयन रायडर
Mon, 02/08/2016 - 13:31 नवीन
बीचवर झुळझुळणार्‍या वार्‍यात आमची पै तै झग्यात आली तर तुला कुणीतरी पाहिल काय रे टका!
  • Log in or register to post comments

त्याला पण

पैसा
Mon, 02/08/2016 - 13:33 नवीन
त्याला पण कोल्यांची हाफ लुंगी देऊ. हाकानाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हट बे

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 13:37 नवीन
हट बे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पाहिले तर पाहिले....त्यात काय

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 13:34 नवीन
पाहिले तर पाहिले....त्यात काय? बाकी तुम्चा असा संकुचित दृष्टीकोन पाहून ड्वाळे पाणावले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

संकुचित दॄष्टिकोन? बळंच?

पिलीयन रायडर
Mon, 02/08/2016 - 13:38 नवीन
संकुचित दॄष्टिकोन? बळंच? पुस.. पैसाताईने दिलेल्या लुंगीने डोळे पुस..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

माझ्याकडे स्वतःचा रुमाल आहे

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 13:39 नवीन
माझ्याकडे स्वतःचा रुमाल आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

नशीब..!

पिलीयन रायडर
Mon, 02/08/2016 - 13:42 नवीन
नशीब..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

म्हणून तर तुम्च्यासारख्या

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 14:00 नवीन
म्हणून तर तुम्च्यासारख्या लुंगीने डोळे पुसणे यासारख्या चिंधी आयड्या येत नैत माझ्या डोक्यात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तुझ्याकडे रुमाल आहे हे मला

पिलीयन रायडर
Mon, 02/08/2016 - 14:03 नवीन
तुझ्याकडे रुमाल आहे हे मला काय माहिती? लुंगी पैसाताईने ऑफर केली ना.. म्हणुन लुंगी! जौ दे ना टका.. स्वतःच्याच धाग्याचा काय खफ करायचा.. इथे १००० जरी झाले तर पोरगी मिळणारे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हे चांगलेच माहिती आहे मल ;)

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 14:06 नवीन
हे चांगलेच माहिती आहे मल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

शेवटचा शब्द पाहून "निसतेले

बॅटमॅन
Mon, 02/08/2016 - 14:08 नवीन
शेवटचा शब्द पाहून "निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे" या अजरामर काव्यपंक्तीची अथवन झलि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा