नमस्कार मिपाकरान्नो.
मदत हवी आहे शाळा शोधायला. आधी दोन चार वाक्यात बॅक्ग्राउण्ड सान्गतो आणि मग पुढच बोलतो.
माझा मित्र आता कायमचा राहण्यासाठी पुण्यात येतो आहे.मित्र म्हणजे तसा माझ्याहून वयाने बराच मोठा आहे. तो त्याच्या कंपनीत बर्याच वरिष्ठपदावर आहे. प्रेसिडेण्ट वगैरे आहे. वहिनीही मोठ्या पदावर कार्यरत आहेत. बारावीनन्तर माझा मित्र पुण्याबाहेरच होता. नंतर बाहेरच इन्जिनिअरिन्ग केलं. एम बी ए अत्यन्त नामान्कित ठिकाणाहून.बाहेरच लग्नही केलं नि तिकडेच त्याला पुत्ररत्नही प्राप्त झालं.आता त्याला पुण्यात हवी तशी ऑफर मिळालेली आहे. तो येणार आहे. त्याचे चिरन्जीव तिसरीत आहेत. पोरासाठी चान्गल्या शाळान्च्या शोधात तो आहे. सी बी एस इ बोर्डाच्या शाळा तो शोधतो आहे. त्याच्या अपेक्षान्च्या बर्याच जवळ नान्देड सिटीजवळील पवार इन्टरनॅशनल स्कूल जाते, चान्दणी चौकाजवळची सन्स्क्रुती इन्टरनॅशनल स्कूलही जाते. पण तो अजूनही पर्याय बघून काय ते नक्की करु इच्छितो.
माझा अनुभव आणि आवाका अभिनव, ज्ञानप्रबोधिनी, सेवा सदन , नूमवि इतपतच मर्यादित आहे. पण त्याच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. म्हणून म्हटलं मिपाकरान्ना विचारावं काय ते. तुम्ही काही सुचवू शकाल तर फार बर होइल मित्रान्नो.वरील शाळांच्या लायनीतल्या इतर शाळा सुचवल्यात तर बर होइल. फीस ही तशी त्याला फार मोठी अडचण वाटत नाही. तुम्ही इथे जे सुचवाल त्याबद्दल जर एखाद दोन ओळी , का चान्गला वाटतोय तो पर्याय ह्याबद्दलही लिहाव अशी विनन्ती करतो. अर्थात का चान्गली वाटते शाळा ह्याबद्दल नाही लिहिलत तरीपण चालेल. समजा इतर कुणी काही सुचवलेल्या पर्यायविषयी तुमचं मत चान्गल नाही आहे , किंवा काही तत्सम सांगायच आहे, तर व्यनिचा पर्याय निवडलेला उत्तम. नाव घेउन सान्गायचे असल्याने जाहिर सान्गताना चान्गल्या बाबी सान्गाव्यात.
वर्गीकरण
वाचने
19532
प्रतिक्रिया
80
मिसळपाव
प्रतिक्रिया
इंटरनॅशनल का?
हो
In reply to इंटरनॅशनल का? by यशोधरा
लोल!
In reply to हो by चिंटु
आनि
In reply to लोल! by चांदणे संदीप
:)
In reply to आनि by चिंटु
आंतरराष्ट्रीय शाळाच का हवी
In reply to हो by चिंटु
आहो
In reply to आंतरराष्ट्रीय शाळाच का हवी by यशोधरा
नाही हो, मी तर साध्या शाळेत
In reply to आहो by चिंटु
आहो
In reply to नाही हो, मी तर साध्या शाळेत by यशोधरा
गम्मत
चिंटुभाऊ, आंतरराष्ट्रीय शाळा
In reply to गम्मत by चिंटु
ओके
In reply to चिंटुभाऊ, आंतरराष्ट्रीय शाळा by यशोधरा
walnutschool.org/
वाबळेवाडीची झेडपी शाळा बेस्ट
ओके
In reply to वाबळेवाडीची झेडपी शाळा बेस्ट by एस
तुमच्या मित्राला इंनॅ
In reply to ओके by चिंटु
हेच..
In reply to तुमच्या मित्राला इंनॅ by यशोधरा
पुण्यातील सीबीएससी शाळा.
मर्सिडीज बेन्झ इंटरन्याशनल
वार्षिक काहीतरी साडेआठ लाख रूपये.
