चान्गल्या इन्टरनॅशनल स्कूल सुचवा
नमस्कार मिपाकरान्नो.
मदत हवी आहे शाळा शोधायला. आधी दोन चार वाक्यात बॅक्ग्राउण्ड सान्गतो आणि मग पुढच बोलतो.
माझा मित्र आता कायमचा राहण्यासाठी पुण्यात येतो आहे.मित्र म्हणजे तसा माझ्याहून वयाने बराच मोठा आहे. तो त्याच्या कंपनीत बर्याच वरिष्ठपदावर आहे. प्रेसिडेण्ट वगैरे आहे. वहिनीही मोठ्या पदावर कार्यरत आहेत. बारावीनन्तर माझा मित्र पुण्याबाहेरच होता. नंतर बाहेरच इन्जिनिअरिन्ग केलं. एम बी ए अत्यन्त नामान्कित ठिकाणाहून.बाहेरच लग्नही केलं नि तिकडेच त्याला पुत्ररत्नही प्राप्त झालं.आता त्याला पुण्यात हवी तशी ऑफर मिळालेली आहे. तो येणार आहे. त्याचे चिरन्जीव तिसरीत आहेत. पोरासाठी चान्गल्या शाळान्च्या शोधात तो आहे. सी बी एस इ बोर्डाच्या शाळा तो शोधतो आहे. त्याच्या अपेक्षान्च्या बर्याच जवळ नान्देड सिटीजवळील पवार इन्टरनॅशनल स्कूल जाते, चान्दणी चौकाजवळची सन्स्क्रुती इन्टरनॅशनल स्कूलही जाते. पण तो अजूनही पर्याय बघून काय ते नक्की करु इच्छितो.
माझा अनुभव आणि आवाका अभिनव, ज्ञानप्रबोधिनी, सेवा सदन , नूमवि इतपतच मर्यादित आहे. पण त्याच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. म्हणून म्हटलं मिपाकरान्ना विचारावं काय ते. तुम्ही काही सुचवू शकाल तर फार बर होइल मित्रान्नो.वरील शाळांच्या लायनीतल्या इतर शाळा सुचवल्यात तर बर होइल. फीस ही तशी त्याला फार मोठी अडचण वाटत नाही. तुम्ही इथे जे सुचवाल त्याबद्दल जर एखाद दोन ओळी , का चान्गला वाटतोय तो पर्याय ह्याबद्दलही लिहाव अशी विनन्ती करतो. अर्थात का चान्गली वाटते शाळा ह्याबद्दल नाही लिहिलत तरीपण चालेल. समजा इतर कुणी काही सुचवलेल्या पर्यायविषयी तुमचं मत चान्गल नाही आहे , किंवा काही तत्सम सांगायच आहे, तर व्यनिचा पर्याय निवडलेला उत्तम. नाव घेउन सान्गायचे असल्याने जाहिर सान्गताना चान्गल्या बाबी सान्गाव्यात.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
@ चिंटू
पिलियन रायडर काकूंनी..."तुमचं नाव 'चिंटू' आहे इकडे लक्ष देऊन पिरांनी तुम्हाला माफी करावी" अशी देवाची प्रार्थना करा ! ;) =))चला
काकु तर काकु.. आजी म्हणा..
असं कसं
आणखीन काय काय पाहिजे तुमच्या
घराजवळ पेट्रोलपंप ???
आहो तसे काही नाही आहे
अहो दादा, तुमच्या मित्राला
"सारे मिपाकर एकमेकाचे मित्र
पैशेवाला मित्र
Mazya maitrinichi mulagi
मगरपट्टा अन् एमायटी गुरूकूल
Lexicon International School
मला तर असे वाटते की चिंटुचे
www.indusschoolpune.com
Sorry,
Fee 70 hajar
Fee 70 hajar Fee 2 lakh Fee 50 Kही शाळेची फी आहे की इंजिनिअरींग कॉलेजची ?वो क्या
पी एम्टी बशीतला
पुण्यात है
नाही ना. नाहीतर लगेच सल्ला
+१
बाकी काही असो, पिलियन रायडरला
आज्जे !!!!!!!!!
माझं काही म्हणणं तरी आहे का?!
चिंटु नक्की कुठे काकू म्हणाला
आभार....
पवाराशिवाय पर्याय नाही.
अगदी अगदी... मनातलं बोल्लास..
इतक्या फिया ऐकल्या की मुलीला