मुली शोधाण्यातले frustration
नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे
माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects
पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे
पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे )
मुलगी type १
डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :(
मुलगी type २
मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
२-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे
लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद
मुलगी type ३
engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली
७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता
त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked
उरलेल्यांपैकी बर्याच
matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही
चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही
जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार
दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????)
किंवा
(this is classic)
नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???)
किंवा
घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे)
जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच
love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे
जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated
आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत???
(पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)
वाचने
126761
प्रतिक्रिया
511
मिसळपाव
प्रतिक्रिया
मोदींच्या पीएम टर्म मध्ये,
### कोणताही विषय ओढून ताणून
In reply to मोदींच्या पीएम टर्म मध्ये, by मोदक
दोन दोन स्मायली आहेत हो..!!!!
In reply to ### कोणताही विषय ओढून ताणून by संदीप डांगे
=)) =))
In reply to दोन दोन स्मायली आहेत हो..!!!! by मोदक
हा लेख लिहिताना टक्याला मराठी
लिहितानाची त्याची मानसिक
In reply to हा लेख लिहिताना टक्याला मराठी by अजया
ही परेरा कोण आहे?
In reply to लिहितानाची त्याची मानसिक by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्हाला आशा परेरा माहित नाही
In reply to ही परेरा कोण आहे? by प्रचेतस
नाय ना. ही काय भानगड अता?
In reply to तुम्हाला आशा परेरा माहित नाही by कॅप्टन जॅक स्पॅरो
ये परेरा नहीं जानता!
In reply to नाय ना. ही काय भानगड अता? by प्रचेतस
भानगड नाही हो. स्थळ आहे हे,
In reply to नाय ना. ही काय भानगड अता? by प्रचेतस
प्रेमालाप
मुली बघायला १७६० नखरे करुन मग
टक्या, सोड ती विवाहाची
ठाकरे ह्याचं लग्नं कसं काय
In reply to टक्या, सोड ती विवाहाची by पिंगू
नाहीतर काय ??
In reply to ठाकरे ह्याचं लग्नं कसं काय by कॅप्टन जॅक स्पॅरो
अरे,हा कसा काय नजरेतून सुटला
खिक्क
In reply to अरे,हा कसा काय नजरेतून सुटला by नूतन सावंत
अरे,हा कसा काय नजरेतून सुटला
टका, तुम्ही किनई, ते शनि
तो शनीदेव आधीच पळतोय त्याच्या
In reply to टका, तुम्ही किनई, ते शनि by पिशी अबोली
म्हणूनच म्हटलं ना..तिथेच
In reply to तो शनीदेव आधीच पळतोय त्याच्या by टवाळ कार्टा
रोझ फॉर रोझ ....
चांगल्या झाडावर नेहमी माकडेच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mounting concerns over return to Cold War-style troop build up in Europe
S-500 Missile System Offers ‘World-Beating’ Features to Guard Russia Skies
कळकट मळकट.. कामाला बळकट..
In reply to चांगल्या झाडावर नेहमी माकडेच by मदनबाण
तुम्हाला पसंत करताना असलेल्या
In reply to कळकट मळकट.. कामाला बळकट.. by पिलीयन रायडर
लोळ...
In reply to तुम्हाला पसंत करताना असलेल्या by टवाळ कार्टा
बेक्कार
In reply to तुम्हाला पसंत करताना असलेल्या by टवाळ कार्टा
ठ्ठो =)) =)) =)) =)) =))
In reply to तुम्हाला पसंत करताना असलेल्या by टवाळ कार्टा
नै रे...तसे फक्त आद्य जगतगुरु
In reply to ठ्ठो =)) =)) =)) =)) =)) by बॅटमॅन
खि खि खि
In reply to चांगल्या झाडावर नेहमी माकडेच by मदनबाण
३०० पुर्ण.
तुझ्याकडून नकोच...तू गाळणी
In reply to ३०० पुर्ण. by कॅप्टन जॅक स्पॅरो
तीन वर्षात तीनशे?