In reply to मर्सिडीज बेन्झ इंटरन्याशनल by प्रचेतस
बापरे! काय फी म्हणायची का
In reply to मर्सिडीज बेन्झ इंटरन्याशनल by प्रचेतस
मुवी लक्ष्यात
In reply to बापरे! काय फी म्हणायची का by रेवती
कालच एकाशी बोलणे झाले.....
In reply to मुवी लक्ष्यात by नाखु
बापाच्या न्यूनगंडांचा मुलांना
In reply to कालच एकाशी बोलणे झाले..... by मुक्त विहारि
कैच्या काही .... :ऑ
In reply to मर्सिडीज बेन्झ इंटरन्याशनल by प्रचेतस
symbiosis international
गुंता
नम्र वीनन्ती
त्याचं असं आहे बघा
In reply to नम्र वीनन्ती by रघुनाथ.केरकर
हा हा हा....... पोट धरुन हसलो....
In reply to त्याचं असं आहे बघा by इरसाल
हा हा हा....... पोट धरुन हसलो....
In reply to त्याचं असं आहे बघा by इरसाल
धन्यवाद रघुनाथ
In reply to हा हा हा....... पोट धरुन हसलो.... by रघुनाथ.केरकर
थोडक्यात ह्या पण धाग्याचं
आंतरराष्ट्रीय शाळा हवी असेल
माझा मुलगा नर्सरीला ट्री हाऊस
माझा भाचा गोखले नगरच्या
In reply to माझा मुलगा नर्सरीला ट्री हाऊस by पिलीयन रायडर
ट्री हाऊस
In reply to माझा मुलगा नर्सरीला ट्री हाऊस by पिलीयन रायडर
हो.. आणि तॉ आशियातली दुसर्या
In reply to ट्री हाऊस by के.के.
दिल्लीत गल्लोगल्ली इंटर नेशनल
थेन्क्यू
मित्राला म्हणावे, शहर बदला
In reply to थेन्क्यू by चिंटु
मित्राला म्हणावे, शहर बदला
In reply to मित्राला म्हणावे, शहर बदला by यशोधरा
अगं मी पन्नाशीला आले आता..
In reply to मित्राला म्हणावे, शहर बदला by स्मिता श्रीपाद
लोकांच्या लग्न करतानाही
In reply to थेन्क्यू by चिंटु
मीच माझा मित्र असं काही असावं
In reply to लोकांच्या लग्न करतानाही by पिलीयन रायडर
प्रतिसादांचं डिटेलिंग पाहुन
In reply to मीच माझा मित्र असं काही असावं by रमेश भिडे
कामवाली, धुणेभांडी, कुक,
In reply to थेन्क्यू by चिंटु
हळू हळू
In reply to कामवाली, धुणेभांडी, कुक, by अभ्या..
अॅक्च्युअली यांनी सर्व्हिस
In reply to हळू हळू by नाखु
"मिपाची मानगुट आणि वेताळ"
In reply to हळू हळू by नाखु
@ चिंटू
In reply to थेन्क्यू by चिंटु
पिलियन रायडर काकूंनी..."तुमचं नाव 'चिंटू' आहे इकडे लक्ष देऊन पिरांनी तुम्हाला माफी करावी" अशी देवाची प्रार्थना करा ! ;) =))चला
काकु तर काकु.. आजी म्हणा..
In reply to चला by इरसाल
असं कसं
In reply to काकु तर काकु.. आजी म्हणा.. by पिलीयन रायडर
आणखीन काय काय पाहिजे तुमच्या
घराजवळ पेट्रोलपंप ???
In reply to आणखीन काय काय पाहिजे तुमच्या by सतिश पाटील
आहो तसे काही नाही आहे
अहो दादा, तुमच्या मित्राला
In reply to आहो तसे काही नाही आहे by चिंटु
"सारे मिपाकर एकमेकाचे मित्र
In reply to आहो तसे काही नाही आहे by चिंटु
पैशेवाला मित्र
In reply to आहो तसे काही नाही आहे by चिंटु
Mazya maitrinichi mulagi
मगरपट्टा अन् एमायटी गुरूकूल
Lexicon International School
मला तर असे वाटते की चिंटुचे
www.indusschoolpune.com
Sorry,
Fee 70 hajar
In reply to Sorry, by शैलेन्द्र
Fee 70 hajar Fee 2 lakh Fee 50 Kही शाळेची फी आहे की इंजिनिअरींग कॉलेजची ?वो क्या
In reply to Fee 70 hajar by सस्नेह
पी एम्टी बशीतला
In reply to वो क्या by नाखु
पुण्यात है
In reply to पी एम्टी बशीतला by सस्नेह