"एस" यांची अनुवादित कविता:
तू भेटतेस अशी
जसा चंद्र तरंगतो-बुडतो
शांत-स्तब्ध डोहात
तसा तो पाण्याला स्पर्श तर करत नसतो
चंद्र फक्त तरंगतो, असा पाण्यात बुडलेला
जशी तू
हृदयाच्या किती नकळत
त्याच्या सर्वात खोल कप्प्यात
उतरतेस अलवार
तुला कसं जमतं गं?
असं मला तुझ्या सोबत रहायला
भाग पाडायला?
तू सोबत हवीयेस
जवळ हवीयेस.
अशी.
.....................................
मिसळलेला काव्यप्रेमी यांची मूळ हिंदी रचना:
-जरुरी है..!!
ठहरे हुए पानीमे
तैरते डूबते चांद की तरह
होता है तेरा मिलना
कहनेको चांद पानीको
कभी छूता तो नही
बस पानीमे डुबा हुआ
तैरता रहता है
जैसे तू
दिलकी सतह को
छूये बिनाही
रुह की तह तक
पहुंच जाती हो
तेरा यही हुनर
मुझे तेरे साथ रहनेपे
मजबूर कर देता है
साथ रहना...
जरूरी है
पास रहना...
जरूरी है
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१४-०५-२०१६)
वाचने
12281
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
तू भेटतेस अशी
व्वाह
In reply to तू भेटतेस अशी by एस
सुरेख
In reply to तू भेटतेस अशी by एस
फारच सुंदर अनुवाद !!
In reply to तू भेटतेस अशी by एस
क्याया बात मिका!
असेच म्हणते! मिकादादाची कविता
In reply to क्याया बात मिका! by प्राची अश्विनी
मिका
+१ खूप वाट पहायला लावलीस यार
In reply to मिका by चाणक्य
छान
क्या बत है मिका.
वा खूप दिवसांनी मिका दिसला!
मिका बॅक विथ बँग
हाहा
In reply to मिका बॅक विथ बँग by स्पा
असंच म्हणतो!
In reply to मिका बॅक विथ बँग by स्पा
क्लास!!!!!!!
वा! अतिशय तरल कल्पना. सुंदर
मस्त
मिका डॉन है.
दोन्हीही सुरेख..
:)
वाह ! काय सुंदर ! खूप आवडली !
हिंदी-उर्दू कविता पण चालतात
मिसळपाव.कॉम वर अन्य भाषांतील
In reply to हिंदी-उर्दू कविता पण चालतात by पथिक
मिसळलेला काव्यप्रेमी नाव
मला वाटलं मिपावर हिंदी कविता
तसं नाही नगरीनिरंजन
In reply to मला वाटलं मिपावर हिंदी कविता by नगरीनिरंजन
हिंदी
नाराजी हिंदी कवितेवर नसून
In reply to हिंदी by मिसळलेला काव्यप्रेमी
माझ
In reply to नाराजी हिंदी कवितेवर नसून by नगरीनिरंजन
तुमची कविता उडवण्यात मला रस
In reply to माझ by मिसळलेला काव्यप्रेमी
एक काम करता येईल. खालचा
वाह ... निशब्द ..
पुन्हा वाचलीच
In reply to वाह ... निशब्द .. by गणेशा
संमं,
धन्यवाद
हे काय चाललंय नक्की???
कविता जमलीये, ननिंचा
अरे वा! अनुवाद मस्त जमलाय आणि