मला बीचवेडिंग करायचे आहे...
In reply to तीन वर्षात तीनशे? by पैसा
असां सांग ना!
In reply to मला बीचवेडिंग करायचे आहे... by टवाळ कार्टा
शिव शिव शिव...मी झग्यांची
In reply to असां सांग ना! by पैसा
शिव शिव काय
In reply to शिव शिव शिव...मी झग्यांची by टवाळ कार्टा
तुम्हीच काँट्रॅक्ट घ्या...कोण
In reply to शिव शिव काय by पैसा
बीचवर झुळझुळणार्या वार्यात
त्याला पण
In reply to बीचवर झुळझुळणार्या वार्यात by पिलीयन रायडर
हट बे
In reply to त्याला पण by पैसा
पाहिले तर पाहिले....त्यात काय
In reply to बीचवर झुळझुळणार्या वार्यात by पिलीयन रायडर
संकुचित दॄष्टिकोन? बळंच?
In reply to पाहिले तर पाहिले....त्यात काय by टवाळ कार्टा
माझ्याकडे स्वतःचा रुमाल आहे
In reply to संकुचित दॄष्टिकोन? बळंच? by पिलीयन रायडर
नशीब..!
In reply to माझ्याकडे स्वतःचा रुमाल आहे by टवाळ कार्टा
म्हणून तर तुम्च्यासारख्या
In reply to नशीब..! by पिलीयन रायडर
तुझ्याकडे रुमाल आहे हे मला
In reply to म्हणून तर तुम्च्यासारख्या by टवाळ कार्टा
हे चांगलेच माहिती आहे मल ;)
In reply to तुझ्याकडे रुमाल आहे हे मला by पिलीयन रायडर
शेवटचा शब्द पाहून "निसतेले
In reply to हे चांगलेच माहिती आहे मल ;) by टवाळ कार्टा
अच्रत बव्लत
In reply to शेवटचा शब्द पाहून "निसतेले by बॅटमॅन
टकालाया दाही दिश्या
In reply to अच्रत बव्लत by टवाळ कार्टा
बॅट्या
In reply to टकालाया दाही दिश्या by बॅटमॅन
- हा सदाहरीत (आणि बहुउद्देशीय)** धागा दिल्याबद्दल खरे तर जेपी महामंडळ किंवा चिमण मित्र मंडळाने आभार मानायला पाहिजेत
(आणि बहुउद्देशीय)** सदर शब्दाची माहीती फक्त बॅटोबा देऊ शकतील अशी आमची ठाम धारणा आहे. वाचक नाखुजोरात आहे धागा .
'मुली' शोधू नका. 'मुलगी' शोधा
काय ठरलं मग?
बाब्बो ..
सोताच्या धाग्याला मुविंच्या
अभ्या म्हाराज झिंदाबाद
तीन वर्ष वधु संशोधन बाबौ...
एका वेळी एका बाईकोची चर्चा
In reply to तीन वर्ष वधु संशोधन बाबौ... by प्रमोद देर्देकर
टक्याला म्हणले मी. बाईक सोड,
In reply to एका वेळी एका बाईकोची चर्चा by कॅप्टन जॅक स्पॅरो
काय रे...ऑप्रेशन वगैरे करून
In reply to टक्याला म्हणले मी. बाईक सोड, by अभ्या..
काही प्रकट विचार.
मुलींना पुरुषी अक्कल नसते.
In reply to काही प्रकट विचार. by गामा पैलवान
वर लिहिलेलं 'साज्जांगडी जाऊ
मम्बाजी सुचवु पाहतात तसे...
In reply to वर लिहिलेलं 'साज्जांगडी जाऊ by मम्बाजी सर्वज्ञ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram
म्हण्जे नही जमता कांदापोव्हा,
In reply to मम्बाजी सुचवु पाहतात तसे... by मदनबाण
व्हय व्हय... ;)
In reply to म्हण्जे नही जमता कांदापोव्हा, by अभ्या..
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram
ठरलं का?